Submitted by हस्तर on 4 November, 2023 - 18:45
तुम्हाला काय वाटते?
तसे पाह्ता भाजपा मुद्दाम सगळे राज्य जिन्कते एक सोडुन
ह्या वेळी तेलन्गाणा सोड्णार कि दुसरे राज्य?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मागच्या दहा वर्षात वैज्ञानिक
मागच्या दहा वर्षात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे खच्चीकरण केले नसते तर आज लोकांनी पनौती ह्या शब्दावर विश्वास ठेवला नसता आणि त्या शब्दाचा त्रास झाला नसता.
खाजगी कंपन्यांनीमधला रोजगार
खाजगी कंपन्यांनीमधला रोजगार म्हणजे राज्याची प्रगती नाही. MP फालतु कशामुळे आहे ते स्पष्ट करून सांगा नाहीतर माफी मागा.
तेलंगणा आणि मध्या प्रदेश ह्यांची .
Gst collection पासून जॉब creation पर्यंत तुलना केली तर लहान राज्य असून पण तेलंगणा पुढे च आहे दिसून येईल.
आणि काय पुरावे लागतील.
मागच्या दहा वर्षात वैज्ञानिक
मागच्या दहा वर्षात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे खच्चीकरण केले नसते तर आज लोकांनी पनौती ह्या शब्दावर विश्वास ठेवला नसता आणि त्या शब्दाचा त्रास झाला नसता.>>> विदा??
बालाघाट, म प्र मध्ये मतमोजणी
बालाघाट, म प्र मध्ये मतमोजणी आधीच एक ठिकाणी मतमोजणी सुरू केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मागच्या दहा वर्षात वैज्ञानिक
मागच्या दहा वर्षात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे खच्चीकरण केले नसते
चंद्रावर यान उतरवले आहे भारताने .ते पण कमी खर्चात.
विज्ञान वादी च सरकार आणि लोक आहेत.
काही खच्चीकरण वैगेरे झाले नाही.
<< मागच्या दहा वर्षात
<< मागच्या दहा वर्षात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे खच्चीकरण केले नसते
चंद्रावर यान उतरवले आहे भारताने .ते पण कमी खर्चात.
विज्ञान वादी च सरकार आणि लोक आहेत.
काही खच्चीकरण वैगेरे झाले नाही. >>
------- त्या सर्व योजनांचा भक्कम पाया काँग्रेसकालीन सरकारने उभा केला होता. चंद्राच्या कक्षेत यान पाठविले होते, पुढच्या दहा वर्षांचे वेळापत्रक तयार असते. या सर्व योजनांचे श्रेय नेहरु यांना द्यायला हवे.
२०३०- ३५ मधे भारत काय करेल त्याचे श्रेय मोदी / भाजपाला द्या.
श्रेय मी कोणत्याच पक्षीय
श्रेय मी कोणत्याच पक्षीय सरकार ला देत नाही.
भारत सरकार ला देत आहे.
भारतीय जनतेला देत आहे.
संशोधकांना देत आहे
<< श्रेय मी कोणत्याच पक्षीय
<< श्रेय मी कोणत्याच पक्षीय सरकार ला देत नाही.
भारत सरकार ला देत आहे.
भारतीय जनतेला देत आहे.
संशोधकांना देत आहे >>
------- तुमच्या सारखा दृष्टीकोन ठेवायला हवा.
विज्ञानांत अजून गुंतवणून करायला हवी...
कोणत्या ही राजकीय पक्षाचे
कोणत्या ही राजकीय पक्षाचे सरकार जेव्हा भारतात कायदेशीर मार्गाने स्थापित होते तेव्हा काय कार्य करायचे ह्याचा आराखडा नक्कीच आखलेला असतो.
निवडणूक जिंकण्यासाठी करायची राजकीय काम आणि देशाच्या हितासाठी करायची काम.
राजकीय काम हा विषय वेगळा आहे.
उदा मोफत धान्य .
पण देश हितासाठी जी काम करायची असतात त्या मध्ये राजकीय हेतू नसतो..हुशार लोकांचा सल्ला घेतलाच जातो.
सर्व काही गरजेच्या गोष्टी मध्ये adjustment केली जात नाही.
