मायबोली गणेशोत्सव २०२६ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू
आजचा विषय आहे प्रवेशद्वार/ दरवाजे.

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून हा खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
Great wall of China -
Great wall of China -

लेकीच्या हॅरी पॉटर फेजमध्ये
लेकीच्या हॅरी पॉटर फेजमध्ये त्या थीमचीच बर्थडे पार्टी केली होती. तेव्हा आमच्या घराचं प्रवेशद्वार हे असं प्लॅटफॉर्म नंबर नऊ पूर्णांक तीन चतुर्थांशकडे उघडत होतं.
(No subject)
तोपकापी पॅलेस, इस्तंबूल.
लेह पॅलेस
लेह पॅलेस
सुरेख आहेत सगळे.
सुरेख आहेत सगळे.
अमेझिंग फोटो हह.
हा आमच्या घराच्या दरवाजाला एक छोटा दरवाजा आहे, तो उघडून पत्रं घेता येतात. आणि त्याला छोटीशी कडीही आहे आतून. त्यावर मी शिशिर ऋतूचे wreath स्वतः बनवून लावलेलं होतं.
दरवाजा नाहीये पण खिडकी आहे.
दरवाजा नाहीये पण खिडकी आहे. ग्रँड कॅनीअनच्या उत्तर कडेवर असणारी एंजल विंडो, आणि त्यातून दिसणारी कोलोरॅडो नदी...
कसले एकेक अप्रतिम फोटो आहेत,
कसले एकेक अप्रतिम फोटो आहेत, आहाहा एकदम.
अतिशय कल्पक उपक्रम.
फार सुंदर दरवाजे आहेत एकेक.
फार सुंदर दरवाजे आहेत एकेक. डंखर मोनॅस्ट्री, मनिम्याऊ यांचा खूप आवडला.
अस्मिताने बनवलेले व्रीथ काय गोड आहे.
नितनवे, दारातून आत दिसणारा गणपती फार सुंदर आहे.
छिंदवाडा येथील एक जुने घर..
छिंदवाडा येथील एक जुने घर.. आता पाडून तेथे बिल्डिंग झाली आहे.
(No subject)
(No subject)
(No subject)
हरिहर गड की काय ?
@ ऋतुराज - हरिहर गड की काय ? मी कधी गेलो नाही पण तसाच वाटतोय.
@मनिम्याऊ_मृण्मयी छिंदवाड्यातल्या दाराचा एकदम ड्रॅमॅटिक आलाय फोटो.
@ ऋतुराज - हरिहर गड की काय ?>
@ ऋतुराज - हरिहर गड की काय ?>>>>> बरोब्बर ओळखलत किल्लेदार
थँक्यू @ स्निग्धा.
थँक्यू @ स्निग्धा.
So, तुर्तुक it is !
नवीन फोटो सर्वच सुंदर आहेत.
… घराचं प्रवेशद्वार प्लॅटफॉर्म नंबर नऊ पूर्णांक तीन चतुर्थांश….
भारीच, नवा कंसेप्ट 👍
काय सुंदर फोटो आहेत सर्व!!
काय सुंदर फोटो आहेत सर्व!!
हा आमच्या उपवन तलावाकाठचा
हा आमच्या उपवन तलावाकाठचा दरवाजा...
आणि विरुद्ध बाजूने दरवाजातून दिसणारे दृश्य..
कांगडा फोर्ट
@अनिरुद्ध - हे उपवन कुठेशी म्हणायचं?
कांगडा फोर्ट

@अनिरुद्ध - हे उपवन कुठेशी
@अनिरुद्ध - हे उपवन कुठेशी म्हणायचं? <<
ठाणे..
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
Gateway of India
Gateway of India

हे दरवाजे चालतील का
हे दरवाजे चालतील का
मायबोलीकर अनयाने शेअर करून हा
मायबोलीकर अनयाने शेअर करून हा फोटो पोस्ट करायला दिला आहे. यमद्वार (कैलास परिक्रमा). (तिला सध्या काही कारणामुळे करता येत नाहिये)
नताशा, गेटवे ऑफ रत्नागिरीसाठी डोळ्यात बदाम! मला अगदीच आठवण झाली आणि पुढच्या पानावर फोटो बघून डोळे निवले!
सगळेच फोटो एकापेक्षा एक सुंदर!
दाराआडून डोकावून बघतंय कोण?
दाराआडून डोकावून बघतंय कोण?
इतके दरवाजे आले मग सर्वात
इतके दरवाजे आले मग सर्वात प्रसिद्ध gate way नको?
हा घ्या.
# मुंबई ची शान
# प्रवेशद्वार/ दरवाजा
# तस्वीर- ए- दर - ओ - बाम
तळ कावेरी, कुर्ग येथील शिव
तळ कावेरी, कुर्ग येथील शिव मंदिराचा दरवाजा
Pages