नमस्कार,
लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.
प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.
इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)
सर्वांना धन्यवाद आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.
http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.
****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)
पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगाई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबाई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू, दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अॅन्ड्रॉईड अॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम
***********************************************************************************
पान १
१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र
पान ४
३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
पान ७
६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अॅन्ड्रॉईड अॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम
या रक्तांबुजवासिनी विलसिनी
या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडांशु तेजस्विनी
या रक्ता रुधिरांबरा हरिसखी भारती मनोल्हादिनी|
या रत्नाकरमंथनात्प्रकटिता विष्णोश्च या गेहिनी
सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती|
रामविजय ग्रंथातील,
रामविजय ग्रंथातील, हनुमंतजन्मकथन
घारीनें जो पिंड झडपिला ॥ त्याचा वृत्तांत काय जाहला ॥ श्रोतयांनीं आक्षेप केला ॥ कथा समूळ सांगा पां ॥९८॥
तरी केसरीनामें वानर ॥ त्याची स्त्री अंजनी सुंदर ॥ ऋष्यमूकपर्वतीं घोर ॥ तप करीत बैसली ॥९९॥
सात सहस्र वर्षेपर्यंत ॥ मौन धरोनि शुचिष्मंत ॥ आराधिला उमाकांत ॥ प्रसन्न जाहला तपांतीं ॥२००॥
म्हणे अंजनी माग इच्छित ॥ येरी म्हणे देईं अक्षय सुत ॥ परम प्रतापी यशवंत ॥ महाभक्त वज्रदेही ॥१॥
मग बोले उमावर ॥ अकरावा जो मी महारुद्र ॥ तुझे उदरीं अक्षय अवतार ॥ धरितों अंजनी जाणपां ॥२॥
ऐकें शुभवदने अंजनी ॥ तूं अंजुळीपात्र पसरुनी ॥ बैसें सावध माझे ध्यानीं ॥ अंतर्द्दष्टि करूनियां ॥३॥
सुटेल अद्भुत प्रभंजन ॥ साक्षात लोकप्राणेश आपण ॥ प्रसाद देईल आणोन ॥ तो तूं भक्षी अविलंबें ॥४॥
स्वस्थळा गेला शूलापाणी ॥ ध्यानस्थ बैसली अंजनी ॥ नयन झांकोनि निजमनीं ॥ ब्रह्मानंदें उचंबळे ॥५॥
तंव कैकयीहातींचा पिंड झडपोनी ॥ घारी नेत असतां गगनीं ॥ तों चंडसमीरें ते क्षणीं ॥ पिंड मुखींचा आसुडिला ॥६॥
तो अंजनीच्या करांत ॥ आणोन घातला अकस्मात ॥ तो तत्काळ ती भक्षित ॥ शिवस्मरण करोनियां ॥७॥
घारी ते देवांगना वहिली ॥ नृत्य करितां चांचरी गेली ॥ मग विधीनें शापिली ॥ घारी होई म्हणोनी ॥८॥
मग ते सुवर्चसा नामें देवांगना ॥ लागे कमलोद्भवाचे चरणा ॥ विधि म्हणे दशरथ राणा ॥ अयोध्येचा नृपवर ॥९॥
त्याच्या मखसमयीं पिंड झडपितां ॥ उद्धरशील तूं तत्त्वतां ॥ अंजनीकरीं पिंड पडतां ॥ निजस्थाना येसी तूं ॥२१०॥
असो घारी ब्रह्मवरेंकरूनी ॥ उद्धरोनि पावली स्वस्थानीं ॥ इकडे नवमास भरतां अंजनी ॥ प्रसूत जाहली तेधवां ॥११॥
ऋृषिपत्न्या पाहती ते वेळां ॥ बळिया तो बाळ जन्मला ॥ कीं वासरमणी प्रगटला ॥ वानरवेषें दैदीप्य ॥१२॥
विद्युत्प्राय कुंडलें झळकती ॥ गंडस्थळीं पडली दीप्ती ॥ दृढ कौपीन निश्र्चिती ॥ कटीप्रदेशीं मौंजी झळके ॥१३॥
तळपतसे यज्ञोपवीत ॥ ऐसे वानररूप अद्भुत ॥ मुखीं पुच्छाग्रीं आरक्त ॥ वर्णं दिसत प्रवालसम ॥१४॥
क्षुधाक्रांत परम बाळ ॥ चहूंकडे पाहे चंचळ ॥ तों अंजनी उतावेळ ॥ फळें गेली आणावया ॥१५॥
रुदन करी क्षुधित बाळ ॥ आरक्त दिसे सूर्यमंडळ ॥ म्हणे हें दिसे उत्तम फळ ॥ उडे चपळ मारुती ॥१६॥
पिंजारल्या रोमावळी ॥ सिंहनादें गर्जे निराळीं ॥ दिग्गजांचीं बैसलीं टाळीं ॥ आंदोळली वसुंधरा ॥१७॥
स्फुरण दाटलें थोर ॥ गाजवी पुच्छाचा फडत्कार ॥ मागें आंगवातें तरुवर ॥ उन्माळोनि जाती आकाशीं ॥१८॥
चपळ पदद्वय तसेच हस्त ॥ प्रतापें झेंपावे गगनांत ॥ उड्डाणावर उड्डाण घेत ॥ जात आदित्यं लक्षोनीयां ॥१९॥
कीं उर्वींवरोनी सुपर्ण ॥ जाय वैकुंठपीठ लक्षून ॥ तैंसाचि अंजनीहृदयरत्न ॥ भानुमंडळा आटोपी ॥२२०॥
मनोवेगासी मागें टाकुनी ॥ हनुमंत वेगें जात गगनीं ॥ तों लोकप्राणेश धांवुनी ॥ धरीन म्हणे स्वपुत्रा ॥२१॥
