Submitted by माबो वाचक on 3 September, 2025 - 12:53
मुझे वाट्या नही था, कि तुम ऐसा वागोगे, प्लम्बर भैया. तुमको परवा आने को सांग्या था और तुम आज उगवे हो. मेरी बायको म्हणती है कि पक्या को काम दो, पक्या मराठी माणूस है. लेकिन पक्या अव्वा के सव्वा पैसे घेता है. म्हणून हमने तुमको काम दिया. परंतु तुम तो आळशी निकले. वो बेसिन का नळ बिघड गया है. उद्या मेरा सासरा आनेवाला है. वो म्हातारा पान खाके बेसिन मे थुंकता है. अगर पाणी नही होंगा तो उसकी थुंकी वाळ जायेगी. अब तुम लवकर नळ दुरुस्त करो, सूर्य मावळणे के अगोदर. कारण लाईट गई है. अंधार पड गया तो तुमको दिसेगा नही.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
बहुत चांगळा
बहुत चांगळा >>> मस्तच. भैय्ये
बहुत चांगळा >>> मस्तच. भैय्ये पण अशी मराठी बोलू लागले तर मजा येईल.
(No subject)
(No subject)
(No subject)
थोडकेमे बोलू तो मजा आ गया.
मतदान संपल्यावर माझी कथा
मतदान संपल्यावर माझी कथा व्हायरल होते आहे
सर्वांचे आभार.
मतदान संपल्यावर माझी कथा
मतदान संपल्यावर माझी कथा व्हायरल होते आहे >>>> स्पर्धा चालू असताना कुणीच कुणाचे लेख वाचत नव्हते
जो स्टार प्रचारक असतो त्याला सगळीकडे जावं लागतं.
सगळे आपापला मतदारसंघ सांभाळणार. अपवाद वगळता
मतं नाही मिळाली तर माझं निवडणुकीला उभे राहण्याचं इद्दीष्ट निवडून येणे हे नसून देशाच्या समस्यांकडे लक्ष वेधणे होतं असं म्हणतात तसं काहीतरी म्हणा तुम्ही पण.
तसं काहीतरी म्हणा तुम्ही पण
तसं काहीतरी म्हणा तुम्ही पण
+१
माबोवाचक तुम्ही इकडचे मतदान एवढे सिरियसली नका घेत जाऊ. यह सब मोहमाया है।
>>>>यह सब मोहमाया है। हाहाहा
>>>>यह सब मोहमाया है।
हाहाहा
यह सब मोहमाया है। >>> खरं आहे
यह सब मोहमाया है। >>> खरं आहे.
(जम्या क्या?)
तसं काहीतरी म्हणा तुम्ही पण >>>> स्पर्धेमध्ये नंबर मिळवणे हे माझे उद्दिष्ट कधीच नव्हते. मायबोलीकरांना मजेदार शशक वाचायला देऊन मायबोलीची मनापासून सेवा करणे हेच माझे पहिल्यापासून उद्दिष्ट होते.
मजेदार शशक वाचायला देऊन
मजेदार शशक वाचायला देऊन मायबोलीची मनापासून सेवा करणे हेच माझे पहिल्यापासून उद्दिष्ट होते.
फिदीफिदी
फुल जम्या.