मायबोली गणेशोत्सव २०१६

आमच्या घरचा गणपती

घरोघरी गणरायांचं आगमन झालेलं आहे. बाप्पाचा नैवेद्य, आरत्या आणि पाहुण्यांची लगबग यांतून थोडासा वेळ काढा. तुमच्या लाडक्या बाप्पाची, त्याच्यासाठी केलेल्या सजावटीची प्रकाशचित्रं इकडे द्यायला विसरू नका. ही सजावट कशी केली, यावर्षी विशेष काय केलं, हे सगळं आम्हांला वाचायला आवडेल.

बाप्पाचा नैवेद्य

गणपतीबाप्पा जसा कलांचा आणि विद्यांचा अधिपती, तसा खाण्याचाही नक्कीच शौकीन असला पाहिजे. त्याची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी या दिवसांत तुम्ही खाण्याचे कायकाय पदार्थ केले, याची चित्रमय झलक बघायला आम्ही मायबोलीकर उत्सुक आहोत.

कथासाखळी

कथासाखळी किंवा एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न! धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने गोष्टं थोडी थोडी पुरी करायची.
कथासाखळी- आठवण
कथासाखळी- ऐक!

मायबोली गणेशोत्सव २०१६

नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे सतरावे वर्ष!

maayaboli Ganesh 2016 Index.jpg

श्री गणेशाची स्थापना इथे करण्यात आली आहे.

लहान मुलांचे उपक्रम

'खेळ'कर बाप्पा
'खेळ'कर बाप्पा - आर्या - ८ वर्ष
'खेळ'कर बाप्पा - श्रीशैल - वय ८ वर्षे
खेळकर बाप्पा - क्रिश्नान्त- ४ वर्ष
खेळकर बाप्पा - स्वधा - वय साडेचार वर्षे
खेळकर बाप्पा - गार्गी- वय ५ वर्षे
खेळकर बाप्पा - आदित्य-वय ९.
खेळकर बाप्पा - रेवती - वय ५ वर्षे ५ महिने
खेळकर बाप्पा - तन्वी - ८ वर्षे
खेळकर बाप्पा - रेयांश- वय पावणेसात वर्षे
खेळकर बाप्पा - श्रिया (SHRIYA) - वय ५
खेळकर बाप्पा - चैतन्य, वय ८ वर्षे
खेळकर बाप्पा - विहान वय - ४.५
खेळकर बाप्पा - सुमुख - वय : ५ वर्ष व १ महिना
खेळकर बाप्पा - मधुजा वय - 6 वर्ष
खेळकर बाप्पा - सान्वी वय : ६ वर्षे
खेळकर बाप्पा - जिविशा - वय ४ वर्षे ४ महिने

अक्षरगणेश
'अक्षरगणेश' - प्रांजल - वय - ८.५ वर्ष
'अक्षरगणेश' - अद्वैत पेंडसे, वय ११
'अक्षरगणेश' - अनन्या ...वय -१२वर्ष
'अक्षरगणेश' - श्रीशैल - वय: ८ वर्ष
'अक्षरगणेश' - सानिका - वय १२ वर्ष

रंगावली श्रीगणेश

या वर्षी मोठया मायबोलीकरांसाठी घेऊन आलो आहोत 'रंगावली श्रीगणेश'. या उपक्रमात भाग घेण्यासाठी ’मूर्त किंवा अमूर्त स्वरूपातील श्रीगणेश’ या विषयावर स्वतः एक रांगोळी काढायची आहे. रांगोळीसाठी रांगोळीचे रंग, शिरगोळा, फुले, धान्य, डाळी, पाण्यावरची रांगोळी इ. काहीही प्रकार वापरू शकता.
रंगावली श्रीगणेश - प्राजक्ता_शिरीन
रंगावली श्रीगणेश - सायु
रंगावली श्रीगणेश- Swara@1
रंगावली श्रीगणेश- अनुप
रंगावली श्रीगणेश- साक्षी
रंगावली श्रीगणेश- निर्मल
रंगावली श्रीगणेश- रुपाली अकोले

उंदीरमामाची टोपी हरवली

रामराम मंडळी! आहे ना आठवण? मी उंदीरमामा. गेल्या वर्षी तुम्ही माझी टोपी शोधून देण्यात खूप मोलाची मदत केली. त्यामुळेच मला ह्या वर्षी पुन्हा धाग्यांवर जायचा हुरूप आला. अस्सल मायबोलीकरांनी ह्या वर्षीसुद्धा मला मदत करावी आणि त्यानिमित्तानं सुंदर धाग्यांचा प्रसाद आपल्या बाप्पांच्या चरणी अर्पण करावा, असं मला वाटतंय. मग करणार ना मला मदत?

संगीतक हे नवे

आम्ही तुम्हांला काही प्रसंग देऊ. तो प्रसंग तुम्ही आपल्या कल्पनेनं फुलवायचा आहे. फक्त ग्यानबाची मेख अशी आहे की, ह्या पात्रांचे संवाद, तसंच प्रसंगाचं वर्णन, हे सगळं पद्यात असलं पाहिजे. सगळा कल्पनाविस्तार पद्यात हवा. अगदी मात्रा मोजून लिहिलं नाही, तरी यमकबद्ध व पद्य वाटेल अशी रचना असावी.
रिक्शावाला आणि मी! - अमा
मी टिळकांशी बोलते - आशिका
रिक्शावाला आणि मी! - सोनू.
मी टिळकांशी बोलतो! - कविन
रिक्शावाला आणि मी! - कविन
रिक्शावाला आणि मी! - ऋन्मेऽऽष
कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद - आशिका
कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद - कविन
मी टिळकांशी बोलते - मयुरी चवाथे-शिंदे
कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद - जिगीषा