Submitted by हस्तर on 4 November, 2023 - 18:45
तुम्हाला काय वाटते?
तसे पाह्ता भाजपा मुद्दाम सगळे राज्य जिन्कते एक सोडुन
ह्या वेळी तेलन्गाणा सोड्णार कि दुसरे राज्य?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
केंद्रात कमी दर्जा ची सरकार
केंद्रात कमी दर्जा ची सरकार निर्माण होते## सिरियसली?
हो हे माझे प्रामाणिक मत आहे .राजकीय सदरा बाजूला ठेवून व्यक्त केलेले मत आहे
नाही फक्त हिंदी पट्ट्यातील.
नाही फक्त हिंदी पट्ट्यातील.
अती पूर्व प्रदेशातील नाहीत .पंजाब मधील नाहीत.
जम्मू काश्मीर मधील नाहीत..
अगदी हरियाणा पण त्या लिस्ट मध्ये नाही
फक्त हिंदी भाषिक पट्ट्यातील .
यूपी,बिहार,mp, राजस्थान,झारखंड , छतीसगड.
इतकाच प्रदेश.
गुजरात नाही त्या मध्ये
गुजरात मध्ये bjp जिंकून येत असली तरी तरी जाती धर्मावर येत नाही.
त्यांचे आर्थिक हित bjp जपते म्हणून bjp जिंकून येते
शेवटी कोणता राजकीय पक्ष निवडणूक जिंकतो हे महत्वाचे नाही.
पण कोणत्या विचारावर जिंकतो.
आणि काय विचार करून लोक त्या पक्षाला मत देतात हा प्रश्न खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे
जी राज्य.
जी राज्य.
ज्यांचा दैनंदिन खर्च पण केंद्र सरकार नी दिलेल्या अनुदान वर चालतो.
जी राज्य त्यांचे वार्षिक बजेट जितके असते तितके टॅक्स पण ज्या राज्यातून वसूल होत नाहीत.
देशाच्या तिजोरीत काहीच भर न घालणारी राज्य
पण केंद्रातून त्या पेक्षा जास्त रक्कम घेणारी राज्य.
आणि त्या राज्यात राहणारी लोक लोकशाही साठी अयोग्य आहेत.
चुकीचे राज्य सरकार येथील जनता निवडत असते.
त्या मुळे हे केब्रावर अवलंबून असतात.
एम पीची तेव्हाच कल्पना आलेली
एम पीची तेव्हाच कल्पना आलेली होती. एक बाई उत्साहाने नासा मध्ये संस्कृत कोडिन्ग चालू होणार आहे. हि ही. पण सॉलिड विजया बद्दल बीजेपी चे व मोदी सरांचे हार्दिक अभिनंदन. आज शेअर मार्केट १००० पॉइन्ट ने वर गेले. जनता जनार्दनाची पसंती. आता सगळे युट्युबर जरा गप बसतील. सेमी फायनल सेमी फायनल करून फारच वैताग आणला होता.
या सगळ्या राज्यात बिमारू
या सगळ्या राज्यात बिमारू राज्य म्हणजे बिहार !
लालू ने बिहार राज्याची अवस्था खुडुक कोंबडी सारखी करून टाकली आहे , तरी पण त्या बिहारी लोकांना अक्कल नाही .
खरं म्हणजे तेथील लोकांनी लालूच्या पक्षाचा एकही आमदार निवडून दिला नाही पाहिजे ...
नितीश पण तेच करत आहे.
नितीश पण तेच करत आहे.
नितीश कुमार ल हद्दपार करून.
Bjp किंवा काँग्रेस ची सत्ता च त्या राज्यात हवी
आता काँग्रेसच्या ताब्यात
आता काँग्रेसच्या ताब्यात तेलंगणा आणि कर्नाटक सारखी आय टी फार्मा आणि इतर उद्योग धंदे असलेली सशक्त राज्य आहेत.
पुढील पाच वर्षांत चांगले दिवे लावायला काँग्रेसला भरपूर चांस आहे....
पुरोगामी .
पुरोगामी .
विषय गंभीर आहे.
महत्वाच्या राज्यांची राजकारणी लोकांनी वाट लावली आहे.
