बॉलीवूड (काहीच्या काही कविता)
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
22
सागरातुनी काढू घागर... काय बिघडते
गॉसिप करुया बॉलिवुडावर काय बिघडते
खुशाल काढा पिक्चर; त्याला कथा असूदे
कथे-बिथेचा कशास अडसर? ... काय बी घडते
गरज कथेची होती ... म्हणुनी अशी नाचले
बिकीनीमधे माझा वावर ... काय बिघडते?
शिकार केली काळविटाची दोष न त्याचा?
जनावर करे ठार जनावर ... काय बिघडते?
पोटा, टाडा लावा अथवा अजून काही
सुटून येऊ जामीनावर.... काय बिघडते?
पैसे फेका पडद्यावरती ... तीच पावती
हवे कशाला ऑस्कर बिस्कर ... काय बिघडते
खेटर मारू तरीही पुन्हा थेटर गाठू
अजब असे हे फिल्मी चक्कर ... काय बिघडते?
प्रकार:
शेअर करा
(No subject)
मस्त रे! खेटर मारू तरीही
मस्त रे!
खेटर मारू तरीही पुन्हा थेटर गाठू
अजब असे हे फिल्मी चक्कर ... काय बिघडते? >> ये ब्बात!
मस्तच रे मिल्या !!
मस्तच रे मिल्या !!
(No subject)
(No subject)
मस्त मस्त अजुनही काही कडवी
मस्त मस्त अजुनही काही कडवी जोडता येतील रिअॅलीटी शोवर
मस्त
मस्त
(No subject)
काय बी घडते....
काय बी घडते....
मिल्या,सही
मिल्या,सही
(No subject)
(No subject)
खुप छान! आवडली!
खुप छान! आवडली!
मस्त
मस्त
(No subject)
मस्त रे मिल्या
मस्त रे मिल्या
(No subject)
आभार दोस्तहो
आभार दोस्तहो
(No subject)
>> बिकीनीमधे माझा वावर ...
>> बिकीनीमधे माझा वावर ... काय बिघडते? <<
अहो चित्र पन टाका ना
(No subject)
:d
>>गरज कथेची होती ... म्हणुनी
>>गरज कथेची होती ... म्हणुनी अशी नाचले
>>जनावर करे ठार जनावर ... काय बिघडते?
... सही रे मिल्या!!