स्कॅन केलेली जुनी मराठी पुस्तके

Submitted by हर्ट on 7 January, 2010 - 22:35

मराठी भाषेत जुन्यातील जुनी पुस्तकं मिळणे दुर्मिळ झालेली आहेत. वेगवेगळ्या भारतीय भाषेतील जुनी पुस्तकं वाचकांना उपलब्द्ध व्हावीत म्हणून भारत सरकारने अशी जुनी पुस्तके स्कॅन करुन ती 'डिजीटल ग्रंथालयात' ठेवलेली आहेत. या कार्यात भारतातील नावाजलेल्या आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थानी देखील मोलाची मदत केलेली आहे. जसे की Indian Institute of Technologies, Indian Institute of Science. पुस्तकांची संख्या इतकी आहे की एका वेळी कुठले वाचू.. हे की ते असे होते. तुम्हाला हे दुवे पाहून नक्कीच आनंद होईल. बाकी इतर भाषेतील पुस्तकांपेक्षा मराठी पुस्तकं सर्वाधिक आहेत.

१) http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIISc.html
२) http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIIIT.html
३) http://sanskritdocuments.org/scannedbooks/

आभारी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद बी.

तंजावरच्या सरस्वतीमहाल ग्रंथालयाची पुस्तकंही आंतरजालावर आहेत. त्याचा दुवा आहे का तुझ्याकडे? ते संकेतस्थळ इंग्रजीतून नसल्याने शोधताच येत नाही.

मर्ढेकरांचे दोन्ही काव्यसंग्रह इथे आहेत Happy पुशिंचे पण आहेत Happy आणि आहारशास्त्रावर तर ढीगभर आहेत.

चिन्मय, ही स्थळं पहा तुला सरस्वतीमहाल ग्रंथालयाबद्दल माहिती मिळेलः

२) http://mr.upakram.org/node/1642
३) http://www.google.co.in/search?hl=en&q=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5...
४) http://www.loksatta.com/old/daily/20030113/lmvislkh.htm

तमिळ भाषेत आहे का ते स्थळं? मी इथल्या तंजावूरच्या लोकांना विचारतो मग.

धन्यवाद सर्वांचे!

बी बीबी ग्रेट आहे Happy आता ह्याच्या पुढच्या विकांताला सवडीने वाचेन. थॅन्क्स अ लॉट!

( कारण ह्या विकांती पुण्यनगरीत सवाई गंधर्व ऐकेन Happy )

ग्रेट जॉब..:)
चिनुक्ष माझ्यामाहितीनुसार namami च्या साईटवर आहेत सरस्वती महाल लायब्ररीतली हस्तलिखितं.

..

Pages