डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ऐन वसंतात एका वेळी...

कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-

१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्‍यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्‍या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.

विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357

वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344

आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359

डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360

लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363

डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365

वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406

डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्‍यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435

कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405

आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665

विषय: 
प्रकार: 

अपडेटेड लिस्ट :

मृण्मयी (१ मोठी )
सिंडी (२ मोठे + १ लहान)
पग्या (२ मोठे)
वैद्यबुवा
राहूल (२ मोठे + २ लहान)
मैत्रेयी (२ मोठे + २ लहान)
सायो (१)
अमृता (२ मोठे + १ लहान)
परदेसाई (१)
फचिन (१)
माणूस (२ मोठे)
अंजली (२ मोठे + १ लहान)
पूर्वा (२ मोठे+१ लहान)
पन्ना (१)
प्रीति (१)
स्वाती आंबोळे (१ नक्की , १ मोठा आणि १ लहान अनिश्चित)
सीमा (१)
असामी (१)
चमन (१)
मधुरिमा उर्फ सुमॉ (हम दो, हमारे दो)
अनिलभाई (१)
ज्ञाती (२ मोठे, १ लहान (माझी ६ महिन्याची लेक)
मो (२ मोठे + १ लहान)
मिनी (२ मोठे )

मृण्मयी (१ मोठी )
सिंडी (२ मोठे + १ लहान)
पग्या (२ मोठे)
वैद्यबुवा
राहूल (२ मोठे + २ लहान)
मैत्रेयी (२ मोठे + २ लहान)
सायो (१)
अमृता (२ मोठे + १ लहान)
परदेसाई (१)
फचिन (१)
माणूस (२ मोठे)
अंजली (२ मोठे + १ लहान)
पूर्वा (२ मोठे+१ लहान)
पन्ना (१)
प्रीति (१)
स्वाती आंबोळे (१)
सीमा (१)
असामी (१)
चमन (१)
मधुरिमा उर्फ सुमॉ (हम दो, हमारे दो)
अनिलभाई (१)
ज्ञाती (२ मोठे, १ लहान (माझी ६ महिन्याची लेक)
मो (२ मोठे + १ लहान)
मिनी (२ मोठे )

मी येतेय!!!

मृण्मयी (१ मोठी )
सिंडी (२ मोठे + १ लहान)
पग्या (२ मोठे)
वैद्यबुवा
राहूल (२ मोठे + २ लहान)
मैत्रेयी (२ मोठे + २ लहान)
सायो (१)
अमृता (२ मोठे + १ लहान)
परदेसाई (१)
फचिन (१)
माणूस (२ मोठे)
अंजली (२ मोठे + १ लहान)
पूर्वा (२ मोठे+१ लहान)
पन्ना (१)
प्रीति (१)
स्वाती आंबोळे (१)
सीमा (१)
असामी (१)
चमन (१)
मधुरिमा उर्फ सुमॉ (हम दो, हमारे दो)
अनिलभाई (१)
ज्ञाती (२ मोठे, १ लहान (माझी ६ महिन्याची लेक)
मो (२ मोठे + १ लहान)
मिनी (२ मोठे )
सशल (१)
अजय(१)
भावना(१)

मो आणि मिनि आहेत, पण इनि नि मायनी येणार आहेत की नाही? ते नाही आले तर शेवटचा बटाटे वडा कुणाला द्यायचा हे कसे ठरवता येईल?
मला वाटते मीच इनि आणि मायनि होतो. म्हणजे नीट ठरवता येईल Wink Happy

smiley-flo.gifत्वरा करा!! फक्त २२ दिवस राहिले. आपले येणे निश्चित करा! smiley-flo.gif


येणार्‍या लोकांची काही खाण्याची पथ्ये, उपासतापास, अ‍ॅलर्जी असतील तर कळवा. तयारी सुरु केली पाहिजे!
smiley-fridge.gif


तुमची येण्याची सोय झाली का? बाराची बस चालली आहे पहा-
smiley-transport014.gif

पथ्ये, उपासतापास, अ‍ॅलर्जी नाही... पण फर्माईशी कळवल्यातर चालतील का ? Happy

ते फुगा हातात घेतलेले बाराकर झक्की आहेत का? Proud

तिकडे मार्गारीटा अन इकडे जुम्मा चुम्मा Proud

अर्थात पहिलं प्यायल्यावर दुसर्‍याला वेळ लागणार नाही Wink

अरे हो, एकदम कॅन्सल काय करता? आम्ही गाडीत सतत मौजा ही मौजा वाजवत राहू असं म्हटलं तर. शिवाय स्वाती इंग्लिश शब्द वापरणार नाही असंही म्हणालीये. Proud

लालू... खाण्यापिण्याचे काही आणायचे आहे का? आत्ताच सांगून ठेव. तयार करायला वेळ लागेल

मी देसाई, ते भाई.....

Pages