Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हिंदूनो ईव्हीएम जिहाद पासून
हिंदूनो ईव्हीएम जिहाद पासून सावध व्हा!!
एलाॅन मस्क याचे खरे नांव 'इनायत मुल्ला' आहे. सौदीच्या रियाधचा वंश असलेला हा इसम मूळचा लिब्रांडू असून, हा इसम खांग्रेसी देशद्रोही विचारसरणीचा आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर याने वंदनीय मोदींजीच्या सोबत भेट घेणार असल्याचे जाहीर केले. व नंतर अचानक भेटीचा बेत रद्द केला.
यामागे खांग्रेशी राजकारण होते. एलाॅनची भेट रद्द झाल्याने मोदी पंतप्रधान होणार नाहीत असा गैरसमज जनतेत खोलवर गेला.
एलाॅन पैशांसाठी हपापलेला आहे. जगभरात विश्वगुरु म्हणून मान्यता मिळवणाऱ्या हिंदू भारतीय पंतप्रधानास झालेला भारत या नालायक माणसाला बघवत नाहीये. या माणसाला पाकिस्तान व चीन वरुन प्रचंड प्रमाणात ईव्हीएम वर शंका उपस्थित करण्यासाठी छुप्या पद्धतीने फंडींग झाले आहे.
हिंदूनो आता तरी एक व्हा. एक्स (ट्विटर) बाॅयकाॅट करुन इनायत मुल्ला ला धडा शिकवण्याचे पवित्र धर्म कार्य करा. एक प्रामाणिक हिंदू म्हणून मी आजपासून 'एक्स'वर बहिष्कार टाकत आहे. देव, देश आणि धर्माच्या या लढाईत आपले बहुमूल्य योगदान नोंदवत आहे. इनायत मुल्लाने आणलेल्या 'ईव्हीएम जिहाद' थिअरीला धडा शिकवणे काळाची गरज आहे.
भारतीय ईव्हीएम हॅक होवू शकत नाही म्हणजे नाहीच! तरीही मोदींजीच्या दैदीप्यमान विजयाने डोळे दिपलेल्या या इनायतला मोदींच्या विजयावरच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्नचिन्ह करायचे आहे. आणि त्याचा हा हिंदूविरोधी प्रपोगंडा हाणून पाडण्यासाठी आपल्याला एक्स बाॅयकाॅट करायचे आहे.
ता. क. : भूदेव संजोग टिळक यांनी लावलेल्या शोधानुसार बोकड / बकरा म्हणजे ब्राह्मण! त्यामुळे शक्यतो आज बकरी ईदच्या शुभेच्छा देऊ नका.
- श्री. वामन मुरलीधर वाॅटसअपकर
या वेळच्या अपघातानंतर रील
या वेळच्या अपघातानंतर रील मंत्र्याचे मोटारसायकल राईड बिना हेल्मेट रील तर आले,
पण अजून कुणी अपघात स्थळाजवळच्या एकाद्या बिल्डिंग ला मशीद ठरवून घाण कशी पसरवली नाही अजून?
(No subject)
मागच्या अपघाता प्रमाणे स्टेशन
मागच्या अपघाता प्रमाणे स्टेशन मास्तर / सिग्नलमन मुस्लीम असणार. मुद्दामहून ईद लाच कसा अपघात कसा झाला हो इत्यादी थेऱ्या. काही नाही तर तृणमूल आहेच झोडपायला.
निर्लज्ज खोटे बोलणारे मेडिया.
निर्लज्ज खोटे बोलणारे मेडिया. २०००-२००४ भाजप प्रणित NDA चे सरकार होते.
३) “मनकी बात” वगैरे तुम्हाला
३) “मनकी बात” वगैरे तुम्हाला आवडत असेल तर ती इथून पुढे जवळपास बंद पडेल
४) वंदे भारत ट्रेन, रस्ते, बोगदे वगैरेची उद्घाटने करताना एकटे मोदी चालले आहेत असे दृश्य आता दुर्मिळ होईल. त्यांच्या सोबत इतरही लोक दिसायला लागतील.
