एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला खासदार केलं असत तर फायदा अजित पवारांचाच झाला असता. मोठ्या पवारांनी पण हेच केलं. स्वतः असतानाही आपली पोरगी, दोन पुतणे, पुत्न्याची पोर ह्यांना तिकीट देऊन घराणेशाही वाढवली. पण लोकच मत देत असतील तर करायच काय?

The Group of Seven (G7) is an intergovernmental political and economic forum consisting of Canada, France, Germany, Italy, Japan, the United Kingdom and the United States; additionally, the European Union (EU) is a "non-enumerated member".

हा तिथे गेलाय कशाला बिनबुलाया?

Economics times --Under PM Modi, India has been a regular invitee to the G7 meets in the past few years. India's increasing economic heft puts it at the centre of major global issues while its robust democracy, which has been underlined by the recent elections, makes it an important partner for the West. India is set to become the fourth largest economy in the world soon, overtaking Japan, which will make India's economy bigger than all the G7 countries except the US and Germany.

20240615_210159.jpg

@ invited

India was invited from 2005 to 2009 and then from 2019 till now.

प्रदीप जोशी हे “नीट” परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेचे (NTA - National Testing Agency) प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे सध्या “नीट” परीक्षेत झालेल्या गैरकारभारातील एक आरोपी देखील आहेत.

तथापि, सरकारने याच प्रदीप जोशी यांना “तपास अधिकारी” (investigating officer) बनविले आहे.

म्हणजे जो आरोपी अपराधी आहे तोच तपास करणार !

आता हा तपास अधिकारी कोणत्या चोराला पकडणार ?

आपल्या देशात फार गमतीजमती होतात बरे ! फार फार उच्च व प्राचीन परंपरा असलेला देश आहे आपला !!

दोन घटना

दोन भारत

दोन निकाल ( निकाल वेगळा आणि न्याय वेगळा )

पहिली घटना

अरविंद केजरीवाल , पदावर असणारे मुख्यमंत्री.

भ्रष्टाचाराचे आरोप, ईडीच्या नोटिसा, अटक, जामीनाला विरोध. जामीन मिळाल्यावर मुदत संपल्यावर पुन्हा जेलमध्ये.

कोर्टाचे म्हणणे

कायद्याच्या समोर सगळे समान

दुसरी घटना

बी.एस.येडीयुरप्पा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप, अटक वॉरंट जारी.

पॉक्सोची कलम लागू.

अटकपूर्व जामिनासाठी अर्ज.

जामीन मंजूर, अटक नाही.

कोर्टाचे म्हणणे.

येडीयुरप्पा कुणी सामान्य माणूस नाहीये.

हे दोन भारत आहेत.

स्त्रीला देवी समजणाऱ्या अतिसंस्कारी पक्षाच्या मांडवात उभे राहा, मग वाट्टेल ते करा, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करा, माणस गाडीखाली चिरडून मारा किंवा पीडित मुलीच्या बापाला मारून टाका. ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण करा, तुम्ही सुटणार हे नक्की.

तुम्हाला कोणता भारत हवाय ?

तुमच्या मुलींवर दुर्दैवाने अशी वेळ आली तर तुम्हाला कोणता भारत हवाय ?

#ज्याची_लाज_त्याचाच_माज

#आपल्या_धडावर_आपलेच_डोके

#सबका_नंबर_आयेगा

दोन घटना

दोन भारत

दोन निकाल ( निकाल वेगळा आणि न्याय वेगळा )

पहिली घटना

अरविंद केजरीवाल , पदावर असणारे मुख्यमंत्री.

भ्रष्टाचाराचे आरोप, ईडीच्या नोटिसा, अटक, जामीनाला विरोध. जामीन मिळाल्यावर मुदत संपल्यावर पुन्हा जेलमध्ये.

कोर्टाचे म्हणणे

कायद्याच्या समोर सगळे समान

दुसरी घटना

बी.एस.येडीयुरप्पा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप, अटक वॉरंट जारी.

पॉक्सोची कलम लागू.

अटकपूर्व जामिनासाठी अर्ज.

जामीन मंजूर, अटक नाही.

कोर्टाचे म्हणणे.

येडीयुरप्पा कुणी सामान्य माणूस नाहीये.

हे दोन भारत आहेत.

स्त्रीला देवी समजणाऱ्या अतिसंस्कारी पक्षाच्या मांडवात उभे राहा, मग वाट्टेल ते करा, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करा, माणस गाडीखाली चिरडून मारा किंवा पीडित मुलीच्या बापाला मारून टाका. ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण करा, तुम्ही सुटणार हे नक्की.

