डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)
ऐन वसंतात एका वेळी...
कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-
१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.
विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357
वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344
आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359
डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360
लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363
डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365
वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406
डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435
कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405
आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665
झक्की अहो तुम्हाला पहायला तर
झक्की अहो तुम्हाला पहायला तर एवढी सगळी मंडळी एवढा सगळा द्राविडी प्राणायाम करून डिसी ला येतायेत, तुम्हीच नाही म्हणुन कसं चालेल......
मी येणारे -सध्या तरी
मी येणारे -सध्या तरी एकटीच.
अति उत्तरेकडच्या लोकांना आदल्या दिवशी किंवा नंतरच्या दिवशी ( किंवा दोन्ही वेळा ) माझ्या घरी रहायचे निमंत्रण. माझ्या गाडी मी सोडून अजून चार जण मावतील.
लालू , काही तयारी करून आणायची असेल तर सांग.
कोणाला पुस्तकं हवी असतील तर सांगा.
मला गेल्या वीस वर्षातील मराठी गाणी हवी आहेत
माझ्या मते झक्कींनी ते असच
माझ्या मते झक्कींनी ते असच गमतीत म्हटलेलं असावे, हो ना झक्की?
विनायक, झक्की काय झूमधले
विनायक, झक्की काय झूमधले वाटले की काय?
पण खरच झक्कींना बघायला बरीच
पण खरच झक्कींना बघायला बरीच मंडळी येणार आहेत...
झक्की अस करु नका. खूप जणांचा हिरमोड होइल.
मी येणार आहे. एकटाच. पण परत
मी येणार आहे. एकटाच. पण परत जाताना दुकटा जाण्याचा प्रयत्न करणार आहे. कुणितरी माझ्याबरोबर जायला तयार होईल अशी आशा बाळगून आहे. हे प्रत्यक्षात येऊ शकले तर "दोनाचे चार हात झाले", असे होणारे हे पहिलेच जीटिजी असेल.
@मेधा, अरेरे ! मी अति दक्षिणेकडून येत असल्याने तुमचे निमंत्रण स्वीकारता येणार नाही.
अजय, आम्ही पूर्णपणे प्रयत्न
अजय, आम्ही पूर्णपणे प्रयत्न करु अस होउ देण्याचा
अजय, तुम्ही जाताना एकटे,
अजय, तुम्ही जाताना एकटे, येताना दुकटे वगैरे बातमी आमच्यापर्यंत आधी पोचलीसुद्धा.
झक्कीन्ना काय झाल मधेच? कस्ल
झक्कीन्ना काय झाल मधेच? कस्ल अपरिहार्य कारण? कारणासहित या म्हणाव - कारणाला एकटे सोडू नका! हाय काय अन नाय काय त्यात

अरे किती किती स्मायलीज मिळाल्या या बीबीवर, सर्वान्ना धन्यवाद
झक्कींना काय झालं? आलंच
झक्कींना काय झालं?
आलंच पाहिजे.
तयारी चालू आहे-
ईSSSहूSSS मी येतेय.. मृण्मयी
ईSSSहूSSS
मी येतेय..
मृण्मयी (१ मोठी )
सिंडी (२ मोठे + १ लहान)
पग्या (२ मोठे)
वैद्यबुवा
राहूल (२ मोठे + २ लहान)
मैत्रेयी (२ मोठे + २ लहान)
सायो (२ मोठे + २ लहान)
अमृता (२ मोठे + १ लहान)
परदेसाई (१)
फचिन (१)
माणूस (२ मोठे)
अंजली (२ मोठे + १ लहान)
पूर्वा (२ मोठे+१ लहान)
पन्ना (२ मोठे + १ लहान)
प्रीति (१)
स्वाती आंबोळे (१)
सीमा (१)
असामी (१)
चमन (१)
मधुरिमा उर्फ सुमॉ (हम दो, हमारे दो)
अनिलभाई (१)
ज्ञाती (२ मोठे, १ लहान (माझी ६ महिन्याची लेक)
मो (२ मोठे + १ लहान)
मिनी (२ मोठे )
झक्की (१ मोठे)
सशल(१)
अजय(१)
भावना(१)
मेधा(१)
नानबा(२)
-- रुनी च्या सुचनेवरून सुधारून!
लालू, तयारी जोरदार चालली आहे
लालू, तयारी जोरदार चालली आहे :).
हे मात्र खरय, अमेरिकेतल्या विविध राज्यांमधून फक्त झक्कींना बघायला लोक येणार आहेत.
काच्याकाय कामं करत्येस ग
काच्याकाय कामं करत्येस ग लालू...
मात्र खरय, अमेरिकेतल्या विविध
मात्र खरय, अमेरिकेतल्या विविध राज्यांमधून फक्त झक्कींना बघायला लोक येणार आहेत.
