नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
आपल्याला थोडंफार काहीतरी
आपल्याला थोडंफार काहीतरी जमतंय असे वाटणारा मी:


.
.
.
.
"गंमतखेळः- कोण कोणास म्हणाले?" धागा (आणि इतर अनेक अभ्यास दिसणारे धागे) उघडुन वाचल्यानंतरचा मी:
अगदी अगदी.. मी पिकचरचे
पण बघतो तर लोकं पुस्तकातले संवाद संवाद खेळत आहेत.. गपचूप उलट्या पावली मागे फिरलो
अमितव आणि केया , धमाल.
अमितव आणि केया , धमाल.
आवडलेच.
मध्यलेक, स्वरूप ,अni जबरदस्त. तुफान
हा धागा नंबर एक आहे. सर्वच मीम्स एकापेक्षा एक.
लोकांनी खतरनाक भारी मीम्स
लोकांनी खतरनाक भारी मीम्स बनवल्या आहेत. ज्या विशेष आवडल्या त्याबद्दल चुनचुनके प्रतिक्रिया देईनच.
(No subject)
हा धागा प्लीज कायमस्वरूपी
हा धागा प्लीज कायमस्वरूपी राहूदे अॅडमिन/ संयोजक... विनंती स्वीकारा __/\__
लोकहो, चालूद्या!! कहर धमाल येतेय.
एकेक मीअवर प्रतिक्रिया देत बसले तर नवीन धागा काढावा लागेल इतक्या धमाल आहेत मीम्स! मध्यलोक, अni, मानव... स्वरूपनी तर धमाल उडवून दिली आधीच्या पानांवर! अस्मिताचे आणि अस्मितावरचे मीम्स दोन्ही भारी..
:फारच मज्जा येऊन प्रतिक्रिया काय देऊ अजिबात सुचत नसलेली मी:
(No subject)
भारी केया.
सगळेच मीम्स भारी आहेत!
(No subject)
मस्त मस्त मीम्स आले आहेत.
मस्त मस्त मीम्स आले आहेत.
अजून बरेचसे मीम्स नीट वाचायचे आहेत.
इतर ठिकाणी तेच तेच मीम पाहून नॉशिया येतो. मायबोलीवर खरंच क्रिएटिव्ह लोक आहेत.
किती नवनवीन टेंप्लेट बनले आहेत. शिवाय संदर्भसुद्धा लगेच कळतात. धमाल आली.
(अॅडमिन/ वेमा विपूचं मीम नाही पटलं. ज्यांना सातत्याने त्रास दिला जातो, अॅडमिन, वेमाकडे थेट चॅनेल नाही त्यांच्यासाठी एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे स्वतः उत्तर न देता (कायदा हातात न घेता) विपूत तक्रार करणे. जर दोन दोन वर्षे त्रास होऊन त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर ? त्यातल्याच एका आयडीची भाषा मीम मधे आहे असे वाटले. सॉरी ,लेकिन बोल दिया.).
. Typical माबो posts
Typical माबो posts
श श क वरील संमिश्र
श श क वरील संमिश्र प्रतिक्रिया
(No subject)
सुरवातः --- धाग्यावर ५६ नवे प्रतिसाद पाहुन आनंदणारा माबोकर
शेवटः--- ते भरकटलेले प्रतिसाद आहेत हे पाहुन.
धमाल memes!!
धमाल memes!!
सगळ्या मीम्स करत्यांच अभिनंदन!
हा धागा चालू झाल्यापासून दिवसातून बरेच वेळा माबो बघितली जाते हे खर आहे.
ध्मास्वरूप,स्वरूप,, अनी ,
केया, स्वरूप, अनी , मध्यलोक

कोण कोणास बोलले तर फार च विद्वतापूर्ण मी तर फुल्ल्ट्टू राजपाल यादव
(No subject)
धूमधडाक्यात सुरू असलेल्या
धूमधडाक्यात सुरू असलेल्या गणेशोत्सव कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळत संयोजकांचे सर्वत्र कौतुक होत असताना.... एका कोपऱ्यात मी ...

.
.
गणेशोत्सवात सलग सातव्या
गणेशोत्सवात सलग सातव्या दिवशीसुद्धा आपला धागा मायबोलीच्या पहिल्या पानावर झळकतोय हे पाहून

(No subject)
अतुल, धमाकेदार एंट्री!
अतुल,
धमाकेदार एंट्री!
मलाच शोनाहो
टाहो फोडणारी बाहुली!
मी जुनी माबोकरीण असून मला नामुबा माहीत नाही
नामुबा -> नाक मुरडणारी बाहुली
नामुबा -> नाक मुरडणारी बाहुली
)
(बाकी मलाही अजून त्यातले काही माहिती नाहीत. ववि टीशर्ट वरचे बघून लिहिले
ओळखा पाहू कुणावर चित्रपट
ओळखा पाहू कुणावर चित्रपट येतोय
अस्मिता वर?
अस्मिता वर?
अस्मिता.. अस्मिता... अस्मिता
अस्मिता.. अस्मिता... अस्मिता
आज दिवसभर ऑफिस मध्ये आहे
आज दिवसभर ऑफिस मध्ये आहे त्यामुळे मीम्स बनवण्याला आज विश्रांती!!
लगे रहो
आत्ता लंच ब्रेकमध्ये पाहिले तर इथे नुसता धुडगूस चाललाय!!
सगळेच एकसे बढकर एक
विपू वाला आणि मी पण संयोजक असतो विशेष आवडले
गम्मतखेळ आणि राजपाल यादववाला तर अगदीच रिलेट झाला.
अस्मिता.
अस्मिता.
(No subject)
विपुचा लोचा माहीत नसलेले
विपुचा लोचा माहीत नसलेले माबोकर आलेल्या विपुला उत्तर देताना.....
कोतबो धाग्याने पुरेसा पेट
कोतबो धाग्याने पुरेसा पेट घेतल्यावर


जू जा मा बो कर्स
.
----------- आपापल्या कट्ट्यावर त्याच अनुषंगाने गॉसिपिंग करताना --------
.
एखाद्या नवीन आयडीच्या मागील
एखाद्या नवीन आयडीच्या मागील मूळ जुना आयडी शोधताना
.
आणि हाच / हीच तो समजल्यावर आपला अंदाज बरोबर आल्याने झालेला आनंद..
.

Pages