Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57
आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बघनेबल आहे पण acting च्या
बघनेबल आहे पण acting च्या नावाने बोंब असल्याने, गोरा घारा ,तसा देखणा हिरो असूनही चालला नाही . त्यामुळे नुसतं देखणं असून उपयोग नाही हेच सिद्ध होतं.
एवढं सुंदर भूत कुठे पाहायला
एवढं सुंदर भूत कुठे पाहायला मिळणार आहे नाहीतर
>>>>>>
इथे… रिक्षा
https://www.maayboli.com/node/50594
तुमचा अभिषेक - मलाही कोतबो - ऐश्वर्या राय @ मोहोब्बते
खूप झालं अवांतर आता ट्रेलर
खूप झालं अवांतर आता ट्रेलर कडे येऊ.
स्थळ चा ट्रेलर आलाय .
https://youtu.be/G-LXwy4yFUY?si=f8bx8y-iuR7BpTyQ
असे चित्रपट किती चालतात माहीत नाही पण सचिन पिळगावकरांनी पब्लिसिटी केली तर चित्रपटाचे पैसे वसूल होतील एव्हडी कमाई करेल. नाहीतर लोकं ओटीटी वरच बघतात पाणी चित्रपटासारखे.
जिमी शेरगिल , शमिता शेट्टी
जिमी शेरगिल , शमिता शेट्टी आणि उदय चोप्रा साठी बघा.>>
मेरे यार की शादी है बघीन मग
>>>> त्यात शमिता शेट्टी नाही ना पण!
स्थळ चा ट्रेलर >>> खूप ग्रेट नाही वाटलं.
त्यात शमिता शेट्टी नाही ना पण
त्यात शमिता शेट्टी नाही ना पण!
>>
आहे की
https://youtu.be/LwjR20lX4aY?feature=shared
हो पण एका गाण्यापुरतीच आहे
हो पण एका गाण्यापुरतीच आहे
त्यात तिची अॅक्टिंग कशी दिसणार?
जिमी शेरगिल , शमिता शेट्टी
जिमी शेरगिल , शमिता शेट्टी आणि उदय चोप्रा साठी बघा. >>>>
आणि परत परत ते बघणारे प्रेक्षक?? सहस्रमूर्ख?? >>> अँकी, मात्र परत परत बघून मग माबोवर धागा काढला की मूर्खपणा लेव्हल शून्य व्हावी होपफुली
कारण धाग्यात एखादा अतर्क्य सीन मिस व्हायला नको व विनोदही अचूक हवा, तर पिक्चर परत बघावा लागतो. अ-आणि-अ एकपाठीपणा आला नाही अजून 
जुगल हंसराक अॅक्टिंग बरा
जुगल हंसराक अॅक्टिंग बरा करायचा ना ?
हिंदी सिनेमातल्या सुंदर नायकांची यादी करायची तर शशी कपूर, आमीर खान, ऋत्विक रोशन आणि जुगल हंसराज ही नावे घ्यावी लागतील.
देखण्या नायकात - देव आनंद, शम्मी कपूर, जॅकी श्रॉफ, विनोद खन्ना ........................................... यातल्या अनेकांना अॅक्टींग कामचलाऊ येत होती.
त्यात तिची अॅक्टिंग कशी
त्यात तिची अॅक्टिंग कशी दिसणार?
>>
ती ॲक्टिंग करायची???
फा,
फा,
पोस्ट मार्टेम साठी बघणं अन् आवडीने बघणं वेगळंच ना...
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=IavrL6rtWQA
हे असले टप्पर पिक्चर काढतात मग मराठी पिक्चर चालत नाहीत म्हणून रडत बसतात..
शमिता शेट्टी मला त्या एका
शमिता शेट्टी मला त्या एका मुवीत आवडलेली, इन्स्पेक्टर असते. शिल्पा पेक्षा उत्तम अभिनय करते असं मला पर्सनली वाटलं.
सुंदर व देखणे लिहिलेले सगळे
सुंदर व देखणे लिहिलेले सगळे अभिनेते छानच आहेत काहींच्यात acting बरोबर चार्मनेस ही होता त्यामुळे शशी कपूर चालला पण त्याचा मुलगा कुणाल कपूर नाही चालला.
जुगल हंसराज लहानपणीचा "मासूम" मध्ये आवडला होता तेव्हा गोड चेहरा मासूम भाव छान प्रेझेंन्ट केले होते.आताही 'कहाणी 2' मध्ये व्हिलन आणि 'मिसमॅच' वेबसिरीज मध्ये ग्रे शेड मध्ये 2इंनिंग चांगली चाललीय.
शमिता शेट्टी मला त्या एका
शमिता शेट्टी मला त्या एका मुवीत आवडलेली, इन्स्पेक्टर असते.
>>>
उदिता गोस्वामीवाला? त्यात इरफान होता ना? आणि केकेचं सुंदर गाणं?
