मायबोली गणेशोत्सव २०२६ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू
आजचा विषय आहे प्रवेशद्वार/ दरवाजे.

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून हा खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
उखीमठ येथील उषा - अनिरुद्ध
उखीमठ येथील उषा - अनिरुद्ध विवाह स्थळ मंदीर परिसर
(No subject)
मान वळवून बघत रहावा असा
मान वळवून बघत रहावा असा दरवाजा

मुपो - फ्लॉरेन्स, इटली
कायमाकली अंडरग्राऊंड सिटी -
कायमाकली अंडरग्राऊंड सिटी - कापाडोचिया - तुर्कीये
रांगत जाता येईल इतक्याच उंचीचे प्रवेशद्वार.
(No subject)
छोट्या छोट्या गावातील, दुर्गम
छोट्या छोट्या गावातील, दुर्गम भागातील हे मुलांच्या आणि भारताच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे प्रवेशद्वार
(No subject)
सर्वच फोटो सुंदर!
सर्वच फोटो सुंदर!
प्रत्येक दरवाज्याला स्वतंत्र
प्रत्येक दरवाज्याला स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे. काही दरवाजे 'बाहे फैलाके' तुम्हाला निमंत्रण देत आहेत तर काही ... लाजत बुजत
काही दरवाजे मात्र एकटे एकटे उभे आहेत.
प्रत्येक दरवाज्याला स्वतंत्र
प्रत्येक दरवाज्याला स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे
+ १
आणि या निमित्ताने मायबोलीकर किती आणि कुठे कुठे फिरतात ते ही दिसून येते
(No subject)
San Diego Museum of Arts
San Diego Museum of Arts
मस्त फोटो आहेत सगळे.
मस्त फोटो आहेत सगळे.

प्रत्येक दरवाज्याला स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे> +1
हा आहे लंडन च्या ट्यूब चा दरवाजा. ह्या फोटोवर वर जाऊ नका. पीक आवरला गाड्या सोडाव्या लागतात एवढी गर्दी असते.
पीक आवरला गाड्या सोडाव्या
पीक आवरला गाड्या सोडाव्या लागतात एवढी गर्दी असते.
हे म्हणजे आपल्या मुंबई लोकल सारखेच झाले
सारी धरती अपनी होती
सारी धरती अपनी होती

अपने होते सारे नज़ारे
माझे मन छान फोटो.
माझे मन छान फोटो.
हे म्हणजे आपल्या मुंबई लोकल सारखेच झाले Lol >> होय, फक्त त्यांना लाईन लावण्याची आवड असल्याने गर्दीला शिस्त असते. तिथे ही एक अदृश्य लाईन असते. आपल्या सारखा शक्तीप्रयोग करावा लागत नाही गाडीत चढताना.
हे परांडा तालुक्यातील एका
हे परांडा तालुक्यातील एका छोट्या गावातील गावची वेस.
आता गाव वेसेच्या बाहेर पसरले म्हणा.
अदृष्य लाईन ही एकदम भारी
अदृष्य लाईन ही एकदम भारी कन्सेप्ट आहे. इथे पण बसला उभे असतील तर रांग अशी लावलेली नसते. पण जनरली आपल्या आधी आलेल्या माणसापूर्वी आपण चढायचे नाही. बसच्या दारासमोर उगा गर्दी करायची नाही नजरा नजर झाली तर ओठावर ओठ दाबुन हसलंच पाहिजे असे कडक नियम आहेत.
# फ़लकनुमा हैदराबाद
# फ़लकनुमा हैदराबाद
# प्रवेशद्वार/ दरवाजा
# तस्वीर- ए- दर - ओ - बाम
या दरवाज्याची ख़ासियत म्हणजे यातल्या stain glasses मधे लपलेली फ़लकनुमा राजवाड्याच्या वास्तुरचनाकार आणि स्थापत्य विशारदाची छबी.
आपल्याकडे या professionals चा असा सन्मान अतिदुर्मिळ.
(Designer / Principal Architect and Chief Engineer immortalised by the art connoisseurs par excellence- The Paigah Family)
हा फोटो चालेल का?
हा फोटो चालेल का?
(No subject)
Stanford मधील चर्चचा कमानी
Stanford मधील चर्चचा कमानी दरवाजा --

अनिंद्य, माझे मन आणि ऋतुराज
अनिंद्य, माझे मन आणि ऋतुराज , सर्व फोटो आवडले.
मनीमोहोर, तुमच्या घराचा दरवाजा सर्वात जास्त आवडला. जिव्हाळा जाणवला.
झकासराव, गावची उबदार आठवण जागवली.
हर्पेन, खूप सुंदर फोटो आलेत.
शेवटचा निळा दरवाजा तुमच्या गावच्या घराचा आहे का? अशी घरं खूप आवडतात.
<<<<<<<आणि या निमित्ताने
<<<<<<<आणि या निमित्ताने मायबोलीकर किती आणि कुठे कुठे फिरतात ते ही दिसून येते>>>>>>>>>

(No subject)
माधव, तुमचा ref brick arches
@ माधव,
तुमचा ref brick arches वाला फोटो फार आवडला.
कमानींची रांग असलेले सर्वच फोटो यथा हह, अनिरुद्ध यांचे बड़ा इमामबाड़ा/ अयुधा येथील, ऋतुराज स्निग्धा यांचे जापानचे- फार सुंदर आले आहेत.
@ राज अज्ञानी,
थँक्यू
चौकाकडे जाणारा एक दरवाजा..
चौकाकडे जाणारा एक दरवाजा..
आणि त्यातून गेल्यावर हा पुढचा दरवाजा...
(No subject)
अमित पूर्ण पोस्ट ला अनुमोदन.
अमित पूर्ण पोस्ट ला अनुमोदन.
मनीमोहोर, तुमच्या घराचा दरवाजा सर्वात जास्त आवडला. जिव्हाळा जाणवला. >> थँक्यु सो मच राज अज्ञानी
हर्पेन, खूप सुंदर फोटो आलेत.
हर्पेन, खूप सुंदर फोटो आलेत.
शेवटचा निळा दरवाजा तुमच्या गावच्या घराचा आहे का? अशी घरं खूप आवडतात. >>
धन्यवाद @ राज
निळ्या दरवाजाचे घर आमचे नाही. मेळघाटातलेच एक घर आहे दरवाजा सागवानी लाकडाचा आहे.
Pages