पांढरेशुभ्र आईसक्रीम आणि त्यावरची लालचुटुक चेरी, पारिजातकाच्या फुलाच्या केशरी देठावरच्या पांढर्या पाकळ्या, पिवळसर घरावरची विटकरी रंगाची कौले. यात डोळ्याला ठळकपणे जाणवतात ते दोन मुख्य रंग. तर असे हे दोन रंग अधोरेखित करणारी प्रकाशचित्रे या झब्बूसाठी अपेक्षित आहेत.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय दुरंगी
दुरंगी (bi-colour): छायाचित्रासाठी विषयाचे बंधन नाही मात्र त्यात कोणतेही दोन रंग ठळकपणे टिपलेले हवेत. छायाचित्रात इतरही रंगांचा अंतर्भाव असू शकतो.
हा मावशीने बनवलेला बटवा :
हा मावशीने बनवलेला बटवा :
हा पूर्वी टाकलेलाच फोटो परत
हा पूर्वी टाकलेलाच फोटो परत एकदा.
(No subject)
सही आहे झाडाचं
सही आहे झाडाचं कॉम्पोझिशन!!
अब ये मेरा दोनरंगी...
(No subject)
(No subject)
एक अजुन झब्बू....जाता जाता
एक अजुन झब्बू....जाता जाता
ये मेरा और एक. बस्के, तोषा,
ये मेरा और एक. बस्के, तोषा, गिरिविहार - छान फोटो आहेत.
ये मेरा एक और
ये मेरा एक और
(No subject)
मनी माऊ किती गोड आहेत!
मनी माऊ किती गोड आहेत!
हि माझी आताच आजच बाप्पासाठी
हि माझी आताच आजच बाप्पासाठी काढलेली दुरंगी रांगोळी,
नंद्या, सखी, नीधप- भारी
नंद्या, सखी, नीधप- भारी फोटू.
सिंडी- मनीमाऊऊऊ रॉक्स.
(No subject)
ह घ्या पर्फेक्ट दुरंगी घरचा
ह घ्या पर्फेक्ट दुरंगी घरचा गुलाब, नाव आहे peace - hybrid tea जातीचा.
हा माझा पहिला झब्बु.
हा माझा पहिला झब्बु.
वर्षा, हा माझा झब्बु क्रं २
वर्षा, हा माझा झब्बु क्रं २
वा! मस्त फोटो आहेत. विनायक,
वा! मस्त फोटो आहेत. विनायक, नंद्या, नकुल, योगेश, गिरीविहार, सखी, नीधप(पक्षी), रोझा, गजानन मस्तच आहेत.
मस्त! कॅनीचा हाच फोटो
मस्त! कॅनीचा हाच फोटो वॉशिंगटन पोस्टमधे आला होता नं?
रोझा, कर्दळ खूप सुंदर!
नीधपचा फोटो फार आवडला.
लाडु!
लाडु!
सिंडी आणि नी, मस्त
सिंडी आणि नी, मस्त फोटो...
अजून १
(No subject)
(No subject)
हा माझा अजून एक
हा माझा अजून एक
(No subject)
(No subject)
भारी सगळ्यांचेच!!! आपला
भारी सगळ्यांचेच!!!
आपला पहिला
गुलमोहर, केक, कर्दळ, जेलीफिश
गुलमोहर, केक, कर्दळ, जेलीफिश आणि लालूचा कॅनी एकदम सहीयेत!
ही होममेड मँगो-स्ट्रॉबेरी फ्लेवर्सची दुरंगी कॉकटेलः
लास वेगस
लास वेगस
खरा खुरा आयफेल
खरा खुरा आयफेल
Pages