यूपी ,बिहार,mp ही महत्वाची राज्य आहेत पण महसूल अगदी किरकोळ लोकसंख्या प्रचंड.
केंद्र सरकार च्या मदतीवर च ही ही राज्य चालली आहेत .ह्या पेक्षा जम्मू काश्मीर जास्त प्रगत आहे
धार्मिक ,जातीय उन्माद निर्माण करून.
सत्ता मिळते पण देशाची वाट लागत आहे
आता काँग्रेसच्या ताब्यात
आता काँग्रेसच्या ताब्यात तेलंगणा आणि कर्नाटक सारखी आय टी फार्मा आणि इतर उद्योग धंदे असलेली सशक्त राज्य आहेत.
पुढील पाच वर्षांत चांगले दिवे लावायला काँग्रेसला भरपूर चांस आहे....>> आमचे लाडके हैद्राबाद भाग्यनगर होणार नाही हे त्यातल्या त्यात बरे.
धार्मिक ,जातीय उन्माद निर्माण
धार्मिक ,जातीय उन्माद निर्माण करून.
सत्ता मिळते पण देशाची वाट लागत आहे >>>>>>
युपी आणि बिहारचा काँग्रेस काळात कॅलिोर्निया होता का ?
ती राज्य स्वातंत्र्यापासूनच दळींद्री आहेत .
विशेष म्हणजे काँग्रेस चे विद्यमान राजकुमार आणि त्यांच्या आघाडी मधील छोटा स्टॅलिन सारखे नेते इथून पुढे फक्त हिंदू धर्माला नावे ठेवणार नाहीत , त्यांना या राज्यांतील निवडणुकीतून पुरेशी अक्कल मिळाली असावी अशी आशा आहे ....
(No subject)
व्हिडियो https://twitter.com
व्हिडियो https://twitter.com/TheSummerNews2/status/1731648293795696697
मिझोरम मध्ये jpm नी ४० पैकी
मिझोरम मध्ये jpm नी ४० पैकी २७ जागा जिंकल्या आहेत.
Bjp फक्त २.
हिंदी भाषिक दोन चार राज्य सोडली तरी भारतात लोक विचार करून मतदान करतात.
मध्य प्रदेश ची लोकं एवढाही
मध्य प्रदेश ची लोकं एवढाही वाईट नाहीत. ४८.५५ टक्के वाईट आहेत, राहिलेले ५१.४५ टक्के चांगलेच आहे. म्हणजेच MP चे बहुसंख्य लोक चांगलेच आहेत. राहुल गांधी, कमलनाथ सारख्या नेत्यांना याच श्रेय दिलं पाहिजे. याउलट महाराष्ट्र मधील ५१% लोक मात्र २०१९ ला खराब होते पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी बदल घडवला. सध्याला महाराष्ट्र चांगला की वाईट सांगणे अवघड आहे. पण बीजेपी सत्तेत आहे म्हणजेच महाराष्ट्र ही वाईटच.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत किम जाँग यांचा पक्ष भाग घेणार आहे.
या निवडणुकीत सपाटून मार
या निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेस ने पुन्हा एकदा इंडिया आघाडीच्या मीटिंग साठी ६ डिसेंबर ला इतर पक्षांना जेवणाचे निमंत्रण दिले .
पण ममता बॅनर्जी ने टीकेचा आसूड ओढून मीटिंग ला येणार नसल्याचे सांगून टाकले .
# १०० वर्षांपूर्वीचा काँग्रेस पक्ष
पण बीजेपी सत्तेत आहे म्हणजेच
पण बीजेपी सत्तेत आहे म्हणजेच महाराष्ट्र ही वाईटच.
Jarange, गुनवर्ते, पडळकर, सोमय्या असे नमुने राज्यात मोकाट फिरत आहेत म्हणजे राज्य चुकीच्या दिशेने चालले आहे.