मो मला झक्कींना बघायला म्हणजे आपण सगळे बैठकीत बसलोय आणि झक्की स्वयंपाक घरातून कांदेपोह्याच्या दीश ट्रेमध्ये सांभाळून आणताहेत असेल दृश्य डोळ्यासमोर आले
लालू आरसे स्वच्छ नाही केलेस
लालू आरसे स्वच्छ नाही केलेस तरी चालतील. तसे पण लोक झक्कींनाच बघणार
शिट्टीकर पिलान के मुताबिक दुपारी १२ वाजेच्या आत पोचतील. आमच्या बरोबर तीन (लहान) मुले असल्याने इतर काही आणता येणार नाही.
अजय(१)
भावना(१) >>>> अजय एकटे येणार म्हणतात ना ?
शॉर्लेट वरून कुणी येणार आहे
शॉर्लेट वरून कुणी येणार आहे का- असेल तर मला कॉन्टॅक्ट करा प्लीज!
मो मला झक्कींना बघायला म्हणजे
मो मला झक्कींना बघायला म्हणजे आपण सगळे बैठकीत बसलोय आणि झक्की स्वयंपाक घरातून कांदेपोह्याच्या दीश ट्रेमध्ये सांभाळून आणताहेत असेल दृश्य डोळ्यासमोर आले >>
ए नानबा तिकडे तुझा आयडी टाक
ए नानबा तिकडे तुझा आयडी टाक यादीत शिरीष नावाने कोण ओळखणार तुला. बाकी प्रोजेक्ट चांगलाच गंडवलेला दिसतोय तुम्ही
>> भावना(१) >>>> अजय एकटे
>> भावना(१) >>>> अजय एकटे येणार म्हणतात ना ?
ती परतणार्यांची लिस्ट आहे बहुतेक.
आमच्या बरोबर तीन (लहान) मुले
आमच्या बरोबर तीन (लहान) मुले असल्याने इतर काही आणता येणार नाही. >>> ' भल्या पहाटे निघायच असल्याने ' हे वाक्य पण घाल ग.
तीन (लहान) मुले >>> म्हणजे
तीन (लहान) मुले >>> म्हणजे फचिन, चमन आणि इशान का?
रुनी, यु गाट इट
रुनी, यु गाट इट
अरे माणूस आणि बाई(माणूस)
अरे माणूस आणि बाई(माणूस) येणार आहेत की नाही? इथे दिसलेच नाहीत ते.
हुश्श.. जरा चहा घ्यावा, फार काम झाले...
नानबा पण येणार.. वा वा.. ही
नानबा पण येणार.. वा वा..
ही घ्या सां.का. यादी...
१. लिखित स्वरूपातले स्वागतगीत (सादरकर्ती : सशल)
१. वेग-"वेगळ्या" रेसिप्यांची प्रात्यक्षिके (नानबा )
२. थायरॉईड आणि तत्सम समस्यांची कारणे व परीणाम आणि ती टाळण्यासाठी करता येण्याजोगे "ऑरगॅनीक" उपाय ह्यावर परीसंवाद ( मुख्य संयोजक : नानबा सहसंयोजक : मो)
३. अवतार तसेच इतर चित्रपटांमधली ह्युमॅनीटी ह्यावर भावनेच्या भरात केलेली जुगलबंदी (सहभागी : नानबा, फचिन)
४. कुठल्याही कामात "सेंटरींग" ला असलेले महत्त्व दाखवून देणारे प्रात्यक्षिक (रूनी)
५. सुतारपक्षाच्या त्रासावरचे रामबाण उपाय : दरतासाला ५/५ मिनीटांची व्याख्यानमाला (सादरकर्ते : अजय)
६. पथनाट्य : "प्रत्येक यशस्वी मुख्य संयोजकाच्या मागे एक कंपू असतो" (सादरकर्त्या : पन्ना, लालू, स्वाती_आंबोळे पाहूण्या कलाकार: शोनू, रूनी पडद्याआडून मदत : विनय देसाई, मृण्मयी, अॅडम प्रायोजक : अजय, समिर)
अजून अॅड करा...
सगळ्यात शेवटी लालूकडून येडचॅप
सगळ्यात शेवटी लालूकडून येडचॅप लोकांना ३५ डॉ. बक्षीस आणि अॅवटारची सिडी मुफ्त... पुढच्या गटगला यायचं हं अशी आग्रहयुक्त धमकी.
(No subject)
>> "प्रत्येक यशस्वी मुख्य
>> "प्रत्येक यशस्वी मुख्य संयोजकाच्या मागे एक कंपू असतो"
अरे हे पथनाट्याचं नाव आहे की अख्खं स्क्रिप्ट?
जुगलबंदीसाठी फचिन त्याचा
जुगलबंदीसाठी फचिन त्याचा स्वतःचा तबला आणेल म्हणजे लगे हाथ सोलोपण उरकता येईल.
सायो
सायो
सायो ... फार भारी.. पराग...
सायो ...
फार भारी..
पराग... लेका तू काय करणार आहेस कार्यक्रम?
Pages