Submitted by mi_anu on 2 January, 2024 - 23:37

(फोटो असाच उदाहरण म्हणून)
आधीच्या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा उलटल्याने हा नवा धागा काढत आहे.
होऊन जाऊद्या सुरू!! लोकांना आपली अलौकिक प्रतिभा ओळखण्याची संधी द्या.जमिनीवरील माती, चेहरा झाकलेल्या दृश्यातील केसांचे वळण,मागची झाडे, समुद्रात जहाज,पडलेली अंगठी,नातेवाईकांवरून दिलेले क्लू यावरून गाणी ओळखण्याचा आत्मविश्वास आणि बुद्धीला धार करण्याची संधी द्या.
आधीचा भाग इथे आहे:
https://www.maayboli.com/node/77818
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राखी फारच म्हणजे फारच भारी
राखी फारच म्हणजे फारच भारी दिसली आहे ह्यात आणि काश्मीर. ह्याच्या cinematographer ला फिल्मफेअर मिळाले आहे ह्या पिक्चर साठी. जयवंत पाठारे..
माझ्या रिपीटावर असते, हुक्की
माझ्या रिपीटावर असते, हुक्की आली की लगेच ऐ री पवन लावायचे. प्रत्येक गोष्ट सुंदर आहे यातली. अप्रतिम, अवीट, व्हिज्युअली सुखावणारं. नाही तर मला इथली कोडी पटकन येत नाहीत एरवी.
धनि, झिलमिल, श्रद्धा __/\__
धनि, झिलमिल, श्रद्धा __/\__
मी अनु कोड्यांसाठी दंडवत घ्यावा.
नट-नटी बोलट कॅटेगरीमध्ये मोडत
नट-नटी बोलट कॅटेगरीमध्ये मोडत असले तरी गाणं फेमस आहे.

