पांढरेशुभ्र आईसक्रीम आणि त्यावरची लालचुटुक चेरी, पारिजातकाच्या फुलाच्या केशरी देठावरच्या पांढर्या पाकळ्या, पिवळसर घरावरची विटकरी रंगाची कौले. यात डोळ्याला ठळकपणे जाणवतात ते दोन मुख्य रंग. तर असे हे दोन रंग अधोरेखित करणारी प्रकाशचित्रे या झब्बूसाठी अपेक्षित आहेत.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय दुरंगी
दुरंगी (bi-colour): छायाचित्रासाठी विषयाचे बंधन नाही मात्र त्यात कोणतेही दोन रंग ठळकपणे टिपलेले हवेत. छायाचित्रात इतरही रंगांचा अंतर्भाव असू शकतो.
मस्त गुलाबी जांभळी फूले >>>
मस्त गुलाबी जांभळी फूले >>> ही कधी नाही दिसली. पण गुंजेची वेल नसते, झाड असतं ना मोठं?
भुईफोड मश्रूमचा फोटो मला कध्धीचा हवा होता (चोरला मी.) >>> फोटूग्राफरला विसरू नका म्हणजे झाले
बरोब्बर सायो पण हे काय? तुझे
बरोब्बर सायो
पण हे काय? तुझे झब्बु? शोनाहो..
मी बघ
(No subject)
(No subject)
(No subject)
सुंदर झब्बु आहेत एकेक... हा
सुंदर झब्बु आहेत एकेक... हा माझा. White Sands National Monument ही जागा मस्त आहे. आत्ताच जाऊन आले.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
मीच स्वःताच्या हातावर स्वःताच
मीच स्वःताच्या हातावर स्वःताच काढलेली मेहेदी,
भारी आहे... फोटो पण स्वतःच
भारी आहे...
फोटो पण स्वतःच काढला आहे का
मग काय..हो स्वःताच काढला.
मग काय..हो स्वःताच काढला. उजव्या हाताने. स्वःताचे लाड स्वःताच करणार ना..:)
ओह मला वाटले हा मेहंदी वालाच
ओह मला वाटले हा मेहंदी वालाच डावा हात आहे..
हा घ्या १...
अरे वा छान फोटो. सशल तो
अरे वा छान फोटो.
सशल तो कसल्या फुलांचा फोटो आहे?
या पानावरचे आत्तापर्यंतचे
या पानावरचे आत्तापर्यंतचे सगळेच फोटो फार आवडले.
मूळ रंग दोनच .. रक्त जरा
मूळ रंग दोनच .. रक्त जरा जीवंतपणासाठी ..
आल्हाद, सहीच फोटो आहे हा...
आल्हाद, सहीच फोटो आहे हा...
(No subject)
हा माझा झब्बू
हा माझा झब्बू
(No subject)
(No subject)
(No subject)
सुपर्ब फोटो आहे मिनी...
सुपर्ब फोटो आहे मिनी...
लोकं ऐकत नाहीयेत
लोकं ऐकत नाहीयेत अजिबात.
ऋयाम, एक टाकला ना मागच्या पानावर. सारखं सारखं काये? आँ?
माझा अजुन एक
माझा अजुन एक
(No subject)
मिनी, गोळ्यांचा फोटो मस्त.
मिनी, गोळ्यांचा फोटो मस्त. काय आहे ते?
लालू बोस्टन सायन्स
लालू बोस्टन सायन्स म्युझिअममधला आहे.
नक्की काय आहे ते आठवत नाहिये.
(No subject)
Pages