आणि ही चुकीचा दिशा राज्याला bjp नीच दिली आहे
व्हिडियो https://twitter.com
व्हिडियो https://twitter.com/TheSummerNews2/status/1731648293795696697
Submitted by भरत. on 4 December, 2023 - 17:47
एक नंबर काम, ह्याला म्हणतात तत्परता. निवडून आले आणि कामाला लागेल. बर केलं अवैध दुकाने काढायला सांगितली. दुकाने काढली गेली का (त्यांनी व्हिडिओत म्हटलं आहे ना कि संध्याकाळी स्टेटस अपडेट घेतो) ह्याची काही पोस्ट असेल तर ती पण शेयर करा.
नॉन व्हेजची दुकानं बंद करायला
नॉन व्हेजची दुकानं बंद करायला सांगताहेत म्हणजे भारी आहे. विनाकारण एखाद्याचा जीव कशाल घ्यायचा. माणसाला नॉन व्हेज खावसं वाटलं तर गुपचूप घरी आणून खावं दवंडी पिटत गावाला का द्या. मुळात नॉन व्हेज खाऊच नये. विचार करा आपण बोकड आहोत आणि आपल्याला कापायला नेताहेत. किती घाबरून जाऊ आपण. प्राण्यांवर प्रेम करावे त्यांना चारा पाणी खायला घालावे रात्री बोकड कोंबड्या यांना आपल्या बेडवर झोपायला जागा द्यावी आणि त्यांना थंडी लागू नये म्हणून त्यांच्या अंगावर पांघरूण द्यावं. आयुष्य छोटं आहे मजेत जगावं. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे भाजप निवडून येतो.
सकाळी उठून गोमयाचा तोबरा भरा
सकाळी उठून गोमयाचा तोबरा भरा आणि गोमूत्र प्या असा फतवा निघाला पाहिजे
आयडिया मस्त आहे पण काढणार कोण
आयडिया मस्त आहे पण काढणार कोण? राहुलजी नी काढला तर होतील पंतप्रधान कदाचित पुढे मागे. मायबोलीसारखी रागाबोली साईट सुरू करायला पाहिजे आणि तिथे राहुलजीना ॲड करून अशा मस्त मस्त आयडिया दिल्या तर होईल काहीतरी.
प्राण्यांवर प्रेम करावे
प्राण्यांवर प्रेम करावे त्यांना चारा पाणी खायला घालावे
हे पण कटू सत्य आहे.
माणूस नॉनव्हेज खातो म्हणून बोकड, बकऱ्या, कोंबड्या ह्या प्रजाती आज पण अस्तित्वात आहेत.
माणूस नॉनव्हेज खात नसता तर ह्या प्रजाती नष्ट झाल्या असत्या.
कोण कशाला सांभाळेल.
सर्कस बंद झाल्या किती तरी वन्य प्राण्यांचे सुखाचे दिवस संपले.
बैलगाडी शर्यत बंद झाल्या मुळे चांगल्या जाती ची सशक्त बैल कमी झाले.
शेतीसाठी पण बैलांचा उपयोग संपला ट्रॅक्टर मुळे तर बैल पण विलुप्त होतील.
कैच्या काय, कार आल्या म्हणून
कैच्या काय, कार आल्या म्हणून घोडे लुप्त झाले का?
आधुनिक अहिंसा = मांसभक्षणास
आधुनिक अहिंसा = मांसभक्षणास विरोध आणि दंगलीला प्रोत्साहन
एक बोकड दोन बोकडे
एक बोकड दोन बोकडे
चार राज्यांत काँग्रेसला एकूण
चार राज्यांत काँग्रेसला एकूण ४ कोटी ९० लाख, ६९ हजार ४६२ मते मिळाली आहेत. भाजपला ४ कोटी ८१ लाख २९ हजार ३२५ मतदान झाले आहे. भाजपपेक्षा काँग्रेसला ९ लाख ४० हजार १३७ मते अधिक मिळाली आहेत. काँग्रेसच्या तेलंगणातील विजयाचा यात मोठा वाटा असला तरी इतर तीन राज्यांतील टक्केवारीत काटा लढत झाली आहे.
