एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महोदयांची विचारसरणी पहिल्या पासूनच कमजोर विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्यावा अशीच होती.... त्यामुळेच त्यांनी सोनिया गांधींना काही प्रश्न आगावू कळवून स्वतःच्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला...पण काही लोकांना प्रत्येक गोष्टीत खोटच दिसायची.... दृष्टीदोष!!!...आणखी काय?
GQ5lvt0XEAAuRD7.jpg

ओह. हा संदर्भ आहे हे माहीत नव्हतं>> अशा बौद्धिक दृष्ट्या पंगू आणि वैचारिक दृष्ट्या नंगू सुशिक्षित लोकांचे आणि तथाकथित उच्चविद्याविभूषित विचारवंताचे जथ्थेच्या जथ्थे तयार केले, मग देवत्व प्राप्त व्हायला उशीर का लागतो होय? इन मीन दहा वर्षांतलीच प्रगती दाखला म्हणून घ्यावी कुणीही...अगदी दृष्ट लागावा असा चढता आलेख दिसेल.

images (21)_1.png

आणि ही सर्व लाचार माणसं देशाप्रती आपल्या कर्तव्यासाठी नाही तर त्या उपकारकर्त्याचे ऋण चुकवण्यासाठीच आपली आणि आपल्या पदाची निष्ठा वहातील.

ओह. हा संदर्भ आहे हे माहीत नव्हतं.
<<<
लगेच संदर्भ वाटणाऱ्यांना जरा आलू सोना बद्दल विचारा, किती वेळा तो व्हिडीओ फिरवून फिदीफिदी केलं आहे ते.

Bench asks LiveLaw's reporter to stop reporting court proceedings and leave the courtroom

Justice Mathur : Aap (referring to the reporter of Live Law) bahar jaaiye aur wahan reporting kijiye apni.

#AllahabadHighCourt #RahulGandhi

त्या भाऊ पारोसेंसोबत या चेतन दीक्षित महोदयांनाही नोटिस आली . यांचा फेसबुक अकाउंट चाळला, तर ही एक पोस्ट दिसली.
https://www.facebook.com/ChetanDixitLaw/posts/pfbid08WoXnSaUbWS4uDcTNyrP...
त्या पोस्टची सुरुवात :
भाऊ तोरसेकरांनी एक भयंकर मुद्दा बाहेर काढलाय.. त्यांना ही बातमी भाजपच्याच काही कार्यकर्त्यांनी दिलीये.
प्रदेश भाजपच्या आयटी सेलकडून, जी चॅनेल्स भाजपविरोधात गरळ ओकण्यात धन्यता मानतात त्यांनाच पैसे दिले गेले?

म्हणजे हे उघडपणे सांगताहेत की भाजप न्युज चॅनेल्सना पैसे देतं.
हा आकडा महाराष्ट्र भाजप आयटी सेलला दिल्लीहून साडेपाचशे कोटी रुपये आले होते.

या ट्वीटमध्ये एका भाजप समर्थकाची व्हिडियो क्लिप आहे. त्यात साडेपाचशी कोटींचा उल्लेख आहे.
https://x.com/gajabhauX/status/1805606905106072025

अमेरिकन प्रेसिडेंशल डिबेट ऐकायचा प्रयत्न करतोय. https://www.youtube.com/watch?v=-v-8wJkmwBY
व्हिडु ७५% स्पीडवर चालवायला लागला.
बिडेनबद्दलही प्रेम नाही. पण ट्रंपला ऐकताना आपल्या विश्वगुरूची आठवण येते. तुरुंगातून आणि वेड्या च्या इस्पितळातून सुटलेले लोक अमेरिकेत घुसताहेत , मज्जा करताहेत ( घुसपेठिये, ज्यादकरताहेत) नवजात अर्भकांना मारणार (मंदिर बांधून मशीद पुन्हा उभारणार)

जय संविधान....

महुआ मोईत्रा यांचे संसदेत घाणाघाती भाषण, सुरवातीला थोडा गोंधळ आहे, पण मस्त पंचेस मारले आहेत. कुणालाही सोडले नाही.

https://youtu.be/1wBDsVvETD4?si=Q4vTTUGB53Yl12YQ

या निकालामुळे संतुलित झालेल्या लोकसभेचा नजारा बघणं सुखावह आहे.
विरोधी पक्षनेते, राहुल गांधींनी काल लोकसभा गाजवली. दहा वर्षांचा सगळा काढता काढायचा असं ठरवूनच आले होते बहुतेक. चाबकासारखे चौफेर कडाडत होते. मुद्देसूद आणि तडाखेबंद भाषण.
त्याला आज काय उत्तर मिळतंय बघायला गेलो तर तेच जुनं दळण चालू झालेलं दिसलं. सरकारी 'संसद टीव्ही' वरच्या भाषणा खालच्या कमेंट्स वाचल्या तरी अंदाज येतो.

"स्पीकर सर, वो देखिये मेरा कॅमेरा हटा दिया.. देखिये देखिये वापिस आ गया" -- आणि लगेच फोटो घेऊन उभे राहिले. हे भारी होतं राहुल गांधींचं. सभापतींना आता कुठं बघायचं, काय बोलायचं हेच कळेना झालं होतं. Lol

आज सकाळी चॅनल सर्फ करताना पाहिलं .. पॉपॉ पुतिन सोबत चा पित होते आणि ' नेहरु नंतर मीच तीन वेळा पंतप्रधान झालो असं सांगत होते.
आणि पॉपॉ तिथे असतानाच रशियाने युक्रेनच्या इस्पितळावर हल्ला केलाय!! बेचारे !

१-१ टॉक करणार आहेत फसवून नेलेल्या भारतीयांना सोडविण्याबद्दल... कितीतरी फसवून नेलेले भारतीय नागरिक रशियाच्या बाजूने युद्धात लढत आहेत. काहींचा युद्ध कामांत मदत करतांना/ लढतांना मृत्यू झाला आहे. आता पुतीनला जाब द्यावा लागेल.

https://www.thehindu.com/news/national/gujarati-security-helper-in-russi...

Pages