Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कालपरवा सरकारने सोनम
कालपरवा सरकारने सोनम वांगचुकवरचे आरोप मागे घेतले.
आज प्रा. महमुदाबादवरचे आरोप मागे घेतले.
काय चाललंय?
रंजन गोगोई। इनका राज्यसभा
रंजन गोगोई। इनका राज्यसभा कार्यकाल आज समाप्त हो गया। इन 6 साल में आपने सदन में एक भी सवाल नहीं पूछा। सिर्फ 1 डिबेट में हिस्सा लिया। पूरे 6 साल में सिर्फ एक बार दिल्ली सर्विस बिल के मुद्दे पर भाषण दिया।
मिळालेला तुकडा चघळुन झाला
मिळालेला तुकडा चघळुन झाला
झाला एकदाचा शंखनाद. आता शंख
झाला एकदाचा शंखनाद. आता शंख करू नका.
voice of hind rajab वर
voice of hind rajab वर इस्रायल मध्ये बंदी नाही, पण भारतात आहे.
कुठे तरी एक आश्रम आहे.
कुठे तरी एक आश्रम आहे. आश्रमाशेजारी नाला आहे. नाल्याचं पाणी आश्रमात स्वैपाकाला, प्यायला आणि मूर्ती धुवायला वापरतात.
चांडाळांनी इफ्तार पार्टीच्या नावावर मांसाहार करून त्याचे अवशेष नाल्यात टाकले. धार्मिक भावना दुखावल्याने आश्रमवासींनी तक्रार केली . चार चांडाळांना अटक झाली.
https://x.com/Benarasiyaa/status/2035225084311580739
मराठीत आणि हिंदीत नालाचा अर्थ एकच होतो ना? कारण ट्वीट करणार्याने sewer असाच शब्द वापरला आहे.
असंच गंगानदीत नौकाविहार करीत इफ्तार पार्टी करणार्या १४ जणांना अटक झाली आहे.
डोळे मिटून दूध पिणाऱ्यांना
डोळे मिटून दूध पिणाऱ्यांना कधीतरी समजतं की आपल्याला लोक पाहात आहेत.
२०२४ एप्रिल तेजस्वी यादवने
२०२४ एप्रिल तेजस्वी यादवने राहुल गांधीला मासे खिलवले. त्याचा फोटो / व्हिडियो चैत्री नवरात्रात टाकला. त्यावरून भाजपने गदारोळ केला. अगदी मोदींनी भाषणात यावरून गळा काढला. आता पश्चिम बंगालमध्ये एक भाजप उमेदवार हातात मासे घेऊन प्रचार करतो आहे.
गॅसवरच्या रोट्या चांगल्या
गॅसवरच्या रोट्या चांगल्या नसतात. चुलीवरच्या चांगल्या .
गॅसवरच्या रोट्या खाऊन तुमच्या पुरुषांत दम राहिला नाही. हवं तर डागदरांना विचारा.
https://www.youtube.com/shorts/d0hxQqUaJto
हा पण फुललेला दिसत आहे.
हा पण फुललेला दिसत आहे. credit to gas?
आसाराम, रामरहीमच्या जोडीला
आसाराम, रामरहीमच्या जोडीला खरात आलेत आता. महाराष्ट्र कुठेच मागे नाहिये आम्चा.
cause
cause
इलाहाबाद हाईकोर्ट ने कहा –
अगर संभल के SP और DM को लगता है कि मस्जिद में नमाजियों की संख्या बढ़ने से कानून-व्यवस्था की स्थिति बिगड़ सकती है तो उन्हें पद से इस्तीफा दे देना चाहिए या संभल से बाहर तबादला मांग लेना चाहिए। यदि वे कानून का पालन कराने में सक्षम नहीं हैं।
effect
संभल DM–SP को ट्रांसफर की नसीहत देने वाले इलाहाबाद हाईकोर्ट के जज अतुल श्रीधरन अब क्राइम नहीं, सिविल मामले देखेंगे !!
इथले भाजप समर्थक भाजपने
इथले भाजप समर्थक भाजपने काही चुकीचं केलं की विरोधी पक्षाने त्यांना अडवायला हवं किंवा हवं होतं असं म्हणतात. पण स्वतः भाजपला पाठिंबा देणं सोडत नाहीत. आज कळलं की सगळेच भाजप समर्थक असेच असतात.
