डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ऐन वसंतात एका वेळी...

कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-

१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्‍यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्‍या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.

विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357

वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344

आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359

डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360

लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363

डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365

वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406

डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्‍यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435

कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405

आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665

विषय: 
प्रकार: 

लालू, हा दुपारच्या जेवणाला जमण्याचा प्लॅन मला जास्त सोयीचा वाटतो. बारातून सगळे (खरंच) बस करुन येणार असतील नी शनिवारी रात्रीच परत निघायचा प्लॅन ठरला तर हे सोयीचं पडेल.

लालू.. भेटायला आल्यावर असा कार्यक्रम ठेवला तर तो भरगच्च वाटतो. (गप्पाटप्पांना वेळ नाही).

यापूर्वी झालेल्या सगळ्या ए. वे. ए. ठि.ला हॉटेल, देऊळ इत्यादी ठिकाणी जमल्यावर (मोठा ग्रुप असल्यास) गप्पा मारता येत नाहीत.

तेव्हा मला असं वाटतं.

१. शनिवारी सकाळी ११:०० /१२:०० पर्यंत पोहोचा. भेटा गप्पा मारा.
२. रात्री जेवा (अजूनही जागा असल्यास).
३. ज्यांना डीसी फिरायचे असेल ते राहतील (रविवारी फिरतील).. ज्यांना परत जायचे असेल ते जातील.

बारातून एकत्र जाणार्‍यांना रहावे वाटते की परत यावे वाटते ते कळवा. त्याप्रमाणे बस की नाही ते ठरवू.
(भाई, सायो, स्वाती, नयनीश, फचिन.. व शिट्टीतून गाडी आणणार असतील तर शिट्टीकर..)
मला दोन्ही चालेल (पण दुसर्‍या दिवशी डीसी फिरायचा प्लॅन असेल तर मी रात्री परत येईन म्हणतो).

सकाळी ११ पर्यंत तिथे कसे पोचायचे हा एक आता मोठ्ठा प्रश्न आहे. Proud
मला चेरी ब्लॉसम असेल तर बघायचय. बाकी राहिलेल्या गोष्टी नाही बघता आल्या तरी चालेल. गप्पा सगळ्यात महत्वाच्या. Wink

हो हो, मलापण! शेकोटी पेटवून रात्रभर अंगणात गप्पा करायच्या असतील तरी मी तयार आहे. Happy (डंडो किंवा जवळपासच्या चहा-कॉफीच्या दुकानातून तोट्यांचे डबे भरून चहा-कॉफी आणू.)

मलाही डिसी बघण्याचं / चेरी ब्लॉस्मचं कौतुक नाही. ते नंतरही होईल. पण एवढी गँग परत कधी जमेल कोण जाणे.

बर. Happy
स्पेशल लोकांबरोबर ग्रूप फोटो वगैरे काढून घेतला असता... तर म्हणे नको, राहिलं. Happy

अ‍ॅटलांटावाल्यांना चालेल का? ज्यांना जायचेच असेल त्यांना शनिवारी उशीराही जाता येईल. तेव्हा टुरिस्ट सीझन सुरु होतो त्यामुळे गर्दी असेल रात्रीही.

लालू, आम्ही इथून काय काय आणावं ते ही सांग. मला वाटतं की बाकीच्या एवेएठि सारखी कामाची जबाबदारी थोडीफार तरी वाटली जावी म्हणजे सगळं तुझ्या एकटीवर पडणार नाही.

सायो, तू काSSही काळजी करू नकोस. तिच्या एकटीवर नाही पडणार. सशल आणि मृण आहेत ना तिला मदतीला. Proud

माझे पण मोदक घ्या. डी सी ४ वेळा बघुन झालय निरनिराळ्या सिजनांमध्ये. Happy होस्टीण बाईंची माफी मागावी का ?

