गणेशोत्सव २०१६ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 4 September, 2016 - 21:15

HitgujGanesh2016.jpg

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

****

गणेशोत्सवासाठी ही राग वृंदावनी सारंग मध्ये बांधलेली पारंपरिक बंदिश / गणेशवंदना अगो (अश्विनी गोरे) यांनी गायली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!!
शांत, सात्विक, सुरेल सुरुवात झाली दिवसाची.. धन्यवाद अगो Happy

गणपती बाप्पा मोरया!
अगो, सुंदर झाल्येय बंदिश. आवाज पण एकदम स्वच्छ लागलाय. मजा आली. धन्यवाद Happy
पान उघडलं तो समोर गणपती आणि तानपुऱ्याचा आवाज येऊ लागला आणि एकदम प्रसन्न वाटलं.

गणपती बाप्पा मोरया! मूर्ती सुरेख आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न रीतीने झाली. अगो, सुंदर गायलं आहेस. इतक्या छान सोहळ्यासाठी सर्व संयोजकांना धन्यवाद!

बाप्पा मोरयाची सजावट छान आहे.

गणेशवंदना खूप गोड आहे. अश्विनी, अगदी सुरेल, छान गायलं आहेस.

संयोजक. दवंड्या कल्पक होत्या. पाकृच्या स्पर्धेचे नियमही एकदम हटके आहेत. मस्त मजा येणार. शुभेच्छा!

गणपतीबाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!!

मस्त मूर्ती आणि अगोच्या आवाजातली बंदिश. Happy

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!!

बाप्पाची मूर्ती सुंदर आणि अगो ने गायलेली बंदीशही सुरेल. प्रसन्न सुरवात झाली दिवसाची Happy

वा सुंदर . मूर्ती हि आणि अगोची गणेशवंदना हि
हे दिवस म्हणजे अगदी भारलेले असतात माबोकर . मजा येते.

गणपतीबाप्पा मोरया!!

गणेशवंदना खूपच गोड! Happy अगो, शांत व आश्वासक स्वरांमधील ही पारंपारिक बंदिश तुझ्या आवाजात ऐकायला अधिक मधुर वाटत आहे.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!!
अगो, खूप सुरेख गायली आहेस बंदिश.

मस्त!

Pages