मराठी आहे का?
माफ करा, सुप्रिया सबनीस (जुनी) वाटली. सचिनच्या सिनेमात किशोरकुमार, सोनू निगम असा विचार केला.
पण गण्यातल्या दृश्याची क्वालिटी जुनी वाटतेय. त्यामुळं माधुरी पण असू शकत नाही. ही मौशुमी असावी.
बोलट या शब्दाचा अर्थ कळला नाही.
रिमझिम गिरे सावन आहे का?
हे नक्की बुढ्ढा मिल गया मधलं
हे नक्की बुढ्ढा मिल गया मधलं गाणं असणार आहे
राज, बोलट हा शब्द व्यक्ती आणि
राज, बोलट हा शब्द व्यक्ती आणि वल्ली मध्ये वापरला गेला आहे(म्हणजे मी तिथे वाचला, आधी पण वापरात असेल)
नाटकात मुख्य काम करणारे ते नट, आणि बाकी सगळे बोल्ट अश्या अर्थाने.
ओह
ओह
बोलट म्हणजे नट बोल्ट - ठोकळा
बोलट म्हणजे नट बोल्ट - ठोकळा या अर्थाने
गाणं मराठी नाही. नट नटी मराठी नाही.
बापट मराठीच आहेत पण त्यांचा इथे संबंध नाही.
रिमझिम गिरे सावन, बुड्ढा मिल गया नाही.
Salma आगा किंवा राजवंश बाई?
Salma आगा किंवा राजवंश बाई?
सलमा आगा म्हटल्यावर केसातच
सलमा आगा म्हटल्यावर केसातच चेहरा पण दिसला. पण सी रॉकमधून असा सीन दिसतो असं पुसटसं वाटतंय. निकाह पूर्णपणे घरगुती पिक्चर होता.
(No subject)
लंपन आणि राज अज्ञानी
लंपन आणि राज अज्ञानी तुम्हांला एक एक पैठणी पॉकेट स्क्वेअर.
गाणंही सांगा.
फजा भी है, जेवा जेवा
फजा भी है, जेवा जेवा
बक्षीस राज अज्ञानींचच.
फजा भी है जवां जवां
फजा भी है जवां जवां
लंपनने बरोबर ओळखली हिरॉईन. बरीच गाणी पाहून झाली या निमित्तानं.
मानव तुम्हांलाही कोलॅबसाठी एक
मानव तुम्हांलाही कोलॅबसाठी एक पॉकेट स्क्वेअर
राज द्या पुढचे गाणे
राज द्या पुढचे गाणे. रंगोली च्या एकदम छापील आठवणी कोरल्या गेल्या आहेत डोक्यात. वडील सोनी tdk कॅसेट मध्ये गाणी भरत आणि रंगोली वर ते गाणे दिसले की एकदम भारीच वाटे. दिल के अरमां एका कॅसेट मध्ये होते आणि ते पूर्ण पाठ होते, आजही आहे
(No subject)
अडकून पडू नये यासाठी खूप सोपे क्ल्यूज.
१. नायक नायिका एकाच राज्यातील
२. नायक सहज अभिनेता
३. नायिका नॅशनल क्रश
४. नायकाचे कुणीही बॉलीवूड मधे नाहीत.
५. नायिकेचे व्याही बॉलीवूडचे बडे प्रस्थ.
मला गुलमोहर(2023) वाटला होता
मला गुलमोहर(2023) वाटला होता पण नंतर आठवले की नायकाच्या बाबतीत क्लू क्र4 ची पूर्ती होत नाहीये.
गाणे - इव्हनिंग न्यूज
गाणे - इव्हनिंग न्यूज
चित्रपट - दूरियां
नायक - उत्तम कुमार, नायिका - शर्मिला टागोर
फोटोतला माणूस जलाल आगा
नायक उत्तम कुमार, नायिका -
नायक उत्तम कुमार, नायिका - शर्मिला टागोर..
>>>> मी पण हाच विचार केला होता. पण मला त्यांचा फक्त अमानुषच माहीत होता. त्यात असलं काही नसेल अशी खात्री होती.
लंपन, तुम्हाला धोतर टोपी.
लंपन, तुम्हाला धोतर टोपी. बरोब्बर आहे उत्तर.
अय्यो
अय्यो
उत्तम कुमार चा हा पिक्चरच माहीत नव्हता.
नवं खंगरी कोडं द्या अजून एक, क्लू पण द्या.
हे माझ्याकडून सोपं एक


1. हे गाणे अनन्वय अलंकाराचा पुरस्कार करते.(काही प्रमाणात अनुप्रास अलंकारही आहे)
2. या गाण्यातील एका जोडीने अजून एक प्रसिद्ध चित्रपट केला आहे.
3. या चित्रपटात किमान एक व्यक्ती चित्रपट सृष्टीत कुटुंबातून एकटीच आहे.
4. चित्रपटाची मुख्य कथा खाद्यपदार्थामुळे वेगळे वळण घेते.
चीनी कम? जाफरानी पुलाव?
चीनी कम? जाफरानी पुलाव?
नाही नाही
नाही नाही
चिनी कम मध्ये तब्बू असे कपडे नै घालत.
तालों में नैनिताल बाकी सब
तालों में नैनिताल बाकी सब तलैया - होगी प्यार की जीत.
हिंटसवरून गाणं लक्षात येतंय.
..
श्रद्धा ताईंनी अजून एक पैठणी
श्रद्धा ताईंनी अजून एक पैठणी जिंकली आहे.घरात खूप झाल्या असतील त्यामुळे यावेळी पैठणी ब्लेझर देते
घरात खूप झाल्या असतील
घरात खूप झाल्या असतील त्यामुळे यावेळी पैठणी ब्लेझर देते
<<<<<<
हे सोपे होते कोडे. क्लूज पण आवश्यक नव्हते.
खंग्री कोडे सोडवल्यावर दे पैठणी!
श्रद्धा, अवघड होतं हे ओळखायला
श्रद्धा, अवघड होतं हे ओळखायला. येऊ द्या कोडं.
Pages