दृश्यावरून गाणे ओळखा - ५

Submitted by mi_anu on 2 January, 2024 - 23:37
Puzzle

(फोटो असाच उदाहरण म्हणून)
आधीच्या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा उलटल्याने हा नवा धागा काढत आहे.
होऊन जाऊद्या सुरू!! लोकांना आपली अलौकिक प्रतिभा ओळखण्याची संधी द्या.जमिनीवरील माती, चेहरा झाकलेल्या दृश्यातील केसांचे वळण,मागची झाडे, समुद्रात जहाज,पडलेली अंगठी,नातेवाईकांवरून दिलेले क्लू यावरून गाणी ओळखण्याचा आत्मविश्वास आणि बुद्धीला धार करण्याची संधी द्या.

आधीचा भाग इथे आहे:
https://www.maayboli.com/node/77818

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो.

ये साये हैं, ये दुनिया है, परछाइयों की
ये साये हैं, ये दुनिया है
भरी भीड़ में खाली तन्हाइयों की ये साये हैं
ये दुनिया है
--सितारा - झरीना वहाब

झिलमिल बिंगो.. ह्यात वहाब आहे आणि गाणं असे चित्रित झाले हे फार नंतर समजल. एकदम निराशाच Happy

हे एक सोपं कोडं देते.
1. नायक, नायकाचे वडील,भाऊ अभिनय क्षेत्रात
2. नायिका..जाऊदे लक्षात राहणार नाही.
3. हा पिक्चर नक्की लक्षात असेल.
IMG_20240119_193231.png

नाही.भोपळ्याने झाकलेली व्यक्ती स्त्री आहे.

Pages