तुम्हाला कोणता भारत हवाय ?

तुमच्या मुलींवर दुर्दैवाने अशी वेळ आली तर तुम्हाला कोणता भारत हवाय ?

#ज्याची_लाज_त्याचाच_माज

#आपल्या_धडावर_आपलेच_डोके

#सबका_नंबर_आयेगा

इटलीचे नवनिर्वाचित पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी 2023 मध्ये भारताला भेट दिली.
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 14 जून 2024 रोजी एका वर्षात पाचव्यांदा जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली.
भारतातील ख्रिश्चन आणि मुस्लिमांविरुद्ध द्वेषपूर्ण निवडणूक मोहीम चालवल्यानंतर, ख्रिश्चनांशी कोणत्या प्रकारची कूटनीती चर्चा केली जात आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार इटलीला का भेट देतात आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी जिथे आहेत तिथे का पोहोचतात, हेही रहस्य उलगडले पाहिजे..
......पूछता है भारत....

<< हा तिथे गेलाय कशाला बिनबुलाया? >>

----- " परमात्य्म्याने पाठविले आहे. तोच कामे करवून घेतो. "

<< स्त्रीला देवी समजणाऱ्या अतिसंस्कारी पक्षाच्या मांडवात उभे राहा, मग वाट्टेल ते करा, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करा, माणस गाडीखाली चिरडून मारा किंवा पीडित मुलीच्या बापाला मारून टाका. ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण करा, तुम्ही सुटणार हे नक्की.
तुम्हाला कोणता भारत हवाय ?
तुमच्या मुलींवर दुर्दैवाने अशी वेळ आली तर तुम्हाला कोणता भारत हवाय ? >>

----- या सर्वच घटना वाईट आहेत. मुस्लीम द्वेषाने अंध झालेल्या बहुसंख्यांना अजूनही कळत नाही आपण कुठल्या विचारांना डोक्यावर घेतले आहे.

निवडणूकीत २४० (वजा जुमल्याच्या ५० सिट) पर्यंत रोखले असले तरी त्यातून काही शिकणार नाही, मतपेटीतून मिळालेला मेसेज कळायलाही डोके / किमान शिक्षण लागते. येथे सर्वच अंधार आहे.

Where’s 70,000 kgs of heroin?: Delhi High Court asks MHA
A single-judge bench of Justice Subramonium Prasad directed the Ministry of Finance and the National Crime Records Bureau (NCRB) to submit their responses within four weeks

जप्त केलेले ५ लाख कोटीचे ७०,००० किलो हिरॉईन गेले कुठे ? दिल्ली हाय कोर्टाकडून प्रश्न

तुमच्या मुलींवर दुर्दैवाने अशी वेळ आली तर तुम्हाला कोणता भारत हवाय ?

मठ्ठपणे रेपिस्ट सपोर्टर मोदीला मतदान करणाऱ्या बायकांना विचारून पहा. अक्कल विकून कामं करत असतात.

भक्तांसाठी प्रेमळ सूचना -

१) इथून पुढे “मोदी सरकार, मोदी सरकार” असे म्हणायचे नाही… “एनडीए सरकार, एनडीए सरकार” असं म्हणायचं! दोन्ही बाबू रागावले तर अवघड होईल सगळं!

२) वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांची आणि त्यांच्या पक्षांची नावे लक्षात ठेवायची सवय राहू द्या… म्हणजे आधीसारखं मोदी म्हणतील तो कायदा आणि निर्णय वगैरे होणार नाही आता!

३) “मनकी बात” वगैरे तुम्हाला आवडत असेल तर ती इथून पुढे जवळपास बंद पडेल. आता मोदीजीना बोलायला भरपूर मित्रपक्ष आहेत. तेव्हा तुम्हाला कमी बोलतील ते!

४) वंदे भारत ट्रेन, रस्ते, बोगदे वगैरेची उद्घाटने करताना एकटे मोदी चालले आहेत असे दृश्य आता दुर्मिळ होईल. त्यांच्या सोबत इतरही लोक दिसायला लागतील.. त्यांची सवय करुन घ्या!