परम तीव्र सूर्यमंडळ ॥ तेजें आहाळेल माझें बाळ ॥ म्हणून धरूं पाहे अनिळ ॥ परी तो चपळ नाटोपे ॥२२॥
मग हिमाचलाचे शीतलांबुकण ॥ मागून शिंपी प्रभंजन ॥ हनुमंत मुख पसरोन ॥ सूर्याजवळी पातला ॥२३॥
तों ते दिवशीं सूर्यग्रहण ॥ राहू आला मुख पसरोन ॥ मारुतीस क्रोध आला दारुण ॥ सिंहिकासुत देखतां ॥२४॥
म्हणे मी अत्यंत क्षुधित ॥ फळ भक्षावया आलों येथ ॥ हा कोण आला अकस्मात ॥ ग्रासाआड माझिया ॥२५॥
सबळ पुच्छघायेंकरून ॥ फोडिले राहूचें वदन ॥ भिरकाविला पायीं धरून ॥ मूर्च्छा येऊन पडला तो ॥२६॥
जैसा शुंडादंडेकरून देख ॥ महागज विदारी बिडालक ॥ कीं भुजंगाचे कवेंत मूषक ॥ अकस्मात सांपडला ॥२७॥
राहूचे कैवारें केत ॥ कपीवरी धांवला उन्मत्त ॥ जैसा केसरीपुढें जंबुक येत ॥ आपलें मरण विसरूनियां ॥२८॥
केतु देखतांचि हनुमंतें ॥ तेथेंचि मर्दिला मुष्टिघातें ॥ आंग चुकवोनि वेगें बहुतें ॥ पळता जाहला केतु पैं ॥२९॥
राहु आणि केत ॥ इंद्रापाशी आले धांवत ॥ अशुद्धें नाहालें जेंवीं पर्वत ॥ सिंदूरेंकरून माखलें ॥२३०॥
आक्रोशें बोलती दोघेजण ॥ तूं सुरेश सहस्रनयन ॥ आम्हांवरी कोप धरून ॥ हें कां विघ्न धाडिलें ॥३१॥
नवा पुच्छराहु करून ॥ आम्हांवरी दीधला पाठवून ॥ आश्र्चर्य करी शचीरमण ॥ म्हणे हें कर्तृत्व कोणाचें ॥३२॥
कोणी केली विपरीत करणी ॥ त्यास संहारावया वज्रपाणी ॥ त्रिदशसमुदाय घेऊनी ॥ वायुवेगें धांविन्नला ॥३३॥
राहु पुढें पुढें धांवत ॥ मागें देवांसहित अमरनाथ ॥ तों इकडे अंजनीसुत ॥ सूर्य ग्रासूं धांवतसे ॥३४॥
चळाचळां कांपे मित्र ॥ म्हणे कैंचा आला हा अमित्र ॥ दिनमान सांडोनि दिनकर ॥ पळों न लाहे सर्वथा ॥३५॥
प्रतापरुद्र मारुती ॥ सूर्यमंडळ धरिलें हातीं ॥ हें फळ नव्हे निश्र्चिती ॥ म्हणोनि पुढती टाकिलें ॥३६॥
जैसा केवळ वडवानळ ॥ तैसेंच दैदीप्यमान सूर्यमंडळ ॥ फळ नव्हे म्हणोनि अंजनीबाळ ॥ टाकिता जाहला पूढती पैं ॥३७॥
माघारा पाहे परतोन ॥ तो राहु आला शक्रास घेऊन ॥ पुढती क्रोध आला दारुण ॥ म्हणे आतां न सोडीं यासी ॥३८॥
साह्य करू अमरपती ॥ मजवरी आला पुढती ॥ जैसे शलभ मिळूनि येती ॥ कल्पांतविजू धरावया ॥३९॥
ऐसें बोलत वायुनंदन ॥ राहुवरी लोटला येऊन ॥ इंद्रादेखतां ताडण ॥ राहुसी केलें बहुसाल ॥२४०॥
जैसा पर्वत पडे अकस्मात ॥ तैसा राहुसी दे मुष्टिघात ॥ ग्रहपूजा यथासांग तेथ ॥ वायुसुतें मांडिली ॥४१॥
राहु आक्रोशें फोडी हांका ॥ म्हणे काय पाहसी अमरनायका ॥ शक्रें ऐरावती देखा ॥ अकस्मात प्ररिला ॥४२॥
जिकडे धांवे ऐरावत ॥ तिकडे भारें उर्वीं लवत ॥ कीं दुसरा मेरु मुर्तिमंत ॥ शक्राचें वाहन जाहला ॥४३॥
तो सबळ लोटला ऐरावती ॥ चपळ धांवला वीर मारुती ॥ जैसा वज्रघात पर्वतीं ॥ तैसा कुंभस्थळीं ताडिला ॥४४॥
धाकें ऐरावत तो पळे ॥ पाकशासन निजबळें ॥ ऐरावत आकळितां नाकळे ॥ रान घेतलें भयेंचि ॥४५॥
जैसी दुर्बळाची स्त्री नष्ट बहुत ॥ ती न मानी त्याचा वचनार्थ ॥ तैसा इंद्रासी ऐरावत ॥ नाटोपेचि सर्वथा ॥४६॥
असो विवेक करूनि बहुत ॥ काम क्रोध आवरिती महंत ॥ तैसा सहस्राक्षें ऐरावत ॥ पुढती समोर आणिला ॥४७॥
मागुता धांवे पवनसुत ॥ धरी ऐरावताचे चारही दंत ॥ उलथोनि खालीं पाडित ॥ शक्रासहित तेधवां ॥४८॥
हस्तचपेटें हनुमंतें ते वेळी ॥ किरीट शक्राचा पाडिला भूतळीं ॥ सकळ देवसेना ते काळीं ॥ भयभीत जाहली ॥४९॥
इंद्राची झोटी मोकळी ॥ मागुती ऐरावत आकळी ॥ हनुमंतावरी बळेंचि घाली ॥ गज न घाली पाऊल पुढें ॥२५०॥
गज पळे रानोरान ॥ परम घाबरला सहस्रनयन ॥ तों यम हस्तीं दंड घेऊन ॥ हनुमंतावरी धांविन्नला ॥५१॥
यमें दंड प्रेरावा जों ते वेळां ॥ तो मारुती अंगावरी कोसळला ॥ मुष्टिघात हृदयीं दीधला ॥ यम पाडिला धरणीवरी ॥५२॥
वक्षःस्थळीं वळंघोनि हनुमंत ॥ पुढती मुष्टिघ्ज्ञात प्रेरित ॥ हातींचा दंड हिरोनि घेत ॥ तेणेंचि ताडित तयासी ॥५३॥
यमें धरिले मारुतीचे चरण ॥ म्हणे मी तुजला अनन्य शरण ॥ हस्त जोडूनियां वरुण ॥ स्तुति करीत मारुतीची ॥५४॥
कुबेर धांवोन ते समयीं ॥ लागे हनुमंताचे पायीं ॥ तों ऐरावतारूढ लवलाहीं ॥ शक्र वेगें पातला ॥५५॥
ऐसें देखोनि ते अवसरीं ॥ मारुती धांवे शचीवरावरी ॥ ऐरावतसीस पुच्छीं धरी ॥ पृथ्वीवरी आपटावया ॥५६॥
पुच्छ धरूनि भोवंडीं गज ॥ पृथ्वीसहित कांपती दिग्गज ॥ अवनीवरी देवराज ॥ वज्रासह पाडिला ॥५७॥
बळें गज आपटिला धरणीं ॥ देवांस मांडली महापळणी ॥ कडे कपाटीं जाउनी ॥ महायोद्धे दडाले ॥५८॥
