Submitted by हस्तर on 4 November, 2023 - 18:45
तुम्हाला काय वाटते?
तसे पाह्ता भाजपा मुद्दाम सगळे राज्य जिन्कते एक सोडुन
ह्या वेळी तेलन्गाणा सोड्णार कि दुसरे राज्य?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हेच मी इथे कित्तेक वेळा
हेच मी इथे कित्तेक वेळा लिब्ब्याना सांगितले !
पण हे लिब्ये सतत हिंदू धर्मविरोधी आणि radical इस्लाम ची बाजू घेतात .
चौधरी साहेब बीपी आणि शुगरचा
हा चौधरी बीपी आणि शुगरचा त्रास असताना परवा दिवशी नाशिक मध्ये हिंदू ना लेक्चर द्यायला गेला होता , पण हिंदू धर्मियांच्या फक्त घोषणा ऐकून आडवे झाले ....
काय तर म्हणे मनुवाद आणि त्यामध्ये स्रीयांचे स्थान !
त्या हजारो वर्षांपूर्वीच्या मनुस्मृती ( ज्याची आता शून्य किंमत
आहे ) वर टीका करणारी चौधरी ग्रुप ची येडबंबी लिब्री गँग radical इस्लाम , बुरखा / हलाला / ट्रिपल तलाक बद्दल फक्त गप्प बसत नाही तर मुक्त कंठाने कौतुक देखील करतात ...
आमच्या बिल्डिंगमध्ये एक
आमच्या बिल्डिंगमध्ये एक भारतिय मुस्लमान व्यक्ती आहे ज्यांनी एका गोर्या स्त्रीशी विवाह केलेला आहे. ती बाई मला परवा सांगत होती की भारतातील मुस्लिम धर्मियांनी, मोदींची इतकी धास्ती घेतलेली आहे की तिची नणंद वगैरे मुंबईत, धास्तावलेले जीवन जगत आहेत.
आता हे तिने मला चुकून सांगीतले व मी फक्त ऐकून घेतले. पण इतर ज्या ज्या गोर्यांना ती हे सांगते त्यांचे वाचन तितकेसे नसेल तर हेच नरेशन फॉर्टिफाय होत जाते व मोदीविरोधी प्रतिमा , पाश्चात्य जगात निर्माण होत रहाते.
धिस नरेशन इज इन्टेन्शनली गेटिंग क्रिएटेड. त्यात आपलेच लोकं स्वार्थापोटी आग ओततात.
-------------------------------
इतकं धास्तावलेलं जीवन जगतय का कोणी? ते ही मुंबईत? का ते लोक तिथून काळजी व्यक्त करतात आणि ती इथे मॅग्निफाय होउन पर्सिव्ह केली जाते? आय मीन शी वॉज टॉकिंग सिन्सिअरली. काळजीने बोलत होती ती.
उलट भारतातील मुस्लिम स्त्रिया
उलट भारतातील मुस्लिम स्त्रिया भाजपच्या बाजूने आहेत. मतदानाच्या रांगेत अधिक संख्येने दिसल्या की भाजप येणार हा अंदाज वर्तवला जातो.(इथे फार स्पष्ट लिहिता येत नाही पण एकूण गुप्त प्रवाह समजून येईल.)
-------------------
विरोधी पक्षाच्या कडबोळ्याचे पीठ सैल पडते चालले आहे. (पीठ घट्ट असले तरच सोऱ्याने कडबोळी पडतात नाहीतर गळते ) तर I.N.D.I.A ची एकी राहाणे दूरच.
-----------------
तेलंगणाच्या जाहीरनाम्यात भाजपने फुकट वाटपाची यादी दिली नव्हती,इतरांनी दिली.
---------------------
पाच राज्यांच्या निवडणुकीत
पाच राज्यांच्या निवडणुकीत अंदाज मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगडमध्ये
Submitted by हस्तर on 5 November, 2023 - 04:15
तुम्हाला काय वाटते?
तसे पाह्ता भाजपा मुद्दाम सगळे राज्य जिन्कते एक सोडुन
ह्या वेळी तेलन्गाणा सोड्णार कि दुसरे राज्य?
