पांढरेशुभ्र आईसक्रीम आणि त्यावरची लालचुटुक चेरी, पारिजातकाच्या फुलाच्या केशरी देठावरच्या पांढर्या पाकळ्या, पिवळसर घरावरची विटकरी रंगाची कौले. यात डोळ्याला ठळकपणे जाणवतात ते दोन मुख्य रंग. तर असे हे दोन रंग अधोरेखित करणारी प्रकाशचित्रे या झब्बूसाठी अपेक्षित आहेत.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय दुरंगी
दुरंगी (bi-colour): छायाचित्रासाठी विषयाचे बंधन नाही मात्र त्यात कोणतेही दोन रंग ठळकपणे टिपलेले हवेत. छायाचित्रात इतरही रंगांचा अंतर्भाव असू शकतो.
सखीप्रिया, झाडाचा खुपच मस्त
सखीप्रिया, झाडाचा खुपच मस्त आलाय!
हा अजुन एक.......
हा अजुन एक.......
सुंदर फोटो आहेत सगळ्यांचे
सुंदर फोटो आहेत सगळ्यांचे
श्वेतनील
श्वेतनील
आकाशातून सूर्यास्त !
आकाशातून सूर्यास्त !
बाली बेटाची हिरवाई
बाली बेटाची हिरवाई
महाबलेश्वर मधुन....
महाबलेश्वर मधुन....
(No subject)
तोषा, आता तुझे फुलांचे फोटु
तोषा, आता तुझे फुलांचे फोटु नक्को प्लीझ!
लालू गुलमोहोराचा क्लास फोटो
लालू गुलमोहोराचा क्लास फोटो आहे, बस्के तुझे फोटोही छान आहेत.
सुर्यास्ताच्या फोटुंच पेटंट
सुर्यास्ताच्या फोटुंच पेटंट ललीकडे आहे,त्यामुळे मी फकस्त फुलांचे(च) फोटु टाकू शकतो.
तुला दुसरी कोणती फुले अपेक्षित आहेत रे मुला?
दोनदा!!
दोनदा!!
ही जागा अॅडमिनच्या घराकडच्या
ही जागा अॅडमिनच्या घराकडच्या वाटेवर आहे. बघू त्यांना ओळखता येतंय का ते..
नी, हे चित्र असल्यासारखंच
नी, हे चित्र असल्यासारखंच वाटतंय.
मस्तच !
पण नाहीये. हा फोटूच आहे.
पण नाहीये. हा फोटूच आहे.
आणि यात फोटोशॉप एन्हान्समेंट
आणि यात फोटोशॉप एन्हान्समेंट काही नाहीये. केवळ वॉटरमार्क टाकणे आणि वेब साठी लहान आकाराचे करणे एवढंच केलंय फोटोशॉपमधे.
हा अजुन एक..... डेटन टेम्पल!
हा अजुन एक.....
डेटन टेम्पल!
(No subject)
ही बघा अजून एक गंमत....
ही बघा अजून एक गंमत....
(No subject)
(No subject)
माझ्याकडुन अजुन एक...
माझ्याकडुन अजुन एक...
हा अजुन एक....
हा अजुन एक....
गुजांचा झुपका (येऊर जंगल)
गुजांचा झुपका (येऊर जंगल)
(No subject)
भुईफोड मश्रूम (येऊर जंगल) .
भुईफोड मश्रूम (येऊर जंगल)
.
संडे हो या मंडे. रोज खाओ: -
संडे हो या मंडे. रोज खाओ: -
@ हाकोने, जपान.
कच्ची करवंदे
कच्ची करवंदे
ललिता, भुईफोड मश्रूमचा फोटो
ललिता, भुईफोड मश्रूमचा फोटो मला कध्धीचा हवा होता (चोरला मी.) त्या गुंजेच्या वेलीला मस्त गुलाबी जांभळी फूले येतात. त्याचा आहे का फोटो ?
ऋयाम, वाटलंच ती अंडी हाकोनेची
ऋयाम, वाटलंच ती अंडी हाकोनेची असणार.-ओन्सेनमध्ये उकडलेली.
Pages