जाता येता रस्त्यावर सकुरा दिसेलच. चालकाला सांगून , वाटेत थांबून चार दोन फोटो काढले की झाले.
बाकी शेकोटी करून बॅकयार्डात बसायचे असेल तर चालेल Happy

देसाई म्हणतात तसा प्लॅन असेल तर आम्ही शुक्रवारी रात्री निघू.. शनिवारी पहाटे किंवा मधे कुठेतरी थांबून सकाळी १०-११ पर्यंत लालूकडे पोचू.. रविवारी डिसी बघता येईल.. आणि चेरी ब्लॉसम पण..

आणि सोमवारी ड्राईव्ह करू..
आमचं ठरवाठवरी गटग झालं नाही अजून त्यात एकदा काय ते ठरलं की क़ळवू..

पण आम्हाला गटग, चेरी ब्लॉसम आणि डीसी बघणे ह्या तीनहीमधे इंटरेस्ट आहे.. Happy

सशलसारख्या सुगरणींची मदत >>>> Lol

हो हो मी चपट्या डोळ्यांचे तळवे वगैरे क्युट असलेले लोकं शोधुन ठेवते Lol (स्वाती मला समजलेय ते बरोबर आहे ना ? :अओ:)

मला (ह्या वर्षी) चेरी ब्लॉसम बघायचा(च) आहे. पण तो रविवारी बघितला तरी चालणार आहे. शनिवारी दिवसा आणि रात्री गप्पा, खाणे-पिणे Happy

बाकी लोकांनी येताना आपापल्या गावातले खासियत पदार्थ आणावेत का ? मी आमच्या इथल्या एका बेकरीतुन कुक्या आणायचा विचार करतेय.

>> स्वाती मला समजलेय ते बरोबर आहे ना ?
नाही. Proud

मी ओबामाचं म्हणत होते गं. (आपला तेरुओ आपणच शोधत जायचं असतं. :P)
तू 'गाजलेल्या बारा'च्या वेळचे स्नोचे फोटो कसे काढले होतेस - तसे हे ही पैदा करशील असं म्हणत होते. Proud

ओबामा बरोबर फुटवा काढायचा तर लालुशी संपर्क साधावा. मी फार्तर्फार पग्याला 'ए फुकट्या क्लिक कर की' म्हणेन Proud

ओह राइट तसा तर डी सी गटगचा दीर्घ कादंबरी स्वरुपातला वृत्तांत लिहुन तयार आहे Wink

>>>सशल आणि मृण आहेत ना तिला मदतीला.
हो तर! कोणाकडून काय काय करवून घ्यायचं, शनिवारी दुपारी आलेल्यांपैकी स्वयंपाकघरात कोण काय पदार्थ करणार ह्या सगळ्याच्या याद्या करण्यात मी लालूला मदत करणार आहे. स्वाती लाडवाचं बेसन कसं भाजतेय? तूप सढळ हातानं घालतेय का? यावर देखरेख करायला लालू मला नेमणार आहे.

स्वाती आल्यावर बेसन भाजायचा नी मग लाडू वळून जरा सुकल्यावर खायचा प्लॅन असेल तर लंच बाहेरच करुन गप्पा टाकायला यावं का? Wink

माझेही नाव घालते यादीत Happy

मृण्मयी (१ मोठी )
सिंडी (२ मोठे + १ लहान)
पग्या (२ मोठे)
वैद्यबुवा
राहूल (२ मोठे + २ लहान)
मैत्रेयी (२ मोठे + २ लहान)
सायो (२ मोठे + २ लहान)
अमृता (२ मोठे + १ लहान)
परदेसाई (१)
फचिन (१)
माणूस (२ मोठे)
अंजली (२ मोठे + १ लहान)
पूर्वा (२ मोठे+१ लहान)
पन्ना (२ मोठे + १ लहान)
प्रीति (१)
स्वाती आंबोळे (१ नक्की , १ मोठा आणि १ लहान अनिश्चित)
सीमा (१)
असामी (१)
चमन (१)
मधुरिमा उर्फ सुमॉ (हम दो, हमारे दो)
अनिलभाई (१)
ज्ञाती (२ मोठे, १ लहान (माझी ६ महिन्याची लेक)

