नमस्कार मंडळी,
कसे आहात?
तुम्हाला भेटून एक वर्ष लोटलं. या वर्षात मायबोलीवर अनेक घटना घडून गेल्या म्हणे.
आम्हाला खरेतर मायबोलीवरच रमायला आवडते पण जगभरात एवढ्या महत्वाच्या घडामोडी घडत होत्या की मायबोलीवरील घटनांवर लक्ष ठेवता नाही आले.
ते एक असो आता तुम्ही इथे आलाच आहात तर जरा भरभर सगळ्या अपडेट्स द्या पाहू.
पण हो अपडेट्स देताना त्या कंटाळवाण्या बातम्या सांगतात तसे नको. आपल्या मागच्या वर्षीच्या सुप्परहीट पद्धतीने द्या. त्याचे काय आहे ना, वर्षभर आपल्याला एवढी कामे असतात की खळखळून हसायला वेळच मिळत नाही. तुम्ही मागच्या वर्षी केलेल्या धम्माल मीम्स पाहून सगळे अगदी पोट दुखे पर्यंत हसलो होतो.
तर मग देताय ना आम्हाला अपडेट्स, मागच्या वर्षीचा मीम्सचा गंमतखेळ परत यावर्षी नव्याने सुरु करू या.
जे या वर्षी नवीनच आले आहेत ते मागच्या वर्षीच्या मीम्स https://www.maayboli.com/node/85605 इथे पाहू शकतात.
आणि हो मागच्या वर्षीप्रमाणेच मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
और कभी कभी एक जवाब , २
और कभी कभी एक जवाब , २ सवालोंके लिये.
स्पर्धेची नियमावली वाचताना
स्पर्धेची नियमावली वाचताना
सामो
सामो
हपा सुटलेत.
>>>>>मीम्स साठी वापरलेली सर्व
>>>>>मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
आत्ता ग बया! त्ये कसं जमायचं?
(No subject)
सहज काढलेले इंटेलिजन्ट चिमटे
सहज काढलेले इंटेलिजन्ट चिमटे , हलके फुलके विनोद , उमदा गर्भित उपरोध वापरून केलेले सर्वच मीम्स छान झालेत.

अनि यांच्चे सर्वात जास्त योगदान आहे. स्वरूप यांची विनोदबुद्धी आवडते. गेल्या वर्षीच्या धाग्यावर त्यांची धमाल आहे.
हपा कडून व्याकरण विषयक मीम्स ची अपेक्षा आहे किंवा त्यांच्यावर कुणी तरी करेल
ऋतुराज हटके मीम्स आहेत.
एखाद दुसरा आयडी बोचरे मीम्स करताना थोडा वाहवत गेला तरी ठीक आहे. अजून येतील उमदे मीम्स. __/\__
मायबोलीवर नंतर वर्षभर मीम्स पहायला नाही मिळणार. उद्या महापूर येऊ द्या.
एकच विनंती - गेल्या वर्षीचे रिपीट होऊ देऊ नका आणि फक्त गणेशोत्सव उपक्रमावरच फोकस ठेवू नका लोकहो.
आख्खं वर्ष गेलं,कितीतरी घडामोडी आहेत.
आख्खं वर्ष गेलं,कितीतरी
आख्खं वर्ष गेलं,कितीतरी घडामोडी आहेत. +१
जोरात
अनि आणि हर्पा
या बातमीचा आणि शशकांचा काहीही
या बातमीचा आणि शशकांचा काहीही संबंध नाही..

आणि या फोटोचा आणि माझे
आणि या फोटोचा आणि माझे मनच्या त्या प्रसिद्ध कमेण्टचा सुद्धा काहीही संबंध नाही..

मला दिसला होता, पण मी त्याला
मला दिसला होता, पण मी त्याला पहाताच झाडाच्या वरती गेलाय.
मानव
मानव
उशिरा एंट्री घेऊनही वरण
उशिरा एंट्री घेऊनही वरण भाताच्या तोडीस तोड ग्लॅमरस टक्कर दिल्यावर ले शिरा:
उशिरा आलेल्या शिऱ्याची दमदार
उशिरा आलेल्या शिऱ्याची दमदार एंट्री
कसले खतरनाक मीम्स आलेत.
कसले खतरनाक मीम्स आलेत. सकाळपासून माबोवर फिरकायला जमले नाही. हा धागा पाहिल्यावर आता सुडोमि
(No subject)
गणेशोत्सवाच्या काळात निघालेले
गणेशोत्सवाच्या काळात निघालेले गणेशोत्सव गृप व्यतिरिक्त इतर धागे दुर्लक्षले गेल्याने प्रतिसाद न मिळाल्यावर...

अनि, तुम्ही ध्यास घेतलाय हां.
अनि, तुम्ही ध्यास घेतलाय हां. झापताहेत मीम्स.
छान आहे.
——
आज शेवटचा दिवस फक्त सहन करा
आज शेवटचा दिवस फक्त सहन करा
उद्या पासून नो मिम्स
असं का का?
असं का का?
माबोवर अद्याप न मुरलेले
जुने असुनही माबोवर अद्याप न मुरलेले माबोकरः
(No subject)
रमड, अनि, धनि, ऋतूराज,
रमड, अनि, धनि, ऋतूराज, रानभुली, केया सगळेच
(No subject)
(No subject)
(No subject)
माझेमन, पोन्नियिन सेल्वन देख
माझेमन, पोन्नियिन सेल्वन देख के मेरा मन खुश हुवा
ऋतुराजवरचा मीम परफेक्ट
ऋतुराजवरचा मीम परफेक्ट
ऋतुराज गटग मीम
ऋतुराज गटग मीम
(No subject)
Pages