एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकट्याच्या जीवावर एव्हढ्या जागा जिंकलो असे म्हणणे....

ED/ CBI/ आय टी... निवडणूक आयोग... यांच्या कामा बद्दल अविश्वास दर्शवतो. Happy

केरळमधून भाजपचा एक खासदार निवडून आला. - अभिनेता सुरेश गोपी .मोदींनी त्याला मंत्री केलं. आता तो म्हणतो, मला मंत्रीपद नको. मी मतदारसंघात काम करेन (खरं कारण - चित्रपट पूर्ण करायचे आहेत. )

बिजली फुकट मिळणारे म्हणे यंदापासून? >>> सौर ऊर्जा उपकरणे बनवणाऱ्या, स्थापित करणाऱ्या आणि त्यांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करा....बिजली मोफत होईल का नाही ते माहीत नाही पण या कंपन्यांचे मालक आणि याचे मित्र गडगंज नफा कमावणार हे नक्की....अगदीच तोटयात राहून शिव्या घालण्यापेक्षा याची पावले ओळख आणि स्वतःचा थोडाफार का होईना फायदा करून घ्या.

प्रफुल्ल पटेल , अजित पवार यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद हवे होते. पण अपेक्षाभंग झाला / केला.
अशोक चव्हाण - एखाद्यावेळी विस्तारांत यांना स्थान मिळेल.

https://youtu.be/yE6rP1qkmqI?si=6QN9U6G00lyVjiUJ&t=94

जंबो मंत्रीमंडळाला शुभेच्छा. आता जय जगन्नाथ म्हणायचे.

रामाचा रागावलेल्या चेहेर्‍यावर स्मितहास्य येत आहे.

उईके नावाचा कोणी मंत्रीपदाची शपत घेत असताना मागे काही प्राण्याची हालचाल दिसली. नंतर ही क्लिप वायरल झाली. लोकांचे तर्क कुतर्क सुरु झाले. बऱ्याच लोकांच्या मते तो बिबळ्याचा छावा असावा. त्यावर राष्ट्रपती भवनाच्या सिक्युरिटी ऑफिसराने केलेले वक्तव्य.
"They said there was no leopard inside. There are only dogs and cats inside the President House."
So very True!
त्या ऑफिसरचे पुढे काय झाले त्याची कल्पना नाही.

आता NDA (आघाडी) सरकार आहे, मित्रपक्षांबरोबर सहकार्याचे संबंध असावेत आणि काही बिघाडी होऊ नये म्हणून असेल. Wink

PM Narendra Modi will leave for Italy on Thursday >>
चालले.
अहो सर, मणिपूरपण फॉरेनच आहे. छान कंट्री आहे. एक डाव तिकडे पण जा ना.

नाही नाही . तिकडे G-7 चे काहीतरी लफडे आहे. आता मणिपूर वरून भागवत सरांना पण काळजी वाटायला लागली आहे. परवाचे बौद्धिक ऐकलेत कि नाही?

Monkey rescued from Prime Minister's official residence>>> पहेचान कौन?

20240613_140505.jpg

सगळ्या संस्था संघोट्यांनी सडवल्या आहेत. न्यायपालिका देखिल अपवाद नाही.

पुढल्या मास्टरस्ट्रोक सुरसकथेचा विषय आहे 'वक्फ बोर्डाला दहा करोड'. शब्द मर्यादा नाही.

पाहिलं ते.

वक्फ बोर्डाबद्दल शष्प ज्ञान नसलेले लोक त्या खेटकीचे अक्कलशून्य भोकाड व्हॉट्सऍप वर पसरवत आहेत.

Pages