नमस्कार मंडळी,
कसे आहात?
तुम्हाला भेटून एक वर्ष लोटलं. या वर्षात मायबोलीवर अनेक घटना घडून गेल्या म्हणे.
आम्हाला खरेतर मायबोलीवरच रमायला आवडते पण जगभरात एवढ्या महत्वाच्या घडामोडी घडत होत्या की मायबोलीवरील घटनांवर लक्ष ठेवता नाही आले.
ते एक असो आता तुम्ही इथे आलाच आहात तर जरा भरभर सगळ्या अपडेट्स द्या पाहू.
पण हो अपडेट्स देताना त्या कंटाळवाण्या बातम्या सांगतात तसे नको. आपल्या मागच्या वर्षीच्या सुप्परहीट पद्धतीने द्या. त्याचे काय आहे ना, वर्षभर आपल्याला एवढी कामे असतात की खळखळून हसायला वेळच मिळत नाही. तुम्ही मागच्या वर्षी केलेल्या धम्माल मीम्स पाहून सगळे अगदी पोट दुखे पर्यंत हसलो होतो.
तर मग देताय ना आम्हाला अपडेट्स, मागच्या वर्षीचा मीम्सचा गंमतखेळ परत यावर्षी नव्याने सुरु करू या.
जे या वर्षी नवीनच आले आहेत ते मागच्या वर्षीच्या मीम्स https://www.maayboli.com/node/85605 इथे पाहू शकतात.
आणि हो मागच्या वर्षीप्रमाणेच मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
सकाळी सकाळी मीम पाडताना
सकाळी सकाळी मीम पाडताना मायबोलीकर..
जबरदस्त मिम्स येत आहेत
जबरदस्त मिम्स येत आहेत
मामी हाहाहा मीमपाडा
मामी हाहाहा मीमपाडा
अस्मिताने रेको दिला होता
अस्मिताने रेको दिला होता म्हणून चित्रपट बघितला, पण "बघणेबल " रेको म्हणजे काय ते चित्रपट पाहिल्यावरच समजल्यावर "फा"ची मुद्रा.
आधी लिहिलेली शशक पुसून टिंब
आधी लिहिलेली शशक पुसून टिंब दिल्यानंतर वाचायला आलेले वाचक
from Imgflip Meme Generator
शशक लिहीताना एकदाची 100
शशक लिहीताना एकदाची 100 शब्दांची बेरीज जुळवलेले मायबोलीकर
हरपा
हरपा
हर्पा
हर्पा

मामी
हर्पा
हर्पा

(No subject)
धनि हहपुवा,
धनि
हहपुवा,
धनि : D
धनि
(No subject)
(No subject)
धनि
धनि
(No subject)
(No subject)
(No subject)
हपा
हपा
मीमपाडाही भारी.
आमचीही एक मिनि-शाब्दिक मीम
इतर लोकांना त्यांनी फोन नंबर वाटत सुटल्याने होणारे त्रास वाचून आपल्याकडे फोन नाही, त्यामुळे आपल्याला हा त्रास नाही हे ठासून सांगताना रिव्हर्स फोमो आलेले - म्हणजे मिसिंग आउट चा आनंद झालेले केकू - सिरी व इतर एआय ना उद्देशून:
मै और मेरी प्रायव्हसी, अक्सर ये बाते करते है
तुम होती तो कैसा होता
तुम रॅण्डमली ये कहती, तुम रॅण्डमली वो कहती
तुम इस बात पे अॅड दिखाती
तुम उस बात पे मेरा कहना रेकॉर्ड कर लेती
सगळे
सगळे
:हहपुवा:
.
धनी खरंच की काय
फारएण्ड!
फारएण्ड!

फा
फा, मस्तच
फा,
मस्तच
सगळ्यांनी "वरण भात सजावट"
सगळ्यांनी "वरण भात सजावट" धागे काढल्यावर.. शिरा

ऋतुराज
ऋतुराज
हर्पा, सगळी मीम्स भारी
मामी : मीमपाडा
फा
(No subject)
अनि
अनि
(No subject)
धनि, rmd ...... मस्तच
धनि, rmd ...... मस्तच
तुम्ही हॉरर पिक्चर बघताना कसे पण दिसा पण आमच्यासाठी नवे हॉरर पिक्चरची पिसे काढणारे धागे काढा लवकर...
Pages