'अक्षरगणेश' - अद्वैत पेंडसे, वय ११

Submitted by हर्पेन on 12 September, 2016 - 00:50

'अक्षरगणेश' - पाल्याचे नाव - अद्वैत आणि वय - ११.

प्रयत्न जमलाय का ते कळवा. कृपया धन्यवाद __/|\__

MABO Ganesh2016.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! :)

धन्यवाद मंडळी !

मी 'अ' वरती शोधत होते तर खाली सापडला >>> आमचं सगळं उलटं पालटंच असतंय :P

पण "नाव वापरून गणपती का नाही तयार करत?" इतकी सुचना केल्यानंतर बाकी पुढचे सगळे त्याने स्वतःचे स्वतः केले. वेगवेगळ्या ३-४ प्रकारे करून झाल्यावर त्याला हा आवडला म्हणून मग हाच इथे टाकला. :)

वा!

छान!

शाब्बास अद्वैत.... खूप छान काढलं आहेस :-)
वेगवेगळ्या ३-४ प्रकारे करून झाल्यावर त्याला हा आवडला म्हणून मग हाच इथे टाकला. >>> बाकीचे प्रयन्तही टाका की इकडे... आम्हाला पहायला नक्की आवडतील.

मस्त !
काही प्रयत्न कागदावर उमटलेले दिसत आहेत.. पर्रफेक्शनिस्ट दिसतोयस रे तू अद्वैत माझ्यासारखा ;)

चल आता हर्पेन या नावाचे आव्हान घे :)

माधव, साती, संशोधक, विनार्च रुन्म्या अन्जू धन्यवाद मंडळी

माधव - नव्वदीतला बाप्पा :P
विनार्च, बाकीचे प्रयत्न म्हणजे रफवर्क होते, बघतो असतील तर टाकतो.
रुन्म्या तुझे चॅलेंज सांगतो रे अद्वैतला... बघू अ‍ॅक्सेप्ट केलं तर.

छान !

धन्यवाद ऑर्किड

रुनम्या,
अद्वैतने चॅलेंज अ‍ॅक्सेप्ट केलं तर खरं पण जे काही तयार झालं ते आवडलं नाहीये त्याला आणि असं अवघड चॅलेंज दिल्याची परतफेड म्हणून तुला पण चॅलेंज दिलंय, ऋन्मेष नावातून गणपती तयार करायचे...
तू 'दादा' आहेस तर इतकं तर यायलाच हवं असं त्याचे म्हणणे आहे.

आता तुझी पाळी !