काँग्रेस ल जास्त मत मिळून पण जास्त जागा नाही मिळाल्या
राजस्थानमध्ये भाजपच्या
राजस्थानमध्ये भाजपच्या तिकिटावर तीन बाबा बुवा स्वामी निवडून आलेत. त्यातला एकाचा प्रताप वर दिसतोच आहे. त्याच्या समर्थकांनी त्याच संध्याकाळी तोडफोड सुरू केली. मांसाहाराला बंदीच्या नावाखाली मुस्लिमांच्या पोटावर पाय द्यायचे उद्योग. मागच्या भाजप शासनकाळात राजस्थानात गोराक्षसांकडून मॉब लिंचिंगचे प्रकार सुरू झाले होते. त्यांना पाच वर्षांचा उपास सोडायचा असेल. आता दुप्पट वेगाने मुसलमानांना मारायच्या कामाला लागतील.
आता फुरोगामी सर कन्हैयालालच्या खुनाची व्हॉट अबाउट्री करतील. तर तो खून करणारा भाजप कार्यकर्ताच होता, याची आधीच आठवण करून देतो.
यांचं पुलवामा मॉडेल कुठे कुठे चालतं नाही?
जरा गंमत आणि करमणूक
जरा गंमत आणि करमणूक
Epic MELTDOWN Liberals Media का Dimag हिल गया! : https://www.youtube.com/watch?v=CvPOnlnIuHQ
मांसाहाराला बंदीच्या नावाखाली
मांसाहाराला बंदीच्या नावाखाली मुस्लिमांच्या पोटावर पाय द्यायचे उद्योग.
Submitted by भरत. on 5 December, 2023 - 09:35
तुम्हीच twitter ची लिंक दिली होती ना, की वेगळा अकाउंट होता. किमान त्यात "अवैध" दुकाने बंद करावी हे तुम्ही ऐकले असेल अशी अपेक्षा करतो
मी इथे तसा नवा आहे पण ह्या धाग्यावरील चर्चा वाचली, धाग्याच्या विषय हा असा खालील प्रमाणे आहे
----------------------------------
पाच राज्यांच्या निवडणुकीत अंदाज मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगडमध्ये
Submitted by हस्तर on 5 November, 2023 - 04:15
तुम्हाला काय वाटते?
तसे पाह्ता भाजपा मुद्दाम सगळे राज्य जिन्कते एक सोडुन
ह्या वेळी तेलन्गाणा सोड्णार कि दुसरे राज्य?
----------------------------------
तर तुम्ही ती लिंक इथे देण्यामागे काय हेतू होता ही ही जरा सांगावे. का धाग्याचे विषयांतर करण्याचा हेतू आहे ते सांगावे.
मी इथे तसा नवा आहे >>>>
मी इथे तसा नवा आहे >>>> तरीच तुम्हाला नवल वाटलं. आम्हाला नाही वाटत कारण इथे गेली नऊ वर्षं फुल टाईम fear mongering चाललंय. अजूनही पुढे चालत राहील. त्याला इलाज नाही.
पुरोगामी यांनी वर दिलेलं
पुरोगामी यांनी वर दिलेलं व्यंगचित्र हे कटु वास्तव आहे.
कर्नाटक विजयानंतर काँग्रेसने हवेत जायला नको होते. पाच राज्यात एकट्याच्या बळावर निवडणूक लढवण्याचा जो आत्मविश्वास होता तो नडला असेच आता म्हणावे लागेल. जर दोन राज्ये राखली असती आणि मध्य प्रदेश भरीचे मिळवले असते तर इंडीया आघाडीत दादागिरी केली असती.
आता अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसने बोलावलेल्या इंडीया आघाडीच्या बैठकीला यायला नकार दिला आहे.
https://www.youtube.com/watch?v=sy2awLOttHc
हे पक्ष वचपा काढणार यात शंका नाही. काँग्रेसबद्दल किंचितही सहानुभूती नाही. या संधीचा फायदा भाजप उचलायला पाहणार हे नक्की.
निवडणुकात जय पराजय झाल्यावर अनेकांचे कवित्व बहरू लागते आणि कोणतीही थिअरी हेच कारण असे सांगितले जाते. प्रत्यक्षात अनेक कारणे असतात. सन्मानजनक युती हे प्रमुख कारण. २०१४ च्या भाजपाच्या विजयाचे प्रमुख कारण तेच आहे.
पण बीजेपी सत्तेत आहे म्हणजेच
पण बीजेपी सत्तेत आहे म्हणजेच महाराष्ट्र ही वाईटच.