------------------------------------------------------------------------------
हस्तर,
तुम्हाला काय वाटते? >> धागा आधी बघितला असता तर असा अंदाज लावला असता
१) छत्तीसगड -- काँग्रेस
२) राजस्थान - भाजपा
३) मध्य प्रदेश - भाजपा
४) तेलंगणा - भारास
५) मिझोरम - झोपीमो
पण निकाल कसा लागला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
ह्या वेळी तेलन्गाणा सोड्णार कि दुसरे राज्य? >> तेलंगणा आणि मिझोरम अशी दोन राज्ये सोडली.
आता निकाल लागून ४ दिवस झाले आहेत, तुम्ही ह्या चर्चेचे सुरुवातकर्ते आहेत, तुमचा काय अंदाज होता तो हि इथे लिहा.
सामो एवढं धास्तावलेले वगैरे
सामो एवढं धास्तावलेले वगैरे इथे तरी कोणी वाटत नाही, अगदी डोंबिवलीत मुस्लिम वस्ती कमी आहे पण जवळ खंबाल पाडा, कल्याण किंवा मुंब्रा वगैरे वस्ती भरपूर आहे, कोणी घाबरून रहातायेत असं मला तरी वाटत नाही.
विरोधी पक्ष एकत्र नाही येणार. अगदी एकी झाली तरी 2024 ला भाजप ला उलथवून टाकतील वगैरे वाटत नाहीये.
विरोधी पक्षात त्यातल्यात्यात टक्कर देणारा माणूस मला फक्त नितीशकुमार वाटतात, बाकी कोणीही वाटत नाहीत, पण सध्या तरी त्यांना भावीच राहावे लागेल.
पण इतर ज्या ज्या गोर्यांना
पण इतर ज्या ज्या गोर्यांना ती हे सांगते त्यांचे वाचन तितकेसे नसेल तर हेच नरेशन फॉर्टिफाय होत जाते व मोदीविरोधी प्रतिमा , पाश्चात्य जगात निर्माण होत रहाते.>>>>>>>
फक्त सोरोस च तिचे ऐकून भारतातील भाजप विरोधकांचा भत्ता अजून वाढवू शकतो , बाकी कोणीही ऐकणार नाही.
अख्ख्या युरोप , अमेरिका ब्रिटन, फ्रान्स हे सगळे देश निर्वासित म्हणून आलेल्या पण नंतर उपद्रवी बनलेल्या मुस्लिमांचा त्रास भोगत आहेत.
कोणत्याही देशाच्या , नेत्याच्या मनात भारताची / मोदीची कसलीही प्रतिमा बिघडण्याची काळजीच करू नका .
काल परवा पर्यंत भारतातील रस्त्यावर नमाज पढुन रस्ता ब्लॉक करण्याचे प्रकार सर्रास होत होते , आता ते युरोपिन देशांत नित्याचे झाले आहे .
विरोधी पक्षाच्या कडबोळ्याचे
विरोधी पक्षाच्या कडबोळ्याचे पीठ सैल पडते चालले आहे. (पीठ घट्ट असले तरच सोऱ्याने कडबोळी पडतात नाहीतर गळते ) तर I.N.D.I.A ची एकी राहाणे दूरच>>>>>>>
पाच राज्यांतील निवडणुकात एकटे लढून काँग्रेस स्वतःची ताकत वाढवण्याचा प्रयत्न करत होती , जेणेकरून इतर भुरट्या पक्षांची जास्त मनधरणी करायला लागू नये .
म्हणून काँग्रेस ने कमलनाथ द्वारे अखिलेश चा पाणउतारा देखील केला .
तसे पाहता इंडिया आघाडीच्या कडबोळ्यातील काँग्रेस वगळता इतर पक्ष फक्त त्यांच्या राज्यांत पावरफुल्ल आहेत. टिमसी ला बंगाल सोडून , समाजवादी ला युपी सोडून , आप ला पंजाब आणि दिल्ली सोडून , लालू ला बिहार सोडून आणि उठा ला महाराष्ट्र सोडून इतर राज्यांत शून्य किंमत आहे .
