Submitted by अलीबाबा on 20 July, 2023 - 01:16

डबल इंजिन सरकार असलेल्या मणीपुरातला कुकी महिलांवरील अघोरी अत्याचारांचा व्हिडिओ आल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागे झाले असून कडक पाऊले उचलली आहेत.
१. मणिपूरी महिलांच्या परिस्थितींवर भाष्य करणार्या सोशल मिडियावर होणार कारवाई.
२. सोशल मिडियावरून व्हिडीओ हटवण्याची कारवाई सुरू.
यापूर्वीही या प्रकारची कठोर पाऊल केंद्राने उचलली आहेत जसे:
जोशीमठाबद्दलच्या बातम्या बंद करणे.
चीनच्या आक्रमणाचा उल्लेख बंद करणे.
***
सरकारच्या धाडसी निर्णयाचे अभिनंदन
तुम्हा सर्वांच्या शिखंडीकरणाबदल तुमचे ही अभिनंदन!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
https://www.facebook.com/photo?fbid=6457889977627882&set=a.105474679536142
सामना तुम्ही दिलेली फेसबूक
सामना तुम्ही दिलेली फेसबूक पोस्ट फेक न्यूज आहे. १००% खात्री असल्याशिवाय उध्दृत न केल्यास बरे.
नेटभगवे आणखी एक प्रचार करतात
नेटभगवे आणखी एक प्रचार करतात की कुकीज ड्रग्जचा धंदा करतात.

सामना.
सामना.
माझ्या पोस्ट विषय समजावा म्हणून आहेत
मणिपूर चा विषय चा संबंध फक्त मणिपूर शी नाही
त्याचा राजकीय फायदा पूर्ण देशात घेण्याचा प्रयत्न होईल.
भरत नी पोस्ट केलीच आहे .
कुकी च ड्रग व्यवसाय शी संबंधित आहेत असा प्रचार करणे
कुकी च म्हणजे ख्रिस्त आणि maiti म्हणजे हिंदू.
हा base लक्षात ठेवा
@ vijaykulkarni
@ vijaykulkarni
पोस्ट फेक आहे कि खरी हे माहिती नाही. पण हेमंत हे वाटेल ते आरोप करत सुटलेत. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी सोडून इतर कुणी काहीही बोलत नाही हे खरे आहे का ? ज्यांच्या बातम्या येत नाहीत ते यांच्या दृष्टीने कोण आहेत ?
माझ्या वाचनात, पाहण्यात प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आहेत. आत्ता शोधायला वेळ नव्हता म्हणून जे सापडले ते इथे डकवले. फक्त आमचाच पक्ष तेव्हढा निषेध करतोय हे त्यांचे म्हणणे साफ चूक आहे ही पहिली गोष्ट.
दुसरी कोण बी टीम आहे हा या धाग्याचा विषय नाही.
तिसरी गोष्ट अशा घटना भारताला नव्या नाहीत त्या वेळी हेच लोक मोर्चे काढत असतात तेव्हां काँग्रेस पक्ष मौनात असतो. त्यामुळे ज्यांना मोर्चे काढावे लागतात त्यांना स्वतः सत्तेत येणे गरजेचे आहे. ती सत्ता काँग्रेस देत नाही. मग त्यांनी प्रयत्न केला कि हे बी टीमचा आरोप करतात.
पण जिथे ताकद नाही तिथे काँग्रेस पक्ष उमेदवार उभे करून भाजपचा फायदा करून देतात. उत्तर प्रदेशात काँग्रेस उमेदवारांनी लोकसभेला प्रचार न करण्याचे पैसे घेतले. राहुल गांधी अमेठीतून बसपा आणि सपाच्या पाठिंब्यावर इतकी वर्षे निवडून येत होते. उत्तर प्रदेशात त्यांनी ब्लॅकमेल केल्याने मग अमेठीत या पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले म्हणून राहुल गांधी पडले.