५) मोदीजींनी दिवसातून चारदा कपडे बदलणे, फोटो काढून घेणे, मोरांना दाणे भरवणे, बिनकामाची भाषणे ठोकणे यात दिवसाचे १८ तास वाया घालवणे आता बंद होईल
६) परदेशात दौरे काढून रिकामटेकड्या एनआरआय लोकांना गोळा करुन “मोदी मोदी” वगैरे घोषणा द्यायला लावण्याचे कार्यक्रम बंद होतील.
>>>

Modi चं स्पेलिंग चुकलं आहे
Modi चं स्पेलिंग चुकलं आहे फक्त.
Submitted by अलीबाबा on 19
Submitted by अलीबाबा on 19 June, 2024 - 09:36>>>
And the funny thing is he really doesn't give a damn about these people's likes or dislikes. His party's ideology is devoted to being in POWER for one section of the society !
एखादा माणूस २०२४ निवडणुकीच्या
एखादा माणूस २०२४ निवडणुकीच्या आदी कोमात गेला असता आणि बाहेर आला की हा धागा वाचायला दिला तर त्याला वाटेल मोदी निवडणूक हारून हिमालयात किंवा तिहार मध्ये गेलेत तर राहुल गांधी १५ का १६ वे पंतप्रधान झालेत. तर ममता ग्रह मंत्री , तेजस्वी रेल्वे मंत्री तर आदित्य ठाकरे IT मंत्री झालेत.
निवडणूकीच्या निकालांमुळे मोठे
निवडणूकीच्या निकालांमुळे मोठे वैचारिक बदल घडत आहे. संगोलचे महत्व वाढेल आणि संसदेला धर्मसंसदेचे स्वरुप आणतील, घटना बदलतील असे वातावरण तयार केले होते, पण निवडणूक निकालांमुळे थेट घटनेलाच डोक्याजवळ न्यावे लागले. अर्थात नाटकच होते ते पण जनतेने सक्तीने करवून घेतले.
नव्या संसदेच्या उद्घाटन प्रसंगांत जगाचे लक्ष वेधून घेणारा संगोल सध्या कुठे आहे?
भारत लवकरच विश्वगुरू
भारत लवकरच विश्वगुरू बनण्याच्या दिशेने घोडदौड करताना ....
https://x.com/Dabbu_1010/status/1803322081838498297
हे।पाहून कोमात नक्की जायला
हे।पाहून कोमात नक्की जायला होईल
by फार्स विथ द डिफरंस on 19
by फार्स विथ द डिफरंस on 19 June, 2024 - 06:17
हे।पाहून कोमात नक्की जायला
हे।पाहून कोमात नक्की जायला होईल >>> काय लावलंय हे तुम्ही लोकांनी?? उगाच लहान सहन प्रसंगातून राईचा पर्वत बनवायचा???...देशातले इतके मतदार या प्रतिनिधींना निवडून राज्यकारभार करायला पाठवतात, ते सर्व काय मूर्ख आहेत म्हणून? की त्यांना या देशाबद्दल प्रेम नाही म्हणून? की ते सर्व अशिक्षित अथवा कमी शिकलेले आहेत का?? आणि त्यांच्या सर्वोच्च नेत्यांनी जर अशा निवडलेल्या प्रतिनिधींना एखादे मंत्रिपद दिले असेल तर ते काय असंच चिठया उडवून देऊन टाकले असे म्हणायचे आहे का तुम्हाला??...गेल्या दहा वर्षात भारताला अखंड विश्वात प्रगती पथावर नेणाऱ्या या सर्वोच्च नेत्यांना त्यांनी त्यांचं काम कसं करायचं हे आता तुम्ही-आम्ही शिकवणार का? कमाल आहे लोकांची....हा ही आजून एक लोकशाही असण्याचा दुष्परिणाम म्हणायचा आणखी काय!!
या माजी मंत्री सर्वोच्च
या माजी मंत्री सर्वोच्च न्यायालयात वकिली करायच्या.
आता त्यांना हिंदी येत नसेल (जन्म, शिक्षण दिल्लीत झालंय. पण काँग्रेसने हिंदी शिकू दिलं नसेल) तर भाजपच्या एक देश एक भाषा प्रकल्पाचं कसं व्हायचं?
