Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रवा नारळ dryfruit cake >>>
रवा नारळ dryfruit cake >>> ओहो मस्त प्रकरण दिसतेय हे
एव्होकॅडो टोस्ट!
एव्होकॅडो टोस्ट!
(No subject)
पोरांची परीक्षा संपली त्याची
पोरांची परीक्षा संपली त्याची पार्टी
.
.
.
सर्व नवीन फोटोज्
सर्व नवीन फोटोज् = 👌
कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरल्याने, मस्त तवंग आलाय चिकनला. आज जमलं तर फोटो टाकते.
फार टेम्पटिन्ग फोटो आहेत सगळे
फार टेम्पटिन्ग फोटो आहेत सगळे.
सगळ्या डिशेस छान tempting
सगळ्या डिशेस छान tempting
आजची breakfast dish. शेवया
आजची breakfast dish. शेवया उपमा
अनेक दिवसांपासून मुंबई
अनेक दिवसांपासून मुंबई जव्हेरी बजारातल्या भगत ताराचंद रेस्तरां सारखी यलो दाल फ्राय घरी recreate करण्याचा इकडच्या स्वारीचा बेत होता. आज हुबेहूब साकार झाला, वरून पखरलेल्या शुद्ध तुपात तळलेल्या पांढऱ्या कांद्यांसकट !

Long weekend चा पहिला दिवस सत्कारणी लागला
स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी मग “काला जामुन”.
गुलाबजाम तर खूपदा होतात, यांचा नंबर साधारण १५ वर्षांनंतर आला. मन आनंद आनंद छायो झाले 😍
सर्वांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या गोड शुभेच्छा
ता. क.
For the less informed, Kala Jamun is different from Gulab Jamun not only in color but also in taste, texture and ingredients.
काला जामुन मस्त मस्त
काला जामुन मस्त मस्त
वाह काला जामुन मस्त दिसत आहे.
वाह काला जामुन मस्त दिसत आहे..
मी फार गोडखाऊ नाही त्यामुळे मला काला जामुन जास्त आवडतो. गुलाबजाम मध्ये पाक मुरलेला असतो त्यामुळे मी जास्त खाऊ शकत नाही.
बाई दवे,
या काला जामुनला मराठीत सुद्धा तेच म्हणतात की काळा जामुन म्हणतात
गुलाबजाम मध्ये पाक मुरलेला
गुलाबजाम मध्ये पाक मुरलेला असतो= जास्त गोड. करेक्टो.
@ काला/ काळा जामुन
मग “काळा जांभूळ” म्हणणे जास्त योग्य होईल.
माझ्यापुरते सांगायचे तर पदार्थांची नावे मी शक्यतो जी आहेत तीच वापरतो, being proper nouns. उदा. मलाई कोफ्ता काही पारंपरिक मराठी पदार्थ नाही म्हणून त्याचे “मलई” कोफ्ता करत नाही आणि आपल्या वरण-भाताला “डाल राईस” म्हणण्या-लिहिण्याचे पातक माझ्याकडून घडणे नाही.
मस्त. काला जामुन बघून
मस्त. काला जामुन बघून खव्याच्या जिलबीची आठवण आली.
बरोबर अनिंद्य...
बरोबर अनिंद्य...
आम्ही घरात हिंदी बोलतो तरी वरण भाताला,वरण भातच म्हणतो...
सगळ्या खाऊ डिशेस मस्त..
नट्स +सीड्स +खजूर =लाडू
नट्स +सीड्स +खजूर =लाडू
मग “काळा जांभूळ” म्हणणे जास्त
मग “काळा जांभूळ” म्हणणे जास्त योग्य होईल.
>>>>
काळा जाम जास्त योग्य होईल असे वाटते.
नाहीतर गुलाब जांभूळ करावे लागेल
(No subject)
.
.
आज घरी लघुरुद्र केला
आज घरी लघुरुद्र केला त्याबद्दल रवा - बेसन लाडूंचा प्रसाद.
छल्ला काय गोंडस दिसतायत लाडु.
छल्ला काय गोंडस दिसतायत लाडु.
काल जामून, खजूर लाडू, र बे ला
काल जामून, खजूर लाडू, र बे ला, आमटी भात पापड आणि इतर ही सगळे फोटो मस्तच.

आज उत्तप्पा करतेय .
(No subject)
पावसात भिजून घरी परत आल्यावर...
गरमागरम कॉर्न पकोडे
लाडु मस्तच गं… घरचे बेसन लाडु
लाडु मस्तच गं… घरचे बेसन लाडु खाऊन चार वर्षे तरी झाली असावीत.
हेमा मला कांदा घातलेला उत्तप्पा आवडतो. खरपुस भाजलेला कांदा मस्त लागतो. हॉटेलात उत्तप्पा मागवायचा तर मी हाच मागवते.
सगळे नवीन फोटो मस्त.
सगळे नवीन फोटो मस्त.
बेसन लाडू मस्त. आवडतात खूप.
कॉर्न पकोडे जबरी दिसतायेत.
भूक लागली आता...
ऋतुराज, साधना
ऋतुराज, साधना
या पुण्याला लाडू खायला.
कॉर्न भजी मस्तच. साधना मला ही
कॉर्न भजी मस्तच. साधना मला ही तो कांदा आणि गुबगुबीत उत्तप्पा खूप आवडतो.

काल उत्तप्पा आज त्याच पीठाचे डोसे
डोसा मस्त..
डोसा मस्त..
उत्तप्पा कांदा खरपूस भाजला गेला तरच आवडतो
तो उत्तपा, कॉर्न पकोडे, डोसा
तो उत्तपा, कॉर्न पकोडे, डोसा द्या पाठवून.
उरलं सुरलं - शिळ्या भाकरीचा कुस्करा

माझे मSSSSन आवरा!!!
माझे मSSSSन आवरा!!!
कॉर्न पकोडे व डोसा उत्तम.
Pages