"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ९

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:08

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"खाद्ययात्रा"

झब्बू म्हणून कुठल्याही खाद्यपदार्थाचे छायाचित्र अपेक्षित आहे. कोलाज अपेक्षित नाही.

jhabbu_khadyapadarth.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा घ्या आजचा प्रसाद, पुलाव्,पापड, वरण्,पालक डाळ भाजी, आमरस घालून उकडीचे मोदक, केसर श्रीखंड,आमरस. पुर्ण ताट आले नाही घेता... बोला गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या!

nevedya1.jpg

आमरस घालून केलेले उकडीचे मोदक झकास लागतात. मी विडीओ केलाय....... Happy

झब्बूच्या ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ! ह्या निमित्ताने अनेक सुंदर प्रकाशचित्रे सगळ्यांना बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद करत आहोत.

Pages