नमस्कार मंडळी,
कसे आहात?
तुम्हाला भेटून एक वर्ष लोटलं. या वर्षात मायबोलीवर अनेक घटना घडून गेल्या म्हणे.
आम्हाला खरेतर मायबोलीवरच रमायला आवडते पण जगभरात एवढ्या महत्वाच्या घडामोडी घडत होत्या की मायबोलीवरील घटनांवर लक्ष ठेवता नाही आले.
ते एक असो आता तुम्ही इथे आलाच आहात तर जरा भरभर सगळ्या अपडेट्स द्या पाहू.
पण हो अपडेट्स देताना त्या कंटाळवाण्या बातम्या सांगतात तसे नको. आपल्या मागच्या वर्षीच्या सुप्परहीट पद्धतीने द्या. त्याचे काय आहे ना, वर्षभर आपल्याला एवढी कामे असतात की खळखळून हसायला वेळच मिळत नाही. तुम्ही मागच्या वर्षी केलेल्या धम्माल मीम्स पाहून सगळे अगदी पोट दुखे पर्यंत हसलो होतो.
तर मग देताय ना आम्हाला अपडेट्स, मागच्या वर्षीचा मीम्सचा गंमतखेळ परत यावर्षी नव्याने सुरु करू या.
जे या वर्षी नवीनच आले आहेत ते मागच्या वर्षीच्या मीम्स https://www.maayboli.com/node/85605 इथे पाहू शकतात.
आणि हो मागच्या वर्षीप्रमाणेच मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
हे वाचून मी धागा शोधला तर
हे वाचून मी धागा शोधला तर संप्रति लेखक आहेत असे दिसले. तोच रेफरेन्स आहे का इथे ?
ग्रुप जॉइन नसेल माझा त्यामुळे काहीच आयडिया नाही नक्की पण इकडे बरेच मिम्स त्या मेट्रो बद्दल पाहुन कुतूहल जागवले आहेच तर लिंक पण दया कोणीतरी या पामराला
चिकवावर आहे अनि.
चिकवावर आहे अनि.
या पेजवर स्वातीच्या पोस्टीपासून चर्चा सुरू झाली होती.
हा मी नव्हता दिला पण मी असं केलेलं आहे इतरवेळी, त्यामुळे पोचलेच. 
धमाल मीम सगळेच.
विकु,
खरेतर फा आणि अमितमुळेच मेट्रो पाहून माझी अवस्था आलिया सारखी झाली होती.
मी तर सध्या मेट्रोने प्रवास
मी तर सध्या मेट्रोने प्रवास करायचे बंद केले आहे,
मग काय सायकलने ?
मग काय सायकलने ?
माझी एलिझाबेथ एकादशी वाली
माझी एलिझाबेथ एकादशी वाली सायकल!
हे घ्या.
हे घ्या.

संदर्भ: माझा "मेट्रो एट एम" वरचा लेख. 'मेट्रो ईन दिनो'चा संबंध नाही पण 'मेट्रो' शब्द केकूंचा ट्रिगर होऊन बसला आहे.
नया दौर! एव्हढे मनावर.
नया दौर! एव्हढे मनावर.
धन्यवाद अस्मिता
धन्यवाद अस्मिता
बघतो आता
मेट्रो नाहीफक्त चर्चाहे शशकचे नाही खऱ्याखुऱ्या
धमाल, धमाल, धमाल.
धमाल, धमाल, धमाल.
विकु पण रेको तिचा नव्हता,
विकु
खरेतर फा आणि अमितमुळेच मेट्रो पाहून माझी अवस्था आलिया सारखी झाली होती >>>>
मी तर सध्या मेट्रोने प्रवास करायचे बंद केले आहे, >>> केकू
आणि मेट्रोच्या पुढे सायकल चालवणारे केकूही धमाल
मोठ्या लोकांची थोडी खेचली की
मोठ्या लोकांची थोडी खेचली की आपलेही नाव होईल अशी आयडिया होती. सफल झाली.
(No subject)
चिकवा वर पण टाकलीय. पण खरी
चिकवा वर पण टाकलीय. पण खरी जागा इथे आहे.

(No subject)
विकु स्पेशल धन्यवाद.
विकु
स्पेशल धन्यवाद.
मी आहे यात.
राभु, खरंच.
रानभुली टाकीज एकदम भारी
रानभुली
टाकीज एकदम भारी
चिकवा म्हणजे मिमचा होलसेल साठा आहे
भरपूर पोटेंशियल आहे त्यात
विकु, रानभुली
विकु, रानभुली

अस्मिता, विकु, रानभुली......
अस्मिता, विकु, रानभुली...... भारी आहेत मिम
(No subject)
नमस्कार मंडळी,
नमस्कार मंडळी,
यंदाच्या मायबोली गणेशोत्सवातील तुम्हाला आवडलेल्या शशक व पाककृतीला मतदान केलेत का? अजून नाही? मग लगेच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन मतदान करा.
https://www.maayboli.com/node/87244
माझेमन
माझेमन
संदर्भ - चिकवावरील 'इन्स्पेक्टर झेंडे' वरील चर्चा.
संयोजक, हा फारच क्यूट आहे म्हणून मी मतदान करून आले.
माझे मन
माझे मन


तिकडची कमेण्ट पण आवडली मंदाकिनीवरची
सुपर इंटेलिजंट
(No subject)
मतदान सुरु झाल्या झाल्या
मतदान सुरु झाल्या झाल्या पाकृचे धागे

------- -------
आणि त्याच वेळी इतर स्पर्धा धागे
(No subject)
अनि
अनि
सार्वत्रिक कल.
सार्वत्रिक कल.
हो तसेच दिसते दर वेळी.
सर्वांची क्षमा मागून
सर्वांची क्षमा मागून

अनि , ते तोफेचे फार आवडले
अनि , ते तोफेचे फार आवडले
क्रिएटिव्ह आहे.
क्षमा कशाला, असे येतेच मनात. शिवाय उत्सव आहे, ऑलिंपिक्स थोडीच आहे.
राभु
Pages