Submitted by ललिता-प्रीति on 9 September, 2025 - 01:56
ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान बोस्टनवारीत तिथल्या माबोकरांना भेटण्याची इच्छा आहे.
(Marlborough मध्ये मैत्रिणीकडे माझा मुक्काम असणार आहे.)
१-२ नोव्हेंबरचा वीकांत मोकळा आहे.
कुणी येणार का, याची चाचपणी करण्यासाठी हा धागा.
(गटगची चाचपणी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा धागा काढायचा माहिती नाही. त्यामुळे 'लेखनाचा धागा'च सुरू केला आहे.)
फक्त बोस्टनमधलेच माबोकर असं काही नाही, आसपासचे कुणी येऊ शकणार असतील त्या सर्वांनाच भेटण्याची इच्छा आहे.
२-३ तास भेटून ओळखीपाळखी, गप्पाटप्पा - असं डोक्यात आहे.
तर, इथे कृपया सांगावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद.
धन्यवाद.
लंबूटांग, तुम्हाला चालेल का फोटो टाकलेला?
फा
फा
फूड पिरॅमिड नव्हता, हा साधारण असा मल्टी-टिअर्ड ट्रे होता.

आणि मतला नव्हे, रदीफ.
सर्व प्रतिसादकांचे आभार.
अजयला कुठल्या कविता ऐकवल्यास?
अजयला कुठल्या कविता ऐकवल्यास? त्याने त्याचा आवाज फुटला का बसलाच?

तसं असेल तर वेमांना ही गप्प करण्याची ताकद तुझ्या कवितांत आहे अशी एक नवी अफवा टीपापावर उठवायला हरकर नाही.
त्यांचा आवाज कविता ऐकायच्या
त्यांचा आवाज कविता ऐकायच्या भीतीनेच ओरडून सुटला असावा.
खरंच ऐकवल्या असत्या तर काय झालं असतं कोणास ठाऊक!
>>> तसं असेल तर
पण अफवा उठवायला तसं काही असावं कशाला लागतं मुळात?!
छानच लिहिला आहेस वृत्तांत,
छानच लिहिला आहेस वृत्तांत, स्वाती. सगळ्यांनी जोडपण छान दिली आहे.
सगळ्या गटगंचे वृत्तांत एका
सगळ्या गटगंचे वृत्तांत एका ठिकाणी ठेवता येतील का?
मस्त वृत्तांत ईबा ! न जाताही
मस्त वृत्तांत ईबा ! न जाताही कल्पना येऊ शकते काय झाले असेल ह्याची
माझा प्रत्यक्ष स्टॅन्डअप कॉमेडी बघायचा हा पहिलाच अनुभव. मजा आली. नेग्रोनी भारी मिक्स केली होती >> इथे वाक्यांची ऑर्डर जरा अमळ चुकली असावी अशी एक पुसटशी शंका मनाला चाटून गेली
अजयच्या तब्येतीमधे सुधारणा झाली हे वाचून बरे वाटले. आयुर्वेदीक अश्विनीच्या भेटीचा परीणाम
वृत्तांत व फोटो आवडला.
वृत्तांत व फोटो आवडला.
स्वाती, या फोटोत जेथे कोणीच
स्वाती, या फोटोत जेथे कोणीच उभे नाही अशा ठिकाणी फक्त एक काळा गोल काढायला हवा होतास हॅलोवीननिमित्त
"त्या फोटोत असे काही दिसले की नेटकरी दंग झाले!" - लोकसत्तातील बॉस्टन गटगचे वर्णन
> लंबूटांग, तुम्हाला चालेल का
> लंबूटांग, तुम्हाला चालेल का फोटो टाकलेला?
@स्वाती हो चालेल की
तू ओरिजनल अश्विनी आहेस तर.
तू ओरिजनल अश्विनी आहेस तर. Lol बाकी के, ११, ९९, सशल, आशूडी इ. इ. आयडींचा आद्य आयडी!
>> अमित, हो. आणि अश्विनीमामी राहील्या. त्यांनी मला एकदा म्हंटले होते, 'तुझ्यामुळे मी मामी झाले. अश्विनी आयडी घेता आला नाही.'
अरे वा झालं का गटग ?
अरे वा झालं का गटग ?
हिरवी अश्विनी फार वर्षांनी दिसली!
स्वातीमध्ये काही नाही. >>>> म्हणजे स्वाती य वर्षांपूर्वीही पन्नाशीचीच दिसायची का?

हॅलोवीननिमित्त काळा गोल
हॅलोवीननिमित्त काळा गोल
मस्त वृत्तांत!
मस्त वृत्तांत!

काळा गोल
वेमांची तब्येत सुधारली हे वाचून आनंद झाला
वा ! वृत्तांत आवडला.
वा ! वृत्तांत आवडला.
छान गटग.
मस्त वृतांत !! अमितव, बरोबर,
मस्त वृतांत !! अमितव, बरोबर, नुसता अश्विनी आयडी घेता येत नव्हता . त्यामुळे पुढे काहीतरी पुरवणी!!
>>> म्हणजे स्वाती य
>>> इथे वाक्यांची ऑर्डर जरा अमळ चुकली असावी


>>> म्हणजे स्वाती य वर्षांपूर्वीही पन्नाशीचीच दिसायची का?
परिपक्व आणि गंभीर म्हणायचं असणार तिला.
तर ही ओळख परेड:

अश्विनी, ललिता, वृंदाताई, एबाबा, अजय, लंबूटांग आणि मी.
हॅलोवीननिमित्त वाचकांना दंग करायला घातलेला काळा गोल आता बातमी जुनी झाल्याने काढला आहे.
परिपक्व आणि गंभीर म्हणायचं
परिपक्व आणि गंभीर म्हणायचं असणार तिला>> असं काही तरी बोलली असशील म्हणून अजयने स्टँड अप कर सांगितलं असेल!

सिंडी आणि कौआ कुठे आहेत!
लंबूटांगना एवढ्या लांब का उभं
लंबूटांगना एवढ्या लांब का उभं केलं आहे. तेथेही वाचनमात्र वाटताहेत.
जवळ उभे राहिले असते तर फोटोत
जवळ उभे राहिले असते तर फोटोत धड मावले नसते.
किंवा फक्त धडच मावले असते!
आणि मग काळा गोल कसा काढणार
(No subject)
धड मावले नसते. किंवा फक्त धडच मावले असते! >>

हो. काळया गोलचा मान राखायला लांबूभेरा.
(No subject)
धड, वाचनमात्र
धड, वाचनमात्र
अरे वाह!
अरे वाह!
सचित्र gtg वृत्तांत आवडला.
लगेहाथ वेमांची युट्यूब लिंक पाहिली आणि भरपूर हसलो हा बोनस
सिंडी आणि कौआ कुठे आहेत? का
सिंडी आणि कौआ कुठे आहेत? का डिझर्ट खात बसले आहेत?
फोटो आवडला व स्पष्ट सुवाच्य
फोटो आवडला व स्पष्ट सुवाच्य नावे फोटो खाली दिलेली फारच आवडली.
आर्च, तू ये की गटगला मग आपण
आर्च, तू ये की गटगला मग आपण फोटो काढून मायबोलीवर टाकू.
पण मी तुला फोटोत
पण मी तुला फोटोत पाहिल्याशिवाय ओळखणर कशी/
मी ओळखते ना तुला, तू आलीस
मी ओळखते ना तुला, तू आलीस की मी स्वतःची ओळख करून देइन.
प्रवासी पोचले का सुखरूप? आम्ही तुमच्या वृत्तांताची वाट बघतोय.
Pages