थोडा विश्वास ठेवा आपल्या च सरकार वर
ह्या पाच राज्यातील निवडणुका
ह्या पाच राज्यातील निवडणुका आणि त्यांचे निकाल काय लागतील हे सांगणे अवघड आहे.
बेरोजगारी, महागाई हे प्रश्न पेटते ठेवण्यात विरोधी पक्ष अयशस्वी झाला आहे.
लोक जी मतदान करणार आहेत ते सरकार विरोधी मतदान का करतील?
हा प्रश्न आहे.
त्या मुळे आहे तेच सरकार परत सत्तेत येईल असे वाटते
मागच्या दहा वर्षात वैज्ञानिक
मागच्या दहा वर्षात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे खच्चीकरण केले नसते तर आज लोकांनी पनौती ह्या शब्दावर विश्वास ठेवला नसता आणि त्या शब्दाचा त्रास झाला नसता.>>> विदा??>>>>
राफेल विमानाला लिंबू मिरची बांधणे
Corona काळात दिवे लावा सांगणे
Corona काळात थाल्या वाजवायला सांगणे.
विज्ञान परिषदेत पूर्ण काळातल्या गोष्टी सत्य संशोधन आहे हे सांगणे.
अश्या बऱ्याच गोष्टी दाखले म्हणून देय येतील.
एक्झीट पोल मध्ये सगळ्या
एक्झीट पोल मध्ये सगळ्या राज्यात काँग्रेस आघाडीवर दिसतेय तरी इथे भयाण शांतता का असावी ?
आत्मविश्वास गमावून बसली काय
आत्मविश्वास गमावून बसली काय मंडळी
सगळ्या राज्यात आघाडीवर? मस्तच
सगळ्या राज्यात आघाडीवर? मस्तच की. मला वाटलं ४ राज्यात राहुलजी सरकार बनवणार आणि मध्य प्रदेशात बीजेपी.
जिथे जिथे सरकार बनवणार तिथे जातीय जनगणना आणि आरक्षण येणार. कर्नाटकात का जातगणनेचा रिपोर्ट जाहीर करायला घाबरतायत काँग्रेसवाले कळत नाही.
भाजपचे युट्युबर्स पण एकदम गिव्ह अप मोड मध्ये आहेत. मुस्लिमांची ८० टक्के प्लस मतं काँग्रेसला मिळतायत आणि कागज नही दिखाएंगे म्हणत पूर्ण उपखंडातून पुढच्या ५ वर्षात पाकिस्तानी बंगलाददेशी रोहींगा मुस्लिम भारतात वसवले जातील. २५ टक्के मतं पक्की असली तर उरलेली कास्ट कोटा देऊ करून मिळवली की सोप्पं आहे काँग्रेससाठी आता काँग्रेसचा पराभव भविष्यात फक्त मुस्लिम लीगसारखी एखादी पार्टी करू शकेल.
आमेन. हिंदुराष्ट्रवाल्यांनी
आमेन. हिंदुराष्ट्रवाल्यांनी नित्यानंदाच्या कैलासाला जावं. शिवाय आदर्णीय सरसंघचालक मोहनजी भागवत कधी कधी म्हणतात तसं भारतीय उपखंडातले मुस्लिमांचा आणि हिंदूंचा डी एन ए एकच आहे. अर्थात हिंदुत्ववाद्यांच्या मते सवर्ण आणि इतर हिंदूंचा डी एन ए वेगळा असतो. घोडा आणि गाढव, हापूस आणि पायरी आंबा अशी उदाहरणे ते देतात. आम्हा सेक्युलर लोकांच्या मते बहुसंख्य मुस्लिम हे हिंदू धर्मात सवर्णांकडून होत असलेल्या छळाला कंटाळूनच मुस्लिम झाले. आताही हे सवर्ण पगार मागितला - तोंडावर मुता किंवा तोंडात चप्पल द्या, देवळात आला - मारून टाका याच मानसिकतेचे आहेत. त्यांच्यापेक्षा मुस्लिम लोक लाख पटीने बरे. इथला एक हिंदुत्ववादी आयडी मी आरक्षणातून सरकारी नोकरी मिळवली हे गृहीत धरून मला ज्या प्रकारचे तुच्छतापूर्ण शेरे मारू लागला आहे, त्यावरून माझं हे मत आणखी दृढ झालं.