माझ्याइथुन ३ तासावर आहे डीसी. शनिवारी सकाळी पोचुन रविवारी सकाळी निघेन परत. मी मेनली गटग ला येतेय. डीसी पाहुन झालंय. प्रीतिने सान्गितेलेले कॅपिटॉल ची टूर राहिलिये, अजुन कोणी जाणार का त्या टूरला?

चेंज ऑफ प्लॅन - मी एकटीच येणारे!! :लोढणी गळ्यात नाहीत म्हणून आनंदाने नाचणारी बाहुली:

आता कसं यायचं आणि किती दिवस हे ठरवते.

अपडेटेड लिस्ट :

मृण्मयी (१ मोठी )
सिंडी (२ मोठे + १ लहान)
पग्या (२ मोठे)
वैद्यबुवा
राहूल (२ मोठे + २ लहान)
मैत्रेयी (२ मोठे + २ लहान)
सायो (२ मोठे + २ लहान)
अमृता (२ मोठे + १ लहान)
परदेसाई (१)
फचिन (१)
माणूस (२ मोठे)
अंजली (२ मोठे + १ लहान)
पूर्वा (२ मोठे+१ लहान)
पन्ना (१)
प्रीति (१)
स्वाती आंबोळे (१ नक्की , १ मोठा आणि १ लहान अनिश्चित)
सीमा (१)
असामी (१)
चमन (१)
मधुरिमा उर्फ सुमॉ (हम दो, हमारे दो)
अनिलभाई (१)
ज्ञाती (२ मोठे, १ लहान (माझी ६ महिन्याची लेक)

अपडेटेड लिस्ट :

मृण्मयी (१ मोठी )
सिंडी (२ मोठे + १ लहान)
पग्या (२ मोठे)
वैद्यबुवा
राहूल (२ मोठे + २ लहान)
मैत्रेयी (२ मोठे + २ लहान)
सायो (२ मोठे + २ लहान)
अमृता (२ मोठे + १ लहान)
परदेसाई (१)
फचिन (१)
माणूस (२ मोठे)
अंजली (२ मोठे + १ लहान)
पूर्वा (२ मोठे+१ लहान)
पन्ना (१)
प्रीति (१)
स्वाती आंबोळे (१ नक्की , १ मोठा आणि १ लहान अनिश्चित)
सीमा (१)
असामी (१)
चमन (१)
मधुरिमा उर्फ सुमॉ (हम दो, हमारे दो)
अनिलभाई (१)
ज्ञाती (२ मोठे, १ लहान (माझी ६ महिन्याची लेक)
मो (२ मोठे + १ लहान)

अपडेटेड लिस्ट :

मृण्मयी (१ मोठी )
सिंडी (२ मोठे + १ लहान)
पग्या (२ मोठे)
वैद्यबुवा
राहूल (२ मोठे + २ लहान)
मैत्रेयी (२ मोठे + २ लहान)
सायो (१)
अमृता (२ मोठे + १ लहान)
परदेसाई (१)
फचिन (१)
माणूस (२ मोठे)
अंजली (२ मोठे + १ लहान)
पूर्वा (२ मोठे+१ लहान)
पन्ना (१)
प्रीति (१)
स्वाती आंबोळे (१ नक्की , १ मोठा आणि १ लहान अनिश्चित)
सीमा (१)
असामी (१)
चमन (१)
मधुरिमा उर्फ सुमॉ (हम दो, हमारे दो)
अनिलभाई (१)
ज्ञाती (२ मोठे, १ लहान (माझी ६ महिन्याची लेक)
मो (२ मोठे + १ लहान)

Pages