Submitted by मंदार-जोशी on 19 January, 2010 - 06:42
नमस्कार मंडळी,
हे गप्पांचे पान अगदी सर्वांसाठी आहे. या, मस्त मनमोकळ्या गप्पा मारा. ह्या पानावर गप्पा मारायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे; वय, विषय, वेळ, सामाजिक स्थान - कसलीच मर्यादा नाही.
मैत्री करा, एकमेकांना मदत करा, धम्माल करा. या पानावर नवीन मंडळींनी यावं, मित्र जोडावेत आणि टिकवावेत
अशांचे निखळ, निकोप गप्पागोष्टींसाठी माझ्यातर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत.
कुणी निंदा, कुणी वंदा, माणसे जोडण्याचा आमुचा धंदा!
मायबोली गगो गणेश: गप्पागोष्टींचा राजा
सौजन्यः कलाकार - पद्मजा_जो (संगणकीय कलाकारी), udayone (मूळ रेखाचित्र).
दिवाळी २०११ निमित्ताने एक लेख........ मी गगो बोलतोय
- लेखक स्मितहास्य (अमोघ शिंगोर्णीकर).
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users

चक्क गगो वर पोस्टी >>> होतं
चक्क गगो वर पोस्टी >>> होतं असं कधी कधी.
फार वाईट वाटुन घेऊ नये. 
हा हा काय चालु आहे श ताई
हा हा
काय चालु आहे श ताई
घाबरू नकोस
घाबरू नकोस
दारावरची अवेळी टकटक ऐकून
बघ दार उघडून…
अनाहूत अंगणात येऊन नाचणारा
मोर असेल कदाचित…किंवा
शेकडो वर्षांपूर्वी उगवता उगवता
जमिनीत गाडल्या गेलेल्या इच्छांमधून
उमललेल्या अनाम फुलांचा गंध असेल..!
किंवा असेल थकून परतलेला पक्षी
आकाश जाणण्याची इच्छा
व्यर्थ वाटायला लागली असेल त्याला
तुझ्या आस-याला आला असेल..!
किंवा असेल सकाळचं कोवळं ऊन
समुद्राच्या लाटांवर नाचून
काही निरोप द्यायला आलं असेल
दुपारच्या उन्हाची दाहक नजर चुकवून
रात्र व्हायच्या आत तुला भेटावं म्हणून आलं असेल..!
गोंधळू नकोस…
परकं कोणी नसेल तिथे…
शाश्वत सुख मिळवण्याच्या भ्रमात
लाख नाकारशील तू
अंतरंगी निनादणारी बासरीची धून
प्रतिध्वनी होऊन, परतत राहील ती पुन्हा पुन्हा
बंद दरवाजावर टकटक करत राहील
तू दार उघडेपर्यंत..!
– आसावरी काकडे
फार छान सामो
फार छान सामो
सामो, सुंदर कविता आहे.
सामो, सुंदर कविता आहे.
धन्यवाद माझेमन. वहाता धागा
धन्यवाद माझेमन, अनया. वहाता धागा असल्याने कविता टाकता येतायत
ही कुठेतरी सेव्ह नाही का करता
ही कुठेतरी सेव्ह नाही का करता येणार? खरेच खूप छान आहे.
सेव्ह नाही का करता येणार? ::
सेव्ह नाही का करता येणार? :::-- आपली आपल्यालाच विपु करून ठेवायची
माझेमनप्सेव्ह नको. कॉपीराईट.
माझेमन सेव्ह नको. कॉपीराईट.
कॉपीराईट >> ओके
कॉपीराईट >> ओके
गगोवर एकदम आठ प्रतिसाद बघुन
गगोवर एकदम आठ प्रतिसाद बघुन टडोपा झाले.
सामो, आसावरी काकडेंची कविता सुन्दरच आहे.
आर्या
आर्या
दश्त-ए-तन्हाई में ऐ जान-ए
दश्त-ए-तन्हाई में ऐ जान-ए-जहाँ लर्ज़ां हैं
तेरी आवाज़ के साए तिरे होंटों के सराब
In the desert of my solitude, my love, quiver the shadows of your voice, the mirage of your lips.
दश्त-ए-तन्हाई में दूरी के ख़स ओ ख़ाक तले
खिल रहे हैं तिरे पहलू के समन और गुलाब
In the desert of my solitude, from beneath the dust and ashes of the distance between us, bloom the jasmines and the roses of your presence.
उठ रही है कहीं क़ुर्बत से तिरी साँस की आँच
अपनी ख़ुशबू में सुलगती हुई मद्धम मद्धम
From somewhere close by rises the warmth of your breath it smolders in its own perfume – gently, languorously.
दूर उफ़ुक़ पार चमकती हुई क़तरा क़तरा
गिर रही है तिरी दिलदार नज़र की शबनम
Far away, on the horizon, glistens drop by drop, the dew of your beguiling glance.
++++++++++++ सो ब्युटिफुल++++++++++++
इस क़दर प्यार से ऐ जान-ए-जहाँ रक्खा है
दिल के रुख़्सार पे इस वक़्त तिरी याद ने हात
With such tenderness, my love, your memory has placed its hand on the cheek of my heart
+++++++++++++++++++++++++++++++++++
यूँ गुमाँ होता है गरचे है अभी सुब्ह-ए-फ़िराक़
ढल गया हिज्र का दिन आ भी गई वस्ल की रात
That although this is the dawn of our farewell, it feels as if the sun has set on our day of separation and the night of our union is already at hand.
सामो तुमचे वाचन आणि व्यासंग
सामो तुमचे वाचन आणि व्यासंग अफाट आहे. कौतुक वाटते कसे जमवता सर्व व्यापातुन वेळ काढून इतके सर्व.
वाचन सगळ्यांचच बरं असतं ग.
वाचन सगळ्यांचच बरं असतं ग. तितपतच आहे. पण मी साठवणुक केलेली आहे. माझे ५ प्रायव्हेट ब्लॉग्ज आहेत - राम, देवी, शंकर, ललित आणि काव्य - अशा प्रत्येक विषयाला वाहीलेला एकेक ब्लॉग. फक्त मला वाचता येइल असा
त्यातून मग हे असे देत असते.
ओके. ग्रेट.
ओके. ग्रेट.
वीपु मध्ये थोड़े कंफ्युझन झालंय बहुतेक.
मी ओ आहे गं नाही
होय लक्षात ठेवेन धन्यवाद अनि
होय लक्षात ठेवेन
धन्यवाद अनि.
लाईफ इज अ गेम - एक मस्त लेख.
लाईफ इज अ गेम - एक मस्त लेख. जरुर वाचा. संदीप ओहरी म्हणुन एक आहेत. खूप छान लिहीतात. सेन्सिबल आणि व्यावहारिक.
हॅपी फ्रायडे.
हॅपी फ्रायडे.