Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बापरे!
बापरे!
आखातातील युद्धामुळे देशात
आखातातील युद्धामुळे देशात क्रायसिस आहे आणि मोदी नेहमीप्रमाणे गायब म्हणजे केरळ, तमिळनाडू, प. बंगाल आसामात प्रचार करत आहेत. म्हणजे पंतप्रधानाच्या जबाबदारीतून सुटीवर.
ते जेवढा वेळ पक्ष प्रचारात असतात, तेवढा वेळ त्यांनी पंतप्र धानपदावरून सुटी घेतलेली असते. या हिशेबाने त्यांनी १२ वर्षांत ६ वर्षे तरी पंतप्रधानाचे काम केले असेल का?
थोरियम गेले खासगी अॅटॉमिक
थोरियम गेले खासगी अॅटॉमिक एनर्जीला.
नविक बन्द पडले.
बर्याच गमती सुरू आहेत..
इंडिया टुडेने त्यांच्या
इंडिया टुडेने त्यांच्या कार्यक्रमाला लॉरा लूमर -an American far-right political activist, conspiracy theorist, and internet personality ला बोलावले. याआधी तिने भारताबद्दल अतिशय गलिच्छ मतं ट्वीट केली होती. भारतात येतेय म्हटल्यावर तिने त्या ट्वीट्स उडवल्या. आणि माझी मतं बदलली असं लिहिलं.
पण इंडिया टुडेने तिला बोलावलं ते तिच्या इस्लामोफोबियासाठी. आणि आपल्या उजव्यांनाही भारताच्या सन्मानापेक्षा तोच महत्त्वाचा . तेही तिची पाठराखण करतात. यांच्या नेशन फर्स्ट, नॅशनलिझमचा अर्थ हाच आहे.
तर राजदीप सरदेसाईने तिचा त्या कार्यक्रमात निषेध केला. तिला अगदी नम्रपणे पण स्पष्ट शब्दांत सुनावले. तो मुळातच इथल्या उजव्यांचा नावडता. त्याला शिव्या द्यायला आणखी निमित्त मिळालं.
पण अमेरिकेतल्या विशिष्ट लोकांमध्ये तो हीरो झाला.
अशी गंमत.
कालपरवा सरकारने सोनम
कालपरवा सरकारने सोनम वांगचुकवरचे आरोप मागे घेतले.
आज प्रा. महमुदाबादवरचे आरोप मागे घेतले.
काय चाललंय?
रंजन गोगोई। इनका राज्यसभा
रंजन गोगोई। इनका राज्यसभा कार्यकाल आज समाप्त हो गया। इन 6 साल में आपने सदन में एक भी सवाल नहीं पूछा। सिर्फ 1 डिबेट में हिस्सा लिया। पूरे 6 साल में सिर्फ एक बार दिल्ली सर्विस बिल के मुद्दे पर भाषण दिया।
मिळालेला तुकडा चघळुन झाला
मिळालेला तुकडा चघळुन झाला
झाला एकदाचा शंखनाद. आता शंख
झाला एकदाचा शंखनाद. आता शंख करू नका.
voice of hind rajab वर
voice of hind rajab वर इस्रायल मध्ये बंदी नाही, पण भारतात आहे.
कुठे तरी एक आश्रम आहे.
कुठे तरी एक आश्रम आहे. आश्रमाशेजारी नाला आहे. नाल्याचं पाणी आश्रमात स्वैपाकाला, प्यायला आणि मूर्ती धुवायला वापरतात.
चांडाळांनी इफ्तार पार्टीच्या नावावर मांसाहार करून त्याचे अवशेष नाल्यात टाकले. धार्मिक भावना दुखावल्याने आश्रमवासींनी तक्रार केली . चार चांडाळांना अटक झाली.
https://x.com/Benarasiyaa/status/2035225084311580739
मराठीत आणि हिंदीत नालाचा अर्थ एकच होतो ना? कारण ट्वीट करणार्याने sewer असाच शब्द वापरला आहे.
असंच गंगानदीत नौकाविहार करीत इफ्तार पार्टी करणार्या १४ जणांना अटक झाली आहे.
डोळे मिटून दूध पिणाऱ्यांना
डोळे मिटून दूध पिणाऱ्यांना कधीतरी समजतं की आपल्याला लोक पाहात आहेत.
२०२४ एप्रिल तेजस्वी यादवने
२०२४ एप्रिल तेजस्वी यादवने राहुल गांधीला मासे खिलवले. त्याचा फोटो / व्हिडियो चैत्री नवरात्रात टाकला. त्यावरून भाजपने गदारोळ केला. अगदी मोदींनी भाषणात यावरून गळा काढला. आता पश्चिम बंगालमध्ये एक भाजप उमेदवार हातात मासे घेऊन प्रचार करतो आहे.
