नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
अनू, अनी, रमड, मामी, ऋतूराज >
अनू, अनी, रमड, मामी, ऋतूराज >>> भन्नाट आहात सगळे….
मामी
मामी
मामी, ते क्ल्यू वाले मीम भारी
मामी, ते क्ल्यू वाले मीम भारी!!
(No subject)
स्वरूप: जबरदस्त!!
स्वरूप: जबरदस्त!!
मामी, ते क्ल्यू वाले मीम
मामी, ते क्ल्यू वाले मीम सॉलिड !! ___/\__
एकदम सही पकडे है स्वरूप
एकदम सही पकडे है स्वरूप
इलुसा प्रतिसाद पाहून मग वाटते ...
.

अर्र.. आठवली ती चर्चा.
अर्र.. आठवली ती चर्चा.
अतीशय स्ट्रेस मध्ये असताना त्या बोगद्याने खूप हसवले होते मला.
थॅन्क्स मृणाली आणि ऑल बोगदेवाले सदस्य.
ऑल बोगदेवाले सदस्य. >>>> यावर
ऑल बोगदेवाले सदस्य. >>>> यावर लोकं ऑब्जेक्शन घेतील हां.
(No subject)
आधी उंदीर मग बोगदेत्सुक काय
आधी उंदीर
मग बोगदेत्सुक
काय हा कर्मधर्मसंयोग 
अनू वरचा क्लू मीम, आका, नवे माबोकर, कार्तिक कॉलींग कार्तिक, इम्होटेप
१ दिवसात वारेमाप हसले..
सगळे बोगद्याच्या जोकवर गडाबडा
सगळे बोगद्याच्या जोकवर गडाबडा लोळताना बघून मी :
ट्रेन पारसिकच्या बोगद्यातून
ट्रेन पारसिकच्या बोगद्यातून बाहेर आल्यावर..
(No subject)
मायबोली पार्टी
मायबोली पार्टी
दूर डोंगरावरची हालचाल आपल्या
दूर डोंगरावरची हालचाल आपल्या दुर्बीणीतून बघताना अतरंगी
अगम्य शशक न कळल्याने चिडलेला
अगम्य शशक न कळल्याने चिडलेला वाचक:
स्थळ: राजकीय धागा
स्थळ: राजकीय धागा
एक आयडी: मी अंधभक्त/गुलाम (ज्याने त्याने आपापल्या सोयीप्रमाणे वाचावे) नाही
इम्होटेप म्हणजे?
इम्होटेप म्हणजे?
From movie "TheMummy "
From movie "The Mummy"
पियू:
पियू:

(No subject)
(No subject)
वेळ: राजकारणावरचे धागे वाचत
वेळ: राजकारणावरचे धागे वाचत असताना....

मायबोलीकर नोकरीचा राजीनामा
मायबोलीकर नोकरीचा राजीनामा देताना
मामी आज धमाल आणतेय!!
मामी आज धमाल आणतेय!!
पुणे 52
पुणे 52
हेमाशेपो मामी भारीच!!
हेमाशेपो
मामी भारीच!!
मामी भारीच >>> १००+++
मामी भारीच >>> १००+++
(No subject)
Pages