जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.
सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......
घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......
सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...
घरमालक : पोळा???
सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?
घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..
सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.
घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...
अश्विनी हे ऐकून तुमची हालत
अश्विनी हे ऐकून तुमची हालत खराब झाली असेल ना?
साक्षी
'लग्न करने सोप्पी बात नहीं
'लग्न करने सोप्पी बात नहीं है, विचार जुलना महत्व का है', बायकोच्या मैत्रिणीची अतिउत्साही आई.
"वो पीठ में जो मणका होता हैं
"वो पीठ में जो मणका होता हैं ना, वो दुखता हैं" (Spondylitis चं वर्णन)
चुकुन जरी कुणाचा खराब mood
चुकुन जरी कुणाचा खराब mood असेल ना, तर त्याला हा धागा वाचायला देईन, खुप हसले आज.
आम्ही डिसेंबर मध्ये इटली मधील
आम्ही डिसेंबर मध्ये इटली मधील Milano नावाच्या शहरात फिरायला गेलो होतो.पोहोचे पर्यंत बराच उशीर झाला रात्रीचे १२.३० वाजले होते .प्रचंड थंडी आणि त्यामध्ये हॉटेल शोधायचे होते.बरेचसे लोक अर्धवट झोपेतच होते. Milano मध्ये जे हॉटेल बुक केले होते तेथे जवळपास बर्याच गल्ल्या /बोळी होत्या.फिरून फिरून आम्ही दोनदा एकाच ठिकाणी आलो.आमच प्यांटवाल तेवढ्यात बोलले कितनी बोळी हैं यहा,बोळीबोळी मे से आणे जाने मे तकलीफ होती हय त्या परिस्तितित २ मिनिटे सगळेच ब्लांक झाले आणि नंतर पूर्ण ट्रीप संपे पर्यंत बोळीबोळी वरून चिडवत राहिले .
, तुमचे "श्री" खरेच "दिव्य"
, तुमचे "श्री" खरेच "दिव्य" आहेत..
स्मित , तुमचे "श्री" खरेच
स्मित , तुमचे "श्री" खरेच "दिव्य" आहेत..>>> +++ १
त्यांच्या दिव्यत्वाची अनुभूती येतच आहे.अधून मधून लिहित राहीन
दिव्यत्वाची जेथे प्रचिती,
दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे(दिव्यश्रीचे) जुळती __/\__
(No subject)
दिव्यश्री गुड वन.
दिव्यश्री गुड वन.
धन्यवाद नेत्रा,मुग्धा,देवू
धन्यवाद नेत्रा,मुग्धा,देवू आणि अंजू ताई
हे थोपुवरुन साभार सलीम: हमारे
हे थोपुवरुन साभार
सलीम: हमारे अब्बा इतने लंबे है कि खडे खडे ही चलता फॅन रोक देते है....
पिंट्या: हमारे वडील भी लंबेच है, मगर ऐसा आगाऊपणा नहीं करते...
(No subject)
(No subject)
.
.
तमिळ शेजारीण तिचं हिंदी ज्ञान
तमिळ शेजारीण तिचं हिंदी ज्ञान वाढवण्यासाठी मला विचारते.
ये चिता क्या होता है?
मी: (मेले मराठी हिंदी इंग्लिश सगलीकडे तो चित्ताच आहे!!) चिता बोले तो वो... इंग्लिशमे भी चीता बोलते है. वो शेर जैसा होता है. स्पॉट्स रहते है उसके बॉडी पे..
शेजारीण: वो अॅनिमल नही. हिंदी वाला चिता.
मी: (आता कुणाला जाळायचंय) वो फ्युनरल के लिये लगाते है ना.. ऐसा लकडी रख्खरख्खके, उसके ऊपर बॉडी रखके फिर आग लगाते है...
शेजाररीण कम्प्लीट भांबावून) नही रे. मै कल मूव्ही मे सुना. हीरो बोलता है. तुम चिता मत कर.
मी: (अगं टवळे) चिन्ता... चिन्ता. चिंता. नॉट चिता!!!!!!!!
आमचं हिंदी ज्ञान आवरतं घेऊन पुढील संभाषण इंग्रजीतून चालू.
नंदिनी मस्त किस्सा.
नंदिनी मस्त किस्सा.
चिंता होय, मला वाटल की गाडी
चिंता होय, मला वाटल की गाडी आता चित्ता त्ता चिता चिता या कोणच्याश्या गाण्याकडे वळतीये की काय.
नंदिनी...
नंदिनी...:D
नंदिनी
नंदिनी
अरे देव
अरे देव
नंदिनी
नंदिनी
मला माझ्या आईची कथा आठवली. ती
मला माझ्या आईची कथा आठवली. ती मद्रासला होती तेव्हा एकदी तिने शेजारणीला विचारलं , 'ये ड्रम क्यू बजाते है?'
तेव्हा ती म्हणाली, ' येक रु...म्ब ऑल्ड मॅन मर गया, उसके लिये 'ड्र....म्म बीट करदा'
लिंबूदा +१ मलाही तसच वाटलेलं
लिंबूदा +१
मलाही तसच वाटलेलं
नुसती धमाल आहे!
नुसती धमाल आहे!
गोगा,इथे आल्यावर महिन्याभरात
गोगा,इथे आल्यावर महिन्याभरात समजलेलं. घरासमोर मांडव. ढोल बिल वाजताहेत. पोरंटोरं दारू पिऊन नाचतायत. घरात बिर्याणी शिजवतायत म्हणजे....
घरात नक्कीच कुणीतरी गेलंय!!!!! सुरूवातीला खूप आश्चर्य वाटलं होतं.
माझ्या काकुचा किस्सा : काकु
माझ्या काकुचा किस्सा : काकु कडे काकाच्या सिन्धी FRIEND नवीन लग्न झालॅला सह्कूटूंब जॅवायला आला.जएऊन तॅ RETURN जातांना काकु कूंकू लावायल आली. त्या सिन्धी बाईला ही पद्ध्त काही माहीत नव्ह्ती. तीनॅ वीचार्लॅ हॅ काय ? तर् का़कू " काहिच पण नाही हम तूमकॉ लगा, तूम हमका लगा " काकू ROCKS
(No subject)
काकू ROCKS>>>>> सिंधीण
काकू ROCKS>>>>> सिंधीण शॉक्स.... हाहाहा धमाल किस्सा
सगळेच
सगळेच
Pages