डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)
ऐन वसंतात एका वेळी...
कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-
१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.
विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357
वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344
आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359
डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360
लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363
डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365
वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406
डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435
कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405
आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665
>>> तसे पण लोक झक्कींनाच
>>> तसे पण लोक झक्कींनाच बघणार

अन ऐकणारही
अरे वा! पराग, मला कार्यक्रम
अरे वा!

पराग, मला कार्यक्रम सादर करता यावेत म्हणून जीटीजी आयोजित केल्यासारखी यादी टाकली आहेस की !
(शाळेच्या गॅदरिंगची आठवण आली, त्याच त्याच मुली बर्याच कार्यक्रमात असायच्या!
करू की सगळे कार्यक्रम! आपल्याला काय!!
अरे त्या यादीला सेरियल नम्बर
अरे त्या यादीला सेरियल नम्बर घाला की रे
हे असे
१) मृण्मयी (१ मोठी ) = एकुण सन्ख्या १ मो ० ल
२) सिंडी (२ मोठे + १ लहान) = एकुण सन्ख्या ३ मो १ ल
३) पग्या (२ मोठे) = एकुण सन्ख्या ५ मो १ ल
४) वैद्यबुवा = एकुण सन्ख्या ६ मो १ ल
५) राहूल (२ मोठे + २ लहान) = एकुण सन्ख्या ८ मो ३ ल
६) मैत्रेयी (२ मोठे + २ लहान) = एकुण सन्ख्या १० मो ५ ल
७) सायो (२ मोठे + २ लहान) = एकुण सन्ख्या १२ मो ७ ल
८) अमृता (२ मोठे + १ लहान) = एकुण सन्ख्या १४ मो ८ ल
९) परदेसाई (१) = एकुण सन्ख्या १५ मो ८ ल
१०) फचिन (१) = एकुण सन्ख्या १६ मो ८ ल
११) माणूस (२ मोठे) = एकुण सन्ख्या १८ मो ८ ल
१२) अंजली (२ मोठे + १ लहान) = एकुण सन्ख्या २० मो ९ ल
१३) पूर्वा (२ मोठे+१ लहान) = एकुण सन्ख्या २२ मो १० ल
१४) पन्ना (२ मोठे + १ लहान) = एकुण सन्ख्या २४ मो ११ ल
१५) प्रीति (१) = एकुण सन्ख्या २५ मो ११ ल
१६) स्वाती आंबोळे (१) = एकुण सन्ख्या २६ मो ११ ल
१७) सीमा (१) = एकुण सन्ख्या २७ मो ११ ल
१८) असामी (१) = एकुण सन्ख्या २८ मो ११ ल
१९) चमन (१) = एकुण सन्ख्या २९ मो ११ ल
२०) मधुरिमा उर्फ सुमॉ (हम दो, हमारे दो) = एकुण सन्ख्या ३१ मो १३ ल
२१) अनिलभाई (१) = एकुण सन्ख्या ३२ मो १३ ल
२२) ज्ञाती (२ मोठे, १ लहान (माझी ६ महिन्याची लेक) = एकुण सन्ख्या ३४ मो १४ ल
२३) मो (२ मोठे + १ लहान) = एकुण सन्ख्या ३६ मो १५ ल
२४) मिनी (२ मोठे ) = एकुण सन्ख्या ३८ मो १५ ल
२५) झक्की (१ मोठे) = एकुण सन्ख्या ३९ मो १५ ल
२६) सशल(१) = एकुण सन्ख्या ४० मो १५ ल
२७) अजय(१) = एकुण सन्ख्या ४१ मो १५ ल
२८) भावना(१) = एकुण सन्ख्या ४२ मो १५ ल
२९) मेधा(१) = एकुण सन्ख्या ४३ मो १५ ल
३०) नानबा(२) = एकुण सन्ख्या ४५ मो १५ ल
घ्या, हे अस हव, एकुण एन्ट्र्या ३०, पैकी सन्ख्या मोठी ४५ लहान १५ उपस्थित असणारेत
लिंबू, हा असा वेळ वाया
लिंबू, हा असा वेळ वाया घालवण्यापेक्षा जाउन लिंबीला मदत करा बर
लिंबू, आता तू हे काम करायला
लिंबू, आता तू हे काम करायला घेतलंयस ना, मग अम्ही कशाला मधेमधे लुडबुड करु. आता गटग पर्यंत ह्या कामाचा इनचार्ज तूच
लिंबू , तुम्ही गणिताची
लिंबू , तुम्ही गणिताची (बेरजेची खर तर) प्रॅक्टिस करुन पाहिली का इथे :).
