Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉशिंग मशीन मध्ये इतके
वॉशिंग मशीन मध्ये इतके क्लिष्ट डिजाईन नसते. एक मोटर असते आणि पुली/बेल्ट वापरून ड्रम फिरवला जातो.
Submitted by उपाशी बोका on 23 November, 2024 - 09:34
ते सेमी ऑटो वॉशिंग मशीन मध्ये, जिथे wash tub आणि dryer वेगवेगळा असतो, मोटर्स सुद्धा दोन असतात.
Full automatic washing machine मध्ये एकच टब असतो ज्यात खाली चाक असते आणि मोटरही एकच असते. जेव्हा wash cycle सुरु असते तेव्हा फक्त चाक उलटसुलट फिरते (टब थोडासा फिरतो तो पाण्याला मिळालेल्या गतीमुळे, मोटरमुळे नाही) पण जेव्हा dry cycle सुरु होते तेव्हा संपूर्ण टब प्रचंड वेगाने फिरतो. तसेच dry cycle च्या वेळी जर दरवाजा (झाकण) उघडले / Pause बटण दाबले किंवा वीज गेली तर टब अवघ्या २-३ सेकंदात थांबतो.
हे सारे शक्य होते machine मध्ये असलेल्या gear box आणि brake assembly मुळे.
Full Automatic machine Gear Box - https://www.flipkart.com/omex-enterprise-haier-fully-automatic-washing-m...
भारतात चांगली उशी कुठे मिळेल?
भारतात चांगली उशी कुठे मिळेल? शक्यतो मेमरी फोमवाली मानेला त्रास न देणारी उशी पाहिजे आहे. कापसाच्या उश्या चांगल्या असल्या तरी कधी कधी फार कडक असतात.अमेझॉनवर बरेच ऑप्शन दिसले त्यामुळे काही ट्राईड अँड टेस्टेड असेल तर उत्तम. अमेझॉनची लिंक मिळाली तरी चालेल. प्लिज माहिती द्या लोकहो.
धन्यवाद.
आभा, ऑनलाईन बघा. मॅक्सकॉइल्
आभा, ऑनलाईन बघा. मॅक्सकॉइल्/स्लीपवेल.
मेमरी फोमचीच हवी असे काही
मेमरी फोमचीच हवी असे काही नसेल तर रिलायन्स फायबरच्या उश्या ट्राय करा. रेक्रॉन का काहीतरी नाव आहे. डी मार्टमध्ये मिळतील.
दैनंदिन जीवनातील प्रश्न नाही
दैनंदिन जीवनातील प्रश्न नाही पण माहिती हवीयं चा धागा मिळाला नाही. मुंबईत तुलादान साठी तराजू कुठे मिळेल माहिती आहे का ?? कोणाला माहितेय का ??
दादर मध्ये मिळेल. ब्राम्हण
दादर मध्ये मिळेल. ब्राम्हण सहायक संघ, दादासाहेब रेगे मार्ग जवळ एक भाड्याने वस्तू (गाद्या, उशा, भांडी, डोजे साठी पाळणा इत्यादी) देण्याचे दुकान आहे. तिथे रेंट वर नक्की मिळेल. मला वाटतं, वैभव कॅटररस व डेकोरेटरस नाव आहे.
धन्यवाद
धन्यवाद
मायबोलीवर काही लोक बदाम
मायबोलीवर काही लोक बदाम स्मायली कशी देतात?
❤️
❤️
माझी स्मायली दिसतेय का?
माझी स्मायली दिसतेय का?
जमली वाटतं मला पण.
हो पियु दिसतेय.
हो पियु दिसतेय. ❤️
✅
✅
आता ती कशी दिली - कॉपी पेस्ट
आता ती कशी दिली - कॉपी पेस्ट शिवाय - ते आम्हालाही शिकवा
❤️ घे गं पियू
❤️
घे गं पियू
छंदिष्ट लोक आहेत माबोकर आता
छंदिष्ट लोक आहेत माबोकर
आता जिकडे तिकडे लाल बदाम. 
जस्ट अ ट्राय! ❤️
जस्ट अ ट्राय!
❤️
1️⃣0️⃣0️⃣
1️⃣0️⃣0️⃣
मागे नोबिता नी प्री आणि प्रो
मागे नोबिता नी प्री आणि प्रो बायोटिक बद्दल विचारलं आहे. तर तिथे मानव यांनी दिलेली प्रि बायोटिक बद्दलची माहिती बरोबर आहे. काही फायबर आणि स्टार्च चे प्रकार असतात प्री बायोटिक मध्ये. बर्याच फळं, भाज्या, डाळी आणि धान्यांमध्ये कमी - अधिक प्रमाणात प्री बायोटिक असते. वेगवेगळ्या प्राकरच्या भाज्या, फळआ, धान्ये आणि कडधान्ये आहारात असली कि आपोआप थोडेफार तरी मिळतंच ते आपल्याला.
