Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विरोधी पक्षांनी काँग्रेसने
विरोधी पक्षांनीकाँग्रेसने महिला आरक्षण कायदा होऊ दिला नाही म्हणून भाजप वाले राज्या राज्यांत मोर्चा काढताहेत. त्यात अनेक गंमतीजमती होताहेत. उत्तरेकडे हा मोर्चा महागाई कमी व्हावी, विजेचे दर कमी व्हावेत म्हणून आहे, असे एका मोर्चेकरी महिलेने सांगितले. ( तिला किती पैसे देऊन बोलवलं असेल?पुण्यात भाजप वाल्यांनी आपल्याच सरकारचा निषेध करणार्या घोषणा दिल्या
https://www.instagram.com/reels/DXW84iHAvhY/ या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय.
कधी कधी सत्य असं आपसूक बाहेर येतं.
दक्षिण मुंबईत मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात एक मोर्चा निघाला आणि रस्ते अडवले गेले. वाहतूक खोळंबली. तेव्हा एका महिला नागरिकाने त्यांनाच चालते व्हा असं सुनावलं.
दक्षिण मुंबईत मंत्री गिरीश
दक्षिण मुंबईत मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात एक मोर्चा निघाला आणि रस्ते अडवले गेले. वाहतूक खोळंबली. तेव्हा एका महिला नागरिकाने त्यांनाच चालते व्हा असं सुनावलं.>>>>
ह्या खोटारड्या आणि असंवेदनशील लोकांना देशातून चालते व्हा असे म्हणायला पाहिजे.
Hats off to her.
सोशल मीडियावर - फेसबुक
सोशल मीडियावर - फेसबुक ट्विटरवरच्या बातम्यां खालच्या कमेंट्स पाहिल्या तर सगळ्यांना भाजपवाल्यांची लबाडी कळलेली आहे.
आता इथले भाजप समर्थक या विधेयकाबद्दल काय भूमिका घेतात पाहू.
मुंबईत ल्या भाजप मोर्चातल्या
मुंबईत ल्या भाजप मोर्चातल्या महिला काय म्हणताहेत बघा
https://www.facebook.com/share/v/18kF6qUWQ5/
मला त्या महिलांच्या जागी मायबोलीवरचे काही आयडी दिसत आहेत
चेहेरा किती काळवन्डला आहे.
चेहेरा किती काळवन्डला आहे. मेक अप ची आयडिया छान आहे. काला पत्थर आठवला .
तमिळ निवडणूका ??
"India agreed to stop buying
https://x.com/MattooShashank/status/2047533490774905062
"India agreed to stop buying oil from Iran. We agreed to stop buying oil from Russia despite so much criticism from our opposition. India agreed to a 50% tariff without saying too much. So where exactly is India not doing enough to work with America?" questions Ram Madhav
#surrender Modi
आप राज्यसभेत फूट . ७ खासदार
आप राज्यसभेत फूट . ७ खासदार भाजपमध्ये सामील.
हे कधी ना कधी होणारच होतं. पण घटनादुरुस्ती विधेयकावरून झालेली नाचक्की आणि त्यावरच्या मोर्चांमध्ये उरलीसुरली लाज गेल्यावर त्यावरून लक्ष हटवण्यासाठी आताच हे करायला लागलं. Need of the hour#
https://m.rediff.com/news
https://m.rediff.com/news/commentary/2026/apr/25/liveupdates.htm
हहपुवा,
हिंदुस्तान महान है और महान
हिंदुस्तान महान है और महान रहेगा
एक दिन पाकिस्तान भी जय हिंद कहेगा
Pages