नवीन Submitted by भरत. on 19
नवीन Submitted by भरत. on 19 June, 2024 - 17:57 >>> अंधों में काणा राजा खरोखरीच ही हालत आहे? की, काण्या राजाने आसपास आंधळ्यांचीच फौज राहील हे कटाक्षाने पहिले आणि म्हणून काही डोळस सुद्धा डोळ्यांवर पट्टी बांधून स्वतःच्या स्वार्थासाठी त्या आंधळ्यांच्या गर्दीत मिसळून गेले आहेत?....काही कळायला मार्ग नाही.
बेढी पडा ओं बच्चा व -
बेढी पडा ओं बच्चा व - सावित्री ठाकूर.. केंद्रीय महिला विकास बाल राज्यमंत्री. मी पण yale चीच का???
गाडीवर चप्पल फेकली म्हणे काल
गाडीवर चप्पल फेकली म्हणे काल वाराणसीत.
https://x.com/vijaita/status/1803388743388373432?t=NKYxvVWBrj56jJ5rznUPx...
कोई शक?
कोई शक?
रशिया युक्रेन युद्ध थांबवता
रशिया युक्रेन युद्ध थांबवता येतं. पण पेपरफुटी नाही. रागा टू विगू
<< रशिया युक्रेन युद्ध >>
<< रशिया युक्रेन युद्ध >>
------ हा व्हिडिओ गेम चा प्रकार आहे का?
केजरीवालांची सुटका. नितीश
केजरीवालांची सुटका. नितीश बाबूंच्या कार्यकाळात मोदीना सरकारी यंत्रणांचा गैरवापर करता येणार नाही असे दिसतेय.
केजरीवालांची सुटका. नितीश
केजरीवालांची सुटका. नितीश बाबूंच्या कार्यकाळात मोदीना सरकारी यंत्रणांचा गैरवापर करता येणार नाही असे दिसतेय.
"The world is looking at yoga
"The world is looking at yoga as a powerful agent of global good. Yoga helps us live in the present moment without the baggage of the past," the prime minister said.
म्हणजे काय?
पास्टच्या बॅगेज शिवाय यांचे
पास्टच्या बॅगेज शिवाय यांचे दुकान कसे चालेल?
हे एकतर १९४७ बद्दल बोलतात,
हे एकतर १९४७ बद्दल बोलतात, नाहीतर २०४७ बद्दल. र्वतमानात कधी असतात?वर्षातून एकदा योगासन करतात.
रशिया युक्रेन युद्ध थांबवता
रशिया युक्रेन युद्ध थांबवता येतं. पण पेपरफुटी नाही. >> धिस इज एपिक!! लव्ह यु रागा!
<< पास्टच्या बॅगेज शिवाय
<< पास्टच्या बॅगेज शिवाय यांचे दुकान कसे चालेल? >>
------- परमात्म्याने पाठविलेल्या non-biological साठी तुमची वर्तमानाची मानवी व्याख्या लागू पडणार नाही.
त्यांच्यासाठी वर्तमानकाळ १०० ते ५०० वर्षांचा पण असू शकतो... काळाच्या मागे जाणे पण शक्य असते. पहिला डिजीटल कॅमेरा बाजारांत येण्याच्या अनेक वर्षे आधीच यांनी तो वापरलेला असतो. " बाल्यावस्थेत " असतांना कलकत्ता शहरांत मेट्रो शोधायला गेले होते....
रेल्वे स्टेशनवर चहा आधी विकला... नंतर स्टेशन अस्तित्वात आले...
रेल्वे स्टेशनवर चहा आधी विकला
रेल्वे स्टेशनवर चहा आधी विकला... नंतर स्टेशन अस्तित्वात आले...>.>>व्वा.
आधी "यमे यांटायर पोलिटिकल... "केलं नंतर युनिवर्सिटी आली.
https://x.com/ANI/status
https://x.com/ANI/status/1804010564739568092
योग दिनाच्या शुभेच्छा
Pages