गॅसवरच्या रोट्या चांगल्या
गॅसवरच्या रोट्या चांगल्या नसतात. चुलीवरच्या चांगल्या .
गॅसवरच्या रोट्या खाऊन तुमच्या पुरुषांत दम राहिला नाही. हवं तर डागदरांना विचारा.
https://www.youtube.com/shorts/d0hxQqUaJto
हा पण फुललेला दिसत आहे.
हा पण फुललेला दिसत आहे. credit to gas?
आसाराम, रामरहीमच्या जोडीला
आसाराम, रामरहीमच्या जोडीला खरात आलेत आता. महाराष्ट्र कुठेच मागे नाहिये आम्चा.
cause
cause
इलाहाबाद हाईकोर्ट ने कहा –
अगर संभल के SP और DM को लगता है कि मस्जिद में नमाजियों की संख्या बढ़ने से कानून-व्यवस्था की स्थिति बिगड़ सकती है तो उन्हें पद से इस्तीफा दे देना चाहिए या संभल से बाहर तबादला मांग लेना चाहिए। यदि वे कानून का पालन कराने में सक्षम नहीं हैं।
effect
संभल DM–SP को ट्रांसफर की नसीहत देने वाले इलाहाबाद हाईकोर्ट के जज अतुल श्रीधरन अब क्राइम नहीं, सिविल मामले देखेंगे !!
इथले भाजप समर्थक भाजपने
इथले भाजप समर्थक भाजपने काही चुकीचं केलं की विरोधी पक्षाने त्यांना अडवायला हवं किंवा हवं होतं असं म्हणतात. पण स्वतः भाजपला पाठिंबा देणं सोडत नाहीत. आज कळलं की सगळेच भाजप समर्थक असेच असतात.
Ankit Bhuptani @CitizenAnkit राष्ट्रप्रथम | @UN CSO | Senior Fellow @VRFBharat | TEDx & JoshTalk Speaker | LGBTQ+ Rights Activist | Founder @QueerHA | Bhakti-Yogi |
17h
QueerHA म्हणजे queer hindu alliance
It’s hard to find the words. A bill that directly affects the lives of thousands was pushed through both Houses in 24 hours. No consultation. No pause. No regard.
Those who opposed it had a chance to make that opposition mean something. They didn’t take it. Your speeches in Parliament mean almost nothing if you are not in your seat when the vote is called. The community was let down twice today. #RejectTransBill2026 #NoGoingBack
--
--
पकिस्तान इस्रायल+ अमेरिका वि इराण युद्धात मध्यस्थी करणार म्हटल्यावर राजनाथ सिंग म्हणतात, भारत दलाल नाही.
युक्रेनमध्ये पापाने वॉर रुकवा दी तेव्हा काय होते?
कोल्ह्यास द्राक्षें आंबट
सरकारचे अधिकृत वक्तव्य व
सरकारचे अधिकृत वक्तव्य व सोमिवरचा धुरळा यातला फरक कळण्याची अपेक्षा मोगु मोरु लोकांकडून ठेवणे हे थोडे जास्तच आहे, नाही का?
मोदीने वॉर रुकवा दी अशी
मोदीने वॉर रुकवा दी अशी जाहिरात भाजपच्या ट्विटर हॅंडल आणि युट्यूब चॅनेलवर होती.
भाजप आपल्या समर्थकांना मोगु मोरू समजतो हे बाकी सगळ्यांना माहीत आहे.
मोदींच्या epstein fame
मोदींच्या epstein fame मंत्र्याच्या वेबपेजवर सुद्धा असं म्हटलंय.
https://www.hardeepsinghpuri.com/single-media/pm-modi-stopped-russiaukra...
सरकारचे अधिकृत वक्तव्य व
सरकारचे अधिकृत वक्तव्य व सत्ताधारी वा कोणत्याही पक्षाची सोमिवरची जाहिरातबाजी यातला फरकही कळण्याची अपेक्षा मोरु लोकांकडून ठेवणे हे थोडे जास्तच आहे, नाही का?
सत्ताधारी पक्ष खोटं बोलत असतो
सत्ताधारी पक्ष खोटं बोलत असतो. मोदी पक्षनेता म्हणून खोटं बोलत असतात. असं लिहा आधी.
तुमचे रागा सत्यवचनाचे मानदंडच
तुमचे रागा सत्यवचनाचे मानदंडच आहेत जणू!
genuine query इथे benchmark साठी मानदंड म्हणावे की मापदंड म्हणावे ?
स्वत: एक वाक्य स्पष्ट लिहायची
स्वत: एक वाक्य स्पष्ट लिहायची हिंमत नाही. चालू द्या तुमचं.
गरजेपेक्षा जास्त फुटेज दिलं.
Pages