Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57
आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
माझी आठवत दगा देत नसेल , तर
माझी आठवत दगा देत नसेल , तर मोहित्यांची मंजुळा मध्ये हिरो बहिर्जी नाईक आहे . सूर्यकांत बहिर्जी. चंद्रकांत शिवाजी महाराज असतील.
शिवाजीमहाराज आणि संभाजीराजे दोन्ही असलेला चित्रपट थोरातांची कमळा.
तोच असेल मग.
तोच असेल मग.
हा वरचा प्रायव्हेट व्हिडीओ
हा वरचा प्रायव्हेट व्हिडीओ आहे म्हणून येत आहे यूट्यूबवर.<<<
हो.. प्रायव्हेट केला वाटतं आता...
इथे आहे... बघायलाच हवा असा बावळटपणा...
https://www.instagram.com/reel/DFzUCZzod5p/?igsh=Z2ZqdTI0MzZmbHpl
"असं आतून बुडबुडे आल्यासारखे
"असं आतून बुडबुडे आल्यासारखे होत आहे" हा रोमॅण्टिक डॉयलॉग आहे?
>>>>
आमच्याकडे बुडबुडा आला म्हणजे 'सीदन्ति मम गात्राणि'चं प्राकृत रूप होतं आणि आहे.
छावाच्या ट्रेलरमधे आपले लोक पाण्यात लपून बसून मग एकदम ८-१० फूट वर कसे उचलले गेले कळाले नाही.
>>> ते बाजीप्रभूंवरच्या पिक्चरच्या दिग्दर्शकाला विचारा. त्याने सुरुवात केली. मुळात मावळे क्लोज एन्काऊंटर्समध्ये धनुष्य विथ अनलिमिटेड सप्लाय ऑफ बाण का वापरत होते तेच आधी सांग म्हणावं.
असं आतून बुडबुडे आल्यासारखे
असं आतून बुडबुडे आल्यासारखे होत आहे
>>> कुछ कुछ होता है फारएंड ...
असं आतून बुडबुडे आल्यासारखे
असं आतून बुडबुडे आल्यासारखे होत आहे
>>> कुछ कुछ होता है फारएंड ...
>>> असं आतून बुडबुडे
>>> असं आतून बुडबुडे आल्यासारखे
ईईईईईईईईईई!
कुछ कुछ होता है
कुछ कुछ होता है

छावाच्या ट्रेलरमधे आपले लोक
छावाच्या ट्रेलरमधे आपले लोक पाण्यात लपून बसून मग एकदम ८-१० फूट वर कसे उचलले गेले कळाले नाही.
>>> ते बाजीप्रभूंवरच्या पिक्चरच्या दिग्दर्शकाला विचारा. त्याने सुरुवात केली. मुळात मावळे क्लोज एन्काऊंटर्समध्ये धनुष्य विथ अनलिमिटेड सप्लाय ऑफ बाण का वापरत होते तेच आधी सांग म्हणावं.
>>>>>
हे असं नाही दाखवलं तर सिनेमा सपक, डॉक्युमेंटरी होतो म्हणे आणि मग आपल्या थोर पुरुषांचा इतिहास लोकापर्यंत पोचत नाही म्हणे
त्यामुळे बाजीराव असोत की तान्हाजी का संभाजी राजे
त्यांना आणि मावळ्यांना डोंबारी उड्या, हवेतून उडत जाणे, शत्रूला जमिनीवर आपटून 20 फूट उंच उडवणे, झालंच तर आपल्या बायकोसोबत भर चौकात नाचगाणी करणे हे करावं लागतं
तरच लोकं सिनेमा बघतात म्हणे
गुलकंद - https://www.youtube
गुलकंद - https://www.youtube.com/watch?v=qQzfwTb8hEk
सध्या दुसर्यांच्या बायका आवडणे हिट थीम आहे का? अलिबाबा आणि चाळीशीतले चोर मधे पण असंच काहीतरी होतं ना?
सध्या दुसर्यांच्या बायका
सध्या दुसर्यांच्या बायका आवडणे हिट थीम आहे का?
ती कधी नव्हती?? आधी मालिकांमधे स्वतः विवाहित असून अविवाहित स्त्रिया आवडायच्या. आता तो बारही ओलांडून विवाहितही आवडायला लागल्या असतील. "भाबीजी घर पर है" नावाची एक मालिका सगळी यावरच बेतली आहे. तेथूनच प्रेरणा घेतली असेल कोण सांगावे.
>>>
बरं मग आपण वाक्यात बदल करुया
गुलकंद - सचिन मोटे -
गुलकंद - सचिन मोटे - गोस्वामींचा आहे म्हणजे जरा अपेक्षा ठेवायला हरकत नाही. ( असे वाटते)
कभी अलविदा ना ... जेव्हा करण
कभी अलविदा ना ... जेव्हा करण जोहरने काढलेला तेव्हा काळ वेगळा असल्याने पब्लिकला झेपला नव्हता. शाहरुखने दुसऱ्याची बायको चोरली म्हणून पब्लिक शिव्या घालत थिएटर बाहेर पडत होते..