म्हणती पृथ्वी गेली रसातळा ॥ एकचि हाहाकार जाहला ॥ तो अमरेंद्रें ते वेळां ॥ आव धरिला पुढती पैं ॥५९॥
वज्र बळें भोंवंडित ॥ मुखावरी ताडिला हनुमंत ॥ तेणें मूर्च्छना दाटली बहुत ॥ पडे वायुसुत पृथ्वीवरी ॥२६०॥
कनकाद्रीवरून कोसळला ॥ पर्वतदरीमाजी पडला ॥ लोकप्राणेश धांविन्नला ॥ सुत धरिला पोटासी ॥६१॥
कासाविस वायुनंदन ॥ विकळ पडला अचेतन ॥ वायु रडे स्फुंदस्फुंदोन ॥ पुढें घेऊन हनुमंता ॥६२॥
म्हो दुर्जन हा अमरेंद्र ॥ तान्हयावरी घातलें वज्र ॥ परम निर्दय पुरंदर ॥ करीन संहार तयाचा ॥६३॥
माझिया तान्हयाचा जातां प्राण ॥ आटीन सकळ त्रिभुवन ॥ जैसे प्रल्हादाकारणें दैत्य संपूर्ण ॥ श्रीनृसिंहें आटिले ॥६४॥
वायुआधीन सकळांचे प्राण ॥ आकर्षिले न लागतां क्षण श्र्वासोच्छ्वास कोंडून ॥ केलें त्रिभुवन कासाविस ॥६५॥
मग इंद्र विरिंचि सकळ सुरवर ॥ रमावर आणि उमावर ॥ सकळ प्रजा ऋृषीश्र्वर ॥ शरण आले वायूतें ॥६६॥
पोटासी धरूनि हनुमंत ॥ वायु दीर्घस्वरें रडत ॥ तों ब्रह्मादिदेव समस्त ॥ प्राणनाथें देखिले ॥६७॥
हनुमंत कडेवरी घेउनी ॥ वायु उभा राहे ते क्षणीं ॥ तिन्ही देव देखानि नयनीं ॥ नमस्कार करी तेधवां ॥६८॥
मग बोले कमळासन ॥ पुत्राचा कैवार घेऊन ॥ अवघे जन निर्दाळून ॥ टाकिशी काय प्राणेशा ॥६९॥
येरू म्हणे न उठतां माझा सुत ॥ इंद्रासीं आटीन देवांसहित ॥ ऐकोनि हांसे इंदिरानाथ ॥ वर देतसे संतोषोनी ॥२७०॥
पूर्ण पिंडाचा हनुमंत ॥ यासी स्वप्नींही नाहीं मृत्य ॥ ब्रह्मकल्पपर्यंत ॥ चिरंजीव पुत्र तुझा ॥७१॥
मग बोले कर्पूरगौर ॥ माझिये तृतीय नेत्रींचा वैश्र्वानर ॥ क्षणें जाळील चराचर ॥ परी यासी बाधे ना ॥७२॥
माझी त्रिशूळादि आयुधें तत्त्वतां ॥ तीं न रुतती हनुमंता ॥ मग विरिंचि होय बोलता ॥ निजवरदान ऐका तें ॥७३॥
माझें ब्रह्मास्त्र आणि पाश ॥ कदा न बाधितील यास ॥ म्यां जीं शस्त्रें निर्मिलीं बहुवस ॥ तींही यास न बाधितीं ॥७४॥
मग इंद्रही वदे सवेग वर ॥ माझें यासी बाधे वज्र ॥ हा वज्रदेही साचार ॥ अक्षय अभंग सर्वदा ॥७५॥
हनुवटीस झगडलें वज्र ॥ यास हनुमंत नाम साचार ॥ कुबेर म्हणे बहुत असुर ॥ क्षय पावती हस्तें याच्या ॥७६॥
मग वदे वरदान ॥ यास काळदंड न बाधी पूर्ण ॥ याचे करिती जे नामस्मरण ॥ त्यांसी बंधन न करीं मी ॥७७॥
मग बोले रसाधिपति ॥ अभंग असो यास शक्ति ॥ कधीं श्रम न पावे मारुती ॥ युद्ध करितां बहुसाल ॥७८॥
दिव्य कमळांची सुमनमाळ ॥ न सुके लोटतां बहुकाळ ॥ ती विश्र्वकर्में तात्काळ ॥ गळां घातली मारुतीच्या ॥७९॥
समस्तीं देऊन वरदाना ॥ गेले आपुले स्वस्थाना ॥ वायूनें हनुमंत तें क्षणा अंजनीजवळ अणिला ॥२८०॥
मारुतीस हृदयीं धरोनि ॥ स्फुंदस्फुंदोनि रडे जननी ॥ मुखामाजी स्तन घालुनी । वदन कुरवाळी वेळोवेळां ॥८१॥
रामविजय ग्रंथ सुरस ॥ त्यामाजी हनुमंतजन्म विशेष ॥ श्रवण करिती जे सावकाश ॥ ग्रहपीडा त्यांस न होय ॥८२॥
हनुमंतजन्मकथन ॥ निजभावें करितां श्रवण ॥ दुष्ट ग्रहविघ्नें दारुण ॥ न बाधिती कदाही ॥८३॥
आज घोरकष्टोद्धारण स्तोत्र ११
आज घोरकष्टोद्धारण स्तोत्र ११ वेळा वाचले. फार आवडते स्तोत्र आहे. स्वधर्मे प्रीती, सन्मती, सत्संग, देवभक्ती मागीतलेली आहे. चारीची वानवा आहे. तेव्हा हे स्तोत्र म्हटलेच पाहीजे.
सामो मी दर गुरुवारी म्हणते.
सामो मी दर गुरुवारी म्हणते.
अरे वा मस्त अन्जू. आज एकादशी
अरे वा मस्त अन्जू. आज एकादशी व गुरुवार दोन्ही आहे. आज मी बरीच स्तोत्रे म्हटली. मात्र विष्णु सहस्रनाम राहीलेले आहे. ते आता संध्याकाळची आंघोळ करुन म्हणेन.
छान.
छान.
मी विष्णुसहस्त्र नामावली दर बुधवारी म्हणते. स्तोत्र म्हणायला कठीण वाटतं मला, माझे संस्कृत उच्चार एवढे चांगले स्पष्ट नाहीयेत. ते मी रोज लावते पी सी वर.
म्हटली आत्ता. मला सोपे वाटते
म्हटली आत्ता. मला सोपे वाटते कारण सवय. पण अफलातून फायदा जाणवतो. फार फास्ट फळणारे स्तोत्र वाटते मला.
लिन्क आहे का पीडीएफ ची ?
लिन्क आहे का पीडीएफ ची ? सहस्त्र्नामाची.
दीप्स, - https:/
दीप्स, - https://sanskritdocuments.org/doc_vishhnu/vsahasranew.pdf
धन्यवाद सामो.
धन्यवाद सामो.
अफलातून फायदा जाणवतो. फार
अफलातून फायदा जाणवतो. फार फास्ट फळणारे स्तोत्र वाटते मला >>> म्हणजे कसे?
रमड मला पॉझिटिव्हिटी जाणवते.
रमड मला पॉझिटिव्हिटी जाणवते. म्हणजे बघ, माझ्या ५० व्या वाढदिवसाआधी १० दिवस मी स्वेच्छेने रोज ३ दा विष्णु सहस्रनाम म्हटले आणि तो वाढदिवस - सर्वोत्तम गेला.
