डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)
ऐन वसंतात एका वेळी...
कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-
१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.
विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357
वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344
आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359
डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360
लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363
डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365
वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406
डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435
कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405
आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665
GTG साठी बाहेरून
GTG साठी बाहेरून येणार्यांसाठी हॉटेल बुकींग.
Staybridge Suites
http://www.ichotelsgroup.com/h/d/sb/1/en/hotel/wascr?rpb=hotel&crUrl=/h/...
Option1> Single Room (1BR/1BATH) w/single king size bed : $59 /night + Taxes
Option2> Suite (2BR/2BATH).
2 private bedrooms with shared living/kitchen area. Each room has single queen size bed. (two families can share the suite). : $79/night + Taxes (around $40 per family).
** Breakfast is included.
Option2 चे ६ suites बुक केले आहेत.
Suite 1) राहुल (२+२) --- २ रात्री साठी
Suite 2) मिनी (२) आणि विनायक/पूर्वा (२+१) --- २ रात्री साठी
Suite 3) मो (२+१) आणि फचीन/विशाल (१, १) --- १ रात्री साठी
Suite 4) सिंडी (२+१) आणि पन्ना/प्रीति (१, १) --- १ रात्री साठी
Suite 5) अमृता (२+१) आणि असामी (१) --- १ रात्री साठी
Suite 6) ???
१ suite अजुन शिल्लक आहे. २ कुटंबांना रहाता येईल.
कोणाला हवे असल्यास सांगावे. गरज पडल्यास अजुन रूम्स उपलब्ध आहेत.
मस्त राहुल.. गुड जॉब.
मस्त राहुल.. गुड जॉब.
धन्यवाद राहुल! आमच्या सूट मधे
धन्यवाद राहुल!
आमच्या सूट मधे रात्रभर गप्पा चालू रहाणार!!
सूटमध्ये की स्वीटमध्ये?
सूटमध्ये की स्वीटमध्ये?
>>> आमच्या सूट मधे रात्रभर
>>> आमच्या सूट मधे रात्रभर गप्पा चालू रहाणार!!
एका कुठल्या तरी 'स्वीट' मधे जमुन गप्पा करायच्या आहेत. फक्त झोपायला आपापल्या रूम मधे जायचे आहे.
- हुकूमावरून !
थांकु राहुल!
थांकु राहुल!
की सुइट?
की सुइट?
ऐकू सुईट सारखंच येतं.
ऐकू सुईट सारखंच येतं.
वर तुमच्या बुकिंगात श्री व सौ
वर तुमच्या बुकिंगात श्री व सौ पग्या मिसिंग दिसतायत.
ते गुलाबी सुटात!
ते गुलाबी सुटात!
गुलाबी
गुलाबी
मग त्यांच्यात गुलाबी गुलाबी
मग त्यांच्यात गुलाबी गुलाबी सुटात गप्पा ठोकायला बसायच का??
ते गुलाबी सुटात! >>
ते गुलाबी सुटात! >>
मग त्यांच्यात गुलाबी गुलाबी
मग त्यांच्यात गुलाबी गुलाबी सुटात गप्पा ठोकायला बसायच का??>>>>
तुम्ही सगळे वात्रटपणा करणार
तुम्ही सगळे वात्रटपणा करणार म्हणून त्याने वेगळंच बूकिंग करायचं ठरवलं असेल..
रच्याकने, राहुल का एकटाच
रच्याकने, राहुल का एकटाच वेगळा राहणारे?
अरे हे बाकीचे बिचारे काहीच
अरे हे बाकीचे बिचारे काहीच वात्रटपणा करणार नाहीयेत म्हणुनच एकत्र बसुन गप्पा करायचं म्हणतायत. कैतरी आपलं. तु ही वेगळं काय सांगशील म्हणा. एकाच माळेचा मणी. पुढच्या ए वे ए ठी पर्यंत बायको आली की समजेलच.
धन्यवाद राहुल .... >>ते
धन्यवाद राहुल :)....
>>ते गुलाबी सुटात!
<बिचारे काहीच वात्रटपणा करणार
<बिचारे काहीच वात्रटपणा करणार नाहीयेत म्हणुनच एकत्र बसुन गप्पा करायचं म्हणतायत.>
कोण म्हणत एकत्र बसून वात्रटपणा करता येत नाही?
एवढे सगळे जमतायेत तर वेगवेगळे
एवढे सगळे जमतायेत तर वेगवेगळे पुरस्कार ही देऊन टाकु....जसे
मायबोली जीवन गौरव पुरस्कार,
सर्वोत्कृष्ठ टीकाकार(!),
सर्वोत्कृष्ठ /फालतु फाकोकार,
माकाचु किंग्/क्वीन,
झालच तर पुणेरी पगडीच्या सारखी अॅटलांटा पगडी, वॉशिंग्टन पगडी, बाराची(!) पगडी,
नळावरील भांडणासाठी ढाल,
आस्वपु किंग/क्वीन,
अन्नुलेख किंग्/क्वीन,
काड्यालाव्या/वी किंग्/क्वीन
कोतबो वर लिहिणार्यान्ची पार्ल्यावर येवुन उडवणारा/री किंग्/क्वीन.....वगैरे वगैरे....नॉमिनेशन्स एसेमेस करावीत
वयाने सगळ्यात लहान/मोठे
वयाने सगळ्यात लहान/मोठे मायबोलीकर
अरे भन्नाट आयडिया आहे राहुल!
अरे भन्नाट आयडिया आहे राहुल! आपले समज बरोबर आहेत की गैरसमज हे नेमकं कळेल.
