पांढरेशुभ्र आईसक्रीम आणि त्यावरची लालचुटुक चेरी, पारिजातकाच्या फुलाच्या केशरी देठावरच्या पांढर्या पाकळ्या, पिवळसर घरावरची विटकरी रंगाची कौले. यात डोळ्याला ठळकपणे जाणवतात ते दोन मुख्य रंग. तर असे हे दोन रंग अधोरेखित करणारी प्रकाशचित्रे या झब्बूसाठी अपेक्षित आहेत.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय दुरंगी
दुरंगी (bi-colour): छायाचित्रासाठी विषयाचे बंधन नाही मात्र त्यात कोणतेही दोन रंग ठळकपणे टिपलेले हवेत. छायाचित्रात इतरही रंगांचा अंतर्भाव असू शकतो.
(No subject)
या खायला.
या खायला.
आपुनका और एक :
आपुनका और एक
:
हा मझा झब्बू
हा मझा झब्बू
अमृता ते शाकहारी आहे ना ?
अमृता ते शाकहारी आहे ना ? नाही उगीच शंका.
कांचनजंगा.....दार्जिलींगहून
कांचनजंगा.....दार्जिलींगहून
अरे वा, सगळ्यांचेच फोटो एकदम
अरे वा, सगळ्यांचेच फोटो एकदम झक्कास. चला हा माझा पण झब्बू.....
(No subject)
सगळ्यांचे झब्बू मस्तच !!!
सगळ्यांचे झब्बू मस्तच !!! माझा आणखीन एक ह..
अजून एक माझ्या आवडत्या
अजून एक माझ्या आवडत्या गावातला....
हा अजुन एक
हा अजुन एक
हा माझाही झब्बू.
हा माझाही झब्बू.
छान फोटो आहेत सर्व ! नीरजा ..
छान फोटो आहेत सर्व !
नीरजा .. जबरॅक्स !!
हा माझा झब्बू
हा माझा झब्बू
अरे वा! सगळ्यांचे सुंदर
अरे वा! सगळ्यांचे सुंदर झब्बु.
अामचा बाप्पा
माझा एक
माझा एक
वॉव... काय सही आहेत एकेकांचे
वॉव... काय सही आहेत एकेकांचे फोटो जबरीच!
नंद्या... ह्या फोटोची कुंडली
नंद्या... ह्या फोटोची कुंडली दे रे जरा. म्हणजे कुठे कधी इत्यादी. जाम इंटरेस्टींग आहे....
मस्त फोटो नंद्या अाणि
मस्त फोटो नंद्या अाणि बाकीचे सगळेच.
(No subject)
ह्यो अजुन एक
ह्यो अजुन एक
मस्तच सावली आणि तोषा
मस्तच सावली आणि तोषा
माझा अजुन एक झब्बु
माझा अजुन एक झब्बु
(No subject)
सगळ्यांचेच सगळे फोटो
सगळ्यांचेच सगळे फोटो छान....
पण नंद्याचा तो नीळा-हिरवा सगळ्यात आवडला :).... खासच!
माझा अजुन एक
माझा अजुन एक
|| गणपती बाप्पा मोरया || हा
|| गणपती बाप्पा मोरया ||
हा माझा पहिला झब्बु
भारी आहेत सगळे झब्बू.
भारी आहेत सगळे झब्बू.
(No subject)
(No subject)
Pages