जेव्हा जेव्हा मी हे स्तोत्र म्हणते, तेव्हा जादूची कांडी फिरवल्यागत, लोकांमध्ये माझ्याकरता सकारात्मकता जाणवते. म्हणजे अॅज इफ सम व्हाईट मॅजिक इज - वर्क इन प्रॉग्रेस.
छान सामो.
छान सामो.
आलं लक्षात, सामो!
आलं लक्षात, सामो!
सुंदरकाण्ड चा पाठ कसा करायचा
सुंदरकाण्ड चा पाठ कसा करायचा कुणाला माहिती असल्यास मार्गदर्शन करावे plz
श्रद्धा, 'उपासनेचा' एक धागा
श्रद्धा, 'उपासनेचा' एक धागा आहे. तो देते. तिथे ही प्रश्नोत्तरे आहेत. हा धागा स्तोत्रांचा आहे. मलाही उशीरा कळले.
स्तोत्रांचा अनुभव
--------------
नाही सपडत आत्ता. पण एक धागा उपासनेवरती अहे.हा सापडला - उपासना
ll श्री तुळजाभवानी स्तोत्र ll
ll श्री तुळजाभवानी स्तोत्र ll
नमोऽस्तु ते महादेवि शिवे कल्याणि शाम्भवि।
प्रसीद वेदविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते ।।१।।
.
जगतामादिभूता त्वं जगत्त्वं जगदाश्रया ।
एकाप्यनेकरूपाऽसि जगदम्ब नमोऽस्तु ते ।।२।।
.
सृष्टिस्थितिविनाशानां हेतुभूते मुनिस्तुते ।
प्रसीद देवविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते ।।३।।
.
सर्वेश्वरि नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायिनि ।
सर्वशक्तियुतेऽनन्ते जगदम्ब नमोऽस्तु ते ।।४।।
.
विविधारिष्टशमनि त्रिविधोत्पातनाशिनि ।
प्रसीद देवि ललिते जगदम्ब नमोऽस्तु ते ।।५।।
.
प्रसीद करुणासिन्धो त्वत्तः कारुणिका परा ।
यतो नास्ति महादेवि जगदम्ब नमोऽस्तु ते ।।६।।
.
शत्रून्जहि जयं देहि सर्वान्कामांश्च देहि मे ।
भयं नाशय रोगांश्च जगदम्ब नमोऽस्तु ते ।।७।।
.
जगदम्ब नमोऽस्तु ते हिते जय शम्भोर्दयिते महामते ।
कुलदेवि नमोऽस्तु ते सदा हृदि मे तिष्ठ यतोऽसि सर्वदा ।।८।।
.
तुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रमिदं परम् ।
यः पठेत्प्रयतो भक्त्या सर्वान्कामान्स आप्नुयात् ।।९।।
इति श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीतुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रं संपूर्णम् ।।
ll भगवती तुळजाभवानी मातेचा उदो उदो ll
Thank you @ सामो
Thank you @ सामो
असे पातकी मी स्वामी राया, पदी
असे पातकी मी स्वामी राया, पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया.
नसे अन्य त्राता जागी या दिनाला, समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला. ||१||
मला माय ना बाप ना आप्त बंधू सखा सोयरा सर्वे तू दीनबंधू
तुझा मात्र आधार या लेकराला समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला. ||२||
नसे शास्त्र विद्या कालादीपक काही नसे ज्ञान वैराग्य ते सर्वथा ही.
तुझे लेकरू ही अहंता मनाला समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला. ||३||
प्रपंची पुरा बद्ध झालो दयाला, तुझा दास मी ही स्मृती ना मनाला.
क्षमेची असे याचना त्वत्पादाला, समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला.||४||
मला काम क्रोधाधीकी नागविले म्हणोनी समर्था तुला जागविले.
नको दूर लोटू तुझ्या सेवकाला, समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला. ||५||
नको अंत पाहू त्वरे धाव घेई तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ट आई.
अनाथासि आधार तुझा दयाला, समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला. ||६||
कधी गोड वाणी न येई मुखाला, कधी द्रव्य न अर्पिले याचकाला.
कधी मूर्ती तुझी न ये लोचानाला समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला.||७||
मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा.
घडो पाद सेवा तुझ्या किंकराला, समर्थ तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ||७||
Khup awadat he swami ashta
Khup awadat he swami ashtak mala..
Tevdh don vela ७ jhalay te correct karal @samo
होय फारच सुंदर आहे श्रद्धा.
होय फारच सुंदर आहे श्रद्धा. मलाही आवडले.
नाट्यकर्मी उच्चारशुद्धीसाठी
नाट्यकर्मी उच्चारशुद्धीसाठी एक स्तोत्र म्हणतात, ते कोणते..
त्यात काहीतरी कडकडाती कडतं असलं काहीतरी होतं. नक्की आठवत नाही
गणेशाष्टोत्तरशतनाम स्तोत्रम्
गणेशाष्टोत्तरशतनाम स्तोत्रम्
श्रीगणेशाय नमः ॥
यम उवाच
गणेश हेरंब गजाननेति महोदर स्वानुभवप्रकाशिन् ।
वरिष्ठ सिद्धिप्रिय बुद्धिनाथ वदंतमेवं त्यजत प्रभीताः ॥ १ ॥
अनेकविघ्नांतक वक्रतुंड स्वसंज्ञवासिंश्र्च चतुर्भुजेति ।
कवीश देवांतकनाशकारिन् वदंतमेवं त्यजत प्रभीताः ॥ २ ॥
महेशसूनो गजदैत्यशत्रो वरेण्यसूनो विकट त्रिनेत्र ।