Jarange, गुनवर्ते, पडळकर, सोमय्या असे नमुने राज्यात मोकाट फिरत आहेत म्हणजे राज्य चुकीच्या दिशेने चालले आहे.
आणि ही चुकीचा दिशा राज्याला bjp नीच दिली आहे>>>>>>
जरांगेंचे काही खरे नाही. काही जण म्हणतात ते काकाकडुन आहेत तर हेमंत म्हणतात ते भाजपाचे आहेत. बरं, सध्या भावी पि एम कुठेच दिसत नाहीत.
https://www.google.co.in/url
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=http...
90% भारतीय हे मूर्ख आहेत असे निवृत्त न्यायाधीश काटजू ह्यांनी म्हंटले होते आणि ते 100% खरे आहे.
गाई पट्ट्यात तेथील लोक bjp ला का मत देतात कारण ते मूर्ख आहेत.
गाई पट्ट्यात bjp सत्तेत आल्या मुळे काही फरक पडला नाही.
दक्षिण भारतातील राज्य,महाराष्ट्र , दिल्ली मध्येच च त्यांना जावून पोट भरावे लागते .
त्यांच्या जीवनात काही फरक पडलेला नाही.
ट्रेन मध्ये संडास मध्ये बसूनच मुंबई ला जावे लागते पोट भरण्यासाठी.
आता पण मध्य प्रदेश ,राजस्थान मध्ये तेथील लोकांनी bjp ला का मत दिली असतील.
ना त्या राज्यात रोजगार आहे.
ना त्या राज्यात कायदा सू व्यवस्था आहे.
ना शेतकरी सुखी आहेत.
पोटासाठी वणवण आहेच.
यूपी मध्ये योगी आहे आहे.
काय केले ह्या योगी नी.
नदीत प्रेत फेकून दिली covid काळात.
काटजू एकदम सत्य बोलले 90% भारतीय मूर्ख आहेत
लोक विशिष्ट राजकीय पक्षाला का मत देतात.
आणि सत्तेत बसवतात ह्याचा अभ्यास के ला तर मतदार भारतात बिलकुल प्रगल्भ नाहीत.
एडिट आहेत हे स्पष्ट होईल.
Scientific सर्व्हे ह्या विषयावर भारतात केला तर काटजू हे सत्य च बोलत होते हे सिद्ध होईल
90% टक्के भारतीय लोकं मूर्ख
90% टक्के भारतीय लोकं मूर्ख आहेत उरलेले 10% शहाणे आहेत ते मायबोलीवर आहेत. त्या 10% तील 1% अल्ट्रा हुशार राजकारणी धाग्यावर लिहितात.
, सध्या भावी पि एम कुठेच दिसत
, सध्या भावी पि एम कुठेच दिसत नाहीत >>>>>>
सध्या २३ भावी पी एम् आहेत , आणि उद्या त्यांना राहुल गांधी च्या घरी गडांगन्यार चे जेवण आहे
0% शहाणे आहेत ते मायबोलीवर
0% शहाणे आहेत ते मायबोलीवर आहेत. त्या 10% तील 1% अल्ट्रा हुशार राजकारणी
कोणत्या ही मतदार संघातील कोणत्या ही मतदार ला विचार तुम्ही हा व्यक्ती तुमचा प्रतिनिधी का निवडला.
कोणालाच योग्य उत्तर देता येणार नाही.
कोण म्हणेल हा अमक्या पक्षाचा होता म्हणून.
कोण म्हणेल आमच्या जातीचा/ धर्माचा आहे म्हणून.
कोण म्हणेल आम्हाला आर्थिक मदत केली म्हणून.
अनेक उत्तर येतील हास्यास्पद.
पण ह्या ज्या व्यक्ती ल आम्ही निवडून दिले आहे त्याला आमच्या मतदार संघातील सर्व प्रश्न माहीत आहेत.
मतदार संघातील समस्या न ची यादी बनवून एक एक प्रश्न हा व्यक्ती सोडवत आहे.
आणि आज आमच्या मतदार संघात एक पण समस्या नाही.
