Submitted by मॅगी on 29 August, 2025 - 07:51
"करण, ब्लॅक टीशर्ट, म्हणजे पोट दिसणार नाही आणि जरा फास्ट!" करण ट्रेडमिलवर जोरात पळू लागला. तिने स्वतःच्या मॉडर्न, सेक्सी मॉम लूकवर शेवटचा हात फिरवून पुन्हा रेकॉर्ड करायला सुरुवात केली. आज व्ह्यूज वाढायलाच हवेत.
तिने घरभर फिरून चकाचक फर्निचर, नवीन घेतलेल्या/जाहिरात करायच्या वस्तू दाखवल्या. मांजर पायात घोटाळल्यावर मनात आलेली शिवी दाबून तिला कॅमेरासमोर कुरवाळले.
"अरे, टीयांश?" ती खोलीत शिरली. "बघा हा आमचा गोडुला नेहमीप्रमाणे पबजी खेळतोय" ती कॅमेरात बघत खोटं गोड हसली.
अचानक दरवाजा धाडकन उघडला आणि मास्क घातलेल्या एकाने तिच्यावर गोळी झाडली. टीयांशने निर्विकारपणे मोबाईल तिच्यावर रोखला. "मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील..." ती कोसळली.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
???
???
सत्यात येतील अशा घटना लवकरच..
सत्यात येतील अशा घटना लवकरच...
उत्तम! आवडलीच!
उत्तम!
आवडलीच!
इडियट इन्फ्लुअन्सर्स. मुलांना
इडियट इन्फ्लुअन्सर्स. मुलांना वेठिला धरतात.
छान .जमलीय.
छान .जमलीय.
रियालिटीच मांडलीय इन्फ्लुइन्सरांची .
बापरे! जमलीये.
बापरे! जमलीये.
भारी.. जमलीय
भारी..
जमलीय
चार पाच वर्षापूर्वी पबजीने
चार पाच वर्षापूर्वी पबजीने उच्छाद मांडला होता . मुल वेडी झालेली या नादपायी . कुठेही रस्त्यात , इमारतीत रात्र म्हणून नाही की दिवस नाही या पब्जी पायी खुलावली होती. तेव्हा जी भीती वाटत होती ती अचूक पकडली आहेस कथेत . आवडली कथा
वस्तुस्थिती मांडलीत !
वस्तुस्थिती मांडलीत !
इडियट इन्फ्लुअन्सर्स. मुलांना वेठिला धरतात. >>
किंवा मुलांना पुढे करून पैसे कमावतात. त्या चिमुकल्यांची निरागसातच हरवून जाते.
बालकामगार करुन टाकतात.
बालकामगार करुन टाकतात.
आवडली.
आवडली.
बापरे, सॉलिड लिहिलंय.
बापरे, सॉलिड लिहिलंय.
ब्लू व्हेल गेम्स बद्दलच्या बातम्या डोळ्या समोर येऊन गेल्या
छान!
छान!
या कथेवरून 'The Simpsons'
या कथेवरून 'The Simpsons' मधील या भागाची आठवण झाली. योगायोगाने त्यातही एका पात्राचे नाव मॅगी आहे.
https://en.wikipedia.org/wiki/My_Life_as_a_Vlog
बापरे!
बापरे!
आवडली
आवडली
सगळ्यांना धन्यवाद.
सगळ्यांना धन्यवाद.
माबो वाचक, मस्त आहे तो एपिसोड आणि शेवट खासच.
डेंजर!
डेंजर!
ब्लू व्हेल गेम्स बद्दलच्या
ब्लू व्हेल गेम्स बद्दलच्या बातम्या डोळ्या समोर येऊन गेल्या>>+१
डेंजर आहे, पण जमलेय बाकी मस्त
धन्यवाद _/\_
धन्यवाद _/\_
छान लिहिलंय मॅगी.
छान लिहिलंय मॅगी.
जबरदस्त जमलीये.
जबरदस्त जमलीये.
सह्हीये
सह्हीये
सही जमलेय !
सही जमलेय !
टियांश हे चपखल नाव
टियांश हे चपखल नाव घेतल्यामुळे खास अभिनंदन!
मस्त कथा आहे.
सॉल्लिड!
सॉल्लिड!
सॉल्लिड!
सॉल्लिड!
(No subject)
धन्यवाद संयोजक
धन्यवाद संयोजक