परेश पृथ्वीधर एकदंत वदंतमेवं त्यजत प्रभीताः ॥ ३ ॥
प्रमोद मोदेति नरांतकारे षड् र्मिहंतर्गजकर्ण ढुंढे ।
द्वन्द्वारिसिन्धो स्थिरभावकारुन् वदंतमेवं त्यजत प्रभीताः ॥ ४ ॥
विनायक ज्ञानविघातशत्रो पराशरस्यात्मज विष्णुपुत्र ।
अनादिपूज्याऽऽखुग सर्वपूज्य वदंतमेवं त्यजत प्रभीताः ॥ ५ ॥
वैरिच्य लंबोदर धूम्रवर्ण मयूरयालेति मयूरवाहिन् ।
सुरासुरैः सेवितपादपद्म वदंतमेवं त्यजत प्रभीताः ॥ ६ ॥
वरिन्महाखुध्वज शूर्पकर्ण शिवाज सिंहस्थअनंतवाह ।
दितीज विघ्नेश्र्वर शेषनाभे वदंतमेवं त्यजत प्रभीताः ॥ ७ ॥
अणोरणीयो महतो महीयो रवेर्जे योगेशज ज्येष्ठराज ।
निधीश मंत्रेश च शेषपुत्र वदंतमेवं त्यजत प्रभीताः ॥ ८ ॥
वरप्रदातरदितेश्र्च सूनो परात्पर ज्ञानद तारवक्त्र ।
गुहाग्रज ब्रह्मप पार्श्र्वपुत्र वदंतमेवं त्यजत प्रभीताः ॥ ९ ॥
सिन्धोश्र्च शत्रो परशुप्रयाणे शमीश पुष्पप्रिय विघ्नहारिन् ।
दूर्वाभरैरर्चित देवदेव वदंतमेवं त्यजत प्रभीताः ॥ १० ॥
धियः प्रदातश्र्च शमीप्रियेति सुसिद्धिदातश्र्च सुशांतिदातः ।
अमेयमायामितविक्रमेति वदंतमेवं त्यजत प्रभीताः ॥ ११ ॥
द्विधाचतुर्थिप्रिय कश्यपाश्र्च धनप्रद ज्ञानपदप्रकाशिन् ।
चिन्तामणे चित्तविहारकारिन् वदंतमेवं त्यजत प्रभीताः ॥ १२ ॥
यमस्य शत्रो अभिमानशत्रो विधेर्जहंतः कपिलस्य सूनो ।
विदेह स्वानंदजयोगयोग वदंतमेवं त्यजत प्रभीताः ॥ १३ ॥
गणस्य शत्रो कमलस्य शत्रो समस्तभावज्ञ च भालचंद्र ।
अनादिमध्यांतमय प्रचारिन् वदंतमेवं त्यजत प्रभीताः ॥ १४ ॥
विभो जगद्रूप गणेश भूमन् पुष्टेःपते आखुगतेति बोधः ।
कर्तुश्र्च पातुश्र्च तु संहरेति वदंतमेवं त्यजत प्रभीताः ॥ १५ ॥
इदमष्टोत्तरशतं नाम्नां तस्य पठंति ये ।
श्रृण्वंति तेषु भीताः कुरुध्वं मा प्रवेशनम् ॥ १६ ॥
भुक्तिमुक्तिप्रदं ढुंढेर्धनधान्यप्रवर्धनम् ।
ब्रह्मभूतकरं स्तोत्रं जपंतं नित्यमादरात् ॥ १७ ॥
यत्र कुत्र गणेशस्य चिह्नयुक्तानि वै भटाः ।
धामानि तत्र संभीताः कुरुध्वं मा प्रवेशनम् ॥ १८ ॥
॥ इति श्रीमदांत्ये मुद्गलपुराणे यमदूतसंवादे गणेशाष्टोत्तरशतनामस्तोत्रम् समाप्तं ॥
>>>>>Tevdh don vela ७ jhalay
>>>>>Tevdh don vela ७ jhalay te correct karal @samo
मला तू म्हणत जा.
अर्र श्रद्धा आता पाहीलं गं
भद्रलक्ष्मी स्तव
भद्रलक्ष्मी स्तव
श्रीदेवी प्रथमं नाम द्वितीयममृतोद्भवा।
तृतीयं कमला प्रोक्ता चतुर्थ लोकसुन्दरी॥
पञ्चमं विष्णुपत्नी च षष्ठं स्यात् वैष्णवी तथा।
सप्तमं तु वरारोहा अष्टमं हरिवल्लभा॥
नवमं शाङ्गिणी प्रोक्ता दशमं देवदेविका।
एकादशं तु लक्ष्मीः स्यात् द्वादशं श्रीहरिप्रिया॥
श्रीः पद्मा कमला मुकुन्दमहिषी लक्ष्मीस्त्रिलोकेश्वरी।
मा क्षीराब्धिसुता विरिञ्चिजननी विद्या सरोजासना॥
सर्वाभीष्टफलप्रदेति सततं नामानि ये द्वादशा।
प्रातः शुद्धतराः पठन्ति सततं सर्वान् लभन्ते शुभान्॥
भद्रलक्ष्मी स्तवं नित्यं पुण्यमेतच्छुभावहम्।
काले स्नात्वापि कावेर्यां जप श्रीवृक्षसन्निधौ॥
इति श्री भद्रलक्ष्मी स्तवम् ॥
----------------------------------------
पद्मावती स्तोत्र
विष्णुपत्नि जगन्मातः विष्णुवक्षस्थलस्थिते ।
पद्मासने पद्महस्ते पद्मावति नमोऽस्तु ते ॥ १ ॥
वेंकटेशप्रिये पूज्ये क्षीराब्दितनये शुभे ।
पद्मेरमे लोकमातः पद्मावति नमोऽस्तु ते ॥ २ ॥
कल्याणी कमले कांते कल्याणपुरनायिके ।
कारुण्यकल्पलतिके पद्मावति नमोऽस्तु ते ॥ ३ ॥
सहस्रदलपद्मस्थे कोटिचंद्रनिभानने ।
पद्मपत्रविशालाक्षी पद्मावति नमोऽस्तु ते ॥ ४ ॥
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वमंगलदायिनी ।
सर्वसम्मानिते देवी पद्मावति नमोऽस्तु ते ॥ ५ ॥
सर्वहृद्दहरावासे सर्वपापभयापहे ।
अष्टैश्वर्यप्रदे लक्ष्मी पद्मावति नमोऽस्तु ते ॥ ६ ॥
देहि मे मोक्षसाम्राज्यं देहि त्वत्पाददर्शनम् ।
अष्टैश्वर्यं च मे देहि पद्मावति नमोऽस्तु ते ॥ ७ ॥
नक्रश्रवणनक्षत्रे कृतोद्वाहमहोत्सवे ।
कृपया पाहि नः पद्मे त्वद्भक्तिभरितान् रमे ॥ ८ ॥
इंदिरे हेमवर्णाभे त्वां वंदे परमात्मिकाम् ।
भवसागरमग्नं मां रक्ष रक्ष महेश्वरी ॥ ९ ॥
कल्याणपुरवासिन्यै नारायण्यै श्रियै नमः ।
शृतिस्तुतिप्रगीतायै देवदेव्यै च मंगलम् ॥ १0 ॥
इति श्रीपद्मावती स्तोत्रम
सामो तू पुनर्वसु आहेस, एकदम
सामो तू पुनर्वसु आहेस, एकदम नक्षत्र आयडी घेतलास, मला आधी समजलंच नाही.
(No subject)
श्रद्धा आता पाहीलं गं Happy
श्रद्धा आता पाहीलं गं Happy मला तू म्हणत जा.>>
सवय नाहीये पण try करेन
कमला स्तोत्र
कमला स्तोत्र

दशमहाविद्यांमधली ही 'कमला' नावाची देवी किती सुंदर आहे.
