नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
(No subject)
त्रासदायक ड्यू आयडीज येताना व
त्रासदायक ड्यू आयडीज येताना व जाताना
मामी फॉर्मात ! इतरही सर्व
मामी फॉर्मात ! इतरही सर्व जण __/\_
मामी एक नंबर!
मामी एक नंबर!
सहीचे हा धागा. ४ दिवसांच्या
सहीचे हा धागा. ४ दिवसांच्या सुट्टी नंतर आले , ते याच धाग्यावर. हहगलो झालंय. हसून हसून पोटात गोळी आली.

धमाल मीम्स. मामी, जबरदस्त.
धमाल मीम्स.
मीमी आयडी घ्या आता. 

मामी, जबरदस्त.
मी मामींसाठी -
(No subject)
हा हा हा. .... अनिरुद्ध.
हा हा हा. .... अनिरुद्ध. परफेक्ट.
मामी, जबरदस्त. Lol मीमी आयडी
मामी, जबरदस्त. Lol मीमी आयडी घ्या आता. Wink
मी मामींसाठी - ......
(No subject)
अनिरुद्ध
अनिरुद्ध
सगळेच काय टॅलेन्ट आहे! _/\_
सगळेच
काय टॅलेन्ट आहे! _/\_
स्पेशल मेन्शन :
स्वरूप - जुनी कढई, मला सांगा
मामी - सेलोटेप, पुणे ५२, मायबोली मिठाई
मीमचे हैद्राबादी अनेकवचन मीमा
मीमचे हैद्राबादी अनेकवचन मीमा
क्या मीमा बनारी मामी! मीमाइच रखलो आयडी.
(No subject)
अनु दिवे घे ग
केया
केया
मस्तच! सगळे memes धम्माल आहेत
मस्तच! सगळे memes धम्माल आहेत!
(No subject)
शीर्षकातील 'सोपा/सोपी/सोप्या
शीर्षकातील 'सोपा/सोपी/सोप्या' शब्दाने भुलून पाककृतीला हात घालणारे होतकरू मायबोलीकर
(No subject)
मामी तुफान फटकेबाजी चालू आहे
मामी
तुफान फटकेबाजी चालू आहे आज तुमची!
धमाल चालू आहे मामी, केया
धमाल चालू आहे मामी, केया
माबो गणेशोत्सव धाग्यावर दोघेच
माबो गणेशोत्सव धाग्यावर दोघेच गणपतीची आराधना करत आहेत.
असामी आणि स्वाती आंबोळे-
बाकीचे मीमोपासक माबोकर-
काय उत्साह !!!!!!
काय उत्साह !!!!!!
काय कल्पनाशक्तीचा अश्व चौफेर उधळला आहे !!!!!!!!
धमाल सुरुय.
बोगदेत्सुक पटकन लक्षात आले नव्हते.
नंतर आठवले.
Btw एक update बोगदेत्सुक आयडीसाठी.
खंडाळा घाटाऐवजी एक मोठा बोगदा सुरू होईल लवकरच.
*मिसिंग* लिंक नाव आहे सध्या.
थोडक्यात नाव चुकलंय किंवा सूचक नाव आहे.
समजून घ्या.
माबो चर्चा वाचूनच सरकारने इच्छुक लोकांसाठी हा नवीन बोगदा प्लान पास केलाय असे कळते.
माबो चर्चा वाचूनच सरकारने
माबो चर्चा वाचूनच सरकारने इच्छुक लोकांसाठी हा नवीन बोगदा प्लान पास केलाय असे कळते. <<
मिसिंग ('म' कमळातला )
निरू हा जोक फार आवडलेला आहे.
निरू
हा जोक फार आवडलेला आहे.
सगळे memes ध म्मा ल आहेत
सगळे memes ध म्मा ल आहेत
हेमाशेपो.... हहागलो.... मला
हेमाशेपो.... हहगलो.... मला सांगा.. आणि बरेच काही
मामी चौफेर फटकेबाजी सुरू आहे
मामी चौफेर फटकेबाजी सुरू आहे
बिचारा इम्होटेप, कुठे दरारा त्याचा, आणि कुठे सेलोटेप शी तुलना 
तो डॉ. गुलाटी आहे ना?
केया, ऑनलाईन ऑर्डर & खरे प्रॉडक्ट
बहार आलीये इथे.. एन्जॉय!!
बहार आलीये इथे.. एन्जॉय!!
रीयाला कळलंय आता की रोज सजावट
रीयाला कळलंय आता की रोज सजावट कोण करतंय ते.

Pages