माझा एक प्रश्न दुर्लक्षित राहिला. मोदीने ओबीसी मुख्यमंत्री देऊ, मी ओबीसी म्हणून मला शिव्या देतात असं फक्त तेलंगणात सांगितलं. म प्र, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये भाजपचा अजेंडा दलित आदिवासींच्या तोंडावर मूत्रविसर्जन करणे हा आहे का?
बाकी , आकड्यांबाबत तीन तारखेची वाट पाहू.
सुरवातीच्या आकडेवारी नुसार
सुरवातीच्या आकडेवारी नुसार राजस्थान , मध्यप्रदेश, तेलंगणा या तीन ठिकाणी भाजप आघाडीवर आणि छत्तीसगड मध्ये काँग्रेस आणि भाजप समान आहेत
आश्चर्य वाटत तर आहे.
आश्चर्य वाटत तर आहे.
कार्यकर्ते,नेते,राजकीय पक्ष,टीव्ही चॅनेल कोठेच ह्या राज्यातील निवडणुका निकाल विषयी उस्तुक्ता नाही.
सगळीकडे कशी काय शांतता आहे.
मायबोली वर पण सनसनाटी नाही शांतता आहे
मध्य प्रदेश मध्ये भा ज प
मध्य प्रदेश मध्ये भा ज प विशेष वाटल. इतर अपेक्षेप्रमाणे आहेत की. मध्य प्रदेश अजून बिमारू होईल, बहुदा तिथल्या लोकांना त्यात धन्यता वाटत असावी. ह्या यू पी, एम पी वाल्यानी बरेच वेळा वर्षानुवर्ष bjp ला निवडून दिले आहे आणि काय दिवे लावलेत ते दिसत आहेच.
आश्चर्य वाटत तर आहे.
आश्चर्य वाटत तर आहे.
कार्यकर्ते,नेते,राजकीय पक्ष,टीव्ही चॅनेल कोठेच ह्या राज्यातील निवडणुका निकाल विषयी उस्तुक्ता नाही.
सगळीकडे कशी काय शांतता आहे.
मायबोली वर पण सनसनाटी नाही शांतता आहे>>>>>>>
अजून दोन तीन तास मी काहीही बोलणार नाही .....
धक्कादायक आहेत निकाल.
धक्कादायक आहेत निकाल. काँग्रेसकडे किती भारी मुद्दे होते- १. छोटा स्टालिन म्हणाला की सनातन धर्माला डेंग्यू मलेरियासारखं उच्चाटन करणार २. राहुलजी गांधीजी म्हणाले जितनी ज्यादा आबादी उतना ज्यादा आरक्षण, अर्थातच आपापल्या जातीची लोकसंख्या वाढवा आणि भरघोस आरक्षण मिळवा ३. अदानी मायनस अंबानी ४. सरकारी नोकरांना आधीच सवलती आणि पगार कमी असल्यासारखे वर जुनी पेन्शनची खैरात
आणि ५. मुख्य म्हणजे वर्ल्ड कपची फायनल आणि मोदींना पनौती म्हणणे
आता पुढे काय? I think congress will double down on caste sensus and making hundred percent reservation everywhere a reality. Little Stalin will double down on eradication of Hinduism. CCP and Soros will try actual street violence. People like Dheerendra Shastri will be targeted and should avoid roaming in public.
राजस्थान पण गेले आणि मध्य
राजस्थान पण गेले आणि मध्य प्रदेश पण गेले.
अवघड आहे
कर्नाटक प्रमाणे या तिन्ही
कर्नाटक प्रमाणे या तिन्ही राज्यात मुस्लिमांनी एक जुट होऊन काँग्रेसला मतदान केले नाही ? की करून देखील फारसा फरक पडला नाहीं ?
विश्लेषण वाचण्याची उत्सुकता वाढली आहे .
राहुल ने वारंवार उपस्थित केलेल्या ओबीसी मुद्द्याला अनुसरून मध्य प्रदेश , राजस्थान आणि छत्तीसगड मधील जनतेने ओबीसी पंतप्रधानांची ताकत वाढवली .....
आणि पुन्हा एकदा पार्टी मध्ये जान फुंकण्या साठी आलेल्या गांधी बहीण भाऊ ने काँग्रेस पार्टी फुंकून टाकली ...
मध्य प्रदेश मध्ये भा ज प
मध्य प्रदेश मध्ये भा ज प विशेष वाटल.