प्रो बायोटिक म्हणजे ज्यामध्ये लाइव्ह बॅक्टेरिया आहेत असे पदार्थ , फरमंटेड पण न शिजलेले पदार्थ. उदा कांजी, तेपाचे, कंबुचा, दही, ताक, आंबिल (शिजवून मग ताक घालून फरमंट केलं असेल तरच), ओरिसा कडचा भाताचा प्रकार ज्यात रात्रभर पाणी घालून फरमंटेशन करतात. पण यातले बरेच पदार्थ थंड मानले जातात, त्यामूळे सर्दी असेल तर कदाचित तुम्हाला चालणार नाहीत.
याशिवाय दुसरे प्रोबायोटिक पदार्थ म्हणजे किमची, सावरक्रोट, फरमंटेड भाज्या (पिकल्ड भाज्या असतात तश्याच) आणि इतर काही जपानीज पदार्थ (मिसो वगैरे). यातल्या सावरक्रोट आणि फरमंटेड भाज्या, किमची हे पदार्थ घरी करणे सोपे असते.
आता ती कशी दिली - कॉपी पेस्ट
आता ती कशी दिली - कॉपी पेस्ट शिवाय - ते आम्हालाही शिकवा
>> मोबाईलमध्ये टाईप करताना कीबोर्ड वर स्मायली चे बटण आहे. तिथे क्लिक केल्यावर सगळ्या स्मायली दिसतात. तिथून हार्ट ची स्मायली देऊन बघितली. सगळ्या येतात का बघावे लागेल.
❤️☺️✅
❤ येस्स…. होतायत. ☺️
❤ येस्स…. होतायत. ☺️
❤️
❤️
धन्यवाद. लाल बदाम आला, पण
धन्यवाद. लाल बदाम आला, पण हिरवा बदाम टाकल्यावर एरर आली.
The website encountered an unexpected error. Please try again later.
मी अधिकतर डेस्कटॉपवरून
मी अधिकतर डेस्कटॉपवरून लिहितो. अनिंद्य यांनी त्यांच्या प्रतिसादात वापरलेली हार्ट स्मायली कॉपी पेस्ट केली.
पूर्वी मोबाइलमधल्या इमोजी वापरल्या तर लेख / प्रतिसाद सेव्ह होत नसे. एरर येई.
मायबोली चा एडिटर अधिक प्रगल्भ
मायबोली चा एडिटर अधिक प्रगल्भ झाला म्हणायचा
❤️
❤️
❤️
❤️
दुसऱ्या ब्राऊजर मधुन नवती येऊन राहिली, मंग क्रोम मधुन जमली गड्या.
❤️
❤️
मानव, तिथे नवती येऊ राहिली
मानव, तिथे नवती येऊ राहिली असं पाहिजे बहुतेक. एका वैदर्भीय मित्राच्या सांगण्यानुसार करू राहणे आणि करून राहणे यात सूक्ष्म फरक आहे. वरती नवती या शब्दात भूतकाळ येऊन गेल्यामुळे येऊ राहणे हे चालू भूतकाळाचे रूप वापरावे असे वाटते आहे.
इथल्या वैदर्भी लोकांनी खुलासा करावा.
जिल्ह्यागणिक फरक आहे. अकोला,
जिल्ह्यागणिक फरक आहे. अकोला, यवतमाळ आणि अमरावती-नागपूर मध्ये बऱ्यापैकी फरक जाणवतो. अमरावती-नागपुर मध्ये भूतकाळ, वर्तमानकाळ दोन्ही मध्ये येऊन राहिली.
आणि "करू रहाणे" असे क्रियापद होत नाही. क्या कर रहा है, क्या कर रहा था चे काय करून राहिला, काय करून राहिला होता. मी करतो चे मी करतो असेच होते, मी करू राहतो किंवा करून राहतो असे नव्हे.
आय पी टिव्ही वर हुलु,डिस्ने
आय पी टिव्ही वर हुलु,डिस्ने वैगरे पण दिसत का? काय काय दिसत्?
कुठल आय पी टिव्ही घ्यायच, ज्याच्याकडे आहे त्यानी जरा गाइड करता का?
Pages