पण चांगली आहे अपडेटेड यादी, उपयुक्त! फक्त मधल्या कोणी आता कॅन्सल करु नये, नाही तर खालच्या सगळ्या यादीवर तुम्हाला परत बेरजेची प्रॅक्टिस करावी लागेल
व्वा एल्टी! एकदम मस्त काम
व्वा एल्टी! एकदम मस्त काम केलंस हे.
आता फक्त 'पुढे काय?' हे ठरले
आता फक्त 'पुढे काय?' हे ठरले की झाले...:)
ही यादी फक्त बाहेरगावाहून
ही यादी फक्त बाहेरगावाहून येणार्या मायबोलीकरांची आहे. अजून स्थानिक मायबोलीकर कोण येणार आहेत हे ठरायचे आहे. किंवा इतर इतके जण बाहेरून आल्यावर स्थानिक मंडळी पळून जाणार आहेत बहुतेक.
अपडेटेड लिस्ट : मृण्मयी (१
अपडेटेड लिस्ट :
मृण्मयी (१ मोठी )
सिंडी (२ मोठे + १ लहान)
पग्या (२ मोठे)
वैद्यबुवा
राहूल (२ मोठे + २ लहान)
मैत्रेयी (२ मोठे + २ लहान)
सायो (१)
अमृता (२ मोठे + १ लहान)
परदेसाई (१)
फचिन (१)
माणूस (२ मोठे)
अंजली (२ मोठे + १ लहान)
पूर्वा (२ मोठे+१ लहान)
पन्ना (१)
प्रीति (१)
स्वाती आंबोळे (१ नक्की , १ मोठा आणि १ लहान अनिश्चित)
सीमा (१)
असामी (१)
चमन (१)
मधुरिमा उर्फ सुमॉ (हम दो, हमारे दो)
अनिलभाई (१)
ज्ञाती (२ मोठे, १ लहान (माझी ६ महिन्याची लेक)
मो (२ मोठे + १ लहान)
सुमंगला आणि जय भंडारी ( २ मोठे )
आम्ही नविन आणि डी सी चेच पण सगळ्यांना भेटायला आवडेल. लालू काही मदत हवी असेल तर सांग. मी टायसन कॉर्नर जवळ रहाते. फोन नंबर मिळाला कि बोलीन (किंवा बोलेन).
स्थानिक मंडळींना प्रवासाचे
स्थानिक मंडळींना प्रवासाचे नियोजन करावे लागत नाही, त्यामुळे आळशीपणा चालू आहे. लालूच्या घरी म्हणजे मी येणारच. लालूची मुले असली तर माझी येणार, अन्यथा त्यांना येण्यात रस नाही, खाण्यात रस आहे बहुतेक. आधी लालू नंबर ० टाकायचे का?
माझा एक मुलगा मोठ्यात धरते (खाण्याच्या दृष्टीने)
अरेच्या मी टायपेपर्यंत आणखी आले, ते पण टाकते.