त्यामुळे नुकत्याच निवडणुका झालेल्या पाच राज्यात काँग्रेस ने इतर भुरट्या पक्षां बरोबर सीट वाटप करायला हवे होते अशी त्या पक्षांची अपेक्षा होती ती साफ चुकीची आहे.
पण त्या गुढगा मेंदू पक्षांना हे कोण समजवणार?
त्यात त्या प्रत्येक पक्ष प्रमुखाला पंतप्रधान व्हायचे आहे .
शिवाय गांधी घराण्याच्या राणीसाहेब युवराज ला पंतप्रधान बनवण्यासाठी गेली कित्तेक दशके प्रयत्न करत आहेत .
सगळी मज्जाच आहे .,......
मोदींना कोणी घाबरून नाही.
मोदींना कोणी घाबरून नाही. मायबोलवरील दोन चार आयदी सोडले तर बाकी सगळा भारत देश मोदी येणार म्हणून आनंदी आहे. नणंदेला परदेशात फिरायला यायचं असेल म्हणून मोदींवर बिल फाडते. फॉरेनर बाई साधी भोळी वाटते.
काही निर्णय bjp सरकार नी अगदी
काही निर्णय bjp सरकार नी अगदी योग्य घेतले आहेत.
कडीबोळी सरकार असते तर त्यांना असे निर्णय घेणे शक्य च झाले नसते.
१) ३७० रद्द.
२) जुने कायदे रद्द करणे ,.
ब्रिटिश कालीन कायदे आता काहीच कामाचे नव्हते.
३) न्यायालयीन व्यवस्था मध्ये बदल घडवून आणायचा प्रयत्न तरी केला यश आले नाही .
पण पुढच्या टर्म मध्ये bjp सरकार नक्की ते काम करेल.
न्याय मिळण्यास भारतात खूप उशीर होतो.
आणि trial कोर्ट जामीन देण्यावर लवकर निर्णय घेत नाही त्या मुळे निरपराध लोक पण विनाकारण जेल मध्ये असतात.
भारतात न्यायव्यवस्था सुधारण्यावर सरकार नी लक्ष देण्यास सुरुवात तरी केली आहे
सामो तुम्ही तिला छोट्या
सामो तुम्ही तिला छोट्या स्टॅलिनच्या स्टेटमेंटचा व्हिडियो किंवा बातमी दाखवायची.
सनातन म्हणजेच हिंदू धर्माला नुसता विरोध करणे पुरेसे नाही , तो नष्ट (eradicate) करायला हवा - असं छोट्या स्टॅलिनचं म्हणणं आहे आणि राहुलजींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचे सरकार आले की ते हिंदू धर्माचा पुरता निःपात करणार आहेत-डेंग्यू मलेरियासारखा. छोटा खरगे म्हणजे मल्लिकार्जुन खरगेचा मुलगा पण सनातन धर्म as good as a disease आहे असं म्हणतो.
भारतातले हिंदूच भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. जर सत्तांतर झालं तर genocide अथवा धर्मांतर हेच पर्याय त्यांच्यासमोर असणार आहेत. मोदींना पाशवी मताधिक्य या existential भीतीमुळे पण पडतं आहे.
आघाडी एकत्र लढण्याचा अजून
आघाडी एकत्र लढण्याचा अजून पत्ता नाही आणि राऊत साहेब उठाला बाशिंग बांधण्याची तयारी करत आहेत.
काल त्यांनी पत्रकारांना दिलेल्या उत्तरात सांगितले की आमच्या नेत्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जनता स्वीकारू शकते .
थोडक्यात एकत्र लढण्याची यांच्यात इच्छाच नाही मग कसे भाजप ला हरवायचे ?
Bjp बरोबर जेव्हा बाकी
Bjp बरोबर जेव्हा बाकी प्रादेशिक पक्ष युती करतात तेव्हा पंतप्रधान हा BJP चाचं असेल हे मान्य करतात.