बिहार मधे लालू फॉर्म मधे असताना काँग्रेसने अव्वाच्या सव्वा जागा मागितल्या. तेव्हढ्या दिल्या नाहीत म्हणून सर्वत्र उमेदवार उभे केले. त्यामुळे राजदच्या बर्याच जागा गेल्या. भाजपाच्या सीटस वाढल्या आणि तेव्हापासून नीतीश भाजप सत्तेत आले. या वेळी तेजस्वीला त्यांनी ताकद नसताना भरमसाठ जागा मागितल्या. तेव्हढ्या मिळवल्यावर उभे करायला उमेदवार नव्हते. तेव्हां राजद मधे फोडाफोडी केली.
प्रत्येक राज्याचे तपशील देऊ का ?
जर मतविभाजन होऊ द्यायचे नसेल तर काँग्रेसने पण आघाव भूमिका घेऊन चालणार नाही. आत्ता ईंडिया ही महाआघाडी बनवली आहे खरी. त्यात काही पक्षांना निमंत्रणच दिलेले नाही. ज्या पक्षांच्या भारतभर व्होटबँक आहेत त्यांना घ्यायचं नाही आणि मग निवडणुका आल्या कि मतविभागणीचा राग आळवायचा अशाने काहीही फायदा होत नाही. ही निवडणूक सुद्धा अटीतटीची होऊन प्रत्यक्षात भाजप बाजी मारेल.
काँग्रेस आणि भाजप या
काँग्रेस आणि भाजप या एकमेकांच्या ए आणि बी टीम कशा आहेत हे या धाग्यावरच लिहू कि स्वतंत्र लिहू ?
काय हेमंत सर ? चालेल का ?
मला जे राजकारण समजले ते मी
मला जे राजकारण समजले ते मी लिहाल तुम्ही दुसरी बाजू लिहू शकता.
कारण indirectly देशातील राजकीय स्थिती च संबंध मणिपूर शी .
कारवाई जेव्हा केली जाईल तेव्हा येईलच.
देशभरात अनेक ठिकाणी कामगार
देशभरात अनेक ठिकाणी कामगार आणि शेतकर्यांच्या संघटनांनी मोर्चे काढले.
चांद्रयान 4 मध्ये मी आणि
चांद्रयान 4 मध्ये मी आणि मोदीजी अमेरिकेने पकडलेल्या एलियनला घेऊन चंद्रावर जाणार आहोत. मोदीजी यान चालवणार आहेत आणि मी त्या एलियनवर नजर ठेऊन असणार आहे.
चांद्रयान 4 मध्ये मी आणि
चांद्रयान 4 मध्ये मी आणि मोदीजी अमेरिकेने पकडलेल्या एलियनला घेऊन चंद्रावर जाणार आहोत. मोदीजी यान चालवणार आहेत आणि मी त्या एलियनवर नजर ठेऊन असणार आहे.>>> बोकलत आता खैर नाही तुमची, श्री श्री महामानव विश्र्वगुरु मोदीजी ना सारथ्य करायला लावतात तुम्ही. लक्ष ठेवणे, भाषण करणे हे त्यांचे काम आहे.
काल मिझोराममध्ये
काल मिझोराममध्ये मणिपूरमधल्या कुकीजसाठी सॉलिडॅरिटी मार्च काढले गेले. मुख्यमंत्री , मंत्री , अनेक पक्षांचे आमदार यात सहभागी झाले.
मिझोराम नॅशनल फ्रंट सत्तेत आहे आणि हा एन डी ए चा सदस्य आहे.
@ vijaykulkarni
@ vijaykulkarni
फेक पोस्ट बाबत. ती पोस्ट फेक आहे असे तुम्ही म्हणाला आहात. फेक पोस्ट शेअर केली नाही पाहीजे याबाबत सहमत. पण ही पोस्ट फेक आहे का हे कसे ठरवणार ? फॅक्ट चेक आहे का ?