१) मृण्मयी (१ मोठी ) = एकुण सन्ख्या १ मो ० ल
२) सिंडी (२ मोठे + १ लहान) = एकुण सन्ख्या ३ मो १ ल
३) पग्या (२ मोठे) = एकुण सन्ख्या ५ मो १ ल
४) वैद्यबुवा = एकुण सन्ख्या ६ मो १ ल
५) राहूल (२ मोठे + २ लहान) = एकुण सन्ख्या ८ मो ३ ल
६) मैत्रेयी (२ मोठे + २ लहान) = एकुण सन्ख्या १० मो ५ ल
७) सायो (२ मोठे + २ लहान) = एकुण सन्ख्या १२ मो ७ ल
८) अमृता (२ मोठे + १ लहान) = एकुण सन्ख्या १४ मो ८ ल
९) परदेसाई (१) = एकुण सन्ख्या १५ मो ८ ल
१०) फचिन (१) = एकुण सन्ख्या १६ मो ८ ल
११) माणूस (२ मोठे) = एकुण सन्ख्या १८ मो ८ ल
१२) अंजली (२ मोठे + १ लहान) = एकुण सन्ख्या २० मो ९ ल
१३) पूर्वा (२ मोठे+१ लहान) = एकुण सन्ख्या २२ मो १० ल
१४) पन्ना (२ मोठे + १ लहान) = एकुण सन्ख्या २४ मो ११ ल
१५) प्रीति (१) = एकुण सन्ख्या २५ मो ११ ल
१६) स्वाती आंबोळे (१) = एकुण सन्ख्या २६ मो ११ ल
१७) सीमा (१) = एकुण सन्ख्या २७ मो ११ ल
१८) असामी (१) = एकुण सन्ख्या २८ मो ११ ल
१९) चमन (१) = एकुण सन्ख्या २९ मो ११ ल
२०) मधुरिमा उर्फ सुमॉ (हम दो, हमारे दो) = एकुण सन्ख्या ३१ मो १३ ल
२१) अनिलभाई (१) = एकुण सन्ख्या ३२ मो १३ ल
२२) ज्ञाती (२ मोठे, १ लहान (माझी ६ महिन्याची लेक) = एकुण सन्ख्या ३४ मो १४ ल
२३) मो (२ मोठे + १ लहान) = एकुण सन्ख्या ३६ मो १५ ल
२४) मिनी (२ मोठे ) = एकुण सन्ख्या ३८ मो १५ ल
२५) झक्की (१ मोठे) = एकुण सन्ख्या ३९ मो १५ ल
२६) सशल(१) = एकुण सन्ख्या ४० मो १५ ल
२७) अजय(१) = एकुण सन्ख्या ४१ मो १५ ल
२८) भावना(१) = एकुण सन्ख्या ४२ मो १५ ल
२९) मेधा(१) = एकुण सन्ख्या ४३ मो १५ ल
३०) नानबा(२) = एकुण सन्ख्या ४५ मो १५ ल
३१) स्वाती_दांडेकर(३) एकुण सन्ख्या ४७ मो १६ ल
३२) सुमंगला आणि जय भंडारी (२) एकुण सन्ख्या ४९ मो १६ ल
स्वाती आभार
स्वाती आभार
१) मृण्मयी (१ मोठी ) = एकुण
१) मृण्मयी (१ मोठी ) = एकुण सन्ख्या १ मो ० ल
२) सिंडी (२ मोठे + १ लहान) = एकुण सन्ख्या ३ मो १ ल
३) पग्या (२ मोठे) = एकुण सन्ख्या ५ मो १ ल
४) वैद्यबुवा = एकुण सन्ख्या ६ मो १ ल
५) राहूल (२ मोठे + २ लहान) = एकुण सन्ख्या ८ मो ३ ल
६) मैत्रेयी (२ मोठे + २ लहान) = एकुण सन्ख्या १० मो ५ ल
७) सायो (१ मोठी) = एकुण सन्ख्या ११ मो ५ ल
८) अमृता (२ मोठे + १ लहान) = एकुण सन्ख्या १३ मो ६ ल
९) परदेसाई (१) = एकुण सन्ख्या १४ मो ६ ल
१०) फचिन (१) = एकुण सन्ख्या १५ मो ६ ल
११) माणूस (२ मोठे) = एकुण सन्ख्या १७ मो ६ ल
१२) अंजली (२ मोठे + १ लहान) = एकुण सन्ख्या १९ मो ७ ल
१३) पूर्वा (२ मोठे+१ लहान) = एकुण सन्ख्या २१ मो ८ ल
१४) पन्ना (१ मोठी) = एकुण सन्ख्या २२ मो ८ ल
१५) प्रीति (१) = एकुण सन्ख्या २३ मो ८ ल
१६) स्वाती आंबोळे (१) = एकुण सन्ख्या २४ मो ८ ल
१७) सीमा (१) = एकुण सन्ख्या २५ मो ८ ल
१८) असामी (१) = एकुण सन्ख्या २६ मो ८ ल
१९) चमन (१) = एकुण सन्ख्या २७ मो ८ ल
२०) मधुरिमा उर्फ सुमॉ (हम दो, हमारे दो) = एकुण सन्ख्या २९ मो १० ल