आणि bjp पण अशाच पक्षाशी युती करते.
Bjp विरुद्ध अनेक पक्षान येवून आघाडी करायची असेल तर पंतप्रधान हा काँग्रेस चाच् असेल हे मान्य केलेच पाहिजे.
पण मंमता,यादव, नितीश, केजरी हे स्वतःला राष्ट्रीय पक्ष समजतात आणि आमचाच पंतप्रधान असे पिल्लु सोडून देतात.
नालायक पक्ष आहेत हे.
Bjp ला पर्याय केंद्रात फक्त काँग्रेस च असू शकते बाकी चिल्लर पक्ष नाहीत.
आणि हे चिल्लर स्वतःला डॉलर समजतात .
त्या मुळे bjp ला भिती नाही.
2024 ला bjp च येणारं.
दक्षिण भारतातील राज्य एकी ठेवून आहेत.
राज्याचे प्रश्न सत्ताधारी आणि विरोधी एक होवून केंद्रात मांडतात .
त्या मुळे ते केंद्रात कोण आहे ह्याला किंमत देत नाहीत.
कोणी ही असू त्यांना फरक पडत नाही
अटल बिहारी सरकार होते तेव्हा
अटल बिहारी सरकार होते तेव्हा आघाडी च च सरकार होते पण पंतप्रधान bjp चा होता.
लोकसभा अध्यक्ष पद सेने कडे होते.
ममता रेल्वे बघत होती.
चालले सरकार.
तेव्हा bjp मध्ये पण ज्ञानी आणि संयमी लोक होती.
आता bjp ची ताकत थोडी पण कमी झाली तर bjp ला रसातळाला जायला थोडा पण वेळ लागणार नाही.
आज जी काँग्रेस ची अवस्था आहे उद्या ती bjp ची होईल.
म्हणून जी सत्ता मिळाली आहे ती देश हितासाठी वापरा .
गर्व होवून देवू नका.
इंदिराजी मोदी न पेक्षा खूप powerful होत्या.
आज काय अवस्था आहे काँग्रेस ची.
सिंह म्हातारा झाला किंवा कमजोर झाला की कोल्हे कुत्रे स्वतःला सिंह समजतात आणि लचके तोडून शिकार करतात.
सिंह लचके तोडत नाही फक्त गरजे पुरतीच शिकार करतो.
म्हणून तो राजा आहे.
त्या प्रमाणे काँग्रेस आणि bjp सिंह आहे.
त्यांनी सिंह सारखेच वर्तन ठेवावे.
आणि राज्य करावे.
राज्यात प्रादेशिक पक्ष असले तरी चालतील.
आता काहीतरी मज्जा होणार आहे.
आता काहीतरी मज्जा होणार आहे.
लोकशाही मध्ये इतक्या मोठा
लोकशाही मध्ये इतक्या मोठा धार्मिक गटाला कोणी दुखवणार नाही.>>>>>>>>>>>>>>>
आप चा आमदार गौतम पाल , स्टॅलिन , काँग्रेसचा मतीमंद राजकुमार आणि सेंथिल कुमार हे सगळे एक बुरसटलेल्या विचारांचे निघाले म्हणून फक्त हिंदू धर्मावर हल्ला करत आहेत .
अशाने या ग्यान गेलेल्यांची मते वाढतील की कमी होतील ?
भारतातले हिंदूच भीतीच्या
भारतातले हिंदूच भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. जर सत्तांतर झालं तर genocide अथवा धर्मांतर हेच पर्याय त्यांच्यासमोर असणार आहेत.>> कुठलं न्युज च्यानल बघता सर तुम्ही?
तुम्ही छोट्या स्टॅलिनची,
तुम्ही छोट्या स्टॅलिनची, छोट्या खरगेची, छोट्या गांधीची वक्तव्ये बघितली , वाचली नाहीत का?
छोट्या स्टॅलिनने ते eradicate सनातन धर्म वालं स्टेटमेंट केलं ते एका कॉन्फरन्समध्ये केलं. त्याचं नावच होतं- Conclave for Destruction of Sanatana Dharma.