फक्त निनावी इमेल टाकता यायला हवी. खरं आपले वेबमास्तर किंवा अॅडमीन तशी भरोश्याची माणसं आहेत पण ते ह्यात पुढाकार घ्यायला तयार होतील की नाही यात शंका आहे. खरं सर्वेमंकी वापरुन सर्वे तयार केला तरी जमेल.
लालू, लवकर मेनु ठरव, म्हणजे
लालू, लवकर मेनु ठरव, म्हणजे कोणकोण काय आणू शकेल ते बघता येईल.
विनायकच्या पुरस्कारांसाठी
विनायकच्या पुरस्कारांसाठी नॉमिनेशन्स..
१. मायबोली जीवन गौरव पुरस्कार,
)
)
)
- झक्की
- शोनू
- भाई
२. सर्वोत्कृष्ठ टीकाकार(!)
- मैत्रेयी (विशिष्ठ बाफंवर.
- झक्की ( हे सुध्दा विशिष्ठ बाफंवर. :P)
३. सर्वोत्कृष्ठ /फालतु फाकोकार
- एक आणि एकच !!! (कोण ते गटगच्या दिवशी जाहिर होईल.
४. माकाचु किंग्/क्वीन,
- सिंडी
अजून एंट्र्या द्या.
५. आस्वपु किंग/क्वीन
- शोनू
- मो
- सिंडी
६. अन्नुलेख किंग्/क्वीन
- एंट्र्या द्या.
७. काड्यालाव्या/वी किंग्/क्वीन
- एक आणि एकच !!! (कोण ते गटगच्या दिवशी जाहिर होईल.
८. कोतबो वर लिहिणार्यान्ची पार्ल्यावर येवुन उडवणारा/री किंग्/क्वीन
- पार्ले कंपू.. !
९. वयाने सगळ्यात लहान मायबोलीकर
- विनायक
- फचिन
- चमन
- पराग
१०. पगड्यांसाठी त्या-त्या बाफवाल्यांनी नॉमिनेशन्स पाठवा.
११. सर्वोत्कृष्ठ कंपू साठी नॉमिनेशन्स पाठवा : अटी खालील प्रमाणे
- किमान चार मेंब्र
- सगळी मेंब्र एकाच राज्यातली चालणार नाहित. एकतरी परप्रांतिय पाहिजे.
- एकातरी मेंब्राने गेल्यावर्षात कुठल्यातरी मंडळात काम केलेले असले पाहिजे.
- कुठल्याही मंडळाचा प्रमुख तुमच्या कंपूत असेल तर नॉमिनेशनचे वजन वाढेल.
- आपला कंपू कुठल्या कुठल्या बाफंवर कंपूबाजी करतो हे पुराव्यांसह सिध्द करावे लागेल.
- गटग पर्यंत कंपू तयार केलात तरी चालेल.. !!
तेव्हा त्वरा करा. आपल्या एंट्र्या आजच पोस्टा. !!!!
सर्वोत्कृष्ठ कंपू >>>> गेल्या
सर्वोत्कृष्ठ कंपू >>>> गेल्या वर्षीचे गणेशोत्सव संयोजक मंडळ
(आम्ही पडद्यामागे कंपुबाजी करतो 
सर्वोत्कृष्ठ कंपू साठी
सर्वोत्कृष्ठ कंपू साठी नॉमिनेशन्स पाठवा : अटी खालील प्रमाणे
- किमान चार मेंब्र
- सगळी मेंब्र एकाच राज्यातली चालणार नाहित. एकतरी परप्रांतिय पाहिजे.
- एकातरी मेंब्राने गेल्यावर्षात कुठल्यातरी मंडळात काम केलेले असले पाहिजे.
- कुठल्याही मंडळाचा प्रमुख तुमच्या कंपूत असेल तर नॉमिनेशनचे वजन वाढेल.
- आपला कंपू कुठल्या कुठल्या बाफंवर कंपूबाजी करतो हे पुराव्यांसह सिध्द करावे लागेल.
- गटग पर्यंत कंपू तयार केलात तरी चालेल.. !! >>>>>
गेल्या वर्षीचे गणेशोत्सव संयोजक मंडळ स्मित (आम्ही पडद्यामागे कंपुबाजी करतो डोळा मारा>>>>
हे टाकनाच मुळी हाच कंपू येणार हा उद्देश होता ना पग्या? आला मोठा नॉमिनेशन मागवणारा..
कंपूबाज लेकाचे
अमृता पग्या, गेल्या वर्षींचं
अमृता

पग्या, गेल्या वर्षींचं दिवाळी अंकाचं संपादक मंडळ या कॅटेगरीत येऊ शकत नसल्याचं मी सहर्ष जाहीर करत आहे.
अमृता
अमृता
>>>> ६. अन्नुलेख
>>>> ६. अन्नुलेख किंग्/क्वीन
- एंट्र्या द्या. <<<<<<
स्पष्टीकरण द्या.... अनुल्लेख करणारे की सहन करणारे?
या तिकडे!
अनुल्लेख करणारे हवे अस्तील तर पैशान्पासरी मिळतील
>>>Option2 चे ६ suites बुक
>>>Option2 चे ६ suites बुक केले आहेत.
Suite 1) राहुल (२+२) --- २ रात्री साठी
Suite 2) मिनी (२) आणि विनायक/पूर्वा (२+१) --- २ रात्री साठी
Suite 3) मो (२+१) आणि फचीन/विशाल (१, १) --- १ रात्री साठी
Suite 4) सिंडी (२+१) आणि पन्ना/प्रीति (१, १) --- १ रात्री साठी
Suite 5) अमृता (२+१) आणि असामी (१) --- १ रात्री साठी
Suite 6) ??? >>>>>>
Suite 6 मधे रूनी -नितीन.
रूने, तू हॉटेलवरच रहायला ये. नाहीतर लालूच्या घरून तुझे अपहरण करायचा कट रचण्यात येईल.
Pages