------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------
श्री लक्ष्म्यै नमः ।
श्री शङ्कर उवाच ।
अथातः सम्प्रवक्ष्यामि लक्ष्मीस्तोत्रमनुत्तमम् ।पठनात् श्रवणाद्यस्य नरो मोक्षमावाप्नुयात् ॥ १॥
गुह्याद्गुह्यतरं पुण्यं सर्वदेवनमस्कृतम् ।सर्वमन्त्रमयं साक्षाच्छृणु पर्वतनन्दिनि ॥ २ ॥
अनन्तरूपिणी लक्ष्मीरपारगुणसागरी ।अणिमादिसिद्धिदात्री शिरसा प्रणमाम्यहम् ॥ ३॥
आपदुद्धारिणी त्वं हि आद्या शक्तिः शुभा परा ।आद्या आनन्ददात्री च शिरसा प्रणमाम्यहम् ॥ ४॥
इन्दुमुखी इष्टदात्री इष्टमन्त्रस्वरूपिणी ।इच्छामयी जगन्मातः शिरसा प्रणमाम्यहम् ॥ ५॥
उमा उमापतेस्त्वन्तु ह्युत्कण्ठाकुलनाशिनी ।उर्वीश्वरी जगन्मातर्लक्ष्मि देवि नमोऽस्तु ते ॥ ६॥
ऐरावतपतिपूज्या ऐश्वर्याणां प्रदायिनी ।औदार्यगुणसम्पन्ना लक्ष्मि देवि नमोऽस्तु ते ॥ ७॥
कृष्णवक्षःस्थिता देवि कलिकल्मषनाशिनी ।कृष्णचित्तहरा कर्त्री शिरसा प्रणमाम्यहम् ॥ ८॥
कन्दर्पदमना देवि कल्याणी कमलानना ।करुणार्णवसम्पूर्णा शिरसा प्रणमाम्यहम् ॥ ९॥
खञ्जनाक्षी खञ्जनासा देवि खेदविनाशिनी ।खञ्जरीटगतिश्चैव शिरसा प्रणमाम्यहम् ॥ १०॥
गोविन्दवल्लभा देवी गन्धर्वकुलपावनी ।गोलोकवासिनी मातः शिरसा प्रणमाम्यहम् ॥ ११॥
ज्ञानदा गुणदा देवि गुणाध्यक्षा गुणाकरी ।गन्धपुष्पधरा मातः शिरसा प्रणमाम्यहम् ॥ १२॥
घनश्यामप्रिया देवि घोरसंसारतारिणी ।घोरपापहरा चैव शिरसा प्रणमाम्यहम् ॥ १३॥
चतुर्वेदमयी चिन्त्या चित्ताचैतन्यदायिनी ।चतुराननपूज्या च शिरसा प्रणमाम्यहम् ॥ १४॥
चैतन्यरूपिणी देवि चन्द्रकोटिसमप्रभा ।चन्द्रार्कनखरज्योतिर्लक्ष्मि देवि नमाम्यहम् ॥ १५॥
चपला चतुराध्यक्षी चरमे गतिदायिनी ।चराचरेश्वरी लक्ष्मि शिरसा प्रणमाम्यहम् ॥ १६॥
छत्रचामरयुक्ता च छलचातुर्यनाशिनी ।छिद्रौघहारिणी मातः शिरसा प्रणमाम्यहम् ॥ १७॥
जगन्माता जगत्कर्त्री जगदाधाररूपिणी ।जयप्रदा जानकी च शिरसा प्रणमाम्यहम् ॥ १८॥
जानकीशप्रिया त्वं हि जनकोत्सवदायिनी ।जीवात्मनां च त्वं मातः शिरसा प्रणमाम्यहम् ॥ १९॥
झिञ्जीरवस्वना देवि झञ्झावातनिवारिणी ।झर्झरप्रियवाद्या च शिरसा प्रणमाम्यहम् ॥ २०॥
अर्थप्रदायिनीं त्वं हि त्वञ्च ठकाररूपिणी ।ढक्कादिवाद्यप्रणया डम्फवाद्यविनोदिनी॥
डमरूप्रणया मातः शिरसा प्रणमाम्यहम् ॥ २१॥
तप्तकाञ्चनवर्णाभा त्रैलोक्यलोकतारिणी ।त्रिलोकजननी लक्ष्मि शिरसा प्रणमाम्यहम् ॥ २२॥
त्रिलोक्यसुन्दरी त्वं हि तापत्रयनिवारिणी ।त्रिगुणधारिणी मातः शिरसा प्रणमाम्यहम् ॥ २३॥
त्रैलोक्यमङ्गला त्वं हि तीर्थमूलपदद्वया ।त्रिकालज्ञा त्राणकर्त्री शिरसा प्रणमाम्यहम् ॥ २४॥
दुर्गतिनाशिनी त्वं हि दारिद्र्यापद्विनाशिनी ।द्वारकावासिनी मातः शिरसा प्रणमाम्यहम् ॥ २५॥
देवतानां दुराराध्या दुःखशोकविनाशिनी ।दिव्याभरणभूषाङ्गी शिरसा प्रणमाम्यहम् ॥ २६॥
दामोदरप्रिया त्वं हि दिव्ययोगप्रदर्शिनी ।दयामयी दयाध्यक्षी शिरसा प्रणमाम्यहम् ॥ २७॥
ध्यानातीता धराध्यक्षा धनधान्यप्रदायिनी ।धर्मदा धैर्यदा मातः शिरसा प्रणमाम्यहम् ॥ २८॥
नवगोरोचना गौरी नन्दनन्दनगेहिनी ।नवयौवनचार्वङ्गी शिरसा प्रणमाम्यहम् ॥ २९॥
नानारत्नादिभूषाढ्या नानारत्नप्रदायिनी ।निताम्बिनी नलिनाक्षी लक्ष्मि देवि नमोऽस्तु ते ॥ ३०॥
निधुवनप्रेमानन्दा निराश्रयगतिप्रदा ।निर्विकारा नित्यरूपा लक्ष्मि देवि नमोऽस्तु ते ॥ ३१॥
पूर्णानन्दमयी त्वं हि पूर्णब्रह्मसनातनी ।परा शक्तिः परा भक्तिर्लक्ष्मि देवि नमोऽस्तु ते ॥ ३२॥
पूर्णचन्द्रमुखी त्वं हि परानन्दप्रदायिनी ।परमार्थप्रदा लक्ष्मि शिरसा प्रणमाम्यहम् ॥ ३३॥
पुण्डरीकाक्षिणी त्वं हि पुण्डरीकाक्षगेहिनी ।पद्मरागधरा त्वं हि शिरसा प्रणमाम्यहम् ॥ ३४॥
पद्मा पद्मासना त्वं हि पद्ममालाविधारिणी ।प्रणवरूपिणी मातः शिरसा प्रणमाम्यहम् ॥ ३५॥
फुल्लेन्दुवदना त्वं हि फणिवेणिविमोहिनी ।फणिशायिप्रिया मातः शिरसा प्रणमाम्यहम् ॥ ३६॥
विश्वकर्त्री विश्वभर्त्री विश्वत्रात्री विश्वेश्वरी ।विश्वाराध्या विश्वबाह्या लक्ष्मि देवि नमोऽस्तु ते ॥ ३७॥