>>> मलाही लंपन.
ऑफीस मधील दोघे जण आहेत MP चे, मागील वेळी bjp लाच मतदान केलेल त्यांनी.
पण जनभावना काँग्रेस ला अनुकूल आहे आणि सत्तापालट होईल हे ठामपणे सांगत होते ते.
लगेच गुडघ्याला बाशिंग बांधून
लगेच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होऊ नका. मागे प बंगाल मध्ये तोंडावर आपटले होते. ह्या फालोडी गावात कशावरही जुगार चालतो. एव्हढा विश्वास असेल तर लावा हजार बाराशे, हाकानाका!
Submitted by केशवकूल on 26 November, 2023 - 05:57
>>>>>>>>
काँग्रेसच्या पतनाबद्दल दोन शब्द येवू द्या की .....
विशेष म्हणजे या राज्यांतील
विशेष म्हणजे या राज्यांतील प्रचारात राहुल ने पनावती शब्दांचा उल्लेख केला होता , आणि काँग्रेस साठी सवयच
मोठ्ठी पनवति असल्याचे सिद्ध ही केले .
प्रत्येक निवडणुकात खानदान चा त्याग जनतेला वारंवार आठवण करून देवून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन गांधी बहीण भाऊ सतत करत असतात , पण जनता काही केल्या त्यांना भुलायला तयार नाही .......
काँग्रेस मध्ये टोलवा टोलवी
काँग्रेस मध्ये टोलवा टोलवी सुरू झाली ....
एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, “हा काँग्रेसचा पराभव नाही. हा डाव्या विचारसरणीचा पराभव आहे. मागच्या काही दिवसांपासून डाव्या विचारांचे लोक काँग्रेसमध्ये शिरले आहेत. काँग्रेसच्या अनेक निर्णयांवर या डाव्या नेत्यांनी प्रभाव टाकलेला आहे. हे काही नेते काँग्रेसला महात्मा गांधींच्या रस्त्यावरून हटवून वामपंथी मार्गावर नेत आहेत. काँग्रेस पक्ष महात्मा गांधींच्या विचारांवर मार्गक्रमण करत इथपर्यंत पोहोचला आहे. महात्मा गांधींच्या सभेची सुरुवात ‘रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम’ या ओळींनी व्हायची. आज त्या काँग्रेसला सनातन धर्माच्या विरोधतला पक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. हे दुर्दैवी आहे. काँग्रेसने अशा वामपंथी नेत्यांना वेळीच बाजूला केले नाही तर काँग्रेसचे अवस्था लवकरच एमआयएम या पक्षासारखी होईल.”
पण हे राहुल ला अख्खा पक्ष संपला तरी कळणार नाही ....
(No subject)
तीन राज्यांतील यशाबद्दल
तीन राज्यांतील यशाबद्दल भाजपचे अभिनंदन. शिवराजसिंग यांचे विक्रमी विजयाबद्दल विशेष अभिनंदन.
बागेश्वर बाबाच्या नादी लागलेल्या आणि पक्ष शिस्त न पाळणार्या कमलनाथला काँग्रेसने डच्चू द्यावा.
बागेश्वर बाबाच्या नादी
बागेश्वर बाबाच्या नादी लागलेल्या आणि पक्ष शिस्त न पाळणार्या कमलनाथला काँग्रेसने डच्चू द्यावा>> हे माहीत नव्हते. त्याचे एकदोन दरबार बघितले. ते अटेंड करणाऱ्या लोकांची एकदम दया, कीव आली. कसला ढोंगी आहे तो बाबा. त्या बलात्कारी आसारामचे पण असेच चाहते होते. काँग्रेसने ही जुनी धेंड आता नारळ देऊन हाकलून काढावीत. नवीन लोक फारतर एखाद निवडणूक हरतील पण काहीतरी नावीन्य तरी येईल पक्षात. BJP प्रशासित ही राज्ये आता किमान चौथ्या पाचव्या टर्म मध्ये तरी विकसित व्हावीत आणि तिथून महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबावेत हीच माफक अपेक्षा.
तेल कंपन्यांच्या
तेल कंपन्यांच्या कॉस्टिंगप्रमाणे घरगुती गॅस सिलिंडरची किंमत रु चौदाशे आहे.
