मायबोली गणेशोत्सव २०२६ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू
आजचा विषय आहे प्रवेशद्वार/ दरवाजे.

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून हा खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
मी पैली !
मी पैली !
गणेश दरवाजा.
गेल्या वर्षी अम्ही केलेल्या गणपती आराशीतला शनिवार वाडा -
(No subject)
(No subject)
Gate to Lake Manyara National
Gate to Lake Manyara National Park, टांझानिया..
डंखर मॉनेस्ट्री
डंखर मॉनेस्ट्री

जयगड
जयगड
खूपच सुंदर कल्पना.
खूपच सुंदर कल्पना.
आलेले फोटो ही 😍
# देवाचिया द्वारी
# देवाचिया द्वारी
# प्रवेशद्वार/ दरवाजा
# तस्वीर- ए- दर - ओ - बाम
jollywood theme park,
jollywood theme park, banglore
राणीबाग, भायखळा
राणीबाग, भायखळा
ब्रिटिशकालीन दरवाजा
(No subject)
# दार सखीच्या घरचे, का बंद ?
# दार सखीच्या घरचे, का बंद ? बंद का ?
# प्रवेशद्वार/ दरवाजा
# तस्वीर- ए- दर - ओ - बाम
(No subject)
वॉव ! पण बाल्टिस्तान ?
वॉव ! पण बाल्टिस्तान ? भारतीयांना प्रवेश आहे तिकडे ?
तुर्तुक चा असावा. तेवढं आहे
तुर्तुक चा असावा. तेवढं आहे आपल्याकडं.
इस अंजुमन में आप को आना हैं
इस अंजुमन में आप को आना हैं बार बार

दीवारों दर को गौर से पहचान लिजीए
@ स्निग्धा, reveal please.
@ स्निग्धा, reveal please. कुठला आहे फोटो ?
@ स्निग्धा, reveal please.
.
(No subject)
दस्तक देने वाले भी थे दस्तक
मु. पो. पुराना शहर, हैदराबाद
दस्तक देने वाले भी थे दस्तक सुनने वाले भी
था आबाद मोहल्ला सारा हर दरवाज़ा ज़िंदा था
# प्रवेशद्वार/ दरवाजा
# तस्वीर- ए- दर - ओ - बाम
हा दरवाजा नाही तर एन्ट्रन्स
हा दरवाजा नाही तर एन्ट्रन्स म्हणावा लागेल - टु द हॅपिएस्ट प्लेस ऑन अर्थ
(No subject)
हे आमच्या जुळ्यांचे इस्पिरेशन
हे आमच्या जुळ्यांचे इस्पिरेशन, तुम्ही काय घेणार?
फारच मस्त फोटो आहेत सगळेच. हा
फारच मस्त फोटो आहेत सगळेच. हा उपक्रम खूपच आवडला.
मस्त आहेत फोटो सगळे.
मस्त आहेत फोटो सगळे.

हे आमच्या घराचं मुख्य दार.. दारात उभ्या असलेल्या मोत्याचे डोळे बॅटरी सारखे चमकतायत.
अनिंद्य तुम्ही टाकलेला तो
अनिंद्य तुम्ही टाकलेला तो शंकरांच्या पिंडीचा गाभारा फोटो - अति आवडलेला आहे.
(No subject)
थँक्यू @ सामो.
थँक्यू @ सामो.
सर्व फोटो खूप सुंदर येत आहेत या धाग्यावर 😍
मला डंखर मॉनेस्ट्रीचा (अगदी चितारलेले पेंटिंग वाटावे इतका सुंदर) आणि माझेमन यांचा (बहुतेक मार्तण्ड मंदिर कश्मीर) आणि हह यांचा (दगडी कमान+ जलाशय+ आकाश + फुले असे सुंदर composition असलेला ) हे तीन विशेष आवडले.
ही नैसर्गिक कमान चालेल का?
ही नैसर्गिक कमान चालेल का?

@ स्निग्धा, reveal please.
@ स्निग्धा, reveal please. कुठला आहे फोटो ?>>> तुर्तुकचा आहे. तिथे एक राजवाडा आहे त्यातल्या दरवाज्या पैकी एक.
Pages