विष्णुप्रिया विष्णुशक्तिर्बीजमन्त्रस्वरूपिणी ।वरदा वाक्यसिद्धा च शिरसा प्रणमाम्यहम् ॥ ३८॥
वेणुवाद्यप्रिया त्वं हि वंशीवाद्यविनोदिनी ।विद्युद्गौरी महादेवि लक्ष्मी देवि नमोऽस्तु ते ॥ ३९॥
भुक्तिमुक्तिप्रदा त्वं हि भक्तानुग्रहकारिणी ।भवार्णवत्राणकर्त्री लक्ष्मि देवि नमोऽस्तु ते ॥ ४०॥
भक्तप्रिया भागीरथी भक्तमङ्गलदायिनी ।भयादा भयदात्री च लक्ष्मि देवि नमोऽस्तु ते ॥ ४१॥
मनोऽभीष्टप्रदा त्वं हि महामोहविनाशिनी ।मोक्षदा मानदात्री च लक्ष्मि देवि नमोऽस्तु ते ॥ ४२॥
महाधन्या महामान्या माधवस्यात्ममोहिनी ।मुखराप्राणहन्त्री च लक्ष्मि देवि नमोऽतु ते ॥ ४३॥
यौवनपूर्णसौन्दर्या योगमाया तथेश्वरी ।युग्मश्रीफलवृक्षा च लक्ष्मि देवि नमोऽस्तु ते ॥ ४४॥
युग्माङ्गदविभूषाढ्या युवतीनां शिरोमणिः ।यशोदासुतपत्नी च लक्ष्मि देवि नमोऽस्तु ते ॥ ४५ ॥
रूपयौवनसम्पन्ना रत्नालङ्कारधारिणी ।राकेन्दुकोटिसौन्दर्या लक्ष्मि देवि नमोऽस्तु ते ॥ ४६॥
रमा रामा रामपत्नी राजराजेश्वरी तथा ।राज्यदा राज्यहन्त्री च लक्ष्मि देवि नमोऽस्तु ते ॥ ४७॥
लीलालावण्यसम्पन्ना लोकानुग्रहकारिणी ।ललना प्रीतिदात्री च लक्ष्मि देवि नमोऽस्तु ते ॥ ४८॥
विद्याधरी तथा विद्या वसुदा त्वन्तु वन्दिता ।विन्ध्याचलवासिनी च लक्ष्मि देवि नमोऽस्तु ते ॥ ४९॥
शुभकाञ्चनगौराङ्गी शङ्खकङ्कणधारिणी ।शुभदा शीलसम्पन्ना लक्ष्मि देवि नमोऽस्तु ते ॥ ५०॥
षट्चक्रभेदिनी त्वं हि षडैश्वर्यप्रदायिनी ।षोडशी वयसा त्वन्तु लक्ष्मि देवि नमोऽस्तु ते ॥ ५१॥
सदानन्दमयी त्वं हि सर्वसम्पत्तिदायिनी ।संसारतारिणी देवि शिरसा प्रणमाम्यहम् ॥ ५२॥
सुकेशी सुखदा देवि सुन्दरी सुमनोरमा ।सुरेश्वरी सिद्धिदात्री शिरसा प्रणमाम्यहम् ॥ ५३॥
सर्वसङ्कटहन्त्री त्वं सत्यसत्त्वगुणान्विता ।सीतापतिप्रिया देवि शिरसा प्रणमाम्यहम् ॥ ५४॥
हेमाङ्गिनी हास्यमुखी हरिचित्तविमोहिनी ।हरिपादप्रिया देवि शिरसा प्रणमाम्यहम् ॥ ५५॥
क्षेमङ्करी क्षमादात्री क्षौमवासोविधारिणी ।क्षीणमध्या च क्षेत्राङ्गी लक्ष्मि देवि नमोऽस्तु ते ॥ ५६॥
॥ फलश्रुति ॥
श्री शङ्कर उवाच ।
अकारादि क्षकारान्तं लक्ष्मीदेव्याः स्तवं शुभम् ।पठितव्यं प्रयत्नेन त्रिसन्ध्यञ्च दिने दिने ॥ ५७॥
पूजनीया प्रयत्नेन कमला करुणामयी ।वाञ्छाकल्पलता साक्षाद्भुक्तिमुक्ति प्रदायिनी ॥ ५८॥
इदं स्तोत्रं पठेद्यस्तु शृणुयात् श्रावयेदपि ।इष्टसिद्धिर्भवेत्तस्य सत्यं सत्यं हि पार्वति ॥ ५९॥
इदं स्तोत्रं महापुण्यं यः पठेद्भक्तिसंयुतः ।तञ्च दृष्ट्वा भवेन्मूको वादी सत्यं न संशयः ॥ ६०॥
शृणुयाछ्रावयेद्यस्तु पठेद्वा पाठयेदपि ।राजानो वशमायान्ति तं दृष्ट्वा गिरिनन्दिनि ॥ ६१॥
तं दृष्ट्वा दुष्टसङ्घाश्च पलायन्ते दिशो दश ।भूतप्रेतग्रहा यक्षा राक्षसाः पन्नगादयः॥
विद्रवन्ति भयार्ता वै स्तोत्रस्यापि च कीर्तनात् ॥ ६२॥
सुराश्च ह्यसुराश्चैव गन्धर्वकिन्नरादयः ।प्रणमन्ति सदा भक्त्या तं दृष्ट्वा पाठकं मुदा ॥ ६३॥
धनार्थी लभते चार्थ पुत्रार्थी च सुतं लभेत् ।राज्यार्थी लभते राज्यं स्तवराजस्य कीर्तनात् ॥ ६४॥
ब्रह्महत्या सुरापानं स्तेयं गुर्वङ्गनागमः ।महापापोपपापञ्च तरन्ति स्तवकीर्तनात् ॥ ६५॥
गद्यपद्यमयी वाणी मुखात्तस्य प्रजायते ।अष्टसिद्धिमवाप्नोति लक्ष्मीस्तोत्रस्य कीर्तनात् ॥ ६६॥
वन्ध्या चापि लभेत् पुत्रं गर्भिणी प्रसवेत्सुतम् ।पठनात्स्मरणात् सत्यं वच्मि ते गिरिनन्दिनि ॥ ६७॥
भूर्जपत्रे समालिख्य रोचनाकुङ्कुमेन तु ।भक्त्या सम्पूजयेद्यस्तु गन्धपुष्पाक्षतैस्तथा ॥ ६८॥
धारयेद्दक्षिणे बाहौ पुरुषः सिद्धिकाङ्क्षया ।योषिद्वामभुजे धृत्वा सर्वसौख्यमयी भवेत् ॥ ६९॥
विषं निर्विषतां याति अग्निर्याति च शीतताम् ।शत्रवो मित्रतां यान्ति स्तवस्यास्य प्रसादतः ॥ ७०॥
बहुना किमिहोक्तेन स्तवस्यास्य प्रसादतः ।वैकुण्ठे च वसेन्नित्यं सत्यं वच्मि सुरेश्वरि ॥ ७१॥
इति श्रीकमला स्तोत्रं सम्पूर्णम् ।
श्रीकमला स्तोत्र
ओंकाररूपिणी देवि विशुद्धसत्त्वरूपिणी ।देवानां जननी त्वं हि प्रसन्ना भव सुन्दरि ॥१||
तन्मात्रंचैव भूतानि तव वक्षस्थलं स्मृतम् ।त्वमेव वेदगम्या तु प्रसन्ना भव सुंदरी ||२||