___________________
जुन्या लोकांना घरी बसवणे हे न केल्याने राजस्थानमध्ये पराभव.
तेलंगणा/आंध्रा कॉन्ग्रेसकडेच होता. आता फक्त दोन गट झाले होते.
इतके प्रभावी मुध्दे असून पण
इतके प्रभावी मुध्दे असून पण काँग्रेस मध्य प्रदेश आणि राजस्थान ह्या हिंदी भाषिक राज्यात हारते हे धक्कादायक आहे.
1), सरकारी यंत्रणेचा विरोधी पक्षांतील नेत्या विरुद्ध गैर वापर.
२), धार्मिक द्वेष पसरवणे.
३) बेरोजगारी.
४) मीडिया वर पूर्ण दादागिरी.
५), महागाई.
इतके सर्व सरकार विरुद्ध पॉइंट असताना लोकांस त्याची झळ बसत असून पण bjp ch सत्तेत येत असेल तर ह्या असल्या मतदार ना जागे कसे करावे .
हा सर्वात मोठा प्रश्न विरोधी पक्षापुढे आहेच
आणि भारतीय मतदार अजून पण प्रगल्भ नाही हेच ह्या वरून सिध्द होते
भाजपचं अभिनंदन. तेलंगणासाठी
भाजपचं अभिनंदन. तेलंगणासाठी काँग्रेसचं अभिनंदन.
सकाळीच मी नवऱ्याला म्हणाले तेलंगणा, मिजोरम, छत्तीसगड नाही सांगता येणार मला पण मध्यप्रदेशमध्ये भाजप येणार परत नक्की आणि राजस्थानमध्ये यावेळी भाजप येणार, कॉँग्रेस येत नाही. गहलोतला काढून नवीन दमाच्या सचिन पायलटला पाच वर्षांपूर्वीच मुख्यमंत्री केलं असतं तर काहीतरी भविष्य होतं तिथे.
राजस्थानमध्ये यावेळी भाजप
राजस्थानमध्ये यावेळी भाजप येणार, कॉँग्रेस येत नाही. गहलोतला काढून नवीन दमाच्या सचिन पायलटला पाच वर्षांपूर्वीच मुख्यमंत्री केलं असतं तर काहीतरी भविष्य होतं तिथे.>>>>>>>>
१००% सत्य !
पण तसे पाहता राहुल ला काँग्रेस मधील वयस्कर लोकांना बाजूला सरकवून सचिन पायलट , सिंधिया सारख्या लोकांना पुढे आणायचे होते पण कुठे माशी शिंकली कोणास ठाऊक !
त्याच वेळी पायलट च्या ताब्यात राजस्थान दिले असते तर कदाचित आता काँग्रेस हरली नसती .....
पाच राज्यातल्या विजयाचं
पाच राज्यातल्या विजयाचं विश्लेषण केल्यानंतर एक रहस्य उघड झालं.
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,,
,
,,
,
,
,,
,
,
,,
,
,
,,
,,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
,
ज्या पक्षाला जास्त मतं मिळाली तो जिंकला.
मोदीजी आले का परत? सगळे
मोदीजी आले का परत? सगळे स्टेटस ठेवत आहेत. राहुलजी येणार होते ना?
छत्तीसगडच्या एका जागेची
छत्तीसगडच्या एका जागेची चर्चाही रंगली , साजा या विधानसभा मतदारसंघातून ईश्वर साहू हे विजयी झाले आहेत. आत्तापर्यंत सातवेळा आमदार झालेल्या रवींद्र चौबे या काँग्रेस उमेदवाराचा त्यांनी पराभव केला आहे. इश्वर साहू यांचा मुलगा हिंदू मुस्लिम च्या दंगलीत मारला गेला होता. त्या नंतर भाजपाने ईश्वर साहू यांना तिकिट दिलं , आणि त्या गरिबाने विजय मिळवला .
मेलेल्याच्या टाळूवरील लोणी
मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाण्यात भाजपला विधिनिषेश नाही हे सिद्ध झाले.
भाजप धार्मिक द्वेष बाबतीत अति
भाजप धार्मिक द्वेष बाबतीत अति करत आहे असं मलाही अलीकडे वाटू लागलं होतं. मुस्लिमांचा सरसकट आर्थिक बहिष्कार वगैरे आयडियाज अजिबातच योग्य नाहीत.