Ankit Bhuptani @CitizenAnkit राष्ट्रप्रथम | @UN CSO | Senior Fellow @VRFBharat | TEDx & JoshTalk Speaker | LGBTQ+ Rights Activist | Founder @QueerHA | Bhakti-Yogi |
17h
QueerHA म्हणजे queer hindu alliance
It’s hard to find the words. A bill that directly affects the lives of thousands was pushed through both Houses in 24 hours. No consultation. No pause. No regard.
Those who opposed it had a chance to make that opposition mean something. They didn’t take it. Your speeches in Parliament mean almost nothing if you are not in your seat when the vote is called. The community was let down twice today. #RejectTransBill2026 #NoGoingBack
--
--
पकिस्तान इस्रायल+ अमेरिका वि इराण युद्धात मध्यस्थी करणार म्हटल्यावर राजनाथ सिंग म्हणतात, भारत दलाल नाही.
युक्रेनमध्ये पापाने वॉर रुकवा दी तेव्हा काय होते?
कोल्ह्यास द्राक्षें आंबट
मोदीने वॉर रुकवा दी अशी
मोदीने वॉर रुकवा दी अशी जाहिरात भाजपच्या ट्विटर हॅंडल आणि युट्यूब चॅनेलवर होती.
भाजप आपल्या समर्थकांना मोगु मोरू समजतो हे बाकी सगळ्यांना माहीत आहे.
मोदींच्या epstein fame
मोदींच्या epstein fame मंत्र्याच्या वेबपेजवर सुद्धा असं म्हटलंय.
https://www.hardeepsinghpuri.com/single-media/pm-modi-stopped-russiaukra...
सत्ताधारी पक्ष खोटं बोलत असतो
सत्ताधारी पक्ष खोटं बोलत असतो. मोदी पक्षनेता म्हणून खोटं बोलत असतात. असं लिहा आधी.
स्वत: एक वाक्य स्पष्ट लिहायची
स्वत: एक वाक्य स्पष्ट लिहायची हिंमत नाही. चालू द्या तुमचं.
गरजेपेक्षा जास्त फुटेज दिलं.
<< कोल्ह्यास द्राक्षें आंबट >
<< कोल्ह्यास द्राक्षें आंबट >>
----- असे काही नाही. ट्रम्पचा आदेश आल्यावर ते पण करावे लागेल.
भाजपा दहा तोंडांनी बोलणारा पक्ष आहे, त्यामुळे राजनाथ यांच्या आजच्या वक्तव्याला काहीच किंमत नाही.
मुदलात हे सरकार अधिकृतरित्या
मुदलात हे सरकार अधिकृतरित्या केवळ आणि केवळ धादांत खोटे बोलते आणि त्यांची सोमीवरची जाहीरातबाजी म्हणजे त्याचीच एनलार्ज्ड प्रत असते, हे ही अंधभक्त वगळता सगळ्यांना समजून चुकले आहे. मग हे अंधभक्त ज्या वक्तव्यांची सोमीवर री ओढत असतात त्याचे प्रयोजन काय याचा अर्थबोध होता होत नाही. बाकी ५६ इंची फुगवून ठेवायच्या नादात विगु तर श्वास सुटून पोकळपणा उघड होईल या भितीने दिवसोंदिवस सोईस्करपणे तोंडातून ब्र ही काढत नाही , या वेळी २५ दिवस, मणीपूर प्रसंगी २ महीने श्वास मुठीत घेऊन छातीचा भाता अगदी फुगवून धरलेला. 'बंद मुठ्ठी लाख की, खुली तो खाक की' याचं प्राणपणाने पालन करतात विगु
एका मुलाखतीदरम्यान,
एका मुलाखतीदरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदींवर काही गंभीर आरोप केले. ते असेही म्हणाले, "मी अशा तीन-चार महिलांची नावे सांगू शकेन ज्या खासदार झाल्या आणि त्यापैकी एक तर मंत्रीही झाली, ज्यांना मोदींसोबत झोपावे लागले."
