पांढरेशुभ्र आईसक्रीम आणि त्यावरची लालचुटुक चेरी, पारिजातकाच्या फुलाच्या केशरी देठावरच्या पांढर्या पाकळ्या, पिवळसर घरावरची विटकरी रंगाची कौले. यात डोळ्याला ठळकपणे जाणवतात ते दोन मुख्य रंग. तर असे हे दोन रंग अधोरेखित करणारी प्रकाशचित्रे या झब्बूसाठी अपेक्षित आहेत.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय दुरंगी
दुरंगी (bi-colour): छायाचित्रासाठी विषयाचे बंधन नाही मात्र त्यात कोणतेही दोन रंग ठळकपणे टिपलेले हवेत. छायाचित्रात इतरही रंगांचा अंतर्भाव असू शकतो.
की वेस्ट सूर्यास्त
की वेस्ट सूर्यास्त
लालू भारीच आहेस ग. फोटू बी.
लालू भारीच आहेस ग. फोटू बी.
पहिले पुष्प माझे
पहिले पुष्प माझे
दा, सही आहे हे... नाव काय या
दा,
सही आहे हे... नाव काय या फुलाचे?
दिनेश, फोटो छान
दिनेश, फोटो छान आहे.
एव्हरग्लेड्स पार्क. मायामी.
हा माझा झब्बु ! लालु ह्या
हा माझा झब्बु !


लालु ह्या मगरी फ्लोरिडातनं इम्पोर्ट केल्यात का ?
लालु दिनेश फोटो मस्त आहेत.
लालू, पिल्लेच आहेत ना ही ? मन
लालू, पिल्लेच आहेत ना ही ? मन कवडा, हे वॉटर लिली, स्थळ सारसबाग, पुणे.
हो पिल्लेच आहेत. मंकी जंगल-
हो पिल्लेच आहेत.
मंकी जंगल-

फॉल कलर्सः स्मोकी माउंटन्स
फॉल कलर्सः स्मोकी माउंटन्स नॅशनल पार्क, टेनसी
हा माझा या गणेशोत्सवातला पयला
हा माझा या गणेशोत्सवातला पयला झब्बू... माझी अत्यंत लाडकी जागा...
सखी, वा! मस्त आहे आजचा कोटा
सखी, वा! मस्त आहे
आजचा कोटा संपला.
विषय मस्त आहे!
यंदाचा पहिला झब्बू मी ह्या
यंदाचा पहिला झब्बू
मी ह्या वर्षी भरपूर खेळणार आहे झब्बू
पन्ना, मस्त आहे हा फोटो
पन्ना, मस्त आहे हा फोटो
पन्ने मेहंदी झकास काढलीय.
पन्ने मेहंदी झकास काढलीय.
अजून एक, अजून एक.
अजून एक, अजून एक. बाप्पासाठी.
आता उद्या.
मंडळी, तुमचा उत्साह कायम असू
मंडळी, तुमचा उत्साह कायम असू द्या परंतू विषयाकडे नीट लक्ष देऊन छायाचित्रं टाका.
लालू जास्वंदीचा फोटो खूप
लालू जास्वंदीचा फोटो खूप सुंदर आला आहे.
सही ग लालू...
सही ग लालू...
हा माझा झब्बू...
हा माझा झब्बू...

लालू, तेरे जास्वंदको मेरे
लालू, तेरे जास्वंदको मेरे जास्वंदका झब्बू
विनायक आणि वरचे सगळेच.. मस्त फोटो
जबराट !
जबराट !
आहा, मस्त फोटो
आहा, मस्त फोटो
बहुतेक संयोजकांचा इशारा
बहुतेक संयोजकांचा इशारा माझ्या फोटोकडे आहे. चुकलाय मी टाकलेला फोटो. पण राहूदे आता भोनीचा म्हणून..
दुसरा फोटू....
माझा अजून एक...
माझा अजून एक...

वा वा! सुरु पण झालं. मला
वा वा! सुरु पण झालं. मला शोधायला हवा झब्बु.
सगळ्यांचे झब्बु एकसे एक.
(No subject)
आर्.टी.ओ ची ऐसी के तैसी
आर्.टी.ओ ची ऐसी के तैसी
ट्रंप टॉवर (न्यूयॉर्क)
ट्रंप टॉवर (न्यूयॉर्क)
हा माझा झब्बू
हा माझा झब्बू
हा माझा पहिला झब्बु.
हा माझा पहिला झब्बु.
Pages