पण मग छोट्या स्टॅलिनने इंडी आघाडीचं सरकार आलं की सनातन धर्म सपवूनच टाकणार असं सांगितलं. राहुल गांधींनी जास्त लोकसंख्या असेल तर(च) जास्त हक्क असं सांगत विविध जातींच्या पॉप्युलेशन races लावायला सुरुवात केली. त्यात परत मुस्लिमांना आरक्षण वगैरे किमान २० टक्के आलंच. मग युद्धात हमासबद्दल सहानुभूती दाखवत काँग्रेसच्या नेत्यांनी पार नेत्यान्याहूला मारून टाकू हेही चालू केलं.
त्याचवेळी भाजपने थोडंफार कोर्स करेक्शन करत विकास, वेल्फेअर स्कीम्स, गुड गव्हर्नन्स हे मुद्दे पूढे आणले. परराष्ट्र धोरणात पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवता म्हणून मदत करताना ज्यू लोकांचा , इस्त्राईलचा द्वेष न करता त्यांनाही सपोर्ट दिला.
ह्या बाईला खोटं बोलायची लाज
ह्या बाईला खोटं बोलायची लाज नाहीच ,पण कंटाळाही येत नाही?
तिनही राज्यातली विजयाबद्दल
तिनही राज्यातली विजयाबद्दल भाजप आणी तेलगणामधली विजयाबद्दल कॉन्ग्रेसच अभिनदन.
पण तसे पाहता राहुल ला
पण तसे पाहता राहुल ला काँग्रेस मधील वयस्कर लोकांना बाजूला सरकवून सचिन पायलट , सिंधिया सारख्या लोकांना पुढे आणायचे होते पण कुठे माशी शिंकली कोणास ठाऊक ! >>> हो हे मीही मागे ऐकलेलं, सोनियाजी यांनी विरोध केला आणि जेष्ठतेनुसार गहलोत यांना केलं असंही पुढे ऐकलं होतं.
१) आता काही नवीन विशेषणं
१) आता काही नवीन विशेषणं शोधणार राहुल गांधी ,
२) आणखी प्रदेश वाऱ्या आणि तिकडे आगपाखड,
मतदार ना जागे कसे करावे?
मतदारांना जागे कसे करावे?
मतदार झोपलेले नाहीतच. तुताऱ्या ऐकू येऊ नयेत म्हणून noise cancellation headphones लावतात कानांवर.
) आता काही नवीन विशेषणं
) आता काही नवीन विशेषणं शोधणार राहुल गांधी ,
२) आणखी प्रदेश वाऱ्या आणि तिकडे आगपाखड>>>>>>
स्वतः बद्दल , १०० वर्षांपूर्वीच्या काँग्रेस पक्षाबद्दल , या देशातील जनते बद्दल मंथन करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली सुरक्षा नाकारून पुन्हा काही दिवस परदेशातील गुप्त दौरे करून येतील राहुल शेठ .
थोडे दिवस थांबा , मीडिया मध्ये बातमी येईलच बघा !
आणि इकडे मात्र आपला पोरगा भारतीय राजकारणात का यशस्वी होत नाही हा याचा विचार करत बसतात.
बिचारे राहुल शेठ !
बिचारे राहुल शेठ !
सामान्यांचे प्रश्न समजावेत म्हणून त्यांनी ट्रक मध्ये प्रवास केला , सुतारी काम केले , भाजी मंडईत काम केले , दुचाक्या दुरुस्त केल्या , अगदी रेल्वे स्टेशन वर हमाली काम देखील केले .
तरी पण भारतीय क्रुर मतदार राहुल शेठ च्या पक्षाला फाट्यावर मारतात हे पाहून मन विदीर्ण विदीर्ण झाले .
राहुलजी येणाऱ्या दिवसात
राहुलजी येणाऱ्या दिवसात कायतरी चमत्कार करणार आहेत. वक्त बदल दिया जझबात बदल दिये जिंदगी बदल दी.
इथे राहुल गांधी काँग्रेस
इथे राहुल गांधी काँग्रेस,किंवा बाकी पक्ष हा विषय नाही.
देशाचे दोन विभाग सरळ झालेले दिसत आहेत.