शोध घ्यायचा प्रयत्न केला तर उलट दुजोराच मिळाला.
https://www.newsclick.in/people-say-arambai-tenggol-and-meitei-leepun-ar...
या बातमीत कुकी प्रतिनिधीने यापैकी एका संघटनेवर आरोप केला आहे.
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/anger-agai...
हा मेसेज फेक असल्याबद्दल काही माहिती आहे का ? कळवा.
या दोन संघटनांच्या विरोधात एफ
या दोन संघटनांच्या विरोधात एफ आय आर सुद्धा रजिस्टर्ड झाला आहे.
https://www.hindustantimes.com/cities/others/manipur-violence-case-filed...
या दोन संघटनांवर बंदी आणावी
या दोन संघटनांवर बंदी आणावी म्हणून ऑनलाईन कँपेन चालवले जात आहे.
https://www.change.org/p/ban-terrorist-organisation-arambai-tenggol-and-...
मणिपूर मधल्या पाच विद्यार्थी संघटनांनी या दोन हिंसक संघटनांची चौकशी करावी ही मागणी केली आहे.
https://www.thehindu.com/news/national/other-states/probe-involvement-of...
या संघटनांनी कुकी गावावर हल्ला केल्याचा पुरावा या व्हिडीओत आहे असा दावा केला जात आहे.
https://www.youtube.com/watch?v=jcwf4VvOj7E
Maitee आणी कुकी असे विभाजन
Maitee आणी कुकी असे विभाजन करून कारवाई झाली तर मणिपूर मला नाही वाटत कधी शांत होईल.
ज्या काही क्रिमिनल वृत्तीच्या संघटना आहेत त्या सर्व संघटन न वर कारवाई केली पाहिजे.
बलात्काराच्या, खुनाच्या , जाळ पोळी च्या प्रतेक घटनेची चोकशी करूनच वेगवान कारवाई हवी
महिलांशी संबंधित असल्यामुळे
महिलांशी संबंधित असल्यामुळे इथे पोस्ट करावीच लागेल !
चांद्रयान 4 मध्ये मी आणि
चांद्रयान 4 मध्ये मी आणि मोदीजी अमेरिकेने पकडलेल्या एलियनला घेऊन चंद्रावर जाणार आहोत. मोदीजी यान चालवणार आहेत आणि मी त्या एलियनवर नजर ठेऊन असणार आहे.>>> एक हितचिंतक म्हणून सांगतो, तुम्ही यान चालवा, मोदींनी देश चालवायला घेतल्याचा फर्स्ट हॅंड एक्सपिरीयंस आहे आमच्याकडे...
महिलांशी संबंधित असल्यामुळे
महिलांशी संबंधित असल्यामुळे इथे पोस्ट करावीच लागेल !>>> एकूण काय तर मुस्लीम मुली देखील हिंदुंच्या इतक्या प्रगत होत आहेत.
हिंदू मुलींनी बाथरूम मध्ये
हिंदू मुलींनी बाथरूम मध्ये कॅमेरा लावण्याची घटना आजपर्यंत झाली नव्हती , पण मुस्लिम मुलींनी मात्र इतिहास केला !
Already त्यांना शाळा कॉलेज मध्ये त्यांच्या समाज द्वारे बुरखा सक्ती केली जात आहे , असल्या घटना मुळे शिक्षण बंद करतील का ?
तस नाही सर
तस नाही सर
आतापर्यंत हिंदू कॅॅमेरे लावत होते. आता मुस्लीम मुली देखील. अस म्हणतोय.
कॅॅमेरे लावायच्या बऱ्याच
कॅॅमेरे लावायच्या बऱ्याच बातम्या येतात. पण जाती/धर्म निहाय वर्गीकरण कुणी करत नव्हते. आता ते यायला लागेल,
https://thesouthfirst.com
https://thesouthfirst.com/karnataka/karnataka-cops-dismiss-communal-angl...
