"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक २

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
zabbu_flower_macro.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

white hibiscus

DSCN0834.JPG

अजय जबरी फोटो आलाय पांढर्‍या जास्वंदाचा.
उमेश कुलकर्णी तुमचा फोटो दिसत नाहीये
उजु जमले की, दिसतोय तुमचा फोटो, फक्त एका वेळी २ किंवा एका नंतर एक असे २ फोटो टाकू नका, वर लिहीलय संयोजकांनी तसे.

DSCN0834.JPG

आणखी एक
jaswand3.jpg

नलिनी तुझे बहुतेक सर्व फोटो (सर्व झब्बुवर) सुरेख आहेत.
अजय, पांढरी जास्वंदी अप्रतीम.
का.पो. - जांभळे फुल आणि एक केशरी फूल पण होते आधी , दोन्ही फार सुंदर.

गणेशवेल

img_1064.jpg

Pages