When people tell you who they are, you should believe them. या लोकांना इस्लाम आवडतो, फक्त सनातन धर्म मात्र त्यांना व्हायरस वाटतो ज्याचं निर्मूलन केलं पाहिजे.
डी एम के , उर्वरित शिवसेना ,
डी एम के , उर्वरित शिवसेना , उरलेली राष्ट्रवादी , टी एम सी , काँग्रेस ,आप , समाजवादी पक्ष हे इंडिया आघाडीत असलेल्या कडबोळ्या पक्षांच्या नेत्यांना हिंदू धर्मावर टीका करण्याची जास्तच घाई झालेली दिसते.
हे कोणाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत ?
मुस्लिमांना की लिब्र्यांना ?
तुम्ही छोट्या स्टॅलिनची,
तुम्ही छोट्या स्टॅलिनची, छोट्या खरगेची, छोट्या गांधीची वक्तव्ये बघितली , वाचली नाहीत का?
छोट्या स्टॅलिनने ते eradicate सनातन धर्म वालं स्टेटमेंट केलं ते एका कॉन्फरन्समध्ये केलं.>> आपणास एक साधा प्रश्न विचारला होता.
तुम्ही हिंदु धर्मावरून डायरेक्ट सनातन धर्मावर उडी मारली.
तुम्ही हिंदु धर्मावरून
तुम्ही हिंदु धर्मावरून डायरेक्ट सनातन धर्मावर उडी मारली./
दोन्ही एकच आहे.
दोन्ही एकच आहे>> हे लोकांच्या
दोन्ही एकच आहे>> हे लोकांच्या मनावर बिंबवणे सुरू आहे आता.
ऑ? तुम्हाला काय फरक वाटतो?
ऑ? तुम्हाला काय फरक वाटतो? हिंदू धर्मीयांसाठी सनातन आणि हिंदू धर्म एकच. छोट्या स्टॅलिनसारख्या हा धर्म संपवण्यासाठी कमिटेड असलेल्या लोकांसाठीही हे दोन्ही एकच आहे. छोट्या स्टॅलिनची कोर्ट केस फॉलो केली तर त्यातही कधी सनातन आणि कधी हिंदू असे शब्द वापरले आहेत.
ऑ? तुम्हाला काय फरक वाटतो?
ऑ? तुम्हाला काय फरक वाटतो? हिंदू धर्मीयांसाठी सनातन आणि हिंदू धर्म एकच>> बरोबर आहे तुमचे.
९० च्या दशकात 'गर्व से कहो ' ची गोळी दिली, तो डोस पूर्ण लागू झाल्यावर आता हे सनातनचे चाटण. पुढे ड्रेसकोड, चातुर्वर्ण्य इ. पुड्या तयार असतीलच. असो..
तुम्ही काळजी करू नका. इथले हिंदु सॉरी सनातनी मजेत आहेत.
मग त्या राईस बॅग स्टॅलिन आणि
मग त्या राईस बॅग स्टॅलिन आणि सेंथील ने इथले सनातनी आणि बाहेरचे असा फरक केलाय का ?
ज्या प्रमाणे भारतीय पेक्षा पोर्किस्तानी आणि अफगाणी pissfully radicals मध्ये फरक असतो तसा !
ड्रेसकोड बोले तो हिजाब! तो तर
ड्रेसकोड बोले तो हिजाब! तो तर येईलच.
बाकी छोट्या स्टालिनचे आजोबा करुणानिधी याना एकाच वेळी दोन बायका होत्या. खऱ्या पुरोगामी पुरुषांसाठी बहुपत्नीत्व हा फेमिनिझमच असतो. सर्व पुरोगामी पुरुषांना करूननिधीसारखा जावई मिळो. तर असे हे पुरोगामी (!) करुणा सीएम. मग त्याचा मुलगा स्टालिन सीएम. अजून एक मुलगी खासदार. बाकी प्रजा पण असंच इकडे तिकडे प्लेस्ड. छोटा स्टालिन लहान वयात बापाच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री. छोटा स्टॅलिन, छोटा खरगे, छोटा गांधी, झालंच तर उद्धव आणि आदित्य- हे आता जन्मावर आधारित सत्ता व फायदे यांच्या विरोधात आपणच कसे लढू शकतो हे सांगणार. लोल्स!