महाराष्ट्र सहित दक्षिण भारतातील राज्यातील मतदार ह्यांचे वर्तन प्रगल्भ आहे तर पूर्ण हिन्दी भाषिक उत्तर भारतातील मतदार हे लोकशाही स अयोग्य आहेत.
Bjp ला निवडून दिले म्हणून मी हे बोलत नाही .
पण उत्तर भारतातील लोक राज्याचे,सरकार देशाचे सरकार निवडताना भावनेचा वापर करतात.(मग ती जातीय,धार्मिक, कोणती ही भावना असेल)
आणि महाराष्ट्र सहित दक्षिण भारत हा विचार करून मतदान करतो.
पण उत्तर भारतात लोकसंख्या जास्त असल्या मुल
मुळे केंद्रात कमी दर्जा ची सरकार निर्माण होते..हे धोकादायक आहे.
केंद्रात कमी दर्जा ची सरकार
केंद्रात कमी दर्जा ची सरकार निर्माण होते## सिरियसली?
THE BJP has sharpened its
THE BJP has sharpened its Hindutva push in Chhattisgarh, with a group of hardline candidates forming the vanguard of the party’s charge. These include a prime accused in the 2021 Kawardha communal violence, the father of a victim of a communal riot, and a former minister who is the face of the party’s campaign against religious conversions.
To underline the point, the BJP has fielded Vijay Sharma — one of the prime accused in the Kawardha incident — against Akbar, who is a four-time MLA. A former district in-charge of Kawardha and a BJP state general secretary, Sharma was chargesheeted with 81 others for “destroying public property and rioting”, and spent two months in jail.
Similarly, Ishwar Sahu, father of Bhuneshwar, who was killed during communal violence in Bemetara district in August this year, has been given a ticket from Saja in Bemetara against seven-time MLA and Minister Ravindra Choubey.
After Sahu’s death in the violence, the BJP had taken out a rally in Bemetara and called for a Chhattisgarh bandh, during which a Muslim father-son were killed.
The list includes two members of the family of the late Dilip Singh Judeo, a leader with RSS and VHP links known for the Ghar Wapsi campaign (“re-converting” people to Hinduism) he ran for over four decades.
Judeo’s family members have got tickets from Kota in Bilaspur district and Chandrapur in Janjgir Champa district. The late leader’s 12 ft-tall statue in Jashpur district had been inaugurated by RSS chief Mohan Bhagwat last year, incicating his importance for the Sangh.
लोकांना हेच मुद्दे हवे असतील जो जे वांच्छिल तो ते लाहो.
बरं. मध्य प्रदेशात गृहमंत्री नरोत्तम मिश्रा पडले . आता ते चित्रपटांत आणि जाहिरातींत हिंदुत्ववाद्यांच्या भावना दुखावणारं कुठे काय आहे हे शोधायचं काम पूर्णवेळ करू शकतील.
भारताची उत्तर दक्षिण अशी फाळणी समजावी का? उत्तरेकडचे लोक हिंदुत्वाच्या धारेत. दक्षिणेकडचे सगळ्यांना विकासाचा हक्क म्हणतात.
महाराष्ट्र कुठे? जरांगेच्या आंदोलनाने ओबीसी भाजपमागे अधिक खंबीरपणे जाईल. मराठ्यांना कन्फ्युजन . दोन राकॉ , काँग्रेस आणि शिंदे यांत कोणाला निवडायचं?
महाराष्ट्र कुठे
महाराष्ट्र कुठे
प्रगतशील,पुरोगामी महाराष्ट्र ल यूपी बिहार सारखे जातीच्या चिखलात रुतवण्याचे प्रयत्न गेली पाच सात वर्ष चालू आहेत.
आणि त्याला आता कडू फळ येण्यास सुरुवात झाली आहे.
Jarange सारख्या व्यक्ती च्या मागे लाखो नी समाज जात आहे ह्याचा अर्थ साफ आहे महाराष्ट्र ची अधोगती झाली आहे.
काहीच वर्षात महाराष्ट्र पण यूपी,बिहार च्या पंक्तीत सामाजिक आणि आर्थिक दोन्ही बाबतीत नसेल.
एकमेकांवर टीका करण्याची भाषेची पातळी इतकी महाराष्ट्र मध्ये खाली आली आहे की ती भाषा ऐकायला नको वाटते.
हे असे पहिले महाराष्ट्र मध्ये कधीच घडतं नव्हते.
Pages