५) मोदीजींनी दिवसातून चारदा कपडे बदलणे, फोटो काढून घेणे, मोरांना दाणे भरवणे, बिनकामाची भाषणे ठोकणे यात दिवसाचे १८ तास वाया घालवणे आता बंद होईल … आता त्यांना खरोखर १०-१२ तास काम करावे लागेल. त्यामुळे वायफळ उद्योग दिसले नाहीत तर नाराज होवू नका!

६) परदेशात दौरे काढून रिकामटेकड्या एनआरआय लोकांना गोळा करुन “मोदी मोदी” वगैरे घोषणा द्यायला लावण्याचे कार्यक्रम बंद होतील. ही करमणूक कमी झाल्याने हिरमुसून जाऊ नका!

७) “मी भक्त आहे तरी… “ किंवा “मी भक्त नाही तरी…” ही स्वतःला भक्त सिद्ध करणारी दोन्ही वाक्ये चारचौघात बोलू नका. दिवस चांगले नाहीयेत!

८) शेतकरी, कष्टकरी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांक यांना वाईट बोलण्याचा मोह आता आवरा… किमान विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांनी तरी याबाबत काळजी घ्या!

९) या देशात धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि संविधान अजून जिवंत आहे हे समजून घ्या… जिथे मोदीजींना दहा वर्षांनी का होईना पण विनम्रपणे झुकावे लागले तिथे तुम्हालाही झुकावे लागेल हे मनी ठेवा!

१०) शक्य तितक्या लवकर द्वेष आणि भक्ती सोडून माणसात या… हा देश आणि इथले लोक खूप चांगले आहेत. तुम्हीही चांगले व्हा!

- डॉ. विनय काटे

परदेशात दौरे काढून रिकामटेकड्या एनआरआय लोकांना गोळा करुन “मोदी मोदी” वगैरे घोषणा द्यायला लावण्याचे कार्यक्रम बंद होतील. ही करमणूक कमी झाल्याने हिरमुसून जाऊ नका!

अरेरे ! मग आम्हाला चिवडा व लाडू कोण देणार ?

काही होणार नाही असं. आत्ताच जगत बंधु इटली गाजवत आहेत.
काय ते चालणं, काय ते हसणं, काय त्या सेल्फ्या.. आमचे तर डोळेच निवले.
सगळ्या शंका कुशंका, मनातली सगळी धाकधुक दुर झाली हो.

नायडू - नितिश यांना तूर्तास तरी गप बसवलेलं दिसतंय. महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री कायम ठेवलेत. कृषी खात्यावर शिवराज सिंग चौहान आणलेत हाच एक बदल वाटला. त्यांना स्वतः विचार करून निर्णय घ्यायचं आणि बोलायचं स्वातंत्र्य आहे का हे पाहणं रोचक ठरेल.

एन्डीए सरकार असलं तरी अ‍ॅटिट्य्ड मोदी सरकारचाच आहे. अरुंधती रॉय आणि अन्य एका व्यक्तीवर केस. नीट प्रकरणी सारवासारव आणि विरोधी मतांकडे दुर्लक्ष.

<< नायडू - नितिश यांना तूर्तास तरी गप बसवलेलं दिसतंय. >>

------- गप बसविले आहेच.... पण कुठल्या मार्गाने हे जास्त महत्वाचे आहे. पारंपारिक भाजपा मार्गच असेल तर २०२४ च्या निवडणूकीत नाक ठेचल्या गेल्यावरही काहीच शिकले नाही असे म्हणावे लागेल.
महत्वाची खाती ( गृह, परराष्ट्र, अर्थ.... ) भाजपाने स्वत : कडेच ठेवलेली आहेत.

महत्वाची खाती ठेवून त्यात काहीतरी लोकांच्या डोळ्यात भरेल असं करून मध्यावधी पण घेऊ शकतात, पुन्हा एकदा 400 पार साठी!

राम मंदिर करून झालं. उपेग झाला न्हाई. आता पी ओ के ताब्यात घ्यावं लागेल.

महत्त्वाची खाती ताब्यात कारण पिंड हुकुमशहाचा आहे. दुसर्‍या कोणावर विश्वास नसतो. अमित शहा उजवा हातच आहे.
संरक्षणमंत्री म्हणून पर्रिकर, सीतारमन, राजनाथ सिंह यांना किती पॉवर होती?
निर्मला सीतारमन याही फक्त दाखवण्यापुरत्या आणि शिव्या खाण्यापुरत्या असाव्यात. निर्णय घ्यायला विश्वासात ले बाबू लोक बसवलेत. आणि मालकाकडून आदेश येतच असतील.

Pages