२१) अनिलभाई (१) = एकुण सन्ख्या ३० मो १० ल
२२) ज्ञाती (२ मोठे, १ लहान (माझी ६ महिन्याची लेक) = एकुण सन्ख्या ३२ मो ११ ल
२३) मो (२ मोठे + १ लहान) = एकुण सन्ख्या ३४ मो १२ ल
२४) मिनी (२ मोठे ) = एकुण सन्ख्या ३६ मो १२ ल
२५) झक्की (१ मोठे) = एकुण सन्ख्या ३७ मो १२ ल
२६) सशल(१) = एकुण सन्ख्या ३८ मो १२ ल
२७) अजय(१) = एकुण सन्ख्या ३९ मो १२ ल
२८) भावना(१) = एकुण सन्ख्या ४० मो १२ ल
२९) मेधा(१) = एकुण सन्ख्या ४१ मो १२ ल
३०) नानबा(२) = एकुण सन्ख्या ४३ मो १२ ल
३१) स्वाती_दांडेकर(३) एकुण सन्ख्या ४५ मो १३ ल
३२) सुमंगला आणि जय भंडारी (२) एकुण सन्ख्या ४७ मो १३ ल
मी थोडे बदल केले आहेत. ही लिस्ट अपडेटेड आहे.
....
....
...
...
१३ म्हणजे बरीच मुलं आहेत. हे
१३ म्हणजे बरीच मुलं आहेत. हे एक बर झाल. परवा मायबोली GTG म्हंटल्यावर लेक वैतागलेली.. तिथे तुम्हीच बडबड करत बसता मला करायला काही नसत इ. इ.
आमचंही शेवटी फायनल झालं १)
आमचंही शेवटी फायनल झालं
१) मृण्मयी (१ मोठी ) = एकुण सन्ख्या १ मो ० ल
२) सिंडी (२ मोठे + १ लहान) = एकुण सन्ख्या ३ मो १ ल
३) पग्या (२ मोठे) = एकुण सन्ख्या ५ मो १ ल
४) वैद्यबुवा = एकुण सन्ख्या ६ मो १ ल
५) राहूल (२ मोठे + २ लहान) = एकुण सन्ख्या ८ मो ३ ल
६) मैत्रेयी (२ मोठे + २ लहान) = एकुण सन्ख्या १० मो ५ ल
७) सायो (१ मोठी) = एकुण सन्ख्या ११ मो ५ ल
८) अमृता (२ मोठे + १ लहान) = एकुण सन्ख्या १३ मो ६ ल
९) परदेसाई (१) = एकुण सन्ख्या १४ मो ६ ल
१०) फचिन (१) = एकुण सन्ख्या १५ मो ६ ल
११) माणूस (२ मोठे) = एकुण सन्ख्या १७ मो ६ ल
१२) अंजली (२ मोठे + १ लहान) = एकुण सन्ख्या १९ मो ७ ल
१३) पूर्वा (२ मोठे+१ लहान) = एकुण सन्ख्या २१ मो ८ ल
१४) पन्ना (१ मोठी) = एकुण सन्ख्या २२ मो ८ ल
१५) प्रीति (१) = एकुण सन्ख्या २३ मो ८ ल
१६) स्वाती आंबोळे (१) = एकुण सन्ख्या २४ मो ८ ल
१७) सीमा (१) = एकुण सन्ख्या २५ मो ८ ल
१८) असामी (१) = एकुण सन्ख्या २६ मो ८ ल
१९) चमन (१) = एकुण सन्ख्या २७ मो ८ ल
२०) मधुरिमा उर्फ सुमॉ (हम दो, हमारे दो) = एकुण सन्ख्या २९ मो १० ल
२१) अनिलभाई (१) = एकुण सन्ख्या ३० मो १० ल
२२) ज्ञाती (२ मोठे, १ लहान (माझी ६ महिन्याची लेक) = एकुण सन्ख्या ३२ मो ११ ल
२३) मो (२ मोठे + १ लहान) = एकुण सन्ख्या ३४ मो १२ ल
२४) मिनी (२ मोठे ) = एकुण सन्ख्या ३६ मो १२ ल
२५) झक्की (१ मोठे) = एकुण सन्ख्या ३७ मो १२ ल
२६) सशल(१) = एकुण सन्ख्या ३८ मो १२ ल
२७) अजय(१) = एकुण सन्ख्या ३९ मो १२ ल
२८) भावना(१) = एकुण सन्ख्या ४० मो १२ ल
२९) मेधा(१) = एकुण सन्ख्या ४१ मो १२ ल
३०) नानबा(२) = एकुण सन्ख्या ४३ मो १२ ल
३१) स्वाती_दांडेकर(३) एकुण सन्ख्या ४५ मो १३ ल
३२) सुमंगला आणि जय भंडारी (२) एकुण सन्ख्या ४७ मो १३ ल
३३) झाशीची राणी आणि समीर (२) एकुण सन्ख्या ४९ मो १३ ल

३४) स्वाती (२) = एकुण संख्या ५१ मो.१३ ल.