ड्रेसकोड बोले तो हिजाब! तो तर
ड्रेसकोड बोले तो हिजाब! तो तर येईलच.
बाकी छोट्या स्टालिनचे आजोबा करुणानिधी याना एकाच वेळी दोन बायका होत्या. खऱ्या पुरोगामी पुरुषांसाठी बहुपत्नीत्व हा फेमिनिझमच असतो. सर्व पुरोगामी पुरुषांना करूननिधीसारखा जावई मिळो. तर असे हे पुरोगामी (!) करुणा सीएम. मग त्याचा मुलगा स्टालिन सीएम. अजून एक मुलगी खासदार. बाकी प्रजा पण असंच इकडे तिकडे प्लेस्ड. छोटा स्टालिन लहान वयात बापाच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री. छोटा स्टॅलिन, छोटा खरगे, छोटा गांधी, झालंच तर उद्धव आणि आदित्य- हे आता जन्मावर आधारित सत्ता व फायदे यांच्या विरोधात आपणच कसे लढू शकतो हे सांगणार. यांची सिस्टीम चातुर्वण्य म्हणावी का तिकडे नेटिव्हज आणि रुलर्स असे दोनच वर्ण असणार.
Evm विषयी लोकांना शंका आहे तर
Evm विषयी लोकांना शंका आहे तर पुढील लोकसभा निवडणूक ballet paper वर घेतली जावी.
खरेच bjp विरोधी पक्षांना लोकांचा पाठिंबा आहे की नाही हे एकदाच सिद्ध होईल.
इव्हिएम बद्दल उद्धव ठाकरे
इव्हिएम बद्दल उद्धव ठाकरे बोलायला लागले त्याचे आश्चर्य वाटले कारण हेच पुर्वी युतीत होते तेव्हा पुरस्कार करायचे, राहुल गांधी कसे दोन ठीकाणी निवडून आले इव्हिएम बरोबर नसेल तर असं म्हणाले होते. याच इव्हिएम मुळे ते स्वतः मुख्यमंत्री झाले, दोन सीटस रा काँ पेक्षा जास्त मिळाल्या.
युतीत होते तेव्हा दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या चुका झाकायच्या आणि आता भाजप काय किंवा शिवसेना मशाल काय एकमेकांना फार खालच्या पातळीला जाऊन नावं ठेवतात हे मला बरोबर नाही वाटत. अरे अनेक वर्ष तुम्ही एकत्र होतात ह्याची तरी जाण ठेवा.
समजा उद्धवजीना इंडी आघाडीच्या
समजा उद्धवजीना इंडी आघाडीच्या पंतप्रधान पदाची ऑफर दिली तर त्यांची एकच अट असेल. कोणती?
.
.
.
.
मला पर्मनंट वर्क फ्रॉम होम पाहिजे!
एम आय एम हिंदू धर्माचा
एम आय एम हिंदू धर्माचा पाठपुरावा करू शकते का ?
काँग्रेस कट्टर हिंदुत्व अंगिकरू शकते का ?
भाजप मुस्लिम धर्माचे लांगूलचालन करू शकते का ?
मग या उठा ला काय अवदसा आठवली की सेकुलर बनून काँगेस राष्ट्रवादीच्या पंगती ला बसला?
या देशाला विशिष्ठ जात धर्माच्या लोकांना आवाहन करून निवडणुका लढवण्याचा इतिहास आहे , त्यातून काँग्रेस देखील
सुटलेली नाही .
अगोदरच सेकुलारिझम चे नाटक करणारे भरपूर पक्ष असताना उठा ल देखील तेच सोंग वठवण्याची इच्छा का झाली ?
त्याने पायावर धोंडा मारून घेतला हे निश्चित ......
Pages