अशी प्रतिक्रिया लोकांची असणारा पूर्ण देशात एक मतदार संघ पण सापडणार नाही.
लोक अजून पण लोकशाही साठी योग्य नाहीत.
हे सहज लक्षात येईल
(लो {क)शाही} विषयावर चर्चा
(लो{क)शाही} विषयावर चर्चा करत आहेत.
सडकून टीका केल्यानं यापूर्वी
सडकून टीका केल्यानं यापूर्वी द्रमुक चर्चेत आला होता. (BJP wins only in Gomutra states new controversy emerged due to DMK MP Senthil Kumar)
काय म्हणाले सेंथिलकुमार?
जम्मू आणि काश्मीरशी संबंधित दोन विधेयकांवर लोकसभेत चर्चेत भाग घेताना DMK खासदार सेंथिलकुमार यांनी म्हटलं की, "या भाजपची शक्ती केवळ हिंदीच्या मध्यवर्ती राज्यांमध्येच आहे. तिथेच भाजपा निवडणुका जिंकत आहे या राज्यांना आपण 'गौ मुत्र' राज्य म्हणतो" यावेळी त्यांनी भाजपच्या तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यांमध्ये अपयशावर प्रकाश टाकला. तसेच ते पुढे म्हणाले, "तुमच्याकडे ही सर्व राज्ये केंद्रशासित प्रदेशात बदलली तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. कारण तुम्ही अप्रत्यक्ष सत्तेत येऊ शकत नाही. कारण तुम्ही तिथं पाऊल ठेवण्याचं आणि सर्व दक्षिणेकडील राज्यांचा ताबा घेण्याचं स्वप्न कधीही पाहू शकत नाही
ह्याच्या पक्ष प्रमुखाला हिंदू
ह्याच्या पक्ष प्रमुखाला हिंदू धर्माला ठेचायच आहे. हा काही राज्याला गोमूत्र म्हणून चिडवत आहे. खर तर गौमुत्र हिंद धर्मात पवित्र आहे पण ह्याचा उद्देश वेगळाच होता. ह्याच कारणांमुळे भाजपा दक्षिणेत वाढणार आहे. तेलंगणातही भाजपच्या मतांची टक्केवारी दुप्पट झालेली आहे तर जागाही वाढलेल्या आहेत. भाजपाला विरोध ठीक आहे पण हिंदूंना विरोध का हे समजत नाही.
बरोब्बर !
बरोब्बर !
गोमुत्र हा विषय हेटळनीच्या स्वरूपात इथल्या आय डी नी वापरणे समजू शकत होत , पण अगोदर तो छोटा स्टॅलिन आता सेंथील कुमार !
एकंदरीत त्यांच्याच पक्षाला डोळ्यावर कापड बांधून मते देणाऱ्या मते देणाऱ्या हिंदू ना ही लोकं जागे करत आहेत .
वर यांचेच राईस बॅग वाले सो मी वर दक्षिणेत भाजप ला स्थान नसल्याचे अभिमानाने सांगत आहेत .
गांधी बहीण भाऊ मंदिराच्या वाऱ्या करण्याचा देखावा करत असतात, राजपुत्र ने तर स्वतःची हिंदू विरोधी इमेज बनवून घेतली आहे .
त्यामुळेच कदाचित काँग्रेसला हिंदूची एक गठ्ठा मते पडत नाही हे छोटा स्टॅलिन आणि सेंथिल कुमार ला माहित नसावे का ?
दक्षिणेत भाजप ला स्थान नसल्याचे सांगणारे भाजप साठी दार उघडे करत आहेत.असे वाटते.
रोडावत चाललेली काँग्रेस , एक मत नसलेले इतर विरोधी पक्ष , आता त्यात भर या हिंदू विरोधी वक्तव्ये !
एकंदरीत २०२४ साठी भाजपचा मार्ग अजून सुखकारक होईल असे दिसते .
बऱ्याच शा व्हिडिओत पाद्री
बऱ्याच शा व्हिडिओत पाद्री हातातले पाणी समोर उभे असलेल्या पाच पन्नास लोकांच्या अंगावर शिंपडतो मग ते आश्चर्यकारक रित्या बरे होऊन नाचू लागतात .