झक्की, तुम्ही याच. परवाच
झक्की, तुम्ही याच.
परवाच नवर्याला आठवण केली मायबोली गेट टुगेदर ला जायचं लक्षात आहे न म्हणून तर म्हणतो कसा, 'वा वा, जायचं आहेच. झक्कींना भेटून एक वर्षं होऊन गेलं की'
वेगळ्या हॉलची गरज नाही. >>
वेगळ्या हॉलची गरज नाही. >> अरे बापरे ५१ + १३ अॅन्ड काउंटींग. लाल्वाक्का हॉलची गरज आहे असे दिसतेय. मी देखील दोन-चार दिवसात सांगतोच.
लगे हाथ कुणाचे लग्न, मुंज, साखरपुडा इ इ देखील इतक्या गर्दित उरकता येतील. इच्छुकांनी वधूस आणावे. अक्षता लालू देईल. आम्ही टाकू.
हे काय केदार, मागे इथे
हे काय केदार, मागे इथे लालूच्या बॅकयार्डात मांडव घालून मुंजी उरकण्याच्या गप्पा झाल्या त्या मिस केल्या का?
हो मी सर्व वाचले नाही. (अजून)
हो मी सर्व वाचले नाही. (अजून)
मजा आहे की...
मजा आहे की...
बापरे! किती लोक हे! आता यायचे
बापरे! किती लोक हे! आता यायचे जमवायलाच पाहिजे.
लालू, पोलीस, एफ बी आय, सी आय ए सर्वांची परवानगी घेऊन ठेवा.
ओबामा, हिलरी येणार आहेत का?
ओबामा, हिलरी येणार आहेत का?
ओबामा, हिलरी येणार आहेत का? >>>
हो, ते Party Crashers म्हणून येणार आहेत मनमोहनसिंगांच्या वेळचा बदला घेण्यासाठी.
सही रुनी
सही रुनी
>>>>> लगे हाथ कुणाचे लग्न,
>>>>> लगे हाथ कुणाचे लग्न, मुंज, साखरपुडा इ इ देखील इतक्या गर्दित उरकता येतील. इच्छुकांनी वधूस आणावे. अक्षता लालू देईल. आम्ही टाकू.<<<<<<

ही आयडीया भारी आहे
इच्छुक मला तरी दोनच माहित
इच्छुक मला तरी दोनच माहित आहेत. त्यांनी आपापल्या वधूला घेऊन यावे.. हुकुमावरुन
लगे हाथ कुणाचे लग्न, मुंज,
लगे हाथ कुणाचे लग्न, मुंज, साखरपुडा इ इ देखील इतक्या गर्दित उरकता येतील>>>:हाहा:
ए परत काय त्याच विषयावर बोळक
ए परत काय त्याच विषयावर बोळक काढुन हसताय...
मागे लालूला तिच्याच लेकाची मुंज उरकुन घेण्याबद्दल पण सल्ला देण्यात आलाय.. शिवाय २ लग्नाळू आहेतच.
Pages