जर यात देखील कॉमेडी पलीकडे काही सिरीयस असेल आणि शेवट सुद्धा तसाच असेल तर बहुतांश मराठी प्रेक्षकांना आजही झेपेल का शंकाच आहे.
गुलकंद ट्रेलर बघितला.
गुलकंद ट्रेलर बघितला. हास्यजत्रेचं एक्स्टेन्शन वाटतंय. त्यात पुन्हा समीरचं तेच तेच मराठी शब्द घुसवून हिंदी बोलत विनोद निर्मिती (?) करणं आहेच. तेव्हा आत्ताच पास. माझ्याकडे मुळीच पेशन्स नाही हे असलं काहीतरी बघायचा.
पेशन्स ट्राय करायचा असेल तर
पेशन्स ट्राय करायचा असेल तर हे बघा
https://www.instagram.com/reel/DFzUCZzod5p/?igsh=Z2ZqdTI0MzZmbHpl
ट्रेलर नाही, जाहिरात आहे
ट्रेलर नाही, जाहिरात आहे
क्रेझि
https://www.instagram.com/reel/DFfo9psPahu
सिस्टर मिडनाइटhttps://youtu
सिस्टर मिडनाइट
https://youtu.be/g2hiY3SNplw?si=-S8k75SCWz1-xGFs
(No subject)
डॉन चा लेटेस्ट रीमेकhttps:/
डॉन चा लेटेस्ट रीमेक
https://www.youtube.com/shorts/CFESnyR_G8c
शाहरुखचं बरचसं करिअर दुसर्
सध्या दुसर्यांच्या बायका आवडणे हिट थीम आहे का?

<<<
जुनीच ट्रेन्ड आहे.
शाहरुखचं बरचसं करिअर दुसर्यांच्या बायकांवर डोळा ठेवण्यातच/कधी पटकवण्यात गेलय
डर, अन्जाम, कभी हां कभी ना, कुछ कुछ होता है, डीडीएल्जे , कभी अल्विदा ना कहना , देवदास हे तर आहेतच पण रब ने बनादी जोडी मधे दुसर्याची बायको आवडणे करता यावे म्हणून तो स्वतःच मेकोव्हर करून बायकोचा पार्ट टाइम अदर मॅन बनतो
रब ने बनादी जोडी मधे दुसर्
रब ने बनादी जोडी मधे दुसर्याची बायको आवडणे करता यावे म्हणून>>>तीच लग्न मोडतं म्हणून शाहरुखला चान्स मिळतो तीच्या बापामुळे त्याच्या नशिबाने नाहीतर तो तिला आवडलेला नसतोच.त्यामुळे परत दुसऱ्याची बायकोच.
वीर झारा
वीर झारा
दिल तो पागल है
दिवाना
या चित्रपटात सुद्धा दुसऱ्याची झालेली किंवा होणारी बायकोच होती..
अजून आठवूया अजून सापडतील..
मग त्या चित्रपटाचा शेवट कसा वाटला धाग्यावर जाऊया आणि जिथे जिथे शाहरुखला हीरोइन शेवटी पटली आहे तो शेवट बदलायची मागणी करूया..
डीजे
डीजे
तीच लग्न मोडतं का अपघात होऊन
तीच लग्न मोडतं का वरातीला अपघात होऊन नेमका भावी नवराच जातो? परदेस विसरलात का? महिमाचा सापु झाला इसतो नं अपूर्व अग्निहोत्रीबरोबर? हॅरी मेट सेजलमध्येही राणी एंगेजमेंटची रिंग हरवते म्हणून गदारोळ होतो ना?
शाहरुखने एका अवॉर्ड शो मध्ये
शाहरुखने एका अवॉर्ड शो मध्ये सुद्धा स्वतःवर हा विनोद केला होता.. अश्या चित्रपटांचा संदर्भ देत म्हणाला होता मे हमेशा दुसरे की बीबी गर्लफ्रेंड चुराता हू..
अरे हो कि परदेस, दिल तो पागल
अरे हो कि परदेस, दिल तो पागल है, वीरझारा,दिवाना राहीलेच..
राम जाने पाहिला नाही, त्यातही होती का विवेक मुश्रनच्या गर्लफ्रेन्डवर नजर ?
त्यातही होती का विवेक
त्यातही होती का विवेक मुश्रनच्या गर्लफ्रेन्डवर नजर ?
>>>
हो. पण ते बहुधा त्याच्याही आधीपासूनच बालपणीचे प्रेम असते. त्याला माहीत नसते यांच्याबद्दल.. नंतर तो गपगुमान फाशी घेऊन दूर होतो.
सुपरबॉईज ऑफ मालेगाव ट्रेलर
सुपरबॉईज ऑफ मालेगाव ट्रेलर आवडला.
Pages