नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
ज्यांना चुका काढता येतात तेच
मायबोलीचा प्रभाव- सर्व बोगदे
मायबोलीचा प्रभाव- सर्व बोगदे होणार प्रकाशमान : बोगदेत्सुक नाराज
rmd आणि अस्मिता
rmd आणि अस्मिता
ऋतुराज हे खास आहे!
ऋतुराज
हे खास आहे!
उडालेला आयडी माबोवर परत
उडालेला आयडी माबोवर परत आल्यावर
ऋतुराज
ऋतुराज

अस्मिता आणि हपा आणि रमड हे अस्सल माबोकर नाहीतच. इतकं केटी पेरीत खटकून पेट पीव्ह झाला नाही अजुन?
यू आर डिसओन्ड!
बोगदा यायलाच हवा होता. हिट
बोगदा यायलाच हवा होता. हिट झाला होता.

पेट पीव्हळता न येण्याचा फोमो झाला होता मला, तेथे तीन अवांतर पोस्ट टाकून हळहळत बसले होते.
इम्होतेप 'परतोनि पाहे'
मायबोली गणेशोत्सव संयोजक
मायबोली गणेशोत्सव संयोजक समिती २०२५
अस्मिता, अमितव
अस्मिता, अमितव
माबोकर मैत्रिणी घरी-
माबोकर मैत्रिणी घरी-



माबोकर मैत्रिणी माबोवर -
दिवा घ्या नाही तर पार्टीला या.
इम्ह्या आला आका का नको?
अस्मिता तुझ्यासाठी तुझा अजून
अस्मिता
तुझ्यासाठी तुझा अजून एक लाडका इम्ह्या पोस्ट करते थांब
धागा काढून एक दिवस झाला तरी
धागा काढून एक दिवस झाला तरी प्रतिक्रिया न आल्याने दु:खी माबोकर -
दृष्य :
दृष्य :
श्र आणि इतर काही लगेच :
आमच्यासारखे.....
मामी पर्फेक्ट!
मामी
पर्फेक्ट!
प्रसंगानुरूप जुने धागे
प्रसंगानुरूप जुने धागे आठवणीने वर काढणारे गुणी मायबोलीकर
मामी
मामी
मामी
मामी
मामी
मामी
कंसातील "मोठा क्लू" वाचून टोटल फुटलो.
हो! अनुचे असे क्लू आठवतात.
हो! अनुचे असे क्लू आठवतात.
भारीच मीम मामी
भारीच मीम मामी
मामी अगदीच चपखल !
मामी
अगदीच चपखल !
मामी, कोडं म्हणून फक्त टिंब
मामी, कोडं म्हणून फक्त टिंब
पण हे खरं आहे.
Rmd, ऋतुराज, अस्मिता, सगळेच मीमस् भारी.
अस्मिता, केटी पेरी आणि शुले
)
(मी क्रीकवा आणलं होतं एका मीममध्ये त्याची परतफेड आवडली
हे भारी जमलेय
हे भारी जमलेय
धमाल मिम्स
धमाल मिम्स
तो इम्होटेप बाबाजी पुढचं वाचल्यावर ओळखू आला.पिक्चर बघून अनेक वर्षं झाली.
क्लु अगदी मीच येऊन लिहिल्यासारखे आहेत
त्या क्लूच्या मीमसारखेच पण
त्या क्लूच्या मीमसारखेच पण स्वतःची नसलेली व व्हिडीओ मीम चालत असेल तर ही घ्या. एखादी अगम्य माहिती व तितक्याच अगम्य क्लूज वरून गाणे/चित्रपट् बरोबर ओळखणार्या श्र, झिलमिल ई ची उत्तरे पाहून माझी प्रतिक्रिया अशी होते
https://www.youtube.com/watch?v=r96ZfSaDr_s&t=22s
ते नंतर लपतात त्याला आधीचा संदर्भ आहे. पूर्ण एपिसोड बघितला तर कळेल.
ज ब र द स्त!
ज ब र द स्त!
बोगद्याच्या संदर्भ कळला नाही.
बोगद्याच्या संदर्भ कळला नाही. संत्र सोला.
अनुवाला मीम खतरनाक
अनुवाला मीम खतरनाक

सगळेच मीम्स
@पियु, बोगदा संदर्भसाठी चिकवा धाग्यावरची भलीमोठी बोगदा चर्चा वाचावी लागेल.
अनुवरचं मीम भारी आहे
अनुवरचं मीम भारी आहे
बोगदा मला आधी कळला नाही.आणि
बोगदा मला आधी कळला नाही.आणि आता सगळं आठवलं आणि एकदम क्लिक झाला
बोगदा बहुधा आईने अकबरी सारखा अमर होणार इथे.
Pages