देवदानवगन्धर्वयक्षराक्षसकिन्नरः ।स्तूयसे त्वं सदा लक्ष्मि प्रसन्ना भव सुन्दरि ॥3||
लोकातीता द्वैतातीता समस्तभूतवेष्टिता ।विद्वज्जनकीर्त्तिता च प्रसन्ना भव सुंदरि ॥४||
परिपूर्णा सदा लक्ष्मि त्रात्री तु शरणार्थिषु ।विश्वाद्या विश्वकत्रीं च प्रसन्ना भव सुन्दरि ||५||
ब्रह्मरूपा च सावित्री त्वद्दीप्त्या भासते जगत् ।विश्वरूपा वरेण्या च प्रसन्ना भव सुंदरि||६||
क्षित्यप्तेजोमरूद्धयोमपंचभूतस्वरूपिणी ।बन्धादेः कारणं त्वं हि प्रसन्ना भव सुंदरि||७||
महेशे त्वं हेमवती कमला केशवेऽपि च ।ब्रह्मणः प्रेयसी त्वं हि प्रसन्ना भव सुंदरि ||८||
चंडी दुर्गा कालिका च कौशिकी सिद्धिरूपिणी ।योगिनी योगगम्या च प्रसन्ना भव सुन्दरि ॥९||
बाल्ये च बालिका त्वं हि यौवने युवतीति च ।स्थविरे वृद्धरूपा च प्रसन्ना भव सुन्दरि ||१०||
गुणमयी गुणातीता आद्या विद्या सनातनी ।महत्तत्त्वादिसंयुक्ता प्रसन्ना भव सुन्दरि||११||
तपस्विनी तपः सिद्धि स्वर्गसिद्धिस्तदर्थिषु ।चिन्मयी प्रकृतिस्त्वं तु प्रसन्ना भव सुंदरि||१२||
त्वमादिर्जगतां देवि त्वमेव स्थितिकारणम् ।त्वमन्ते निधनस्थानं स्वेच्छाचारा त्वमेवहि ॥ १३||
चराचराणां भूतानां बहिरन्तस्त्वमेव हि ।व्याप्यव्याकरूपेण त्वं भासि भक्तवत्सले ॥ १४||
त्वन्मायया हृतज्ञाना नष्टात्मानो विचेतसः ।गतागतं प्रपद्यन्ते पापपुण्यवशात्सदा ॥ १५||
तावन्सत्यं जगद्भाति शुक्तिकारजतं यथा ।यावन्न ज्ञायते ज्ञानं चेतसा नान्वगामिनी ॥ १६||
त्वज्ज्ञानात्तु सदा युक्तः पुत्रदारगृहादिषु ।रमन्ते विषयान्सर्वानन्ते दुखप्रदान् ध्रुवम् ॥ १७||
त्वदाज्ञया तु देवेशि गगने सूर्यमण्डलम् ।चन्द्रश्च भ्रमते नित्यं प्रसन्ना भव सुन्दरि ॥ १८||
ब्रह्मेशविष्णुजननी ब्रह्माख्या ब्रह्मसंश्रया ।व्यक्ताव्यक्त च देवेशि प्रसन्ना भव सुन्दरि ॥|| १९||
अचला सर्वगा त्वं हि मायातीता महेश्वरि ।शिवात्मा शाश्वता नित्या प्रसन्ना भव सुन्दरि ॥ २०||
सर्वकायनियन्त्री च सर्वभूतेश्वरी ।अनन्ता निष्काला त्वं हि प्रसन्ना भवसुन्दरि ॥ २१||
सर्वेश्वरी सर्ववंद्या अचिन्त्या परमात्मिका ।भुक्तिमुक्तिप्रदा त्वं हि प्रसन्ना भव सुन्दरि ॥ २२||
ब्रह्माणी ब्रह्मलोके त्वं वैकुण्ठे सर्वमंगला ।इंद्राणी अमरावत्यामम्बिका वरूणालये ॥२३||
यमालये कालरूपा कुबेरभवने शुभा ।महानन्दाग्निकोणे च प्रसन्ना भव सुन्दरि ॥ २४||
नैरृत्यां रक्तदन्ता त्वं वायव्यां मृगवाहिनी ।पाताले वैष्णवीरूपा प्रसन्ना भव सुन्दरि ॥ २५||
सुरसा त्वं मणिद्वीपे ऐशान्यां शूलधारिणी ।भद्रकाली च लंकायां प्रसन्ना भव सुन्दरि ॥ २६||
रामेश्वरी सेतुबन्धे सिंहले देवमोहिनी ।विमला त्वं च श्रीक्षेत्रे प्रसन्ना भव सुन्दरि ॥ २७||
कालिका त्वं कालिघाटे कामाख्या नीलपर्वत ।विरजा ओड्रदेशे त्वं प्रसन्ना भव सुंदरि ॥ २८||
वाराणस्यामन्नपूर्णा अयोध्यायां महेश्वरी ।गयासुरी गयाधाम्नि प्रसन्ना भव सुंदरि ॥ २९||
भद्रकाली कुरूक्षेत्रे त्वंच कात्यायनी व्रजे ।माहामाया द्वारकायां प्रसन्ना भव सुन्दरि ॥ ३०||
क्षुधा त्वं सर्वजीवानां वेला च सागरस्य हि ।महेश्वरी मथुरायां च प्रसन्ना भव सुन्दरि ॥ ३१||
रामस्य जानकी त्वं च शिवस्य मनमोहिनी ।दक्षस्य दुहिता चैव प्रसन्ना भव सुन्दरि ॥ ३२||
विष्णुभक्तिप्रदां त्वं च कंसासुरविनाशिनी ।रावणनाशिनां चैव प्रसन्ना भव सुन्दरि ॥ ३३||
लक्ष्मीस्तोत्रमिदं पुण्यं यः पठेद्भक्सिंयुतः ।सर्वज्वरभयं नश्येत्सर्वव्याधिनिवारणम् ॥ ३४||
इदं स्तोत्रं महापुण्यमापदुद्धारकारणम् ।त्रिसंध्यमेकसन्ध्यं वा यः पठेत्सततं नरः ॥ ३५||
समस्तं च तथा चैकं यः पठेद्भक्तित्परः ।स सर्वदुष्करं तीर्त्वा लभते परमां गतिम् ॥ ३६||
सुखदं मोक्षदं स्तोत्रं यः पठेद्भक्तिसंयुक्तः ।स तु कोटीतीर्थफलं प्राप्नोति नात्र संशयः ॥ ३७||
एका देवी तु कमला यस्मिंस्तुष्टा भवेत्सदा ।तस्याऽसाध्यं तु देवेशि नास्तिकिंचिज्जगत् त्रये ॥ ३८||
पठनादपि स्तोत्रस्य किं न सिद्धयति भूतले ।तस्मात्स्तोत्रवरं प्रोक्तं सत्यं हि पार्वति ॥ ३९||
॥ इति श्रीकमला स्तोत्रं सम्पूर्णम् ॥
Pages