सुब्रमण्यम स्वामी अनेक वर्षांपासून मोदींच्या विरोधात बोलत आहेत. त्यांचे आरोप अनेकदा वैयक्तिक द्वेष दर्शवतात. तथापि, हे विधान शेअर करताना, 'मोदीनामा'च्या लेखिका मधु पूर्णिमा किश्वर यांनी स्वामींपेक्षाही अधिक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या लिखाणाचा हिंदी अनुवाद खालीलप्रमाणे आहे.
मधु पूर्णिमा किश्वर लिहितात, "२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, मी त्यांच्यापासून दूर झाले. मी माझे पुस्तक त्यांना थेट दिलेही नाही, तर एका अधिकाऱ्यामार्फत (भरतलाल) पाठवले."
किश्वर यांनी दावा केला की, त्यावेळी भाजप आणि आरएसएसमध्ये अशा अफवा पसरल्या होत्या की, काही महिलांना त्यांच्या "जवळिकीमुळे" खासदार आणि मंत्री बनवण्यात आले होते.
मधू पूर्णिमा किश्वर पुढे लिहितात की, इतर काही नेत्यांबद्दल (जसे की हरदीप सिंग पुरी आणि सुब्रह्मण्यम जयशंकर) सुद्धा पडद्याआड चर्चा झाल्या होत्या.
त्या म्हणतात की, २०१४ मध्ये जेव्हा त्यांनी अमेरिकेला भेट दिली, तेव्हा त्यांनी मोदींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नकारात्मक गोष्टी ऐकल्या होत्या.
मधू यांच्या मते, स्मृती इराणी यांची शिक्षणमंत्रीपदी नियुक्ती झाल्याने लोकांचा संशय आणखी वाढला.
मधू पूर्णिमा किश्वर यांनी मानसी सोनी प्रकरणावरही भाष्य केले.
मधू किश्वर यांनी ही गोष्ट स्वतःपुरती मर्यादित ठेवली नाही. जेव्हा त्यांनी आरएसएसच्या एका वरिष्ठ नेत्याला याबद्दल सांगितले, तेव्हा त्यांनी उलट उत्तर दिले, "एखाद्या नेत्याच्या वैयक्तिक आयुष्याने आपल्याला का त्रास व्हावा?"
आपल्या लेखाच्या शेवटी, किश्वर यांनी इतके टोकाचे विधान केले आहे की,
मोदी बाह्य शक्तींशी (जसे की सीआयए) जोडलेले असू शकतात आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांना ब्लॅकमेल केले जाऊ शकते.
हा आतापर्यंतच्या सर्वात गंभीर आरोपांपैकी एक आहे.
foreign policy is also
foreign policy is also compromised.
foreign policy? हगपोलिसी
foreign policy? हगपोलिसी म्हणा.
https://www.moneycontrol.com
https://www.moneycontrol.com/news/india/pm-modi-says-india-in-touch-with...
Speaking in Rajya Sabha, the PM said, "Our aim is de-escalation; opening of Strait of Hormuz. India's attempt is to encourage all sections to peacefully resolve all issues."
यालाच नंतर दलाली म्हटलं ना?
A Delhi special court
A Delhi special court acquitted former Coal Secretary H.C. Gupta, ex-MP Vijay Darda, his son Devendra Darda, and others on March 27, 2026, in a 2012 Bander coal block allocation case due to "insufficient evidence". The court found the CBI failed to prove criminal conspiracy or cheating, deeming the allocation a policy decision
Special Judge Sunena Sharma cited a lack of evidence, stating the investigation "miserably failed" to establish a conspiracy. The court ruled the allocation was a "policy decision" of a high-powered panel and the PMO, with no proof of corruption.
https://www.wionews.com/india
https://www.wionews.com/india-news/isro-technology-being-sold-cheaply-to...
इस्रोने विकसित केलेलं तंत्रज्ञान खाजगी क्षेत्राला स्वस्तात दिलं जातं. खाजगी क्षेत्र त्या तंत्रज्ञानाचा वापर करून भरपूर नफा कमावतं.
2G आणि कोल ऑक्शनवर कॅगचा हाच आक्षेप होता ना?
Pages