आता त्याच धर्मातील लोक गोमुत्राला नावे ठेवत आहेत , हा दुटप्पीपणा नाही का ?
अगोदर स्वताच्या धर्मातील त्या अंधश्रद्धाळू पाद्र्यांना विरोध करा मग हिंदू धर्मातील अंधश्रद्धा वर टीका करावी ....
पुरोगामी तुम्ही जो अर्थ काढला
पुरोगामी तुम्ही जो अर्थ काढला आहे तो मला तरी चूक वाटत आहे.
दक्षिण भारतात हिंदू न वर काही अन्याय वैगेरे होत नाही.
दक्षिण भारतात अनेक हिंदू ची मंदिर आहेत,अनेक जुन्या वास्तू आहेत ज्या हिंदू शी संबंधित आहेत.
अतिशय उत्तम रित्या त्यांचे संगोपन केले गेले आहे.
हिंदू म्हणून उन्माद bjp ची निर्माण करते म्हणून bjp च हिंदुत्व दक्षिण भारत स्वीकारत नाही.
अगदी महाराष्ट्र पण काल परवा पर्यंत स्वीकारत नव्हता
तो कोणी bjp च sadhu आमदार मांसाहारी दुकाने बंद करा असे जाहीर रित्या म्हणत आहे.
त्याचे कोणते हिंदुत्व आहे.
हिंदू नॉनव्हेज खाणारे आहेत आणि त्यांचीच संख्या जास्त आहे.
काही उच्च जातीय दोन तीन टक्के vegetarian लोक आणि त्या जाती म्हणजे हिंदुत्व असा नवीन विचार आणि त्याची पुढची पायरी बहुसंख्य हिंदू च द्वेष करणे ( नॉनव्हेज खाणारे बहुसंख्य हिंदू)bjp च्या हिंदुत्व मध्ये आहे.
म्हणजे जातीय पद्धत परत आणून शूद्र जातींवर अत्याचार करायचे हेच ह्यांचे अंतिम ध्येय आहे.
ही भीती हिंदू न च्या मनात येणार च.
तीच भीती दक्षिण भारतीय नेते व्यक्त करत आहेत
हिंदी बेल्ट मध्ये हिंदू म्हणून उन्माद आणि त्याची पुढची पायरी जातीवाद वाढत आहे म्हणून हिंदी बेल्ट विषयी चांगली मत दक्षिण भारतात आणि अगदी महाराष्ट्र मध्ये पण नाहीत
हेमंत सरांच्या पोस्टला
हेमंत सरांच्या पोस्टला अनुमोदन
पुरोगामी तुम्ही जो अर्थ काढला
पुरोगामी तुम्ही जो अर्थ काढला आहे तो मला तरी चूक वाटत आहे.
>>>>>
उलट तुम्हीच चुकीचा अर्थ काढताय !
पाद्री लोकं त्यांच्या भक्तगणावर शिंपडत असलेल्या पाण्याबद्दल कोणत्याही हिंदू धार्मिक नेत्याने आज पर्यंत शंका व्यक्त केली आहे का ? तुम्ही तुमच्या अंधश्रद्धा कुरवाळत बसता ना ? मग इतरांच्या धर्मात लुडबुड कशाला करता ?
हिंदू गोमूत्र ला पवित्र मानतात तर राईस बॅग वाल्यांनी डुक्कर मूत्र पवित्र मानले तर इतर धर्मीय कशाला ऑब्जेक्शन घेतील ?
पुरोगामी तुम्ही जो अर्थ काढला
.
तामिनाडू मध्ये ८६% हिंदू आहेत
तामिनाडू मध्ये ८६% हिंदू आहेत तितके महाराष्ट्र मध्ये पण नाहीत.
ख्रिस्त फक्त 6% आहेत.
लोकशाही मध्ये इतक्या मोठा धार्मिक गटाला कोणी दुखवणार नाही.
पण हे 86%,हिंदू मध्ये बारा बलुतेदार पासून सर्व आहेत.
त्यांना आपले करा.
त्यांना मदत करा.
हिंदू धर्मात दोष आहे तो पहिला सुधारणे गरजेचे आहे.