सुंदर नायकांत तुम्ही ऋषीला विसरलात? कुफेहीपा? तो त्याच्या कित्येक हिरॉईनपेक्षा गोड दिसायचा.
उदिता आणि शमिता.. जहर पिक्चर
उदिता आणि शमिता.. जहर पिक्चर का?.. इमरान चे इरफान लिहिले का?
वो लम्हे वो बाते.. आपल्या फेवरेट आतिफचे गाणे होते त्यात.
अगर तुम मिल जाओ.. श्रेया घोषालचे सुद्धा मस्त गाणे होते त्यात..
इमरान हाश्मी लकी होता याबाबतीत..
आणि इरफान सोबत केके चे सुंदर गाणे म्हणजे रोग चित्रपटातले, मैने दिल से कहा..
रोग चित्रपटातले, मैने दिल से
रोग चित्रपटातले, मैने दिल से कहा.. >>> हो तेच. रोगमध्ये शमिता नाही का? पाहिला नाहीये मी.
इमरान हाश्मी लकी होता याबाबतीत..>> रफीने जशी कित्येकांची करिअर्स बनवली तसे इम्रानला पण केकेचा आवाज लाभलाय.
इम्रानला पण >>> एकदम भारत
इम्रानला पण >>> एकदम भारत भूषण, प्रदीप कुमार, महिपाल, जयचंद कि पाल, जॉय मुखर्जी आठवले.
रोग मी पण पाहिला नाही.
रोग मी पण पाहिला नाही.
त्यात तो इरफान फोटोतल्या मेलेल्या बाईच्या प्रेमात पडतो हे ऐकून बघायची इच्छाच मेली होती.
वरचे गाणे मात्र आवडायचे.
जाट चा ट्रेलर पाहिला. काहीच
जाट चा ट्रेलर पाहिला. काहीच अंदाज येत नाही.
स्थळ चित्रपटाबद्दल फेसबुक आणि
स्थळ चित्रपटाबद्दल फेसबुक आणि इतर तत्सम सोशल मीडियावर चांगले रिव्हू वाचले आहेत .
बघायचा आहेच फक्त सिनेमागृहात टिकायला हवा .
केसरी चॅप्टर 2https://youtu
केसरी चॅप्टर 2
https://youtu.be/Qqgign4dQlw?si=1kIgCzdhIm4re1Od
Test
https://youtu.be/P3RzHilaTfY?si=FyQl6pwZqUikGfrd
फुले चा ट्रेलर आलाय,
फुले चा ट्रेलर आलाय,
प्रतीक गान्धी अॅज ज्योतीबा फुले आणि पत्रलेखा अॅज सावित्रीबाई
https://youtu.be/-HfTlM6r4CU?si=er52-35bcA9oa7-a
आवडला ट्रेलर.
आवडला ट्रेलर.
प्रतिक गांधी महात्मा फुले वाटतो. अनंत महादेवन यांचा स्टोरीटेलर आवडलाच होता.
दिग्दर्शक म्हणून चांगले वाटतात. पाहीन हा.
ट्रेलर आवडला. नक्कीच बघणार
ट्रेलर आवडला. नक्कीच बघणार चित्रपट
बऱ्याच दिवसानि काहीतरी चांगलं येणार चित्रपट गृहात
तरी पण हल्ली चरित्रपट म्हटलं
तरी पण हल्ली चरित्रपट म्हटलं कि थोडा विचार करावा लागतो.
एक तर तीन तासात सगळंच दाखवू बघतात किंवा मग अगदीच गुंडाळल्यासारखा. त्यातून शेवट समेवर येत नाही म्हटल्यावर अॅबरप्टली कुठेही संपतो.
चांगला वाटतो आहे फुले चा
चांगला वाटतो आहे फुले चा ट्रेलर.
अनंत महादेवन यांचा स्टोरीटेलर
अनंत महादेवन यांचा स्टोरीटेलर आवडलाच होता.
दिग्दर्शक म्हणून चांगले वाटतात. पाहीन हा.
>>
The Xpose पण पहा...
जहर का त्या पिक्चरचं नाव.
जहर का त्या पिक्चरचं नाव. इम्रान हाशमी आणि शमिता नवरा बायको असतात पण वेगळे झालेले असतात पण div नसतो झालेला. छान काम केलेलं शमिता ने, तिच्यासाठी तो पिक्चर परत बघावासा वाटतोय.
ती उदिता गोस्वामी नंतर गायबच झाली, असल्याच पिक्चर्स मध्ये असायची, तो अशमीत पटेलही तिच्याबरोबर आठवतोय, दुसऱ्या कुठल्यातरी मुवीत.
सिकंदर cha ट्रेलर आलाय , छान
सिकंदर cha ट्रेलर आलाय , छान वाटतोय
अशमीत पटेल आणि रिया सेन यांचा
अशमीत पटेल आणि रिया सेन यांचा एक एमएमएस लीक झाला होता. त्यानंतर बहुधा तो गायबलाच.
अमिषा पटेलचा भाऊ ना तो..
Pages