वरील न्यूज फेक आहे असे खुद्द तिथले पोलिसच म्हणत आहेत. @#$% frustrated मोदीभक्तंना मात्र फारच आनंद झालेला दिसतो. असो, मणीपूर वरून फोकस वळवायला काहीही चालेल.
फुरोगामी सर
फुरोगामी सर
तुम्ही विकुना असा रिप्लाय द्या कि
कोट
"आता तिथे खांग्रेसचे राज्य आहेना! मग ते असाच PFI च्या बाजूने बोलणार,"
अनकोट.
चला माझ्या नावाची शिफारस करा.
त्याच्या सारख्या दलालांबद्दल
त्याच्या सारख्या दलालांबद्दल काय बोलायचं ?
ती न्युज खोटी आहे तर प्रसारित करणाऱ्या मीडियावर पोलीस कारवाई का करत नाही ?
आणि हा दरिद्रिलींगी दाजी वर्ल्ड सारख्या टुकार न्युज पोर्टल लिंक साक्षीसाठी टाकतो बर का !
सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदू मुलींनी ते कृत्य केले असते तर इथे अशी शांतता असती का ?
आणि बारामती मतदार संघाच्या
आणि बारामती मतदार संघाच्या विश्लेषण मुळे मणिपूर वरून फोकस वळला नाही का ?
उसगावला करता येत नाही म्हणून इकडे भामटे गिरी करणे चालू आहे.....
फुरोगामीजी, धागा मणिपूरवरच
फुरोगामीजी, धागा मणिपूरवरच आहे. तुम्हांला तुमच्या विश्वगुरूप्रमाणे मणिपूर दिसतच नसलं तरीसुद्धा.
Pissfully खातून ची करामत
Pissfully खातून ची करामत लाजिरवाणी वाटतं असेल ना !
बाय द वे ते बोकलत यांचं चांद्रयान व्हाया बारामती मणिपूर ला चाललय का ?
म्हणे प्रँक केलं होत , रंग पंचमी ला यांना कोणी रंग लावला तरी तमाम लिब्रांडू च्या बुडाला आग लागते .
पण त्यांनी इतर धर्मीय मुलींची इज्जत चव्हाट्यावर मांडली तर लिब्रू ना काही फरक पडत नाही ....
मी दिलेल्या दोन्ही लिंक्स
मी दिलेल्या दोन्ही लिंक्स पोलिस अधिकार्यांच्या स्टेटमेंट च्या आहेत. मोदीभक्त इतके आंबटशौकीन का असतात यावर TISS मध्ये एखादी पी एच डी किंवा निदान एम फिल तरी होऊ शकेल. खुद्द मोदीजीच जिथे केरला स्टोरी चे प्रमोशन करत होते तिथे इतरांचे काय. ANI ने नेहेमीप्रमाणे खुलासा केला आहे.
फुरोगामी, तुम्हांला मैतेई
फुरोगामी, तुम्हांला मैतेई पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या कामगिरीबद्दल किती अभिमान वाटतोय ते कधी सांगणार?
१०० कोटी खंडणी गोळा करणारा
१०० कोटी खंडणी गोळा करणारा पोलीस अधिकारीच होता , लॉक डाऊन काळात मुंबईतील बिल्डर ला महाबळेश्वर पर्यंत घेऊन जाणारा पण पोलीस अधिकारीच होता .
त्याच प्रमाणे विरोधकांचे फोन टॅप करणारी पण पोलीस अधिकारीच होती .
पोलिसांना नको तो भाग वगळून प्रेस स्टेटमेंट द्यायला लावले आहे , हे स्पषटपणे दिसतंय .
पोलिसांच्या स्टेटमेंट मध्ये प्रँक आणि डिलीटेड व्हिडिओ चा उल्लेख कशा बद्दल आहे , असा प्रश्न एका ही लिबरू ला पडणारच नाही ....
Pages