हिंदू च हिंदू न वर अत्याचार करतो जातीच्या आधारावर.
हे सत्य आपण नाकारून चालणार नाही.
ह्या jarange ला bjp सत्तेत असतानाच मोकळे रान दिले गेले आहे ह्या मध्येच bjp ला हिंदू विषयी किती आस्था आहे हे सिद्ध होते.
Jarange सरळ ओबीसी विरुद्ध झुंड शाही करत आहे.
आणि सरकार उघड्या डोळ्यांनी हे सर्व चालू देत आहे.
Bjp च खरेच हिंदुवादी असती तर jsrange सारखा व्यक्ती गाव बंदी सारखी झुंड शही करूच शकला नसता.
गावं बंदी करून हिंदू मधील च बाकी जातींचे हक्क सरळ सरळ धोक्यात टाकले जात आहेत
झुंडशाही करून
आणि bjp सरकार काहीच कारवाई करत नाही.
(शिंदे मुख्यमंत्री फक्त नावाला आहेत राज्यात फडणवीस सरकार च आहे)
Bjp हा पक्ष खरेच हिंदू वादी असता तर
मराठा समाजाचे प्रश्न सर्व पक्षीय,विविध विचाराची लोक ह्यांची बैठक घेवून घटनेत बसणाऱ्या मार्गाने bjp नी मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावले असते.
हिंदू मधील च विविध जाती न मध्ये संघर्ष होवून दिला नसता.
हे jarange जो करत आहे तसले प्रकार गाय पट्यात च चालायचे ते प्रकार महाराष्ट्र मध्ये कधीच घडतं नसतं ते आता घडतं आहे
आणि हे असले दळभद्री bjp चे हिंदुत्व दक्षिण भारतातील राज्यांना बिलकुल नको आहे
हेनंत सरांचे आजचे विचार आणि
हेनंत सरांचे आजचे विचार आणि पोस्ट्स पटल्या
लोकशाही मध्ये इतक्या मोठा
लोकशाही मध्ये इतक्या मोठा धार्मिक गटाला कोणी दुखवणार नाही.
हिंदूना दुखावलं जातं कारण हिंदू धर्मा बाबतीत एव्हढे जागरूक नाहीत आणि सहिष्णू आहेत. म्हणूनच मुस्लिमांनी आपल्या देशाचे ३ तुकडे केले. हिंदू धर्मात दोष आहेत हे मात्र मान्य आहे. हळूहळू ते कमी होत आहेत आणि होतीलही.
लोकशाही मध्ये इतक्या मोठा
लोकशाही मध्ये इतक्या मोठा धार्मिक गटाला कोणी दुखवणार नाही.>>>>>>>>>
फक्त बहुसंख्याक हिंदूंनाच दुखावलं जाते , बाकी धर्मियांच्या नादी कोणीही लागत नाही.
सेन्थील कुमार , छोटा स्टॅलिन या ख्रिश्चन नी हिंदू धर्माला नावे ठेवण्याची आत्ताची उदाहरणे आहेत .
पण खरं म्हणजे हिंदू धर्माला बदनाम करण्याची सुरुवात केली ती काँग्रेस ने .
हिंदू दहशतवाद या शब्दाची निर्मिती करून त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला . आता गांधी कुटुंबीय नी मंदिराच्या कितीही चकरा मारल्या तरी हिंदूचा विश्वास काँग्रेस पुन्हा मिळवू शकणार नाही .
दोनतीन दिवसापूर्वी
दोनतीन दिवसापूर्वी विश्र्वांबर चौधरी ( हा व्यक्ती कोणत्या पक्षाशी संबंधित आहे हे माहीत नाही पण काँग्रेस चा असावा)ची मुलाकात मॅक्स मराठी वर बघितली.
भगवा दहशतवाद हा शब्द त्यांच्या विचारांचा लोकांनी वापरला त्याचा त्यांना आता पश्चातप होत आहे असे ते बोलत होते.
आणि ती चूक त्यांनी मान्य पण केली.
बहुसंख्य हिंदू कट्टर धार्मिक नाहीत ,दहशत वादी तर बिलकुल नाहीत.
हे सत्य च आहे.
Pages